Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through March 03, 2008

Hitguj » My Experience » बहु(जनांकडून)श्रुत » product कसा वाटला? » Shops » Archive through March 03, 2008 « Previous Next »

Seema_
Monday, May 01, 2006 - 3:53 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

विनय शोभत नाही हो ~D

Asami
Monday, May 01, 2006 - 4:09 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ROFL हडळींना काय काय नेउन विकतोस रे

Maanus
Monday, May 01, 2006 - 11:17 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

च च च! काय ना!

mods तेवढ पेन्टिंग्स करता आले तर बघा


Manuswini
Tuesday, May 23, 2006 - 9:40 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला कोणी सांगेल का की मुंबईमधे कुठे छान छान tunic kurte, artificial jewellary,sandals, purses ,bedsheets वगैरे मिळतील?

बर्‍याच वर्षाने जाते आहे तर माहीत नाही कुठे काय दुकाने झाली, mall आहेत वरिल गोष्टीच्या shopping साठी.
please कोणीतरी सांगेल का?
मला चांगल्या quality, new fashion ची tunics वगैरे हवि आहेत.

fabindia बद्दल बर्‍याच जणांने लिहिले आहे पण online वर बघितले तर काही खास वाटत नाही.

कुठला mall छान आहे मुंबईत ह्या सर्व shopping साठी?

thanks in advance


Manuswini
Tuesday, May 23, 2006 - 9:45 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझे आणखी एक suggestion मिलिंदाने दिलेल्या suggestion मधे Addition

कृपय एथे classification based on cities असेल तर ह्या BB चा उपयोग छान होवु शकतो.
म्हणजे मुम्बई साडी, दागिने, fancy सलवर कमिज़,चप्पलस वगरे.
हैदराबाद =

पुणे = साडी वगैरे वगैरे


Dineshvs
Wednesday, May 24, 2006 - 12:48 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मनुस्विनी,
हे प्रकार मुंबईत कुठेहि मिळु शकतात आता.
दादरला, प्लाझाच्या चौकात ऊतरल्यानंतर गोल देवळाच्या दिशेने जो रस्ता जातो, तिथे याचे एक मोठे दुकान आहे. त्याच्याकडे छान संग्रह आहे. पण तिथे भाव करता येत नाही.
भुलेश्वरला बरिच दुकाने आहेत. याचे रॉ मटेरियल पण तिथे मिळेल.
मॉल लोअर परेल ला, वाशीला चांगले आहेत.
पण बहुतेक ठिकाणी तेच तेच प्रकार आहेत. यासाठी दादर, पार्ले, मुलुंड, ठाणे भागात विंडो शॉपिंग करुन दुकान निवडता येईल.


Maj
Wednesday, May 24, 2006 - 4:19 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ranade road dadar mumbai 28 ani lakshmi road pune ya thikani jagatle kaay milat nahi?
tasech baghayla gele na tar mumbai ani pune ya shivay jagaat pahnyasarkhe tari kay ahe mhana!!
:-)

Shonoo
Wednesday, May 24, 2006 - 8:52 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मनुस्विनी:
मला बांद्र्याला ग्लोबस आवडले. जरा महागडे आहे. पण मला तिथली डिझाइन्स आवडली आणि सर्व्हिस पण छान आहे.

पूर्वी वामा मधे पण सुरेख साड्या/ सलवार कमीज़ मिळत असत one of a kind . आता माहित नाही.

सांताकृझ पश्चिमेला सीझन्स नावाचे दुकान होते त्यान्च्या कडे ही भरपूर वेगवेगळी डिझाइन्स मिळत असत.

Shopper Stop मला तरी आवडले नाही.


Mahaguru
Monday, April 16, 2007 - 11:22 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कुणाला खालील sites/products
चा अनुभव्/ माहिती आहे का.?
१.
coolsat / pansat
२. आरझु site from hotmail co-founder for india travel deals
३. टि.व्ही. लिंक

Supermom
Sunday, July 15, 2007 - 1:49 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला पुण्याला छान छान कुर्तीज कुठे मिळतील ते सांगू शकेल का कोणी? तसेच एम्ब्रॉयडरीच्या व जरी कामाच्या साड्या.

Sherpa
Tuesday, July 17, 2007 - 4:31 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

रुबी hall च्या समोर Fabindia नावाचे दुकान आहे तिकडे cotton व silk चे कुर्ते छान मिळतात.

Runi
Tuesday, July 17, 2007 - 6:16 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सुमॉ, लक्शमी रोड, बाजीराव रोड आणि त्याच्या आजुबाजुच्या भागात एक चक्कर टाका. पेशवाई, वामा मध्ये साड्या मिळतील.

