Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through March 06, 2008

Hitguj » My Experience » मला असे वाटले, तुमचं काय? » Puneri namune » Archive through March 06, 2008 « Previous Next »

Upas
Wednesday, March 05, 2008 - 9:43 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अगदी अगदी झक्की  

Tonaga
Thursday, March 06, 2008 - 3:44 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पुणे शहरात शिरतानाच टोल अथवा जकातीसारखा मोबाईल चार्ज पडेल!!!!!!

Dakshina
Thursday, March 06, 2008 - 4:18 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हे.. असले सल्ले, पुणेरी लोक सोडून अजून कोणि देऊ शकेल काय?



Ramani
Thursday, March 06, 2008 - 4:45 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दक्षिणा, ह. ह. पु. वा!!!

रिशिकेश बरोबर!!! सगळ्या पाट्या मला अस्पास हिन्डताना मिळाल्या आहेत.

संशोधन नाही संघमित्रा, पण अशी पाटी दिसली तर पटकन मोबाइल फोन मध्ये साठवते. इकडे पोस्ट करण्यासाठीच.


Sanghamitra
Thursday, March 06, 2008 - 4:47 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>> दुकानाच्या आसपास नुसते 'मोबाईल' म्हंटले तरी चार्ज पडेल!

ते आस्तिक आस्तिक म्हणतात ना नाग येऊ नये म्हणून तसं या दुकानाजवळून जाताना लॅंडलाईन लॅंडलाईन म्हणत जावे.
जोक्स अपार्ट पण लोक(सगळीकडचेच बर्का) कनेक्ट झाले तरी झाले नाही ऐकू आले नाही असलं सांगताना मी ऐकलेय.
इतर ठिकाणचे बावळट्ट दुकानदार पाट्या लावत नाहीत पण मग हेच सगळं प्रत्येक वेळी तोंड वाजवून सांगतात. पाटी लिहून एकदा प्रोसेस डिफाईन केली की झालं. उगीच भुर्दंड भांडण आणि त्यांच्या अमूल्य वेळेचा अपव्यय कशाला? हुष्षार हो हा माणूस!
रमणी सही आहे. अजून टाक.


Ramani
Thursday, March 06, 2008 - 5:28 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message



Ramani
Thursday, March 06, 2008 - 5:48 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

sahakaarnagar, near icici bank

Zakasrao
Thursday, March 06, 2008 - 6:08 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ती मेस ची पाटी इरिटेटिंग आहे.
माज भरलाय त्यात पुरेपुर.
लोकाना इतकेही फ़ालतु समजु नये.
कोणी फ़ुकट खायला येत नसत.
बाकीचे नियम ठिक आहेत पण शेवटचे दोन खाड्याचे नियम म्हणजे

रमणी पाट्या जमवण्याच काम मस्त सुरु आहे. :-)
लगे रहो.
बाकीच्या सुस्पष्टपणे नियम सांगणार्‍या पाट्या चांगल्या आहेत. :-)


Ramani
Thursday, March 06, 2008 - 6:22 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ही आमच्या कोथरुड्च्या मृत्युंजय मंदीराजवळची पाटी.

Psg
Thursday, March 06, 2008 - 7:02 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

खरंय.. मेस आहे की तुरुंग? सूचनाच जास्ती.. लोकांना जेवावसं तरी वाटलं पाहिजे ना!

ICICI ची पाटी मस्त आहे :-)


Raviupadhye
Thursday, March 06, 2008 - 8:21 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ते आस्तिक आस्तिक म्हणतात ना नाग येऊ नये म्हणून तसं या दुकानाजवळून जाताना लॅंडलाईन लॅंडलाईन म्हणत जावे.
fantastic- :-)


Gajanandesai
Thursday, March 06, 2008 - 9:23 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

LOL ते खाडा आहे होय! वरच्या सगळ्या सूचनांमधला इंग्रजीचा सुकाळ बघून तो मेसमधला 'रवा डे' असेल असे मला वाटले.

Zakki
Thursday, March 06, 2008 - 5:10 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माज भरलाय त्यात पुरेपुर. लोकाना इतकेही फ़ालतु समजु नये.

आत्ता व!? काय श्या दिल्याति काय? सरळ सांगतो आहे. मागाहून बोंबलू नका! आम्ही पण तुमच्याच गावचे म्हणलं! }

Sonalisl
Thursday, March 06, 2008 - 6:38 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

रमणी, मी शाळेत असल्यापासुन ते मंदीर बघतेय, आता तर किती बदल झाला आहे त्या मंदीर मध्ये. किती ती गर्दी.. आधी शांतपणे दर्शन तरी घेता यायचं. आज महाशिवरात्र, ऊभ रहायला पण जागा नसणार.
ते जय भवानी मंदीर, पौड रोडवर होतं, अगदी छोटसं. त्या मंदीरमध्ये देवी समोर २-३ जण ऊभे राहतील एव्हढीच जागा होती..... आणि आता मंदीर छानच केलय पण कमीतकमी १०१ रु. शिवाय अभिषेक नाही करता येत म्हणे.
छ्या! पुर्वीच पुनं राह्यलं नाही आता!


