Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through April 15, 2008

Hitguj » My Experience » मला असे वाटले, तुमचं काय? » चित्रपट कसा वाटला » Archive through April 15, 2008 « Previous Next »

Maitreyee
Friday, March 21, 2008 - 1:51 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Lucky number Slevin..(2006 release)काल पाहिला. आवडला.. ब्लॅक कॉमेडी कम थ्रिलर. ब्रूस विलिस, मॉर्गन फ़्रीमन, बेन किन्ग्ज्ले अशी तगडी स्टारकास्ट आहे. अजून एक जॉश नावचा हीरो अन ल्युसी लु.
भरपूर ट्विस्ट्स टर्न्स, लक्षात राहण्यासारखे अफ़लातून डायलॉग्ज! ते एन्जॉय करताना काही हिन्दी चित्रपट टाईप गोष्टी दिसल्या तरी मी दुर्लक्ष केलं :-) मॉर्गन फ़्रीमन आणि जॉश यांच्यातला पहिला सीन तर धमाल आहे!मजा आली बघायला!
गोष्ट इथे लिहीत नाही पण काही खटकेबाज डायलॉग्ज
:

The Rabbi: My father used to say: "The first time someone calls you a horse you punch him on the nose, the second time someone calls you a horse you call him a jerk but the third time someone calls you a horse, well then perhaps it's time to go shopping for a saddle."
--------------------------------------------------------------------------------
--------------------------------------------------------------------------------
Lindsey: What happened to your nose?
Slevin Kelevra: I used it to break some guy's fist.
---------

Slevin: Someone's trying to kill you.
Yitzchok: Who?
Slevin: Me.
--------------------
Elvis: The Boss wants to see you
Slevin: But I'm not Nick.
Elvis: Yeah, well, unfortunately for you, you're not the first cat to tell me you wasn't the guy I was looking for.
Slevin: You can ask Lindsey. She lives across the hall!
Elvis: Yo, man, I ain't askin' nobody nothin'! Nick, Slevin, Clark Kent, whatever the **** your name is. The Virgin Mary herself could com waltzin' up in here and if she tells me your name is Jesus Christ, I STILL gotta take you to see the Boss.
----------------------
--------------------------------------------------------------------------------
The Boss: [shows Slevin the body of Slim in his freezer] Hey, Slim! You know this cat? Slim!
[turns to Slevin]
The Boss: No use. Ever since somebody shot him, old Slim went deaf.
------------------------------
The Boss: I suppose I don't need to say anything as trite and cliched as "go to the police and you're a dead man".
Slevin: I think you just did.
The Boss: I guess I did.
---------------------------

Maanus
Saturday, March 22, 2008 - 2:44 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

and how did you forget, kansas city shuffle a good song from same movie


1408 is ok type horror movie


Mrinmayee
Saturday, March 22, 2008 - 4:46 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

No reservations काल बघीतला. अगदी हळु पुढे सरकणारा, डल सिनेमा! अत्यंत गोजीरवाण्या छोट्या अबिगेल ब्रेस्लिन चं काम खूप छान! (नवर्‍यानी इतका मुशी सिनेमा बहुतेक फक्त कॅथरीन झीटा जोन्स साठी बघीतला असावा! :-) ) आरन एखार्ट ठीकठीकच! ह्या दोघांपेक्षा रॅटटुईचा रेमी उंदीर ( acting मधे) जास्त चांगला शेफ म्हणायचा! :-)

Swati_rajesh
Sunday, March 30, 2008 - 3:23 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

"रेस" हा सिनेमा पाहताना एकावर एक सस्पेन्स चे धक्के बसतात. सिनेमा संपल्यावर सुद्धा वाटते कि अजुनी एक सस्पेन्स आहे.:-)

"वन टू थ्री" हा फ़ुल टाईम पास, का कसे? हे प्रश्न न स्वताला न विचारता पाहणे. पण नक्की वेलकम,पेक्षा चांगला. मुलांसमोर न पाहिलेला चांगला कारण काही विनोद ए आहेत.


Manuswini
Sunday, March 30, 2008 - 7:51 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

रेस चांगला आहे पण अगदी अचाट सीन्स आहेत त्याच्यात.

मला अक्षयखन्नाचे काम आवडले.

घे श्र, तुझ्या सुचनेप्रमाणे काढूनच टाकले वाक्य. ते लपवाछपवी कशी करायची माहीत नाही तेव्हा वाक्यच काढले. :-)


Shraddhak
Monday, March 31, 2008 - 5:18 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मनु, spoiler warning टाक आधी आणि जे लिहिलंयस ते लपव. :-)

Itgirl
Monday, March 31, 2008 - 7:13 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

काल "वन टू थ्री" पाहिला. टाईमपास, पण आचरटपणा जरा अधिकच आहे!!

