बरेच लोक वेगास हून Grand Canyon ला प्रवास करतात.. हा प्रवास तसा चांगला असला तरी मैलोन मैल काहीही सोई नसतात. तेव्हा गाडी उत्तम असावी, आणि गॅस भरणे लांबणीवर ताकू नये. सध्या GC मध्ये भयंकर उन्हाळा, तेव्हा Log Cabin accomodation असह्य तापलेले असते. मी एकदा तिथे राहण्याचा प्रयत्न केला. दुसर्या दिवशी बाहेर येऊन Hotel मध्ये राहिलो. On the way, Bryce Canyon आहे... ते पण फारच सुंदर आहे असे ऐकतो... Veg साठी फारसे Option नाहीत...
|
Naatyaa
| |
| Tuesday, August 22, 2006 - 1:29 pm: |
| 
|
Arizona ला जाताना तो एक Bridge लागतो जो Florida पासून सुरू होतो तर CA ला थांबतो.>> एवढा लांबलचक bridge?? बापरे.. 
|
Pooh
| |
| Tuesday, August 22, 2006 - 1:29 pm: |
| 
|
विनय, Bryce Canyon ही यूटाह मधे अहे. लास व्हेगस ते ग्रंड कनियन south rim च्या वाटेवर नाही. south Rim पासून Bryce ला जायला साधारण ८ तास लागतात. मी हे दोन्ही केले आहे. bryce is worth going
|
Anilbhai
| |
| Tuesday, August 22, 2006 - 1:36 pm: |
| 
|
मला वाटत रुट ८० हा NY च्या वाशिंग्टन ब्रिज पासुन सुरु होतो व CA मधे गोल्डन ब्रिज वर संपतो.
|
Karadkar
| |
| Tuesday, August 22, 2006 - 1:58 pm: |
| 
|
it ends in Bay bridge not in Golden gate bridge.
|
Pooh तुम्ही म्हणता ते बरोबर आहे.. माझ्या ऐकण्यात काहीतरी गडबड झाली..
|
SHMT वेगास मध्ये गांधी ईंडीया नावचे हॉटेल स्ट्रीप ला संमातर असनार्या रस्तावर आहे. तुम्ही हुवर डैम ला जानार आहात का नाही? वेगास पासुन ३० मैला वर आहे. वेगास मधील शोस मिस करु नका.
|
Farend
| |
| Tuesday, August 22, 2006 - 8:04 pm: |
| 
|
shmt मिराज मधेच एक california pizza kitchen आहे, तिथे व्हेज मिळेल, आणि त्याच्या समोर subway आहे. फ्रीमॉंट स्ट्रीट च्या तिथे सुद्धा subway आहे. स्वत्:ची कार घेऊन जाणार असाल तर भारतीय रेस्टॉरंट ही जाण्यासारखी आहेत. पण कार नसेल तर (वेगास मधे कार लागतेच असे नाही, म्हणून विमानाने जाणारे बरेच जण कार भाड्याने घेत नाहीत), ती अडचणीची आहेत.
|
Shmt
| |
| Tuesday, August 22, 2006 - 8:20 pm: |
| 
|
thanks केदार, आम्ही hoovar dam ला जणार आहोत. वेगासला विमानाने येणार आहोत, आमच्याकडे भाड्याची car असेल.
|
Bee
| |
| Wednesday, August 23, 2006 - 1:45 am: |
| 
|
तो रुट ८० नाही रुट ६६ आहे.. काय भाई अमेरिकेत राहूनही तुम्हाला हे माहिती नाही.. लानत है आपपर :-)
|
Zakki
| |
| Wednesday, August 23, 2006 - 11:40 am: |
| 
|
it ends in Bay bridge not in Golden gate bridge. असू द्या हो कराडकर! इथून न्यू जर्सीतून पाहिले की ते सगळे पूल एकाच जागी दिसतात! ते काय Brooklyn bridge नि GWB सारखे नाहीत की त्यांच्याबद्दल सगळ्या जगाला माहिती असावे.
|
Anilbhai
| |
| Wednesday, August 23, 2006 - 12:12 pm: |
| 
|
गप रे बी.. रुट ६६ वाशिंगटन ब्रिज वरुन सुरु होत नाही. तो रुट ८० च आहे. रुट ६६ शिकागो हुन सुरु होतो. लानत किसपे है अब बता ~D 
|
Maj
| |
| Wednesday, August 23, 2006 - 12:53 pm: |
| 
|
vegas hoon GC south rim la gele tar watetach Hoover dam lagel.. GC la i think bright angel trail chalu hoto tithoon javal ek restaurent ahe.. tithe veg options barech ahet.. GC chya Imax la GC movie baghane ha pan ek masta experince ahe.. karan we get to know everything about it there itself.
|
Chyayla
| |
| Friday, June 29, 2007 - 2:43 am: |
| 
|
सव्यासाचीच्या माहितीचा मला लास वेगास ला खुप फ़ायदा झाला. धन्यवाद सव्या... ऐन उन्हाळ्यात गेलो होतो पण खरच फ़ारच तडक उन आहे तरी गर्दी असतेच. तेन्व्हा सनस्क्रीन, गॉगल, एखादी टोपी या सगळ्या वस्तु अत्यावश्यक आहेत. Stratosphere होटेल कॅसिनो स्वस्त मधे मिळाले. शिवाय India Oven नावाचे मस्त गुजराती रेस्टॉरेन्टही समोरच होते त्यामुळे भारतिय शाकाहारी जेवणाची चान्गली सोय झाली. पण तिथुन स्ट्रीप वर फ़िरायचे म्हणजे थोडे लाम्ब पडते, पण तरी हॉटेल स्वस्त असेल तर दुरीचा फ़रक पडत नाही हे खरे. सव्या म्हणाला की कार जरुर असावी. पण माझा अनुभव आहे की कार नी फ़िरणे फ़ारच कटकटीचे आहे जरी ती एक दोन ठीकाणी पार्क केली आणी मग पायी फ़िरलो तरी थकुन जातो. शिवाय लास वेगास मधे खुपच Rash Driving चालते भारतातल्या ऑटोवाल्यान्ची आठवण येते तेन्व्हा कारने फ़िरत असाल तर चौकस राहुनच कार चालवावी. दुसरे असे की नेवाडा राज्यात लेन मार्किन्ग साठी पान्ढर्या पट्ट्यान्चा उपयोग करत नसतात त्यामुळे पुश्कळदा लेनच दीसत नाहीत त्यातल्या त्यात लास वेगासला खुप ठीकाणी लेन अक्षरशा दीसेनास्या झालेल्या असतात तेन्व्हा साम्भाळुन मी सुद्धा अनुभव घेतला आहे. तेन्व्हा एकदा हॉटेलच्या व्हॉलेट मधे कार लावुन दीली की मस्त पैकी मोकळेपणे शटल बस ने फ़िरणे उत्तम, बस दीवसा प्रत्येकी ७ मिनटानी तर रात्री १५ मिनिटान्च्या अन्तराने मिळते व अखा स्ट्रीट वर कुठेही जाते. व ही सेवा २४ तास उपलब्ध असते त्यामुळे काळजी नाही. हो पण शटल बस चे पास घ्या ते फ़क्त ५$ ला २४ तासासाठी पडतात आणी जर एका ठीकाणापासुन दुसरीकडे गेलात तर २$ त्यामुळे पास कधीही परवडतात. शिवाय ही शटल सेवा अगदी Fremont Street Experience पर्यन्त जाते रात्रीच्या वेळेस जरुर बघा. कोणाला अधिक माहिती हवी असेल तर मेल करु शकता. हूवर डॅम पण पहा तिथे समोरच एक कॅसिनो आहे तिथे २९$ मधे हेलिकॉप्टर राईड उपलब्ध आहे पण फ़क्त २ मिनिटासाठी त्यामुळे मजा नाही.
|
हेहे.. २ मी. ची राईड ! म्हणजे बूड टेकवले आणि ४ फ़ूट वर गेले की उतरायची पाळी च्यायला, मला बसचा फ़ार कंटाळा आहे रे. म्हणून त्याबद्दल काही माहीती नाही. बाकी २००२ चे लिखाण कोणितरी वाचून त्याचा उपयोग झाला म्हणतो याची कमाल वाटली.
|
Manuswini
| |
| Wednesday, July 16, 2008 - 4:13 am: |
| 
|
इथे कोणी फिरते का माहीत नाहि पण एक माहीती हवी होती. लास वेगासला गेल्यावर एखादी custom-made tour कोणाला माहीती आहे का? किंवा तिथून एखादी shuttle service जी Grand canyon ला घेवून जाईल? pls सांगा. हे go-to-bus package कोणी वापरले आहे का?
|