|
Sas
| |
| Tuesday, March 04, 2008 - 6:20 am: |
| 
|
मला हे सुख कधीच मिळणार नाही का????????>>>>>>>>>>> ज्यांच्या साठी हे सुख तयार करुन ठेवल, ते अजुन घरी आलेले नाहीत १०:१५ Pm वाजलेत, Office तच आहेत अजुन. 'किती उशीर होईल माहिती नाही' अस म्हणाले मी फोन केला तेव्हा ,काय तर म्हणे Product Release मी जेवण करुन घेतल, चपात्या ही करुन ठेवल्यात, थंड ही झाल सार बाकी मी थोर वै. काही नाही , कधितरी प्रयत्न करते घरी-बसण सत्कारणी लावण्याचा 
|
Zakki
| |
| Tuesday, March 04, 2008 - 2:34 pm: |
| 
|
'अहिल्या द्रौपदी सीता, सास तारा मंदोदरी .....
|
सास, माझीही अवस्था अगदी तुमच्या "ह्यां"च्या सारखीच होती.. माझंही काल (३ मार्च) Product Release चं काम होतं आणि सौंचा फोन आला होता.. फरक इतकाच की तुमच्या "ह्यांनी" तुम्हाला "किती उशीर होईल माहिती नाही" असं सांगितलं.. आणि मी सौंना याच प्रश्नाचं उत्तर "कमीतकमी १ तास" असं दिलं होतं... वेळ पण रात्री १०:१५ च... किती वाजता आले तुमचे "हे"? मी ११:३० ला घरी गेलो..
|
Zakki
| |
| Tuesday, March 04, 2008 - 3:45 pm: |
| 
|
च्च च्च. तुमचे Release manager काय झोपा काढत होते का? मी Release manager असताना कधीहि कुणालाहि संध्याकाळी साडे पाचच्या पुढे थांबावे लागले नाही. पुन: चुका नाहीत. एकदाच मला रात्री फोन आला होता, पण मुद्दाम खोडसाळपणे करण्यात आला होता. मी सांगितले, 'प्रोग्रॅम पुन: कंपाईल करा.' एका हुषार माणसाने प्रतिप्रश्न केला. 'अहो पण काही बदललेच नाही, तर पुन: कंपाईल कशाला?' त्यावर मी उत्तर दिले, ' सकाळी नऊ वाजेस्तवर तुम्हाला काहीतरी करत बसायला नको का? मग पुन: काही विचारायचे असल्यास, तोपर्यंत नेहेमीचे प्रोग्रॅमर येतील, त्यांना विचारा.' कुणाला अनुभव नाही का, काय करायचे असते तेच माहित नाही, की आयत्या वेळी जागे होतात की काय? छे: बुवा, आमच्यावेळी हे असे नव्हते!

|
घरात कुणी असलं की काही छानछोकी, आवराआवर सजावट करावीशी वाटते. मात्र एकट्याच्या घरात"कोण येणारे इकडे बोंबलायला?" म्हटलं की आपलंच घर आवरावंसंही वाटत नाही. एकट्याच्या घरात लवकर परतावंसंही वाटत नाही. आजारी पडल्यावर लाख वाटतं कुणीतरी वरणभाताचा कुकर लावावा, बसल्या ठिकाणी भरवावं... तितक्याच उत्कटतेने असंही वाटतं की कुणालातरी घरात कायमचं आणून लाडावून ठेवावं- आठवड्यातला एक स्वयंपाक तरी पूर्णपणे अंगावर घ्यावा. घरात आल्यावर शुकशुकाटात राहू नये. वेळ काढायला कुणी असणंअ आणि आपल्यासाठी कुणीतरी वेळ काढणं ह्या दोन्ही अनुभवांनी आपल्या सवयी बिघडल्यात!!
|
Sas
| |
| Tuesday, March 04, 2008 - 7:40 pm: |
| 
|
Mrdmahesh आमचे हे ही ११:३० Pm आले मग एकटेच जेवले. Product Release ची Date अजुन उगवायची अहे, तो पर्यंत हे असच चालणार ....मागच्या वर्षी तर Product Release ची Date आली सार आटोपल अस वाटल आणी तोच Due to some change in product पुन्हा नविन Release Date पुन्हा १५-२० दिवस उशीर.....