Panna
Monday, March 31, 2008 - 1:06 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

"रेस" हा सिनेमा पाहताना एकावर एक सस्पेन्स चे धक्के बसतात. सिनेमा संपल्यावर सुद्धा वाटते कि अजुनी एक सस्पेन्स आहे.>>>

अगदी अगदी!!
किती त्या कुरघोड्या एकमेकांवर :-(
ह्या सिनेमावर कुरघोडी म्हणुन रेस 2 काढतील थोड्याच दिवसात!!


Slarti
Tuesday, April 01, 2008 - 1:43 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जोधाअकबरनामा
धमाल आहे. सुरुवात तर कहर आहे... ज्यांनी बघितला आहे त्यांना जास्त मजा येईल.
(एका अर्थी चित्रपटावरचे मतप्रदर्शन असल्याने इथे टाकले आहे.)

Lalu
Monday, April 14, 2008 - 4:38 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

'No country for old men' आणि 'There will be blood' पाहिले. (ऑस्कर वीकएन्ड :-))
दोन्ही 'अ. अ.' आहेत. (वाईट अर्थाने नव्हे.)
'No country..' मध्ये Javier अचाट आहे. इथून पुढे coin toss बघताना ते वाक्य आठवणार! जॉश ब्रॉलिन पण ठीक. शेवट मला वीक वाटला. पुन्हा बघावा लागणार. (काही भीषण सीन्स आहेत, भीती वाटत असेल तर बघू नका. :-))

There will be... म्हणजे सबकुछ Daniel Day-Lewis आहे. तो पण अचाटच. तरुण मुलगा Paul Dano लक्षात राहतो. सिनेमाची लांबी जास्त आहे. तरी मला There will be.. जास्त आवडला.


Kedarjoshi
Monday, April 14, 2008 - 9:07 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

क्या बात है. माझा पण हा ऑस्कर विकेंन्ड होता.

देअर विल बी ब्लड मलाही आवडला पण पिक्चर पाहील्यावर बेस्ट पिक्चर च बक्षीस दिले नाही ते बरे वाटले. नो कंट्री खुप चांगला होता.

अटॉनमेंट पण आवडला. चांगला आहे. शेवट जास्त आवडला. ( त्या म्हातार्या ब्रायनीचे बोलने).

लालु तो तरुन मुलगा लिटील मिस सनशाईन मध्ये पण होता. (योगायोगाने तो पिक्चर पण मागे ऑस्कर ला नॉमीनी होता.)


Bsk
Monday, April 14, 2008 - 10:54 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मागच्या आठवड्यात मी I am legend आणि flight plan पाहीले.. दोन्ही अप्रतिम पिक्चर्स!! अक्षरशः खिळुन बसले होते मी टीव्ही समोर! soo unlike me.. :-)
अवश्य पहा.. i am legend ची कन्सेप्ट भयंकर आहे! मी घाबरट असल्याने मला जाम भिती वाटली मधे मधे..पण मस्तच आहे! flightplan बद्दल तर शब्द च नाहीत..!सुंदर घेतलेत दोन्ही मुव्हीज..


Farend
Monday, April 14, 2008 - 11:48 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी Michael Clayton बघितला, आवडला मला. आणि पुन्हा एकदा "आज से तुम भंडारी को नही जानते" त्रिशूल :-)

Lalu
Tuesday, April 15, 2008 - 3:08 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>>तो तरुन मुलगा लिटील मिस सनशाईन मध्ये पण होता
हो, तिचा भाऊ. तो न बोलणारा, लिहून सांगणारा मुलगा.
Michael Clayton ही आहे. खास नाही असे कळले म्हणून तो शेवटी ठेवला आणि वेळ संपला, आता येत्या वीकएन्ड ला. :-)
Juno पण पाहिला मध्यंतरी. चांगला आहे. कामं छान आहे सगळ्यांची. Atonement, पहायचाय. La vie en Rose कोणी पाहिला का?


Slarti
Tuesday, April 15, 2008 - 3:13 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ह्म्म्म... एकदा ऑस्कर वीकांत केलाच पाहिजे आता. मला जुनोसुद्धा बघायचाय खरंतर.
त्रिशूल... अमिताभच्या जखमेचे रक्त संजीवकुमारला लागते तेव्हाचा 'मुझे लगा मेराही खून है'... वेड !!


