|
Zakki
| |
| Monday, March 17, 2008 - 12:25 pm: |
| 
|
चला, तर एका बाबतीत तरी समानता झाली. आता पुरे करा हे चर्हाट!
|
कुणीही प्रांजळ पणे, साधेभोळेपणे काही लिहिल्यास चर्हाट का बरे वाटावे? काही बोध घेता आला तर समानता प्रस्थापित करण्यास मदतच होईल.त्याचे काय? का त्याचे वावडे आहे?-
|
Zakki
| |
| Monday, March 17, 2008 - 2:14 pm: |
| 
|
काही बोध घेता आला सगळा वांदा तिथेच आहे ना! बोध घ्यायला खूप उदाहरणे असतात! किती उपयोग होतो त्यांचा?! जाऊ द्या झाले! हा मा. बु. दो.स.
|
Asmaani
| |
| Sunday, March 23, 2008 - 10:40 am: |
| 
|
सगळ्यांना प्रतिसादाबद्दल धन्यवाद! कुठेतरी परिस्थिती बदलली आहे हे वाचून फार बरे वाटले.
|
Zakki
| |
| Sunday, March 23, 2008 - 1:13 pm: |
| 
|
काल चक दे इंडिया (अधून मधून) पाहिला. त्यात सुरुवातीला स्त्रियांच्या हॉकी चमू बद्दल अनुदार उद्गार काढणारे पुरुषच नाही, पण एक स्त्री पण होती! त्याचा कुणि कसा निषेध करत नाही? **बरोबर आहे, कुठलातरी खान आहे ना? कुणाची हिंमत आहे मग त्या चित्रपटाबद्दल बोलायची? शिवाय काही लोकांना तो खान खूप आवडतो, त्याचा उच्च अभिनय वगैरे. ते फक्त त्याच्याकडे बघत बसतात. बाकी चित्रपटात त्यांचे लक्ष नसते**
|
Arch
| |
| Wednesday, March 26, 2008 - 7:37 pm: |
| 
|
हे आवडलं म्हणून post करते आहे. कोणी लिहिलं आहे ते माहित नाही. 
|
Maanus
| |
| Thursday, March 27, 2008 - 3:25 am: |
| 
|
कोण ती सरीता, सागराकडे येणारी
|
Zakki
| |
| Thursday, March 27, 2008 - 2:18 pm: |
| 
|
माणसा, तुझी अधीरता अक्षरा अक्षरातून, पावसाळ्यात भरलेल्या नाग नाल्यासारखी ओसंडून जात आहे रे! इतके अधीर होऊन कसे चालेल? वेळ आली की ** तुझ्या कर्माची फळे तुला उरलेला जन्म भोगायची आहेतच. ** तुझीहि एक सरिता भेटेल तुला!
|
एक मूलभूत प्रश्न्- पुरुष हा सागर हे कोणी ठरवले?
|
Ashbaby
| |
| Friday, March 28, 2008 - 6:04 am: |
| 
|
ह्ह्म्म्म्म्म्म्म्म्म बराच मुलभूत प्रश्न आहे, आता चर्चा परत ३६० डिग्रीने फ़िरवायला हरकत नाही..... (दिघ्याकृ)
|
Arch
| |
| Friday, March 28, 2008 - 3:27 pm: |
| 
|
पुरुष हा सागर हे कोणी ठरवले? >> त्या आजींनी
|
Nilima_v
| |
| Friday, March 28, 2008 - 3:47 pm: |
| 
|
सगळे पुरुष इकडुन तिकडुन सारखेच असतात. समुद्रपण इकडुन तिकडुन सारखाच असतो. म्हणुन पुरुष समुद्र.
|
haa haa nilimaa, sahich.
|
Maanus
| |
| Saturday, March 29, 2008 - 2:49 am: |
| 
|
हे पहा, सौदी बायकांचे जीवन. http://www.youtube.com/watch?v=_kbvvZs_0Zc http://www.youtube.com/watch?v=vnWroPVmAQE
|
आता स्त्री ही सरिता अथवा नदी कशी? नदी सदा वाहत असते अन स्त्री वाहवत असते म्हणून? म्हणून सगळ्या स्त्रिया नद्या???? हा हा हा -
|
Manuswini
| |
| Saturday, March 29, 2008 - 4:22 am: |
| 
|
बापरे हे दिवसभर बाहेर काळ्या बुरख्यात रहातात कसे? ते नवरे ओळखतात कसे त्यांच्या बायकाना बाहेर भेटले तर? आणि इतके fashionable कपडे फक्त घरात घालतात? ह्म्म... drive पण करु शकत नाही? छ्या! too much depedant life. ती newsreader कसा काय आपला चेहरा दाखवते?
|
Hi_psp
| |
| Sunday, March 30, 2008 - 2:25 pm: |
| 
|
*** ती कसा काय आपला चेहरा दाखवते? *** बाई नसते. मानुस असतो. मी सौदित आहे. पन आता बरीच सुधरना, बदल जाला आहे. जुबैल तर एकदम वेगले आहे. (Forget typing mistakes)
|
मनुःस्विनी, माझ्या ऐकिवात 'नवरा किंवा बाप' बरोबर असल्याशिवाय बाईने घरातून बाहेर दिसायचे नाही' असा त्यांचा कायदा आहे... (तसे असेल तर)... नवरा एक तर बरोबर असेल, किंवा मग बायकोचा बाप बरोबर असला तर त्याला विचारून घेता येईल (त्याच्या कन्यांपैकी कोणती आपली आहे ती)... दिवे.. दिवे... 
|
अहो विनय, ते अफ़गणीस्थानात होता ना असा कायदा? मी वरची 'माणसाने' दीलेली सौदी बायांची क्लिप पाहून म्हटले, अक्ख्या मॉल मध्ये सगळ्या काळ्या बुरख्यात. जर समजा नवरा म्हणाला मी जरा 'जावून' येतो तु इथेच थांब तर येवून बघेल तर दहा जणी बाहेर उभ्या कळाय बुरख्यात असा आपला मला उगीच प्रश्ण पडला. बरे हात लावला चुकून दुसर्याच बाईला तर बेदम मार त्याला. असो,
|
Uday123
| |
| Monday, March 31, 2008 - 5:15 pm: |
| 
|
माझे परिचित नुकतेच सौदी वरुन ईकडे आलेत. त्यांचा किस्सा... लहानगा मुलगा दवाखन्यात भरती होता. सोबत कुणी मोठे तर हवेच म्हणुन बारा तास आई- बारा तास बाबा असे ठरले. एकच गाडी चालवणारा बाबा, आता सांगा बाबाने ने-आण कशी केली असेल? हे कोडे आहे! मदत: गाडी चालवणारे मित्र/ परिचित आहेत, पण त्यांचा उपयोग कसा करता येईल?
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज दिवाळी अंक २००७
|
 |
|