|
Nuovokus7
| |
| Thursday, February 14, 2008 - 2:45 pm: |
| 
|
@Nandini You said it right. We can not generalize definition & implication of equality. But surprised by your second post. Statement over there exactly 180 deg opposite to what you said earlier. If we can not generalize equality, then how could you term any instance as inequality ? Then there is always different rationale behind everything. I suppose your point may be right bit not your perspective to look at the issue. BTW, somebody asked me to write in marathi. I will give a try but its li'l difficult. And my id's pronounciation is exactly same as what you murmur while reading it.
|
Uday123
| |
| Thursday, February 14, 2008 - 3:04 pm: |
| 
|
लोळणारे पुरुष देतात का त्यांना पाणि आणुन ---पाणीच काय मी तर चहा पण ""तयार"" ठेवतो, आल्याबरोबर पाणी आणी चहा. त्याअधी ( कधी-कधी ५-१० मिनटेह) आम्ही ही थकुनच आलेलो असतो.
|
Prajaktad
| |
| Thursday, February 14, 2008 - 3:43 pm: |
| 
|
बी, मुली तंतोतं मुलासारखं वागतात असं तु म्हणाली आहेस. नंदु! बी तो नसुन ती आहे, बाकि चालु द्या
|
Deshi
| |
| Thursday, February 14, 2008 - 3:53 pm: |
| 
|
त्यानंतर नेहमीचे यश्स्वी कलाकार आले आणि.... जाऊ दे... >>>>>> नंदीनी खर तर या वाक्याला मी प्रतिसाद देखील देनार न्हवतो पण यशस्वी कलाकार ही सज्ञा निदान ३ वेळेस वाचली तुझ्या लिखानातुन म्हणुन लिहीले. जे माणस आपल्याला असनारी माहीती दुसर्यांसोबत शेअर करतात वा सांगु पाहतात ते कलाकार. बर बाबा तुझे खरे. आणी तुझे लिखान कीती सिरीयस आहे ते जोधा अकवर च्या तुझ्या दोन पोस्ट वरुन कळाले. ( त्यावरची योग ची प्रतिक्रिया त्यावर विचार करायला हवा) आता आय ऐम रेडी फॉर सासु सुना भांडन वा त्यावरचे डिस्कशन.
|
Itgirl
| |
| Thursday, February 14, 2008 - 3:54 pm: |
| 
|
..बी, मुली तंतोतं मुलासारखं वागतात असं तु म्हणाली आहेस. ... ...नंदु! बी तो नसुन ती आहे, ....
|
Anilbhai
| |
| Thursday, February 14, 2008 - 4:05 pm: |
| 
|
नंदु! बी तो नसुन ती आहे..>> खर की काय?. आयला मला माहीतच नव्हत. 
|
Maanus
| |
| Thursday, February 14, 2008 - 4:06 pm: |
| 
|
बी मला तुझे भविष्य कठीण दिसत आहे. ref: Thursday, February 14, 2008 - 12:40 am:
|
Manuswini
| |
| Thursday, February 14, 2008 - 4:26 pm: |
| 
|
अरेरे 'बी' ला समानता हवीय का? btw बी 'तो' आहे ना? वरती सगळ्यांनी (आपापल्या) मनाप्रमाणे 'तो' 'ती' करून कन्फ़ूजन केलेय. बी, लाइटली घे...
|
Zakki
| |
| Thursday, February 14, 2008 - 5:10 pm: |
| 
|
अरे देवा. आता खुद्द बी चाच गोंधळ उडाला तर नवल नाही!

|
Prajaktad
| |
| Thursday, February 14, 2008 - 8:03 pm: |
| 
|
आयला! हे अस होत बघा, म्हणुन घाईघाईत मायबोलिवर येवु नये!.. बी नंदु ला सुधरवताना भलताच गोंधळ घालुन ठेवला की मी...सगले वर फ़िदीफ़िदी हसत बसलेत अजुन... बी sorry बर का! गलतीसे मिस्टेक हो गया!
|
Bee
| |
| Friday, February 15, 2008 - 1:28 am: |
| 
|
नंदीनीचे नंदू केले हाही एक घोळच नाही का? कारण नंदू म्हणजे मुलगा आणि नंदीनी म्हणजे मुलगी मी काल दुपारीच नंदीनीचे पोष्ट वाचले. अशी चुक होऊ शकते लिहिताना. प्राजक्ता, माफ़ीची तुला काहीच गरज नाहीये तीही मेल करून मागितली म्हणजे खूपच नम्रपणा झाला.