Maanus
Tuesday, April 15, 2008 - 4:01 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

I am Legend's original ending

http://www.diflix.com/?p=694

No country, kaay bakwaas movie aahe, kahi kalale nahi mala kaay chalu aahe tya moviet



Yogi050181
Tuesday, April 15, 2008 - 5:51 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कालच "टिंग्या" पाहिला.. एकदम मस्त चित्रपट.. "वळु" सारखाच ग्रामीण भागातील चित्रण.. आंतरराष्ट्रिय महोत्सवात पुरस्कार का मिळाला ते हा चित्रपट बघितल्यावरच कळते.. शेतकर्‍याचे खडतर आयुश्य नि त्याच्या समस्या नि त्याला टिंग्या आणि त्याच्या आवडत्या "चितंग्या" नामक बैलावर असलेले प्रेम यावर कथा आहे.. खरेतर ही प्रेमकथा सुंदरच रंगवली आहे.. त्यात टिंग्याचे बालिश विचार पण "मानव काय प्राणी काय.. एकच.. सगळ्यांना जगण्याचा हक्क आहे" अशी साधीसरणी विचारसरणी.. हे सर्व मंगेश हदवळे या नवख्या दिग्दर्शकाने सुंदर आणि हलक्या फुल्क्या रितीने मांडले आहे.. ग्रामीण भषेतील संवाद, टिंग्याचा निरागस चेहरा, त्याचे रडणे खासच.. वर सर्वांचा अभिनयदेखील मस्तच. काही प्रसंग तर मस्तच खुलवले आहेत.. इथे लिहिण्या-सांगण्यापेक्षा जाउन बघा म्हणेन.. Hatts off ..
मला तर हा चित्रपट "वळु" पेक्षा खुपच प्रभावी व परिपक्व वाटला.. यातही "वळु" प्रमाणे भारदस्त पार्श्वसंगित.. पण या चित्रपटात "माझे आभाळ तुला घे.. तुझे आभाळ मला.." हे एकच गाणे background ला आहे.. मला तर हे गाणे खुपच आवडले.. अतिशय सुंदर ओळी आहेत..
खरच, भरत्-मकरंद यांचे आचरट चित्रपट एकीकडे मगोमाग येत अस्ताना असे दर्जेदार चित्रपटही येत आहेत ही खुप सुखद बाब आहे..
आणि हो हा चित्रपटाची तिकिटे ब्लॅकमध्ये विकली जात आहेत.. यापेक्षा मराठी चित्रपटसृष्तिला काय हवे..
एवढे वाचुनही चित्रपट पहावा असे वाटत नसेल तर हा ट्रेलर बघा नि तिकिट बुक करा..
http://www.buzz18.com/videos/videos/trailer-awardwinning-tingya/44891

माझे आभाळ तुला घे.. तुझे आभाळ मला.. हे नक्किच गुणगुणाल याची नक्कीच खात्री.. :-)

Tonaga
Tuesday, April 15, 2008 - 3:06 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ह्या:, काय आहे त्या टिंग्यात? त्याला काही दर्जेदार चित्रपट म्हनता येणार नाही.बरा आहे इतपतच.खूप छोटे छोटे दोष त्यात आहेत.पहाणारांनाच मुळात दर्जा नसेल तर किरकोळ चित्रपटांचेही विनाकारण कौतुक होते.पात्रांची केशभूषा अन वेषभूषा महाराष्ट्रातलीच काय पण भारतातली सुद्धा वाटत नाही. अन अभिनयही सो सोच सगळ!
अन हडवळे हे नाव दिग्दर्शकाचं तरी वाटतं का? कहांसे आते है....:-)

मागे त्या वळू नावाच्या चित्रपटाचेही इथे विनाकारण तोंड फाटेपर्यन्त कौतुक... शी: .... :-)


Yogi050181
Tuesday, April 15, 2008 - 5:55 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

काय आहे त्या टिंग्यात? >> हा यार.. वो तो है.. बिचारा लैऽऽ हाडकुळा आहे.. :-)

पहाणारांनाच मुळात दर्जा नसेल तर किरकोळ चित्रपटांचेही विनाकारण कौतुक होते >> आता ज्याला बारशाच्या आणी दहाव्याच्या स्मायली सारख्या वाटतात मग काय बोलाव बरं..

पात्रांची केशभूषा अन वेषभूषा महाराष्ट्रातलीच काय पण भारतातली सुद्धा वाटत नाही. >> अरेच्च्या... तिकडं लक्षच गेल नाही बघ.. आताचे शेतकरी इतके श्रीमंत झालेत की छान छान जिन्स, टी शर्ट्स घालुन शेती करतात.. नि आठवड्याला सलुनमधी पण जात्यात.. स्टायलीश कट मारायला.. !!:-)

हडवळे हे नाव दिग्दर्शकाचं तरी वाटतं का?>> जल्ल असं पन असतं काय..


शी:... >> असं कुणी म्हटलं तर आजकल टिंग्याएवढी पोरं पण "झाली आहे तर जायुन या" म्हणतात..

बाकी काय शेवटी ज्याची त्याची आवड.. :-)

Farend
Tuesday, April 15, 2008 - 10:52 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हो स्लर्ती. आणि बहुधा तू आणि टण्याने (नक्की लक्षात नाही) येथे लिहिल्यापासून 'गुंडा' बद्दल खूप वाचले :-) आता बघायची उत्सुकता आहे.

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


.
हितगुज दिवाळी अंक २००७






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators