Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through April 11, 2008

Hitguj » My Experience » मी अनुभवलेले » मायबोलिकर उखाणे » Archive through April 11, 2008 « Previous Next »

Kedarjoshi
Tuesday, April 08, 2008 - 7:24 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ईस्ट ईंडीयाच्या बीबीवर
टोनग्याचा थयथयाट
हिंदुंचे नाव घेतले तर
आहे च्यायलाशी गाठ
~D

मराठीची कास घेतो
लाडांचा तुषार
व्हि ऐन सी वरचे विषय भरकटवन्यात
विजयराव भारी हुशार


Ladtushar
Wednesday, April 09, 2008 - 5:29 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लय भारी केदारराव,

चाफ्या प्रयत्न करतो रे कुणाला राग आला नाही म्हणजे झाल!

मी मराठी, झी मराठी पाहतात आजकाल सगळे,
परभुमित जावुन येतात परत मायभुमित हे आगळे,
मराठी अस्मिता अन राजकरण यावर बोलू लागतात हे तारे ,
किती भांडले उदय, रविजी, राजेश माझ्याशी तरी आहेत लाडक्या मायबोलीवर एकत्र सारे...

Dakshina
Wednesday, April 09, 2008 - 7:45 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तुषार, एकदम मस्त उखाणा....

Tonaga
Wednesday, April 09, 2008 - 9:43 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ईस्ट ईंडीयाच्या बीबीवर
टोनग्याचा थयथयाट>>>>
केदारजी हे इष्ट इंडीयाचा बी बी कुठशीक आला म्हनायचा? :-)

Dineshvs
Wednesday, April 09, 2008 - 11:01 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बाभळीच्या झाडाला हिरवा हिरवा पाला
( अमुक ) ओरिजिनल गेला, म्हणुन ( तमुक ) डुप्लिकेट केला.



Dakshina
Wednesday, April 09, 2008 - 11:53 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिनेश...
उफ़्फ़ ये चार शब्द...

Chyayla
Wednesday, April 09, 2008 - 12:32 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

केदार, अरुण

शेयर बाजार पडलाय खाशी
चिंता लागलीय आम्हाला अशी
कोण आहे खरा दोषी
सांगा आम्हाला केदार जोशी


मायबोलीवर रंगलाय विनोदी साज
उखाणे घ्यायची याला भारी खाज
केली खोडी त्याने लाजो अन अज्जुकाची आज
मार खाणार नक्कीच बिचारा गिरीराज

चिन्या म्हणे चिनीला
उत्तर लिहितोय पत्राला
म्हशीचा "शी" दीर्घ की र्हस्व
दुखावल्या गेल्यास क्षमस्व



Mimajhi
Wednesday, April 09, 2008 - 12:42 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्रतिसाद, टिप्स, ईमेल, सीडी, पुस्तक, खाऊ, भेटीगाठी, फोटो
नवी मुलगी दिसली की स्टेप बाय स्टेप मागे लागणे हाच लघळरावांचा मोटो


Dineshvs
Wednesday, April 09, 2008 - 12:45 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ब्रम्ह तिथे माया, बुवा तिथे बाया
रॉबीनशिवाय झक्कींची, पोस्ट्स जाती वाया.


Giriraj
Wednesday, April 09, 2008 - 12:48 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

च्यायला,बघतोच तुला आज! :-) .. ..

Mimajhi
Wednesday, April 09, 2008 - 1:09 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला यंव माहिताय, मी त्यंववर अधिकाराने बोलतो
म्हन्ता म्हन्ता घोळ झाला अमुकरावाचा
मला याचाही खूप अनुभव आहे असे लिहून बसले
तो बीबी निघाला बाळंतपणाचा...


Sashal
Wednesday, April 09, 2008 - 5:10 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सगळ्याच छोट्या मोठ्या गोष्टींचे अनुभव अमुकताईंकडे दांडगे
संबंध असो वा नसो स्वानुभव शेअर करायला रहाणार नाहीत कधी मागे
ईतरत्र बोलण्यावरून वाटते वय असेल पंचवीशीच्या आसपास
आजीबाईच्या तोंडात मारेल अशी स्वानुभवांची पोतडी मात्र खास


Anaghavn
Thursday, April 10, 2008 - 5:45 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

उखाणे मस्तच आहेत.मज्जा येतेय वाचायला.
माझ्या लग्नात नवर्याने घेतलेला उखाणा सांगते. (लग्न ठरल तेव्हा माझ्याशी बोलता यावं म्हणु त्याने mobile घेतला होत.

"ईजिप्त मध्ये मोठी नदी आहे नाईल
अनघा तुज़्यासाठी मी घेतला मोबाईल."



Deepurza
Thursday, April 10, 2008 - 9:12 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

उखाणे मस्तच आहेत . मी माझ्या लग्नात मेहुन्याना उद्देशुन घेतलेला उखाना

बशी वर बशी कपबशी
माझि बायको उर्वशी बाकि सगळ्या म्हशी



Zakki
Thursday, April 10, 2008 - 11:25 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझि बायको उर्वशी बाकि सगळ्या म्हशी
ए, ए, हे बरोबर नाहीये हं. उर्वशी नसली तरी रंभा, मेनकाहि असू शकतात. अगदीच म्हशी नाहीत!!




Lajo
Friday, April 11, 2008 - 1:04 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

म्हशी?? कुठेत म्हशी? केव्हा पासुन शोध्तेय मी...शीरगणती करायची आहे ना...

म्हशींचा तांडा बघुन
म्हाणाला च्यायला
लाजो जा बर आधी म्हशी मोजायला... refer नाव आणि प्रतिमा बीबी...



Nilima_v
Friday, April 11, 2008 - 5:15 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आसेच काहीबाही

मेनका नहि ऊर्वशि नाही
आहे मी रंभा.
झकास रावांचे नाव घेते.
थोडा वेळ थांबा.

कधि म्हणतो मनुका
कधि घेतो मुका
च्यायला ला बडविते
बडव्यन्चि मेनका

एकटाच बसलाय
असा कसा ज़ळून
चाफ़्याचा वास येता
पोरि गेल्या पळुन.

Arch
Friday, April 11, 2008 - 5:23 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझ्या लग्नात नवर्याने घेतलेला उखाणा सांगते >>

तुझ्या लग्नात कोणाच्या नवर्‍याने उखाणा घेतला?

Shendenaxatra
Friday, April 11, 2008 - 7:06 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message


....
*** बाकी सगळ्या म्हशी

म्हणजे त्या टोणग्याला रान मोकळे


Tonaga
Saturday, April 12, 2008 - 1:26 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कसचं कसचं... ... ....

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


.
हितगुज दिवाळी अंक २००७






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators