|
Abhijeet25
| |
| Wednesday, January 23, 2008 - 11:56 am: |
| 
|
pooh got it a bit late ( tube light: late current)
|
Ladtushar
| |
| Wednesday, January 23, 2008 - 12:15 pm: |
| 
|
अखी, मला ही त्याचे कारण माहित नाही, एवढेच जर होते तर तिला scholer ship का नाही दिली असा ही विचार माझ्या मनात आला होता. माझ्या आईच्या कष्टाचे पैसे दिल्या मूले मला थोड़ा राग होता. पण मी असा विचार केला की उनाड पोरांची धन होन्या पेक्षा जे झाले ते बरे झाले. नंतर तर या आमच्या सरानी एका विद्यार्थिनिची पूर्ण फी च माफ़ केली होती का मन्हे तर ती त्यांच्या गावाची होती आणि तिच्याकडे collage च्या trusti ची चिट्ठी होती. खरे तर principle नि जर का अधिच्या मुलीला अशी सवलत दिली असती तर त्याना वरती उत्तर द्यावे लागले असते, आणि तेच दुसर्या मुली च्या case मधे नाही. आणि राहिला त्यांच्या स्वताचा contribution cha प्रश्न तर कदाचित ते ही त्याना जमले नसेल. मग ते पैसे कोनाकडून काढायचे तर मग असे काढायचे. actuly तो युवा नेता हीच कामे करत असे. श्रीमंत मुलांकडून पैसे घेत असे. अणि त्यामधे एखाद्या गरजुचे कम करून देत असे. असे आज कल काही doctors ही करतात. अभिजीत, मला तुमची व्यथा समजली, "ज्याचे दिल जिवंत असते त्याला त्याच्या हातून घडलेल्या प्रतेक चुकीची शिक्षा हवी असते." तुमच्या पोस्ट वरुन तुम्हाला त्याचे प्रायशीत होत आहे, हे खरोखरीच चागले आहे.
|
Dakshina
| |
| Wednesday, January 23, 2008 - 12:19 pm: |
| 
|
मलाही अखि प्रमाणेच वाटते आहे. आयूष्यात काही गोष्टी कळत नकळतपणे आपल्या हातातून होऊन जातात. पण आता त्यावर पश्चाताप करून काही त्या गोष्टी परत येणार नाहीत. त्यामूळे आता जुन्या गोष्टीचा जास्ती विचार करू नका. आणि भविष्यात आपल्या कोणत्याही कृतीमुळे आपल्या मनाला टोचणी लागू नये याची खबरदारी घेण्याइतके तुम्ही सूज्ञ आहातच. All The Best
|
Yog
| |
| Wednesday, January 23, 2008 - 6:14 pm: |
| 
|
>योग, मी तिथे हे केले असते तर कदाचित अजुन धोकादायक झाले असते. माझे त्या संस्थेशी काहितरि सेटिंग असेल अस अर्थ बर्याच जणांनी काढला नसता का? अळिमिळि गुप चिळी अभिजीत हे मात्र convenient truth सारखे वाटते.. तू प्रामाणिक रहा ना त्यान्ना काय वाटेल त्याने तुझ्या हेतूवर कसा काय परिणाम होईल..? >त्या संस्थेने कशाला हरकत घेतली असती? त्यांना असा ब्लॅकचा पैसा देणारे खुप असतात. मी जेवढे वर्गणीदार ओळखतो ते सगळे शक्यतो व्यावसायिक आहेत. हजारोंनी देणग्या देणारे तेच असतात. मध्यमवर्गिय इच्छा असेल तरि इतका पैसा देउ शकत नाहित. जे समाजकार्य करतात त्या सगळ्यांना माहित असते कि पैसा कोठुन येतो ते. again sounds like you are thinking for urself and for others too...frankly this sounds defensive argument! असो.
|
योग, माझ्या लक्षात आले नाहि कि मी स्वता:ला नकळत डिफेंड करत आहे ते. बरोबर आहे तुमचे
|
अभिजित,आज वर bb वर झालेल्या अनेक चर्चांपैकी ही सर्व प्रकारे विचार शक्तीस चालना देणारी ठरली यात तुमच्या मनातील खळ्बळ आणि व्यथा यामुळे मला तरी असे वाट्ते की काय चुकले याची तुमच्या बरोबर अम्हा सर्वानाच जाणीव झाली,इतकेच नव्हे तर पुढे अश्या प्रसन्गात ही चर्चा प्रत्य्कास मार्गदर्शक ही ठरेल तुमच्या प्रामाणिक पणाबद्दल अभिनन्दन.इति.
