|
Maitri
| |
| Thursday, December 09, 2004 - 12:41 am: |
| 
|
namaskar! mi ithe navin member aahe. krupaya mala kalu shakel ka ki kavita kuthe asatat ani mala jar ekhadya vishayat charchet bhag ghyayacha asel tar to mi kasa gheu shaken? olakhila suruwat mi karate . mi maitri. parat lihinacha . toparyant sagalyankadun maitri apekshit aahe. take care bye
|
Yogibear
| |
| Thursday, December 09, 2004 - 12:47 am: |
| 
|
Maitri: namaskarÊ Aaplao ihtgauja var svaagat Aaho. Aaplyaalaa gaulamaÜhr yaoqao saaih%ya vaacaayalaa imaLola va 'city' maQalyaa tumacyaa Xahrat gaPpa maarta yaoitla tsaoca maaihtI [qao ivacaaravaI... 
|
Kiru
| |
| Thursday, December 09, 2004 - 4:02 am: |
| 
|
sausvaagatma.. maitri.. maayabaÜlaIvar Aaplao svaagatM.
Aaplyaa XaMkaMcaM yaÜgaInao inarsana kolaca Aaho. Aata Cana kvaIta vagaOro ilahUna QaDa@yaat sauÉvaat
kra [qao..
|
Maitri
| |
| Thursday, December 09, 2004 - 4:49 pm: |
| 
|
yogi ani kiru dhanyawad! tumhi mala tumachyat samawun ghetalet he baghun far anand zala! parat lihinacha . take care
|
Dakshina
| |
| Tuesday, November 22, 2005 - 7:52 am: |
| 
|
कुठे लिहावे ते कळले नाही आणि मला जे काही सांगायचे आहे त्यासाठी वेगळा BB उघडणं प्रशस्त वाटलं नाही म्हणून इथे लिहित आहे. माझी एक मैत्रिण एक Welknown Software Company त काम करत होती... तिने नोकरी रितसर सोडली. Notice Period, Leaves etc. चा योग्य तो हिशोब वगैरे करून.... Release करण्याच्या वेळी पण काहिच Problem आला नाही. बहुतेक करून नोकरी सोडल्यानंतर ४५ दिवसात म्हणे तुमची सगली Full and Final Settlement ची Amount तुमच्या बॅंन्केच्या खात्यात जमा होते. पण तिच्याबाबतीत मात्रं तसे काही झाले नाही. exact Amount मला माहीती नाही, पण बरेच महिने लोटूनही ते पैसे अजुनही तिला मिळालेले नाहीत. माझी मैत्रिण म्हणते की ते पैसे आता बुडाले.. मी अवाक झाले की असे कसे कय बुडू शकतात? तुमचं काय मत आहे? असे पैसे बुडू शकतात का? Personal Dynamics Between an employee and HR Dept. मुळे जर असे प्रकार घडत असतील तर मदत कोणाकडे मागायची?
|
Bee
| |
| Wednesday, November 23, 2005 - 6:27 am: |
| 
|
दक्षिणा, हा तर अन्याय आहे! जर कंपनी लहान असेल, तिथे poor management असेल तर असे प्रश्न येतात. त्यासाठी तिने Boss शी भांडण करावे. जर तेही करून उपयोग होत नसेल तर सरळ पोलिसात जाऊ तक्रार नोंदवावी.. किंवा तशी धमकी boss ला द्यावी. काहीतरी नक्की होईल मग. पण गप्प बसून हे सगळे सहन करावे असे करू नये.
|
Moodi
| |
| Wednesday, November 23, 2005 - 9:31 am: |
| 
|
दक्षिणा तुझ्या मैत्रीणीचा अनुभव वाचुन थक्क झाले अन वाईट पण वाटले. तिच्याकडे काही पुरावे असतीलच की, म्हणजे रीतसर कागदपत्रे वगैरे. मग तिने केस करावी त्या लोकांवर, किंवा मग स्वतंत्र कायदे विषयक सल्ला देणार्यांकडे जाऊन बघावे.
|
Sunilt
| |
| Wednesday, November 23, 2005 - 3:19 pm: |
| 
|
malaa vaaTtoÊ pÜlaIsaat jaaNaoÊ kosa krNao vagaOro gaÜYTI naMtr kra. AaQaI %yaa Aa^fIsamaQyao jaa}na BaoTa.