Zakki
Thursday, March 06, 2008 - 6:54 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आमच्या इथल्या देवळात ३१ डॉ. ला श्री सत्यनारायणाची पूजा होते. खालच्या मजल्यावर डोसे मिळतात. ते आजकाल स्पॅनिश माणसे करतात. हळू हळू आपले भटजी पण स्पॅनिश करा, म्हणजे ३१ ऐवजी २१ डॉ. मधे सत्यनारायण करता येईल अशी सूचना मी केली आहे. तुम्ही पण एखाद्या बिहार्‍याला बोलवा पूजा करायला अशी सूचना करा. म्हणजे स्वस्त होईल.


Sonalisl
Thursday, March 06, 2008 - 7:28 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अहो झक्की काका.... अजुनही ११, २१ आणि ५१ रु. घेतात, गरिबांच्या देवळात :-)
१०१रु शिवाय पावती नाही फ़ाडणार असं बोलल्यावर एका बाईने हातातले पैसे दानपेटीत टाकताना पाहीलं.
सत्यनारायणाची पुजा सुद्धा किती धुमधडक्यात केलेली पाहीली आहे मी पुण्यात.
एके दिवशी सकाळी-सकाळी कुणीतरी जोरात काहीतरी बडबडत आसल्याचा आवाज आला. बाहेर पाहीलं तर कळ्ळ.... भवानीनगर मध्ये कुणीतरी घरावर लाऊड स्पिकर लावला होता. तो भटजी काय बोलत होता त्यालाच कळत असेल.... ती पुजा सगळ्या जगाला ऐकल्यानंतर दिवसभर आधि देवाची अन नंतर चित्रपटातली गाणी ऐकवली.
तर काही ठिकाणी भटाला जास्त दक्षिणा द्यावी लागते म्हणुन पुस्तकात वाचुन पुजा घालतात काही लोक.
दिवे घ्या.


Zakki
Thursday, March 06, 2008 - 8:17 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अहो झक्की काका.... अजुनही ११, २१ आणि ५१ रु. घेतात, गरिबांच्या देवळात

अस्से आहे हो आजकाल? गरीबांची देवळे वेगळी, श्रीमंतांची वेगळी!

देवहि वेगळेच का?

नि अत्यंत भक्तिभावाने दर्शन घेतले, पण एकही पैसा ठेवला नाही तर अटक वगैरे करून तुरुंगात वगैरे टाकत नाहीत ना? फुकट दर्शन घेतले म्हणून? की आत शिरतानाच पैसे वसूल करतात?

ऐ. ते. न. च!

हटके ..... म्हणणार होतो, पण पैसे नाहीयेत जवळ म्हणून म्हंटले नाही.

तिथे क्रेडिट कार्ड घेतात का?


Tonaga
Thursday, March 06, 2008 - 9:36 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

झक्क्या, धन्य आहे रे बाबा तुझ्या विनोदाची. खूप हसलो.

Sonalisl
Thursday, March 06, 2008 - 10:01 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

काही ठराविक रकमेपेक्षा कमी रकमेची पावती नाही फ़ाडत काही मंदीरात..... म्हणुन म्हटलं तसं. :-)
काही वर्षात पैसेवाल्यांसाठी नवीन रांग सुद्धा सुरु करतील त्या मंदीरात. नि अत्यंत भक्तिभावाने दर्शन (तेही फ़ुकट) ...फ़ुलं ठेऊन हात जोडे पर्यंत पुढे ढकललं जातं. हा... तिथे काही द्यायचं असेल तर देवाला दाखवेपर्यंत ऊभं रहायला मिळतं.
ज्यावेळी गर्दी नसते, त्या वेळेला अन त्या दिवशी(कारण देवाच्या वाराला पण गर्दी असते) गेलं कि मिळतं शांतपणे दर्शन. नाही का?
देव नसतात वेगळे, पण मंदीर बांधणारे, देवालयाचे संस्थापक, व्यवस्थापक अजुन कोण कोण असतील ते.....सगळेच वेगवेगळे असतात ना!
दर्शनासाठी सुद्धा पैसे देणारे अन ते घेणारे लोक ते वेगळेच ना!


Sonalisl
Thursday, March 06, 2008 - 11:14 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

एक शंका... हटकेश्वर म्हणजे काय? आधि हे वाचलं आहे तुमच्या पोस्त मध्ये.
(फ़ारच विनोद करता तुम्ही....
)

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


.
हितगुज दिवाळी अंक २००७






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators