|
Maanus
| |
| Thursday, January 24, 2008 - 5:45 am: |
| 
|
रोज माझ्या मनात येणारी ईच्छा. देव माझ्यावर प्रसन्न व्हावा आणि मला म्हणाव "बोल बालका काय पाहीजे" "माझ्या मनात जेव्हा जेव्हा जी जी ईच्छा येईल ती पुर्ण होवो" "तथास्तु!!!" ईथे कुणाच्याच मनात काही चावट भावना येत नाहीत का?
|
माझ्या मनातील भावना, हि वेबसाईट बंद करायला पाहिजे.माझे दुसर्या कशात लक्ष लागतच नाहि. सारखे वेळ मिळाला कि ईथे यावेसे वाटते. आणी एकदा ईथे आलो कि मला बाकिची काहि कामे लक्षात रहात नाहित. काल त्या चूक कि बरोबर बिबि च्या नादात कपडे धुवायचे रहिले आता उद्या ओलेच कपडे घालावे लागणार.
|
ईथे कुणाच्याच मनात काही चावट भावना येत नाहीत का? ????????????? तुमच्या मनात येत असतील तर लिहा तुम्ही आम्ही वाचु हो अगदी आवडीने.(हास्यमुद्रा)
|
Itgirl
| |
| Thursday, January 24, 2008 - 9:33 am: |
| 
|
खूप खूप कंटाळा आलाय....
|
Dakshina
| |
| Thursday, January 24, 2008 - 11:49 am: |
| 
|
आयटी गर्ल, मला पण जाम कंटाळा अलाय... असं वाटतं की आता बाहेर धो धो पाऊस पडायला हवा.....
|
Ankyno1
| |
| Thursday, January 24, 2008 - 12:13 pm: |
| 
|
पावसाच्या उल्लेखामुळे भजी आणि चहा चा मूड आला.... मस्त गाणी ऐकात (पावसाच्या आवाजाच्या background music सकट... एक एक भजं तोंडात टाकावं... अधनं मधनं चहाचे घुटके घ्यावे.... आहाहा.... नुसता विचार करायलाही मजा येतेय.....
|
Zakki
| |
| Thursday, January 24, 2008 - 4:37 pm: |
| 
|
बर्फ पडत असताना काय खायचा नि प्यायचा विचार करायचा असतो हो?
|
Amruta
| |
| Thursday, January 24, 2008 - 5:55 pm: |
| 
|
आज संध्याकाळी बर्फ पडणार आहे त्याची तयारी का झक्कीबुवा?? साधी भजी आणि चहा मारा आयत मिळणारा
|
Gurudasb
| |
| Thursday, January 24, 2008 - 6:49 pm: |
| 
|
भजी खाल्ली आणि ती पोटात नाचायला लागली तर ...... ? या विचाराने त्रस्त झालोय .
|
Manuswini
| |
| Thursday, January 24, 2008 - 8:04 pm: |
| 
|
१)मला तर आज कामच करावेसे वाटत नाहीये. कुठेतरी उंडारून यावेसे वाटतेय एकदम पंख वगैरे लावून. २)नाहीतर घरी बसून lazy afternoon घालावी असे वाटतेय जिथे मस्त blanket घेवून सोफ़्यावर लोळत समोर कुठलातरी मूवी चालु असेल, कोणीतरी हातात भजी, चहा आणून द्यायची सोय करेल वगैरे वगैरे.... ३)नाहीतर हवाईला जावून छान मसाज घ्यावा तोही कोणीतरी फुकटात करेल तर बरे :-)) (कीती ह्या अपेक्षा... .... ह्यांना कधी मरण नाही
|
Tiu
| |
| Thursday, January 24, 2008 - 8:43 pm: |
| 
|
Manuswini Wednesday, January 16, 2008 - 6:46 pm: माझ्या मनातले, १)आता ह्या क्षणी खरे तर मस्त झोपावेसे वाटतेय. अगदीच उचंबळून पुन्हा पुन्हा खाली वर होणारी तीव्र इच्छा म्हणजे सरळ इथून निघून घरी जावे. झोप घ्यावी, मग उठून फिरायला जावे. Manuswini Thursday, January 17, 2008 - 4:33 pm: आज मला सगळे छोडछाड करून कुठेतरी डोंगरावर जावून बसावेसे वाटतेय अगदी ह्या क्षणी. Manuswini Thursday, January 24, 2008 - 3:04 pm: १)मला तर आज कामच करावेसे वाटत नाहीये. कुठेतरी उंडारून यावेसे वाटतेय एकदम पंख वगैरे लावून. ...दिवे घ्या... चला आता पळावं इथुन मनुस्विनीने बघण्याआधी
|
Manuswini
| |
| Thursday, January 24, 2008 - 9:48 pm: |
| 
|
आता ह्यातली कुठलीच इच्छा पुरीच होत नाही म्हटल्यावर त्या अश्याच सारख्या मनात येतच रहाणार ना...
|
Zakki
| |
| Thursday, January 24, 2008 - 10:18 pm: |
| 
|
मला तर आज कामच करावेसे वाटत नाहीये. कुठेतरी उंडारून यावेसे वाटतेय एकदम पंख वगैरे लावून. २)नाहीतर घरी बसून lazy afternoon घालावी असे वाटतेय जिथे मस्त blanket घेवून सोफ़्यावर लोळत समोर कुठलातरी मूवी चालु असेल, कोणीतरी हातात भजी, चहा आणून द्यायची सोय करेल वगैरे वगैरे.... मी आजकाल हे नेहेमीच करतो. तुम्हालाहि करता येईल. नोकरी सोडून घरी बसा!
|
Manuswini
| |
| Thursday, January 24, 2008 - 10:41 pm: |
| 
|
झक्की, काय हो तुमचा सल्ला बाकी? पोट कोण भरणार हो?
|
Sashal
| |
| Thursday, January 24, 2008 - 10:54 pm: |
| 
|
मनु, तुझ्या बोलण्यात हल्ली कानडी influence फार जाणवायला लागलाय .. ह्यामागचं रहस्य काय असू शकेल बरं?
|
Bhagya
| |
| Friday, January 25, 2008 - 12:11 am: |
| 
|
मने, boss तर कानडी नाही न?
|
Manuswini
| |
| Friday, January 25, 2008 - 1:33 am: |
| 
|
छे!छे! कानडी influence मागे काहीऽऽऽ कारण नाही, सशल. बापू पण कानडी नाही ( ref: मागची my crush post वाचलेली दिसत नाही तू भाग्या). एक इरसाक म्हण आठवतेय, अक्खा महाराष्ट्र काय ओस पडलाय कर्नाटकात जायला :-)
|
Runi
| |
| Friday, January 25, 2008 - 4:19 pm: |
| 
|
भाग्य मनस्विनीचा बॉस राजस्थानी आहे. अक्खा महाराष्ट्र काय ओस पडलाय कर्नाटकात जायला :-) >>> मने तुझी ती म्हण जरा बदलुन अशी म्हणुयात का अक्खा महाराष्ट्र काय ओस पडलाय राजस्थानात जायला मोठ्ठा दिवा घे
|
Manuswini
| |
| Friday, January 25, 2008 - 7:47 pm: |
| 
|
रुनी, हाहाहा बरोबर हां ref शोधलास. :-) आताच त्याच्याबरोबर meeting अम्धून आले. नको तेवढे उगीच प्रश्ण विचारून झाले. :-)
|
Manuswini
| |
| Friday, January 25, 2008 - 9:24 pm: |
| 
|
आर्च, अग छे! छे! वेड लागलय काय.. अग ते तर फक्त असच... सुखी आहे जशी आहे तेव्हा असे काहीऽऽ करू इच्छीत नाही. अग आर्च पण तुला हे सर्व खरे वाटले? thanks for concern
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज दिवाळी अंक २००७
|
 |
|