|
Akhi
| |
| Thursday, January 24, 2008 - 4:48 am: |
| 
|
तुषार, १ सहज च किस्सा सांगते. पाप आणी पुण्य ह्या वर मीच मनाशी विचार करत होते. की ह्या दोन्ही ही गोष्टी relative आहे. कुणाच्या द्रुष्टी ने ते पाप असेल तर कधी पुण्य. समजा १ खाटिक एखाद्या बकरी च्या मागे धावतोय आनि बकरी दुसर्या रस्त्याने पळाली. खाटिका ने जर विचारले की बकरी कुठे गेली तर खर उत्तर दिल तर डोक्यावर बकरी हत्येच पातक येणार आणी खर उत्तर दिल तर खोट बोलायच पातक. तर खोट बोलायच पातक घेउन बकरी चा जीव वाचवायचा हा १ विचार. दुसरा विचार असा की, जर आपल्याला माहीती आहे की खाटीक गरिब आहे त्याच्या कडे २ दिवस चुल पेटली नाही लहान मुल घरी आहे तर बकरी चा जीव वाचवायचा की त्याचा कुटुंबासाठी बकरी ला मारु द्यायचे??? तेव्हा आईला विचारले कि काय करायला हवे??? कारण कहिहि केल तरि पाप ते होनारच. आई ने त्यावर खुप छान तोडगा सांगितला कि, तु त्या बकरी ची किंमत देउन टाक बकरी चा जीव पण वाचेल आणी कुठलही पाप पण माथी येणार नाही. जर ति किंमत चुकवता येत नसेल तर स्व:त काटकसर कर.......... त्यामुळे मला अजुन सुध्दा तेच वाटत कि, तुमच्या आई चा कष्टानी जमवलेला पैसा सुध्दा असा वापरायला नको............. शेवटी काय हलवायच्या घरावर तुळशी पत्र नको....
|
Zakki
| |
| Thursday, January 24, 2008 - 4:45 pm: |
| 
|
उत्तम गोष्ट. उत्तम उत्तर. सगळे प्रश्न आजकाल पैशाने सुटतात. तेंव्हा पैसे मिळवा हा खरा मंत्र!
|
Gurudasb
| |
| Thursday, January 24, 2008 - 6:52 pm: |
| 
|
पैशाची झाडे कुठल्या प्रदेशात आहेत हे कुणी सांगेल का ?
|
Mrinmayee
| |
| Thursday, January 24, 2008 - 7:18 pm: |
| 
|
पैशाची झाडे कुठल्या प्रदेशात आहेत.. हिरव्या टमाट्यांच्या झाडाशेजारी!
|
Yog
| |
| Thursday, January 24, 2008 - 8:40 pm: |
| 
|
>पैशाची झाडे कुठल्या प्रदेशात आहेत हे कुणी सांगेल का ? भाऊ, ती काय (उघड) सान्गायची गोष्ट आहे का..? मार्गदर्शन करा मधे विचारा.. 
|
Supermom
| |
| Thursday, January 24, 2008 - 8:50 pm: |
| 
|
योग, मुंजीच्या बी बी वर details कधी टाकशील त्याची वाट बघतेय.
|
Zakki
| |
| Thursday, January 24, 2008 - 10:22 pm: |
| 
|
पैशाची झाडे कुठल्या प्रदेशात आहेत अमेरिकेत. पूर्वी कोबॉल लिहून मिळत असत, आता फार तर उवा, जावा, नि डॉट नेट असले काहीतरी बडबडा, लोक घरी आणून देतील पैसे.
|
Farend
| |
| Thursday, January 24, 2008 - 10:50 pm: |
| 
|
बकरी आणि खाटिक... या संदर्भात महात्मा गांधींचेही एक उत्तर आहे साधे आणि सोपे (बहुधा पूर्वी आकाशवाणी वर गांधीवंदना नावाचा कार्यक्रम लागत असे त्यात ऐकलेले आहे) "बकरी कोठे गेली ते मला माहीत आहे पण मी सांगणार नाही". पण सद्ध्याच्या जमान्यात असे उत्तर म्हणजे मार खायचे धंदे अजून एक उत्तर आहे, म्हणजे तुम्ही lamb खाणारे असाल तर त्याला विचारा की १०% डिस्काउंट देत असशील तर सांगतो कोठे गेली ते झक्की LOL उवा म्हणजे काय?