|
Sas
| |
| Tuesday, March 04, 2008 - 7:42 pm: |
| 
|
'अहिल्या द्रौपदी सीता, 'सास' तारा मंदोदरी >>>... ....नको नको ह्या महान स्त्रीयां सारखा 'वनवास नको' मला नको . तुमचे Release manager काय झोपा काढत होते का?????? हा प्रश्न मी 'ह्यांना' रोज विचारते, रात्र रात्र काम काय, शनीवार-रविवार ही १२-१२ तास घरात राहुन Office ची काम, गेले ३ Weekend office च्या कामात गेले *****हा सगळा Over Over Time बिनपगारी, "No O.T. for Contractors" हे Project join करण्या अधिच सांगितल होत Company ने. ***** काश आमच्या ह्यांचे Manager 'झक्कीं' सारखे असते 
|
Ajjuka
| |
| Wednesday, March 05, 2008 - 3:07 am: |
| 
|
>>तुमचे Release manager काय झोपा काढत होते का??????<< कॉलेजात असताना सबमिशनच्या शेवटच्या रात्री गेल्या वर्षीची जर्नल्स आणून सगळं लिहून काढाणे, आकृत्या धडाधडा काढत सुटणे असे सामुदायिक कार्यक्रम असायचे तेव्हा अस्सच वाक्य घरात ऐकायला मिळायचं.. वर्षभर काय झोपा काढल्यात का? बहुतेक कॉलेजातल्या सवयी carry forward होत असाव्यात.
|
Giriraj
| |
| Wednesday, March 05, 2008 - 6:52 am: |
| 
|
माझे दुखणारे डोके दुखण्याच्या काळात, डोकेदुखी बंद झाल्यावर परत आणून देण्याच्या बोलीवर फ़ुकटात द्यायचे आहे. सिक्यूरिटी डिपोज़िट म्हणून स्वतचे डोके (कसेही असले तरी) माझ्याक्डे तारण ठेवावे लागेल! धन्यवाद!
|
Ankyno1
| |
| Wednesday, March 05, 2008 - 7:41 am: |
| 
|
गिरिराज, अस कोणी 'माई का लाल' (निळा, पिवळा, हिरवा, सप्तरंगी, कृष्ण्-धवल कोणीही चालेल)... भेटलाच... तर मलाही सांग... शेअर करू....
|
तुम्ही मन्डळी ही अक्षरे लाल वगैरे कशी करता हो???
|
Giriraj
| |
| Wednesday, March 05, 2008 - 10:29 am: |
| 
|
बोटे लाल करून! \(omit the space)red{boTe laal karuun!} .. .. .. मदतीसाठी इथे टिचकवा!
|
Sas
| |
| Wednesday, March 05, 2008 - 6:39 pm: |
| 
|
बहुतेक कॉलेजातल्या सवयी carry forward होत असाव्यात. >>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>... अगदी बरोबर अंज्जुका 
|
Zakki
| |
| Thursday, March 06, 2008 - 5:18 pm: |
| 
|
मदतीसाठी इथे टिचकवा! बोटाची निळी शाई लवकर कशी वाळवावी ह्याबद्दलहि त्यात माहिती आहे का? कारण टिचकवण्याचा विचार आहे, पण शाई अजून ओली आहे. हा कीबोर्ड निळा झाला तर हिरवे लिहायला, लाल लिहायला एक एक वेगळा कीबोर्ड घ्यावा लागेल! ही मायबोली म्हणजे महागडा कारभार दिसतो आहे.
|
Tonaga
| |
| Thursday, March 06, 2008 - 9:43 pm: |
| 
|
गिर्या जमले रे भो...
|
Tonaga
| |
| Thursday, March 06, 2008 - 9:46 pm: |
| 
|
हे ही जमले बरं का...
|
Tonaga
| |
| Thursday, March 06, 2008 - 10:05 pm: |
| 
|
*हे ही जमले बरं का.... *
|
Tonaga
| |
| Thursday, March 06, 2008 - 10:08 pm: |
| 
|
|
Giriraj
| |
| Friday, March 07, 2008 - 5:24 am: |
| 
|
ही मायबोली म्हणजे महागडा कारभार दिसतो आहे>> अजित सहकारी बॅंक,सुवर्ण सहकारी बॅंक वगैरे बॅंका लोनही देतात की आजकाल मायबोलीकर होण्यासाठी.. पुन्हा परदेशस्थ जेष्ठ नागरिकांना इतरांपेक्षा ५ % जास्त व्याजदर लावला जातो.
|
Dakshina
| |
| Friday, March 07, 2008 - 7:00 am: |
| 
|
गिरी, तुला नाक खुपसायला कोणी सांगितलंय? दिवा घे...
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज दिवाळी अंक २००७
|
 |
|