Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
पुस्तक पारायण... ...

Hitguj » My Experience » बहु(जनांकडून)श्रुत » पुस्तक पारायण... « Previous Next »

  Thread Posts Last Post
Archive through February 28, 200820 02-28-08  4:47 pm
Archive through May 27, 200820 05-27-08  6:25 am

Gajanandesai
Tuesday, May 27, 2008 - 6:33 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

श्रद्धा, लोके बरोबर की लोक्स?

Shraddhak
Tuesday, May 27, 2008 - 7:10 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

श्रद्धा, लोके बरोबर की लोक्स? <<<<<
जीड्या, ही चर्चा शब्दार्थ बीबीवर करू.


Dinesh77
Tuesday, May 27, 2008 - 9:29 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सुहास शिरवळकरांचे "बरसात चांदण्यांची" ह्या पुस्तकाची हजारोवेळा पारायणे केली आहेत. त्या पुस्तकाची पंच लाइनच फ़ार मस्त आहे.
"अभ्यास वगैरे सांभाळून लफ़डं अफ़ेअर मधे बदलण्यार्‍या काॅलेज युवकांसाठी"

आणि "गणगोत" पुलंच हे पुस्तक मी किती वेळा वाचलय ह्याला गणतीच नाही. त्यातील "दिनेश" हे पात्र तर
most favourite

Dakshina
Tuesday, May 27, 2008 - 11:33 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिनेश... अगदी अगदी....
माझंसुद्धा 'दिनेश' हे पात्रं विशेष आवडीचं आहे, त्यातूनही...
त्याच्यी ठोंब्या म्हणण्याची स्टाईल तर बोलायलाच नको...


Dinesh77
Tuesday, May 27, 2008 - 12:18 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आणि "तू वेडी मुलं आऐश" हा dialogue

Mansmi18
Tuesday, May 27, 2008 - 7:40 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

म्रुत्युन्जय यातील युद्धाचे कारण सांगणारे श्रीकृष्णाचे स्वगत..

खिल्ली-आम्ही सुक्ष्मात जातो..


Mrinmayee
Tuesday, May 27, 2008 - 9:46 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

"Yes Minister" चवथ्यांदा वाचतेय. प्रत्येक वेळी तेव्हडीच मजा येते वाचताना!
भारतात ह्यावर आधारित "जी मंत्रिज़ी" सुरु झालीय असं ऐकलं. बघायची उत्सुकता आहे. पॉल एडिंग्टन आणि नायजेल हॉथ्रोन ची कामं कोण करतंय?


Chinoox
Wednesday, May 28, 2008 - 4:41 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

'जी मन्त्रीजी' संपून ३ वर्षं झाली. आता परत दाखवत असतील तर ठाऊक नाही. फारुख शेख आणि जयंत कृपलानी होते त्यात..

Giriraj
Wednesday, May 28, 2008 - 5:57 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दुर्गा भागवतांचे 'व्यासपर्व'!
यातला कृष्ण ज़बरदस्त आवडतो!


Anaghavn
Thursday, May 29, 2008 - 11:30 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

"हरम" हे श्रीशान्त यांचं पुस्तक आहे--"रेमाधव" पब्लिकेशन च.तो खरतर बन्गाली चा अनुवाद आहे. अर्थात हे पुस्तक मला पुण्यात अजुन तरी सापडलं नाहीये. माझ्या मुम्बईहुन आलेल्या एका भावकडे हे पुस्तक आहे.

Dakshina
Tuesday, June 03, 2008 - 5:07 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

इसापनीती, कोणताही जुना चांदोबा आणि चंपक, राक्षसाचा जीव पोपटात किंवा कशाकशात असणार्‍या
गोष्टींची सर्वं पुस्तकं... All time favorite


Dhanu66
Tuesday, June 03, 2008 - 6:07 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

परदेशात स्थाईक झालेल्या लोकांनी जरुर वाचावे असे फ़ॉर हिअर ऑर टु गो (लेखीका आठवत नाही ), जरुर वाचावे असे.

कोणाला ' वाचू आनंदे' बद्द्ल काही माहीत आहे का?


Dakshina
Tuesday, June 03, 2008 - 7:32 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

धनू, फ़ॉर हियर ऑर टू गो हे पुस्तक अपर्णा वेलणकरांचं आहे.
वाचू आनंदे बद्दल काय माहीती हवी आहे तुम्हाला?


Dhanu66
Tuesday, June 03, 2008 - 7:50 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

धन्यवाद द्क्षीणा,
ही पुस्तके लहान मुलांमध्ये वाचनाची आवड वाढवण्यास चांगली आहेत असे ऐकले.
ह्याचे किती भाग आहेत ? ( मैजेस्टीक मध्ये मला ३ च मिळाले )


Dakshina
Tuesday, June 03, 2008 - 8:14 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

धनू वाचू आनंदे मध्ये पहीलीपासून सर्वं विषयांचे सार आहे,पण ते रंजक पद्धतीने, आणि चित्रांच्या माध्यमातून मांडले आहे.
याचे चार भाग आहेत.


Dhanu66
Tuesday, June 03, 2008 - 8:28 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दक्षिणा,
पुन्हा एकदा धन्यवाद. तत्परतेने प्रतिसाद दिल्याबद्दल.
:-)


Dakshina
Tuesday, June 03, 2008 - 8:56 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

धनू, तुमचं स्वागत आहे

Chinoox
Wednesday, June 04, 2008 - 8:00 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

'वाचू आनंदे'मध्ये 'पहिलीपासूनच्या विषयांचे सार आहे' हे माधुरीताई आणि नंदिताने वाचलं तर काही धडगत नाही. या दोघींनी अतिशय मेहनतीने हे पुस्तक तयार केलंय ते पाठ्यपुस्तकं आणि शाळेचा अभ्यास याशिवाय मुलांनी काहितरी उत्तम आणि सकस वाचावं म्हणून. निवडक पुस्तकांतील उतारे, लेखकाची माहिती.. जोडीला सुंदर चित्रं, त्या चित्राबद्दल महिती असं या पुस्तकांचं स्वरूप आहे. हे पुस्तक वाचून मुलं पुस्तकं वाचतील, कलांचा आस्वाद घेण्याचा निदान प्रयत्न तरी करतील, हाच त्यांचा उद्देश आहे. कृपया त्याचा शालेय अभ्यासक्रमाशी संबंध लावू नका.

Dakshina
Wednesday, June 04, 2008 - 11:15 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चिनूक्स, बरं झालं तुम्ही इथे हे सगळं एक्सप्लेन केलं ते. ऍक्चुअली मी ही पुस्तकं वाचून
बरेच दिवस होऊन गेलेत त्यामूळे थोडासाच संदर्भ लिहीला....

धनू : तुम्ही योग्य तो रेफ़रन्स घ्याल अशी खात्री आहे.


Moderator_10
Thursday, June 05, 2008 - 12:53 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हे सदर खालील ठिकाणी हलवण्यात आलेले आहे.

/node/2244

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


.
हितगुज दिवाळी अंक २००७






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators