Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through January 16, 2008

Hitguj » My Experience » कोणाशी तरी बोलायचंय » Manatil bhavana » Archive through January 16, 2008 « Previous Next »

Mrudultai
Monday, December 18, 2006 - 10:17 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आता खर तर मी २१ वरशाची झाले आता समोर एकच प्रश्न आहे तो म्हनजे लग्न करताना मुलगा कसा असेल खुप प्रश्न आहेत.काही तरी विचार सान्गा

Maanus
Monday, December 18, 2006 - 11:17 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हे वय नाही लग्नाचे... आणि असले विचार करयचे. आभ्यासात लक्ष द्या.

Bhagya
Monday, December 18, 2006 - 11:21 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे माणसा होतास कुठे इतके दिवस?

Maanus
Tuesday, December 19, 2006 - 2:57 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अग माझ्या नविन company मधे maayboli.com blocked आहे, त्यामुळे तुम्हा सर्वांशी संपर्क तुटला.... आता नाताळाच्य सुट्ट्या आल्यात त्यामुळे जरा जास्त वेळ मिळतोय घरी व ओघाने मायबोलीलापन :-)

मृदुला, profile मधे सगळी personal माहीती काढुन टाक पाहु.


Swatidhoom
Tuesday, February 27, 2007 - 7:01 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हाय मृदुला,
तसे पाहीले तर २१ हे काही लग्नाचे वय नाही. तु सध्यातरी आभ्यासात लक्ष दे.
आणि तुझ्या प्रश्नाचे उत्तर द्यायचे झालेच तर, आपला जीवनसाथी कसा असावा हे दुसर्‍या कुणापेक्षा आपल्यालाच जास्त माहित असते. म्हणजे त्याचा व्यवसाय काय असावा, साधारण कुठे राहणारा असावा वगेरे.

kahi mulina joint familych pahije asate. navryacha wyawsay amuk amuk nako ashi hi kahinchi apeksha asate.
Mulacha ekandarit swabhav pan mahatwacha asato. kahi mule khupach carrier oriented asatat. kahi mulanna lagna nantar apalya bayko ne job karu naye ase watate tar kahina job karnari patni awadate. etc.

majhe tar spasht mat aahe ya sagalya goshi lagna thartanach clear zalya pahijet. nantar ugichach problems hotat nahitar. mhanaje agadi wakili bhashet clear karnyachi garaj nahi pan samorachya mansachya tumchya baddal overall apeksha kalelya barya asatat.

tula tujhya honarya navryabaddal kaay apeksha aahet ase tujhyach manala ekantat wichar [ajun kahi warsha nantar ;)]. tula barobar uttar milel. :-)

for time being concentrate on studies.
all the best :-)




Pha
Wednesday, January 16, 2008 - 9:56 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सोफ्यावर पडून कानात हेडफोन टाकून चौरसियांचा मधमाद सारंग ऐकत निवांत पहुडावंसं वाटतंय...
कंपनीमध्ये साजूक तुपातल्या मुगाच्या शिर्‍याचं मनसोक्त जेवण जेवून माझ्या मनात अशी भावना येतीये!


Shraddhak
Wednesday, January 16, 2008 - 10:04 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मनातील भावना या BB च्या शीर्षकाच्या अनुषंगाने मी माझ्या मनातील भावना लिहित आहे.

१. येत्या वीकेंडला सिनेमा नाही बघितला तर दुःख.
२. शनिवारवाड्यात खरंच भूत दिसले तर भीती.
३. कामाविषयी माझ्या मनात द्वेषभावनाच...
४. भारताचे वाटोळे होत आहे.... खेद.
५. टीपीला वेळ मिळणे... आनंद.

लोक्स, तुम्हीही आपल्या मनातील विविध भावना येथे मांडाव्यात, अशी नम्र विनंती.
आपल्या मनातल्या तरल आणि अ - तरल भावनांना मोकळी वाट करून देणारा हा बीबी आपण पुनरुज्जीवित केलाच पाहिजे. तुम्हाला काय वाटतं?


Itgirl
Wednesday, January 16, 2008 - 10:09 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

...तुम्हाला काय वाटतं?....

बरेच दिवस अचाट आणि अर्तक्यमधे तुझ काही लिखाण नसल्याने तुला बदडावस वाटतय!!


Arun
Wednesday, January 16, 2008 - 10:26 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आयटे : बर्‍याच दिवसांनी तुझ्या वरच्या पोस्टला अनुमोदन द्यावसं वाटतय ........... :-)

Itgirl
Wednesday, January 16, 2008 - 10:32 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरुण, नुसते मोदक देऊ नकोस, तू पुण्यातच आहेस, कृती कर :-) माझा तुला मी बंगळुरुमधून पुण्यात येईपर्यंत पूर्ण पाठिंबा आहे!!

Rajya
Wednesday, January 16, 2008 - 10:33 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला भारताचा हुकुमशहा व्हावसं वाटतंय :-) मग सगळे भिजत पडलेले प्रश्न चुटकीसरशी निकालात काढुन टाकेन :-)
सगळ्या फुडार्‍यांना जाहीर फाशी द्यावीशी वाटतेय :-)
सगळ्या भ्रष्ट सरकारी कर्मचार्‍यांना ओळीने गोळ्या घालाव्या वाटतात :-)
रहदारीचे नियम मोडणार्‍या वाहनांवर गाडी घालावीशी वाटते :-)

असंच बरंच काही वाटते :-)


Kandapohe
Wednesday, January 16, 2008 - 10:34 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पुण्यात येईपर्यंत पूर्ण पाठिंबा आहे!! >>>
कुणाची पाठ तिंबा म्हणत आहेस? :-)

Kmayuresh2002
Wednesday, January 16, 2008 - 10:37 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

केप्या,इथे पण फ़ाको सुरूच का?:-)

Itgirl
Wednesday, January 16, 2008 - 10:39 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

..इथे पण फ़ाको ....

पाठ तिंबून हवी असेल त्याला!! :-)


Monakshi
Wednesday, January 16, 2008 - 10:41 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

राज्या पण मला अजून तुला ही ऑर्डर द्यावीशी वाटत नाहीये. थांब आता जरा बजेट येऊन जाउ दे मग बघूयात काय काय करता येईल ते.

आता मला घरी जावंस वाटत आहे :-)


Itgirl
Wednesday, January 16, 2008 - 10:43 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मोना, मला पण आत्ता पुण्याला जावस वाटतय ग.... :-)

Shraddhak
Wednesday, January 16, 2008 - 10:45 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अतृप्त आत्म्याच्या डायरीतले नवे पान:

ता: आजचीच.

मनातील भावना असे शीर्षक वाचले नि मनात भावनाच भावना दाटून आल्या. जणू भावनांची सुनामीच. या सुनामीत आपण वाहून जाणार की काय अशी भावना मनात आली. आणि ' वाहून गेलो तरी काय? ' अशीही!

समोरच्या फ़्लॅटमधल्या नव्या आत्म्याकडे पाहून मनात नाजूक भावना दाटून येतात. जगात फ़क्त प्रेम हीच भावना उरलीये असं वाटतं.
पण त्याची आई जेव्हा पहावं तेव्हा माझ्याकडे बघून ' हडळ मेली ' असं पुटपुटते तेव्हा निराशेचे ढग मनात जमा होतात. येता जाता जात काढत असतात. सारखं ' मेली... मेली ' ऐकून एक दिवस सांगितलेच त्यांना... ' अहो मेलेलोच आहोत आपण.... ' तेव्हा ' तोंड वर करून बोलते कशी बघा सटवी... ' असे म्हणाल्या. एकंदरीत जातीपातीवरून लागेलसे बोलायची सवयच आहे त्यांना.

शाळेच्या दाखल्यानुसार माझं वय १९ वाटत असलं तरी खरं तर मी २२ वर्षांची झाले. आता मनात एकच प्रश्न की, ' तो ' माझ्या भावना समजून घेईल का?


Kmayuresh2002
Wednesday, January 16, 2008 - 10:47 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

खी खी खी.. श्र,सुरू झालीस वाटतं:-)

Kandapohe
Wednesday, January 16, 2008 - 11:15 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

राज्या नाव बदलून मुरारी कर रे. फारच भावनांचा भुकेला झाला आहेस. :-)

Aashu29
Wednesday, January 16, 2008 - 12:19 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

किती दिवस झाले मोगर्याच्या फुलाचा वास घेउन, मला तो वास घ्यावासा वाटतो आहे,
लग्न ठरल्यानंतर चे ते धुंद दिवस पुन्हा एकदा तरी अनुभवावेसे वाटतयत,
कॉलेजच्या canteen मधे बसुन जोक्स करत करत मिसळ खावि वाटते आहे.

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


.
हितगुज दिवाळी अंक २००७






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators