|
Maanus
| |
| Monday, March 24, 2008 - 1:54 pm: |
| 
|
अरे वा! ईतके सगळे कलाकार, लेखक बघुन आनंद वाटला बी म्हणतो तेसे फक्त गाणी हा उद्दीष्ट नाही. आपण काही चटपटीत बातम्या, थोडेफार गोसीप्स, एखादी quick tip , आठवड्याभरातल्या (महीन्याभरातल्या?) घडामोडी, मायबोलीवरची एखादी सुंदर कविता, कथा, आणि मग शेवटी एखादे चित्रपटातील गाणे असा कार्यक्रम आखता येईल. तसेच मुलाखती देखील एक चांगला प्रकार होवु शकतो, जसे मधे दिपाली ने मुलाखत घेतली, तश्या अजुन काही recorded मुलाखती देखील कार्यक्रमात टाकता येतील. अजुन काही छोटी छोटी नाटके. श्रवणीय आवाज म्हणजे मला म्हणायचे होते, रुबाबदार, कणखर पण त्याच वेळेस मधाळ आवाज. जो हे वरील निट म्हणु शकतो. माझ्याकाडे podcasting चे software आहे. http://www.apple.com/ilife/garageband/ जर कुणी मला program ची audio file दिली तर मी त्यात jingle, background music वैगेरे टाकुन editing चे काम करु शकतो. तर पहीले प्रायगीक तत्वावर आपण एक कार्यक्रम आखुन बघु, ज्यांना जे आवडेल, त्यांनी ते record करुन मला पाठवा, मग मी editing करुन पहीला podcast review साठी तुम्हा सगळ्यांना पाठवतो. व तेथुन पुढे बघु कसे जमतेय ते. साधारण महीन्याला एक जरी जमले तरी खुप आहे. माझा पत्ता sagar dot ipte -- at -- gmail -- dot -- com मला windows वर mp3 recording चे software माहीत नाही, कुणाला माहीत असेल तर ईथे सांगा. lets do it.
|
Ajjuka
| |
| Monday, March 24, 2008 - 2:35 pm: |
| 
|
तिथेच मेख आहे ना. रेकॉर्डिंगची चांगली सोय किंवा नुवेंदो/ साउंडफ़ोर्ज सारखे software आणि आवाज न घुमणारी, कमीतकमी ambience sound असलेली स्पेस मिळवणे हे जिकीरीचे काम होऊन बसते ना. बघते काही साउंड ऍडिट करणारी पोरं आहेत त्यांच्याशी काही बोलून बघता येईल. पुण्यात किंवा मुंबईत अगदी बेसिक लेव्हलचे रेकॉर्डिंग करून ठेवता येईल. अशी काही सोय कायमस्वरूपी करता येतेय का ते बघायचा प्रयत्न करते.
|
Asami
| |
| Monday, March 24, 2008 - 3:22 pm: |
| 
|
मला windows वर mp3 recording चे software माहीत नाही, कुणाला माहीत असेल तर ईथे सांगा. >> Totalrecorder वापरून बघ. स्वस्त आहे नि घरगुती वापरसाठी चालून जाते
|
Chinnu
| |
| Monday, March 24, 2008 - 4:37 pm: |
| 
|
माणसा, कल्पना झक्कास. काय लागेल तसं कळवा. अपुण एकदम तयार! पण रेग्युलर जमेल का ही शंका आहे. लवकरच मेल पाठवेन. धन्यवाद.
|
Upas
| |
| Monday, March 24, 2008 - 4:55 pm: |
| 
|
Audacity vaparun pahileyas kaa manasaa? it's free open source editor and recorder. sourceforge.net rocks :-)
|
Maanus
| |
| Monday, March 24, 2008 - 5:54 pm: |
| 
|
अरे मला नकोय s/w , मी macintosh वापरतो, हे ज्यांना record करायची ईच्छा आहे पण कसे record करायचे माहीत नाही त्यांच्या साठी.
|
Maanus
| |
| Wednesday, April 30, 2008 - 2:57 am: |
| 
|
cough cough .. ..
|
रेडियोवरच्या जुन्या आठवणी जागृत करण्यास हा बी बी उघडला होता ना????--
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज दिवाळी अंक २००७
|
 |
|