|
Yog
| |
| Thursday, January 24, 2008 - 11:04 pm: |
| 
|
Zakki, काय हे.. जावा आणि उवा? आता इथल्या महिला मन्डळाकडून शिव्या बसणार तुम्हाला.. Sumo, sorry! मुंजीचे details असणारे संकलन सापडत नाहीये, शोधून सापडले तर लिहीतो..
|
Grihini
| |
| Thursday, January 24, 2008 - 11:38 pm: |
| 
|
नमस्कार मन्डळी माझा अनुभव मी बरेच दिवसापासुन लिहायचा विचार करत होते. उसगावात आल्यानन्तर बर्याच ओळखी झाल्या. त्यापैकी एकीने अपार्टमेन्ट शोधायला बरीच मदत केली होती. तिचा नवरा माझ्या नवर्याचा कलीग होता. खुप चान्गली मैत्रि झाली आमची आनी मुलान्चिही. एका मुद्द्यावरुन जरा वाद झाले. थोडे दिवस अबोला होता पण अमच्याकडुन नाही तिच्याकडूनच. मी सगळे विसरुन परत बोलत होते पण सम्बध पुर्विसारखे झालेच नाहि. आमच्या आवडिनिवडिही वेगळ्या होत्या. आता दोघीन्चे नवरे वेगवेगळ्या प्रोजेक्ट मधे आहेत.आम्ही आता त्यानच्यापासुन बरेच दूर रहायला गेलो. ती जेव्हा जेव्हा भेटते तेव्हा प्रत्येक वेळी माझे बोलणे खोडून काढते. मला त्यामुळे सम्बन्धच ठेवावेसे वाटत नाहि. पण सुरुवातिला त्यानी केलेलि मदत आठवून मी गप्प रहाते. कळतच नाही अशा लोकान्शि कसे वगावे ते. मैत्रिच्या नात्यात सासुसारखा जाच वाटतोय तिचा. काहीही बोलले कि हि स्वत्: वर ओढवून घेते. तिला असे वाटते कि प्रत्येक गोश्ट तिच्याविरुद्ध बोलतेय मी. तिलाहि सम्बन्ध ठेवन्यात काहि स्वारस्य नाहि हे तिच्या वागन्यातुन कळते. इथे अल्यावर बरेच जणाना असे अनुभवे आले असतिल ना. काय करावे?
|
Zakki
| |
| Friday, January 25, 2008 - 2:56 am: |
| 
|
काहीही बोलले कि हि स्वत्: वर ओढवून घेते. तिला असे वाटते कि प्रत्येक गोश्ट तिच्याविरुद्ध बोलतेय मी. अहो गेली तीस वर्षे अश्या बाई बरोबर मी संसार केला आहे! तिच्यासमोर काहीहि बोलायची चोरी! तुम्ही पाहिलेच असेल आपण भेटलो होतो तेंव्हा. तुमची बोलणी ऐकून घरी आल्यावर मला म्हणते, तुम्ही माझ्या बद्दल काही बाही लिहीता मायबोलीवर म्हणून का ते असे बोलत होते? मी समजावून सांगायचा प्रयत्न करत होतो, की बाई, तुला किंवा तुझ्याबद्दल कुणिही बोलत नव्हते, ते सगळे आमचे मायबोलीवरच्या संदर्भात बोलत होते!
|
Anaghavn
| |
| Friday, January 25, 2008 - 4:59 am: |
| 
|
मला इथे बरेचसे posts block block दिसत आहेत.कहिच कळत नाहिये. सान्गणार का कस वाचायच ते?
|
Slarti
| |
| Friday, January 25, 2008 - 5:17 am: |
| 
|
>>> तिच्यासमोर काहीहि बोलायची चोरी! LOL म्हणून इथे येता होय !! आता त्या मनोगतवर जाऊन 'आमचे हे भलतेच मुखदुर्बळ' असं काहीतरी म्हणत असल्या म्हणजे आला ना प्रश्न (कोण)चूक की बरोबर ?
|
Grihini
| |
| Friday, January 25, 2008 - 2:40 pm: |
| 
|
झ्क्कीकाका नो कमेन्ट्स, काही बोलले तर पुढच्या जीटीजी ला माझी खरड्पट्टी निश्चित.
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज दिवाळी अंक २००७
|
 |
|