Ksha
Tuesday, July 17, 2007 - 8:24 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सुमॉ,
लक्ष्मी रोडच्या सुरुवातीला, फोटोफास्टच्या दुकानाशेजारी पल्लोद नावाचे दुकान आहे. माझी मैत्रीण तिथून घेते एम्ब्रॉयडरीच्या साड्या नेहमी. फारच छान आहे (दुकान! मैत्रीण नाही)


Chioo
Friday, July 20, 2007 - 10:27 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मुंबईमधे खात्रीलायक साड्या कुठे मिळतात? मला बनारसी, कांजीवरम अशा पारंपारिक आणि जर्दोसी, embroidary, bead work, pearl work अशा साड्या कुठे मिळतील? योग्य किंमत आणि साडीबद्दल खात्री हवी. मला साडीखरेदीत बार्गेनिंग जमत नाही. आणि दुकानदाराने कांजीवरम सांगितली तर ते खरं कि खोटं कळणार नाही. :-)

Maanus
Friday, August 31, 2007 - 2:18 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Woodbury Common एक मस्त जागा आहे. नेहमीचे तेच तेच brand घालुन कंटाळा आला असेल तर जरुर visit द्या.
http://www.premiumoutlets.com/woodburycommon/ खुप सारे european brands आहेत इथे

Princess
Friday, August 31, 2007 - 10:31 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चिऊ, मी दोन तीन ठिकाणाहुन घेते. खुप सुरेख साड्या आणि खात्रीलायक सुद्धा कारण मला ही कांजीवरम कुठले आणि कांचीपुरम कुठले काहीच समजत नाही :-(
हं तर एक म्हणजे पार्ल्याच्या स्टेशनजवळ पुर्वेला विशाल सारीज आणि गोरेगाव पुर्वेला कलासंगम. दादरचे रंगोली पण छान आहे. सासुबाई चर्नीरोडला पण घेतात. नाव विचारुन सांगते.


Maanus
Wednesday, February 13, 2008 - 6:51 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तुम्हाला काळा चहा आवडत असेल तर, Twinings Earl Gray हा एक मस्त चहा आहे, कधी try करुन पहा.

amazon link

काळा चहा न आवडनर्‍यांनी सुद्धा एकदा try करावा असा. :-) Early Gray चे अजुन बकी खुप फ्लेवर्स आहेत, पण हा खुप चांगला आहे. True British Tea

Meeradha
Wednesday, February 13, 2008 - 9:21 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मनुस्वीनी,मुम्बैमध्ये purses साठी धारवीच best आहे,खुप variety ,फ़क्त भाव करता आला पाहिजे.कुणी ओळखीचे असेल तर प्रश्नच नाही.उंची dress material साठी Crowford market चे मंगलदास,
घागरा चोली साठी माटुंग्याचे गांधी मार्केट, imitation दागिन्यांसाठी मालाडच imitation दागिन्यांचे मार्केट छान आहे इथे डझनाच्या पटीत घ्यावे लागते,पण mall मधील किंमत आणि इथली डझनाची किंमत यात फ़ार फ़रक नसतो,शिवाय
या गोष्टी उसगावासाठी gift द्यायला बर्‍या पडतात.साड्यांसाठी महालक्ष्मीच्या Nalli ला तोड नाहि. cottan ते silk मस्त variety आहे


Maanus
Tuesday, February 26, 2008 - 1:08 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

These bars are very good for breakfast.

amazon link

and costs less than a dollar.

its free of trans fats, hydrogenated oils, and high fructose corn syrup.

Sayonara
Monday, March 03, 2008 - 1:36 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मनस्विनी, तू मुंबईत कुठे असणार आहेस? बांद्र्याला लिंकींग रोडवर KFC च्या समोर एक आर्ट जुलरीचं दुकान आहे त्याच्याकडे जाऊन बघ. मी तिकडेच जवळ वंदना बुटिक आहे तिकडे बरीच मटिरीअल्स घेतली यावेळी. पण रेंज बरीच हाय आहे आणि खरंतर खूप ग्रेट वाटलं नाही दुकान. पण जाऊन पहा हवं तर. आणि मुलुंडला आर मॉलला ब्युटी आर्ट म्हणून दुकान इमिटेशन जुलरीकरता आहे. माझं आवडतं आहे. तिथेही जा जमल्यास. आणि आठवलं की लिहीन.

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


.
हितगुज दिवाळी अंक २००७






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators