मिलिंद व्वा! शेवटचा शेर क्लास..
|
Zakasrao
| |
| Tuesday, March 06, 2007 - 8:22 am: |
| 
|
वा मिल्या इथे पण तु आपल बस्तान चांगल बसवलयस. खरच ह्या कार्यशाळेमुळे मी इकडे येतोय नाहितर मी इकडे फ़िरकतच नव्हतो. कार्यशाळेची कल्पना राबवणार्या सर्वाना धन्यवाद. तुमच्यामुळे नविन काहितरी अनुभवायला मिळतय. फ़क्त एकच मागण आहे कि जाणकारानी प्रत्येक गजलचे रसग्रहण करावे म्हणजे आमच्यासारख्यांना बर पडतय. स्वाती लक्ष द्या मागणीकडे.
|
आणखी कोणाला काही मूलभूत शंका असल्यास इथे उत्तर सापडतं का बघा.
|
Milya
| |
| Tuesday, March 06, 2007 - 6:04 pm: |
| 
|
खूप खूप धन्यवाद सर्वांना.. अपेक्षेपेक्षा जास्त प्रतिसाद दिल्याबद्दल... शोनू : असले अपराध करायला काही scope नाही गं... कधी ही कामे करायची वेळच आली नाही... चक्रपाणी : मतला सपाट जातोय एकदम मान्य... दुसर्या आणि तिसर्यात शेर मध्ये थोडा फ़रक आहे दुसर्यात मी घायाळ झालोय तिच्या मनमोहक नेत्रकटांक्षांनी तर तिसर्यात तीने पण प्रतिसाद दिलाय आपले भाव डोळ्यातून व्यक्त करत.... पेशवा आणि पीक्या नुसते अभिप्राय काय देत बसला आहात.. तुमची लेखणी सरसावा की जरा... पीक्या तुझ्याकडून तर बरेच दिवसात काही नाही... स्वाती : सहीच गं मस्त कोष्टक तयार केलेस.. खूपच उपयोगी आहे तुझा हा आगाऊपणा मला स्वत्:ला फ़क्त मक्ता आवडला आणि चौथा शेर थोडासा आवडला... बाकीचे शेर अजुन improve करता आले असते.. वैभव तुझा आणि इतर नियामक मंडळाचा खूप आभारी आहे.. तुम्ही एवढा स्तुत्य उपक्रम सुरु केलात म्हणून गज़ल लिहायचे धाडस झाले तसेच तू आणि पूनम दोघांच्या प्रोत्साहनानेच विनोदी सोडुन serious लिहु शकलो
|
Yog
| |
| Wednesday, March 07, 2007 - 1:11 am: |
| 
|
छान जमलिये गझल. पण "पासुनि" मधे सू दीर्घ हवा(?)
|
Devdattag
| |
| Wednesday, March 07, 2007 - 2:55 am: |
| 
|
मिल्या छानच जमलिये रे गज़ल
|
Zaad
| |
| Wednesday, March 07, 2007 - 5:14 am: |
| 
|
व्वा मिलिंद!! शेवटचा शेर ज्यास्त आवडला.
|
Milya
| |
| Wednesday, March 07, 2007 - 5:28 am: |
| 
|
नाही रे योग.. पासून मध्ये सू दीर्घ आनि पासुनी मध्ये र्हस्व.. जाणकारहो... हे बरोबर आहे का? कृपया सांगा...
|
Abhi_
| |
| Wednesday, March 07, 2007 - 5:30 am: |
| 
|
मिल्या खूप सुंदर!! ..
|
हो मिल्या . तुझं बरोबर आहे . पासून चा पासुनी होताना सू र्हस्व व्हायला हवा असं बर्याच जाणकारांचं म्हणणं आहे पण तसा लिखित नियम नाही सापडलेला अजून . अर्थात पासून आणि पासुनी चा अर्थ जवळपास एकच असल्याने त्या दोन्हींचं मिळून पासूनी केलं तर ते द्विरुक्ती सारखंच होईल .
|
मिल्या, छानच रे! ह्या गज़लेचे विडंबन करु नकोस म्हणजे झालं!
|
Milya
| |
| Saturday, March 10, 2007 - 6:58 pm: |
| 
|
ह्या गज़लेचे विडंबन करु नकोस म्हणजे झालं! >>>भ्रमरा धन्स रे पण already केलेय विडंबन अजुन फ़क्त post नाही केलय..
|
Athak
| |
| Saturday, March 10, 2007 - 7:31 pm: |
| 
|
कस काय सुचत बुवा तुम्हाला हे ... मिल्या वा वा लाघवी तीर भात्यात क्या बात है मज येते आहे वाचायला
|
तिच्यापासुनी वेगळे मज करावे कुठे एवढे धैर्य काळात होते ?>>... काय सुरेख कल्पना आहे.. मस्त आहे गज़ल..!!!
|
Meenu
| |
| Sunday, March 11, 2007 - 6:49 am: |
| 
|
धन्स रे पण already केलेय विडंबन अजुन फ़क्त post नाही केलय.. >> असं आहे तर कच्चा मालही स्वतःच बनवायचं मनावर घेतलेलं दिसतय ...? मला मात्र वेगळिच शंका येतीये .. तु आधी विडंबन तर नाही ना रे लिहुन घेतलस ...?
|
atishay chaan. Khup avdli.
|