Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through February 01, 2008

Hitguj » My Experience » बहु(जनांकडून)श्रुत » उदरभरण नोहे » पुणे » Archive through February 01, 2008 « Previous Next »

Badamraja
Monday, December 03, 2007 - 1:13 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बिबेवाडी रोडवर A1 chinese आहे तीथे chiken masala lollypop(with gravy) आणि chinese bhel खाल्ली होती. छान होती. dry lollypop पेक्षा masala lollypop with gravy मस्त लागतात.

Radek
Tuesday, December 04, 2007 - 12:09 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Sri krushna chya vada-paav la amhi small vada big paav asa mhanaychoo... Eka paavat 2 vade takache...sobaat masta mirchya...
Tyach road la, pudhe tuljai la jatana jo aranyeshvar chowk ahe, tithe kopryavar ek paav-paatice chi tapri ahe...aagdi amchya shalechya divasan pasun (almost 20 yrs!) same taste! Aajachi kadhi taljai la geloo ki avarjun khatoo....


Ladtushar
Tuesday, December 04, 2007 - 3:16 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कोणी न्यांनप्रभोदिनी जवळचे अनारसे समोसे अणि श्रीनची मिसळ खाली आहे की नाही ??

Meggi
Wednesday, December 05, 2007 - 6:11 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

निगडी मधला ' वासू वडा ' पण प्रसिद्ध आहे.. छान असतो तिकडचा वडा..

Anupama
Thursday, December 06, 2007 - 2:00 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हो मी खाल्ला आहे "वासु वडा", खरच छान लागतो. आणि भेळ चौकातली पाणीपुरी पण आवडायची.

Zakasrao
Thursday, December 06, 2007 - 11:59 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वासु वडा इज बेस्ट :-)
पण त्या भेळ चौकात मिळणारी भेळ ही अतिशय बेचव आहे. फ़ालतुमध्ये त्याच नाव भेळ चौक आहे.


Meggi
Thursday, December 06, 2007 - 1:04 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

भेळचौकातली आवडत नसेलतर भक्ती - शक्तीची try कर.. :-)

Ambar
Sunday, January 06, 2008 - 1:02 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मधे सकाळ मधे आलेल्या बातमी मधले समुद्र हॉटेल आज ट्राय केल.फ़िश करी मालवणी स्टाइल चांगली होती.
त्याच्या बरोबर सप्लिमेंट म्हणुन चिकन सुक्कं चांगल होतं.सर्विस प्रॉम्प्ट फ़ुड क़्वलिटी पण चांगली. ..
अम्बियन्स इनोवटीव वाट्ला.एकंदरीत बर वाट्ल


Prady
Sunday, January 06, 2008 - 7:23 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सारस बागेकडून मित्रमंडळ कडे जाणार्‍या रस्त्यावर एक रेस्टॉरंट आहे तिथे लखनवी चाट खूप छान मिळायचं. बहुदा 'आराम' नाव होतं त्या रेस्टोरंटचं. बास्केट चाट म्हणून एक प्रकार मिळायचा. केवळ अप्रतीम. अजून आहे का ते?

Ambar
Monday, January 07, 2008 - 3:27 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

prady-आराम हॉटेल श्री.आगाशे सहकारी बकेच्या सौजन्यानी बंद झालेल आहे.सध्या त्याच्यावर थकबाकि नोटीस बजावलेली आहे.

Dakshina
Tuesday, January 08, 2008 - 6:43 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अंबर, अलिकडेच त्या समुद्र हॉटेल मध्ये सी फ़ूड फ़ेस्टीव्हल झाला. आणि तिथे माहीती आहे का? तुमच्या पसंतीच खेकडा / लॉबस्टर (चू.भू.द्या.घ्या.) कापून, शिजवून देतात....

Ambar
Tuesday, January 08, 2008 - 6:56 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अग दक्शिणे,मला पर्सनलि ख़ेकडे,लॉब्स्टर बिल्कुल आवडत नाहित.सि फ़ुड मध्ये फक्त सगळे मासे आवड्तात.त्याच्या करता मी अगदी कुठेल्याहि हॉटेलात जातो.:-)

Manishalimaye
Tuesday, January 08, 2008 - 7:14 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्रज्ञा, बास्केट चाट हवे असेल तर तुकाराम पादुका चौकातील मनमीत चांगलं आहे...
एकुणच चाट प्रकारांसाठी मनमीचमधे चक्कर टाकायला हरकत नाही.


वेगवेगळ्या पराठ्यांसाठी मनमीत शेजारच्या चैतन्यमधेही जाउन या.......
या चैतन्यच्या दिसण्यावर जाऊ नका [कारण मी एकदा जाऊन परत आले एकुण रुपडं बघुन...पण आपल्याच एका मायबोलीकराने..मला तिथे तू जाच आणि खाऊन बघच हा आग्रह केला आणि मन घट्ट करुन गेले परत...मग पुन्हा पुन्हा जातच राहीले]
तिथे पराठे खरच छान मिळतात


वरण भात भाजी पोळी आणि गोड असं काही हवं असेल तर गाडगिळ रोडवरील ल्क्ष्मीकृपाहे चांगलं आहे की!


Manjud
Tuesday, January 08, 2008 - 7:54 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हां, त्या 'मनमीत' मध्ये मी गेले होते. छान आहे ते हॉटेल. बास्केट चाट आणि फाऊंटन पाणिपुरी खाल्ली होती तिकडे. पदार्थाचं नाव आणि चव दोन्ही खरंच छान होतं. आणि हॉट गुलाबजाम विथ कुल्फी पण खाल्ली होती स्वीटडिश म्हणून....

Runi
Tuesday, January 08, 2008 - 8:44 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ईथे मनमीत बद्दल वाचुन मला एकदम कॉलेजचे दिवस आठवले. आम्ही कॉलेज मध्ये असताना F.C. रोड वर भटकत होतो एक दिवस आणि फिरतांना कळले की तेथे नवीन हॉटेल निघतय त्याच दिवशी गेलो तर तिथे बास्केट चाट नावाचा प्रकार पहिल्यांदा खाल्ला. सगळ्यात बेस्ट म्हणजे त्याने एकाच बास्केट चाटचे पैसे घेतले आणि २-२ आणुन दिले. सोबत गुलाबजाम पण दिले न मागवता. बाहेर पडतांना नाव बघीतले हॉटेलच ते होते "मनमीत".
मग तिथे जातच राहिलो. योगायोगाने त्या हॉटेलच्या पहिल्या वर्धापनदिनाच्या दिवशीपण आम्ही तिथे होतो आणि परत फ्री गुलाबजाम खायला मिळाले .


Gold
Tuesday, January 15, 2008 - 1:27 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

khadad punekaransathi nave hotel..

ambedkar roadwar ramkrushna hotel madhe rassam wada ekdum sahi. aani b. bhaji/puri baghunach pot bharate.
ekada jaun pahach.



Ambar
Friday, January 18, 2008 - 8:58 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे गोल्ड तिथे ज्युस चे प्रकारहि चांगले असतात.फ़ालुदा तर मस्तच!!


Gold
Monday, January 28, 2008 - 2:26 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Amber
thanks. laglich bhet dyalach havi pan hi thandi kami jhali tar.

Jadoo
Friday, February 01, 2008 - 8:15 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हो मनमित मधे आम्हि सुद्धा जायचो FC road वर चाट खायची आमचि नेहेमिचि जागा. बाकि पदार्थ सुद्धा तिथे चांगले मिळतात.

Bsk
Friday, February 01, 2008 - 9:19 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आता मनमीत बंद झालय का? मला तिथे दिसलं नव्हतं मी एकदा गेले होते तेव्हा.. दुसरीकडे शिफ़्ट झालंय का? बास्केट चाट, दही भल्ला वगैरे आठवतय.. :-(

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


.
हितगुज दिवाळी अंक २००७






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators