|
Storvi
| |
| Wednesday, March 12, 2008 - 6:41 pm: |
| 
|
झक्की साहेबांचे शागीर्द कुठे आहेत? >> अनेक वणवे पेटल्या मुळे नवीन घर शोधत असावेत, कारण ते तर जंगली जनावर जंगलात राहणारे आहेत ना? 
|
Zakki
| |
| Wednesday, March 12, 2008 - 7:56 pm: |
| 
|
अरेरे, मला त्या बिचार्या सद्गृहस्थांची बरीच काळजी वाटते हो. ते काही सरकारी काम करत होते म्हणे. त्यांच्यावर खटले पण चालू होते म्हणे. शिवाय मी मधे 'सरकारनामा' पाहिला. तेंव्हापासून मी भारतातल्या राजकारणी लोकांना भलताच घाबरलो आहे! कुणाला माहित असल्यास त्यांची खुशाली कळवा. धन्यवाद.! इतके जुने तुमच्या लक्षात कसे काय रहाते तसे बरेच लक्षात आहे माझ्या. त्यांच्या मुलीचे नाव. त्यांची नृत्यशाळा, इ. आजकाल कॅलिफोर्नियात भूकंप झाल्याचे ऐकीवात नाही, म्हणजे त्यांनी नाचाचा सराव बंद केला की काय?

|
Dineshvs
| |
| Thursday, March 13, 2008 - 3:39 am: |
| 
|
झक्किसाहेब ते खुशाल आहेत. तुमचीही खुशाली त्याना कळवतो मी अधुन मधुन. सध्या ( फक्त मायबोलीचे ) वाचन ( आणि चिंतन ) करत असतात. काहि खास निरोप आहे का ?
|
Zakki
| |
| Thursday, March 13, 2008 - 4:25 pm: |
| 
|
धन्यवाद दिनेश VS . एक काळजी मिटली. त्यांना म्हणावे 'दिसामाजी काहीतरी(च) लिहावे' याचे चिंतन, मनन नि आचरण पण करा!
|
Dakshina
| |
| Friday, March 14, 2008 - 11:42 am: |
| 
|
इकडे काय चाल्ले? काय कळेना मला....
|
अहो धोन्डोपंत कुठे गायब झालात??? हा बिबि असा का निर्जिव पडुन आहे?
|
Uday123
| |
| Tuesday, March 18, 2008 - 1:34 pm: |
| 
|
नुकताच ताकभात खाल्ला आहे त्यांनी, आणि आताच कुठेसा डोळा लागला आहे (वामकुक्षी...). तसेच काही महत्वाचे काम असल्याखेरीज (उदा. पुरुष जात नष्ट होत आहे) आठवु नका अशा सुचना आहेत.
|
धोन्डोपंत धोन्डोपंत धोन्डोपंत!कुणाला माहित असल्यास त्यांची खुशाली कळवा. धन्यवाद.!
|
धोन्डोपंत धोन्डोपंत धोन्डोपंत!धोन्डोपंत धोन्डोपंत धोन्डोपंत!
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज दिवाळी अंक २००७
|
 |
|