|
आयला, माझ्या पोस्ट्मधे हल्ली भयानक चुका व्हायला लागल्यात. बी तरी पण स्वारी... मला असं म्हणायचं नव्हतं.. ( पण तुझ्या त्या कविता वाचल्यामुळे असा घोळ झाला असावा.. ) आणि हो, आता आजोबापासून ते त्याच्या पणतूपर्यंत आणि ऑफ़िसमधे मॅनेजरपासून ते चेअरमन पर्यंत सर्व मला नंदू म्हणतात. दोस्त लोक नंदूभाई म्हणतात... तरीपण बी म्हणतो नंदू म्हणजे मुलगा.. नंदिनी नावाचा अर्थच मुलगी असा होतो. देशी, यशस्वी कलाकार ही संज्ञा मी बर्याचदा वापरते. त्यामधेगमतीचा भाग जास्त आहे आणि ज्याबद्दल मी हा शब्द वापरते त्याना ते ठाऊक आहे.. तुम्हास काळजी नसावी. माझे लिखाण सीरीयस नाही हे मलाही माहित आहे. (आणि बर्याच मायबोलीकराना पण माहीत आहे.. ) चर्चा बरीच भरकटली होती ती आता मूळ मुद्द्याकडे वळत आहे. सासू सुनाचे भांडण समानतेवर डिस्कस करायचे आहे का?? की त्यासाठी वेगळा बीबी आहे?? नसेल, तर माणूस अथवा बी... या विषयातले दोन पारंगत बी बी उघडतील.. तवर चर्चा चालू द्या..
|
Maanus
| |
| Friday, February 15, 2008 - 3:46 am: |
| 
|
बायकांना नवर्याला चारचौघात संबोधताना अहो जाहो करावे लागते, पुरुष मात्र तसे करत नाहीत. स्वाहा, साजुक तुप यज्ञात टाकले
|
बायकांना नवर्याला चारचौघात संभोदताना >>>>>> काय भयानक वाचलं मी..
|
बाप रे.. नंदिनी अग मी सुध्दा... श्या.. केवढ्यान्दा दचकले मी पण
|
Maanus
| |
| Friday, February 15, 2008 - 5:03 am: |
| 
|
ये... म्हणुन मी english मधे लिहीत असतो, पण झक्की लगेच रागवतात मग. anyway मुद्दा महत्वाचा, भांडा
|
Giriraj
| |
| Friday, February 15, 2008 - 5:14 am: |
| 
|
बी,तुझ्या बाबतित नंदिनीने समानता आनली की राव!
|
Anaghavn
| |
| Friday, February 15, 2008 - 5:15 am: |
| 
|
मी खर तर आधी नीटच वाचल होत, पण नंतरचं नन्दिनीचं post वाचुन मग एकदम गोंधळले.
|
Rajya
| |
| Friday, February 15, 2008 - 5:17 am: |
| 
|
काय भयानक वाचलं मी.. श्या.. केवढ्यान्दा दचकले मी पण चुकीचं वाचायची परंपरा अजुनही चालुच आहे काय करणार बायकांची जात आहे. एखादी गोष्ट पुर्णपणे वाचुन, ऐकुण मग त्यावर प्रतिक्रीया द्यावी हे या बायकांना कोण सांगेल का? मला नाही वाटंत, हे कुणाच्या बापाला जमेल असं आम्ही मात्र व्यवस्थित लक्ष देऊन वाचतो
|
Bee
| |
| Friday, February 15, 2008 - 5:56 am: |
| 
|
नंदीनी, रंगीबेरंगीवरील मी लिहिलेल्या त्या दोन कवितांची गरजच त्या मूडची होती म्हणून feminine mood वापरला. आशा भोसलेंनी नाही का 'गेले द्यायचे राहूनी.. ' हे भावगीत गायले जे की masculine होते. निदान तू तरी असा समज करू नकोस की कवींनी फ़क्त masculine mood मधेच लिहावे आणि कवयित्रींनी feminine mood मधेच लिहावे. त्या कवितांचा सबंध तू असा कुठेतरी लावशील असे वाटले नव्हते..
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज दिवाळी अंक २००७
|
 |
|