ivacaara %yaaMnaa kaya problem Aaho to. %yaaMcao mhNaNao XaaMtpNao eokUna Gyaa AaiNa maga zrvaa puZo kaya krayacao to ²
|
Naatyaa
| |
| Wednesday, November 23, 2005 - 4:36 pm: |
| 
|
Dakshina, did she follow-up with that company later? or she was just hoping that the salary would get deposited? Did she brake any kind of bond with the company that she may have signed?
|
Badbadi
| |
| Thursday, November 24, 2005 - 3:18 am: |
| 
|
सगळीकडे या युनिकोड आणि dev2 ची चर्चा केलीच पाहिजे का? ज्यांना problem त्यांना एकदा link द्या आणि उरलेली चर्चा त्या बीबी वर जाउन करा... इतर बीबींवर विषयानुसार च चर्चा व्हावी... चू.भू.दे.घे.
|
Dakshina
| |
| Thursday, November 24, 2005 - 4:51 am: |
| 
|
Follow up बहुतेक नाही केलेला.. कारण ती तशी तिथल्या Policies मुळी As it is खूश नव्हतीच. सुटका झाली म्हणून कदाचीत त्या पैशांवर तिने पाणि सोडले असावे. पण मला भयंकर धक्का बसला हे ऐकून. कारण समजा आपण खूप वर्षं एका ठिकाणी काम केलं आणि ऐनवेळी जर आपल्याबरोबर असं काही घडलं तर दाद कुणाकडे मागणार?
|
Milindaa
| |
| Thursday, November 24, 2005 - 11:24 am: |
| 
|
देवनागरी ची खिडकी बदलली वाटतं. छान छान !! पण बडबडी म्हणते आहे त्यात तथ्य आहे. आपण हे सगळे प्रयत्न या ठिकाणी करुया. काय ? Test area
|
मी युनिकोड टेस्टींग संबंधित सर्व पोस्ट्स खालील ठिकाणी हलवली आहेत Test
|
Bee
| |
| Friday, December 02, 2005 - 8:21 am: |
| 
|
सध्या भारतात Engineering/Medical ला प्रवेश मिळण्यासाठी काय पात्रता असावी लागते? माझ्या वेळेस सगळे काही PCM वर अवलंबून असायचे. आता असे ऐकण्यात आहे की PCM ला काही महत्त्व उरले नाही. PET म्हणून एक aptitute सारखी परिक्षा असते त्यात score करावा लागतो. पण ह्या PET चे विषय कुठले, साधारण प्रश्न कसे असतात ह्याबाबतीत कुणाला काही माहिती देता येईल का? मी माझे भाचरे, पुतणी ह्यांच्यासाठी प्रयत्न करतो आहे. मला खरे तर एक बीबी उघडायचा होता पण करू की नको असे होते आहे. विषय हा आहे की, मुलींसाठी चांगले शिक्षण कुठले आहे? What are the best education options for girls? कारण मुलींना एक तर फ़ार दूर शिक्षणासाठी पाठवायची तयारी नसते. त्यात जर एकुलती एक कन्या असेल तर हा निर्णय घेणे फ़ारच कठिण जाते. तुम्ही जर लहान शहरात असाल तर बौद्धीक पात्रता कितीही असली तरी मुली B.Sc,BA,BCOM वर भागवतात. माझ्या कित्येक classmate फ़क्त मुली म्हणून जन्माला आल्या म्हणून फ़ार काही करू शकल्या नाहीत. हा अन्याय मला माझा ज्यांच्यावर हक्क आहे त्यांच्यावर होऊ द्यायचा नाही. आणि मुलींनी पायावर उभे रहावे ही काळाची गरज झाली आहे. अजून एक हेही विचारायचे होते, BA,BCOM,BSc सारखे शिक्षण घून पुढे काही संधी आहेत का? शेवटी प्रयत्न करणे हे आपल्या हातात असते तरीही थोडे इतरांचे अनुभव जर ऐकायला मिळाले तर आपण सशक्त निर्णय घेउ शकतो.
|
Bee
| |
| Friday, December 02, 2005 - 2:46 pm: |
| 
|
Baby Siddharth's case. Please go thro' this page. http://helpsidharth.blogspot.com/ Can anybody tell me whether this is really true case?
|
Amrutabh
| |
| Friday, December 02, 2005 - 2:46 pm: |
| 
|
bee, in india (especially in maharashtra)for admission to medicine/engineering field ,you have to give an entrance test.for medicine PCB and for engineering PCM same portion which is there for 12th. for other states for admission in medicine field every other state has its own CET . one common test is PMT with which you get admission in any state(in selected colleges) depending on your rank .this exams usually taken after 12th board exams,and all the information is available in all respective colleges. for engineering i only know that (since it is not my domain) the admission depends on ranking and there is centralisation of seats so you get admission anywhere in maharashtra. मुलींसाठी चांगले शिक्षण म्हटले तर आज मुली सगळ्या क्षेत्रात प्रगती करत आहेतच.पण मला वाटत की आपल्या देशात अजुन कितीतरी मुलींना हवे तसे शिक्षण मिळत नहिये.... i mean some who are poor though intelligent are not getting education 'coz lack of money..and some who have money though getting a good education are not using their knowledge for society ( especially gujjus--NO OFFENCE ,they just complete their graduation prefer to get married coz they have their own business). there are not enough opportunities for job after doing BA,BCom,or BSc,because first thing single degree is not acceptable(only aceeptable at call center which is the favourite job amongst the students these days).and secondly to work in any field you need work experience..(arre.... but how will u have experience when u apply for the tirst time?????)
|
Champak
| |
| Saturday, December 03, 2005 - 2:51 pm: |
| 
|
बी खालील गोष्टी विचारात घेता आल्या तर बघ..... १) मेडिकल वा ईंजि. चा वाढत जाणारा खर्च.. २) शिक्षणावर खर्च केल्यानंतर लग्नासाठी पुन्हा खर्च होणार आहे हे ही लक्षात ठेवले जाईल च! (फ़क्त मुलींच्या च लग्नात खर्च का? असा वाद मला घालयचा नाहीये.) ३) B.Sc. नंतर जास्त काळ शिकवता येणार असेल वा जर मध्ये च लग्न झाले तर पुढे सासरचे लोक शिकु देणारे असतील तर संशोधन क्षेत्रात भरपुर संधी असतात. हा फ़ार काळ चालत जावा लागणारा मार्ग आहे. चिकाटी अन सातत्य असेल तर च ह्या मार्गाकडे लक्ष द्यावे. ४) B.Com / आ. नंतर छोट्या मोठ्या नोकर्या करणे हा एक मार्ग अथवा स्पर्धा परिक्षा देणे. स्पर्धा परिक्षांचा मार्ग ही खडतर आहे. चिकाटी हवी. ५) D.Pharm or B.pham. करणे. Good luck!
|
Moodi
| |
| Friday, December 09, 2005 - 1:51 pm: |
| 
|
बी तुझा हा प्रश्न छान आहे, 3-4 दिवसापासुन चालले होते की काही तरी उत्तर देऊया म्हणुन. तुझे म्हणणे खरे आहे की पूणे, मुंबई, नागपुर, नासिक,कोल्हापुर अशी काही शहरे सोडली तर इतर भागात आधुनीक शिक्षणासाठी मुलीना मेडीकल, इंजिनीअरींग शिवाय अन BA, B.Com, an B.Sc. खेरीज काय पर्याय आहेत की जेणे करुन मुली आपल्या पायावर उभ्या राहून, पुढे लग्न झाल्यावरही नोकरी करु शकतील. वर चंपकने जे लिहिलय त्यात मी माझ्या परीने भर टाकत आहे. अन आता मायबोली विश्वात्मक असल्याअने परदेशातील लोकाना जे माहित आहे परंतु तुला माहित नाही किंवा असेलही असे समजुन लिहितेय. मेडीकल मध्ये बाल रोगाशी संबंधीत, तसेच मानसशास्त्र, आयुर्वेद, होमीओपथी, दंतकशास्त्र, त्वचा रोग अन अश्या अनेक उपशाखा आहेत. इतकेच नव्हे तर न्युट्रीशियन्सना आज तेवढीच मागणी आहे, आहाराच्या अन आरोग्याच्या दृष्टीने आज लोक सावध आहेत. आजकाल सौन्दयोपचार, आयुर्वेदीक उपचार, मसाज यानाही महत्व आहे. याचेही मार्केटमध्ये अनन्यसाधारण महत्व आहे. डॉ. उर्जिता जैन आणी डॉ. गीतांजली शहांमुळे बर्याच स्त्रीयाना अन मुलीना आरोग्य, सौंदर्य, प्रेगन्सी यात मार्गदर्शन अन फायदा झालाय. जाहिरात क्षेत्रातही स्त्रीया मागे नाहीत. मुंम्बईत J.J अन पुण्यात अभिनव कला विद्यालय सर्वाना माहित आहेच. तिथे सर्व प्रकारचे कला शिक्षण आहे. माझी चुलत बहिण पुण्यातुन या क्षेत्रात graduate झालीय. तिचा स्वतचा screen printings चा व्यवसय होता, पण आता तो सोडुन ती job करतीय. म्हणजे पर्याय आहेच. computers मध्ये multimedia, animation, transcription, programming, Networking अश्या अनेक शिक्षणाच्या सोयी आहेत. कलेच्या शाखेत Fashion designing, dress designing असे अनेक प्रकार आहेत. कॉमर्समध्ये C.A., C.S. म्हणजे कंपनी सेक्रेटरी, कंपनी कायदा, वित्तीय संस्थेत नोकरी, bank असे अनेक पर्याय आहेत. Arts मध्ये French, Spanish, German अश्या अनेक भाषांमध्ये डिमांड आहेच. दुभाषी म्हणुनही परदेशी वकिलातीत काम करता येते. कित्येक कंपन्याना विदेशी भाषा बोलता येणारे तरुण तरुणी हवे असतात सेक्रेटरी म्हणुन. केसरी, राजा, राजा राणी travels या प्रवासी संस्था जगभर टुर्स नेतात. त्याना विदेशी भाषा अन forgein currency याची महिती हवे असणारे तरुण तरुणी हवेच असतात. For example Thomas Cook, SOTC . आपण यात कोर्स करुन, पदवी घेवुन चांगला पगार मिळवु शकतो. बी मी यावर कितीही लिहिले तरी थोडेच आहे. मुलीना लग्नानंतर संसार अन नोकरी या दोन्हीची कसरत करावी लागते. तुच काढलास ना नवा बीबी नोकरी करुन बाळ सांभाळणार्या मुलींकरता? माझ्या जावेची अन बहिणीची धावपळ अन मुलांचे हाल माहित आहेत मला. निर्णय तू घे, चार ठिकाणी चौकशी कर. त्यांचा कल अन बुद्धी अन तसेच पैश्याची सोय बघुन बहिणी अन भाच्याना मदत कर. Best Luck .
|
Bee
| |
| Saturday, December 10, 2005 - 2:12 am: |
| 
|
अमृता, चंपक, मूडी तुम्ही सर्वांनी खूप छान माहिती दिली त्याबद्दल मनापासून धन्यवाद! मला जमेल तेवढे प्रयत्न मी करीन.
|
Bee
| |
| Saturday, December 10, 2005 - 2:39 am: |
| 
|
अमृता, तू अगदी आजच्या काळातील विद्यार्थीनी असल्यामुळे तू दिलेली माहिती मला अधिक महत्त्वाची वाटते आहे. तू MBBS करते आहेस का? PMT साठी काय काय केलेस ह्यावर माहिती देता आली तर बघ. आमच्यावेळी आम्ही फ़क्त PCM वर सुरवातीपासूनच भर द्यायचो. आता जर PCM ला आणि एकूण टक्केवारी जर काहीच महत्त्व नसेल तर PMT च्या परिक्षेकेच्या तयारीला लागलेले जास्त योग्य वाटते. Thanks in advance. Please share your knowledge with me.
|
Amrutabh
| |
| Sunday, December 11, 2005 - 5:19 am: |
| 
|
bee check this out http://loksatta.com/daily/20051210/chchou.htm baki lihayala vel nahiye..udya pasun exams aahet . may be next week madde baklichi info lihin..
|
Amrutabh
| |
| Friday, January 06, 2006 - 11:13 am: |
| 
|
bee, plz check mail i have sent you some info regarding PMT.
|
Tanu
| |
| Wednesday, February 15, 2006 - 2:57 pm: |
| 
|
Namaskar! Me tumchya ya group la navin aahe, mala tumhi tumchyat include karnar na !
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज दिवाळी अंक २००७
|
 |
|