|
Zakki
| |
| Thursday, January 10, 2008 - 9:59 pm: |
| 
|
बरं, उथळ नि पांचट या शब्दांना मायबोलीवर जगप्रसिद्ध कुणि केले? कुणाला उद्देशून ते म्हंटले होते? त्याच व्यक्तिबद्दल आणखी काय म्हंटले होते?
|
Slarti
| |
| Friday, January 11, 2008 - 4:46 am: |
| 
|
>>> किती नावं अपेक्षित आहेत?
 
|
Ashwini
| |
| Friday, January 11, 2008 - 5:07 pm: |
| 
|
बरं, उथळ नि पांचट या शब्दांना मायबोलीवर जगप्रसिद्ध कुणि केले? - नीरजा कुणाला उद्देशून ते म्हंटले होते? - झक्की त्याच व्यक्तिबद्दल आणखी काय म्हंटले होते? - मला त्यांची घृणा येते. CBDG ~D
|
Tulip
| |
| Friday, January 11, 2008 - 5:23 pm: |
| 
|
lol.. कधी म्हटलं होतं हे सगळ? जरा सं. सहीत स्प. करा ना
|
Ashwini
| |
| Friday, January 11, 2008 - 5:49 pm: |
| 
|
अग, हे झक्कींकडूनच ऐकले आहे बर्याचदा. त्यामुळे संदर्भ मलाही माहित नाही. आता खरे खोटे तेच जाणे.
|
Ajjuka
| |
| Friday, January 11, 2008 - 5:54 pm: |
| 
|
|बरं, उथळ नि पांचट या शब्दांना मायबोलीवर जगप्रसिद्ध कुणि केले? - नीरजा | चूक.. मी फक्त एकदा म्हणाले होते. अमान्य करत नाही आणि no regrets still! |अग, हे झक्कींकडूनच ऐकले आहे बर्याचदा.| करेक्ट ते त्यांनीच मिरवत मिरवत जगप्रसिद्ध केले. मी नाही. कोण काय मिरवेल याचा नेम नाही!!
|
Ajjuka
| |
| Friday, January 11, 2008 - 6:05 pm: |
| 
|
खालचं तिसरं जे आहे तेही म्हणाले होते. आणि आजही मला त्याचा पश्चात्ताप होत नाहीये की मी जे बोलले त्यात चूक वाटत नाही. specially आत्ता जेव्हा सगळं विसरलेलं मुद्दामून वरती उकरून काढलं जातंय. केवळ माझे शब्दच उकरून कशाला काढता तुमचं वागणं पण येऊ देत ना. कशाला फुकाची sympathy tour ? स्वतः कुठल्याही पातळीवर जाऊन एखाद्याची चेष्टा करायची. त्या व्यक्तीशी तुमची काहीही मैत्री अथवा ओळख नसताना तेही सतत आणि मग मला अमुक हे म्हणाली ते म्हणाली म्हणून उगाळत रहायचं. शेवटी जसं वागणं तशी प्रतिक्रिया. वयाचा मान स्वतःचा स्वतः राखून घ्यायचा असतो. वय मोठं म्हणून काहीही ऐकून घ्यावं असं नाही. गेले ३ वर्ष दर ८-१० दिवसांनी तुम्ही ह्या तीन शब्दांचा आसरा घेऊन sympathy मिळवताय ते अति झालं म्हणून आज पहिल्यांदा बोललेय. बाकी कुठलीही explainations द्यायची तेव्हाही गरज वाटली नाही आणि आजही वाटत नाही.
|
Maanus
| |
| Friday, January 11, 2008 - 6:23 pm: |
| 
|
जावुंदेत ग, निरजा दे सोडुन, लाथो के भुत बातोंसे नही मानते असे म्हणुन ते तिकडे यायची किंव तु ईकडे यायची वाट बघ... आणि मग घे हाथ साफ करुन संपुर्ण अंगाला केरोसीन चा वास येत असल्याने लगेच ओळखु येईल ते जवळ आले की बर मला सांगा कांदापोहे ह्या id ने लहानपणी किती पैसे चोरले होते?
|
Ajjuka
| |
| Friday, January 11, 2008 - 6:51 pm: |
| 
|
|आणि मग घे हाथ साफ करुन | शी एवढी energy आणि वेळ वाया कोण घालवणार इतक्या फालतू कारणासाठी...
|
Maanus
| |
| Friday, January 11, 2008 - 6:59 pm: |
| 
|
ए SSSS झोप आता (डोळे वटारलेली स्माईली) there are four letters in this message, stop asking me to enter four words.
|
अज्जुका, कशाला चिडतेस एवढी, हा बिबी खेळीमेळीतच घे ना ! बाकी केरोसिनचा का वास येईल म्हणे?
|
Zakki
| |
| Friday, January 11, 2008 - 11:13 pm: |
| 
|
अर्रर्र! परत लोच्या. अहो मला सहानुभूति वगैरे काही नको. मी सगळे काही गंमत म्हणूनच लिहीतो, नि इतरांचे लिहीणेहि गंमत म्हणूनच समजतो. मला काही तुम्ही म्हंटले त्याचा अभिमान मुळीच नाही. काही काही शब्दांत अशी जादू असते, की ते साधे असले तरी एकदम प्रसिद्ध होतात. उदा. या देशात " shock and awe, surge, Mission accomplished " हे शब्द एकदम जास्त पसिद्ध झाले आहेत. नि आता ते गंमत म्हणूनच वापरतात, अगदी संदर्भा शिवाय. म्हणून काय ते शब्द वापरणारे लोक चिडून 'पुन: पुन: का तसे म्हणता, मला त्याचा खेद नाही' वगैरे स्पष्टीकरण देत बसत नाहीत. तुम्हीहि तसे करणार नाही असे वाटले म्हणून मी लिहीले. आता पुन: ते शब्द कटाक्षाने वापरणार नाही. पण तुम्ही एव्हढे रागावू नका. अहो, तुम्ही खूप चांगल्या गोष्टी करत आहात, उगाच मायबोलीवरच्या गोष्टीत इतका रस घेऊ नका, विशेषत: मी काय लिहीतो त्याच्यात, अशी कळकळीची विनंति.
|
Ajjuka
| |
| Saturday, January 12, 2008 - 5:03 am: |
| 
|
सव्या, जिथे तिथे ४ ते ५ वर्ष याच शब्दांचं दळण ऐकल्यावर पहिल्यांदा बोलले. गमतीगमतीमधे यालाही काही लिमिट असते ना! असो... बाकी बोलणं व्यर्थ आहे!
|
Zakki
| |
| Saturday, January 12, 2008 - 1:15 pm: |
| 
|
रंगीबेरंगीवर माझे पान वाचा. वयाचा मान ठेवा असे मी स्वत: कधीहि म्हंटले नाही. इतर लोक, ज्यांना असे वाटते की मला मान द्यावा, तेच फक्त म्हणतात तसे. माझ्या मते मी वयाने मोठा झालो, यात मला अभिमान वाटावा, किंवा लोकांनी माझा मान राखाव असे काही नाही. शेवटी लोकांना वाटले तरच लोक मान देतात! त्यांनाहि सगळे माहित असते. पण ते एकच गोष्ट मनात धरून बसत नाहीत, इतरहि काही काही बघतात नि मग ठरवतात. तेंव्हा कुणि मान दिला नाही तर तो 'झक्की' ला नाही, मला काय त्याचे?
|
Ajjuka
| |
| Saturday, January 12, 2008 - 5:45 pm: |
| 
|
|पण ते एकच गोष्ट मनात धरून बसत नाहीत, इतरहि काही काही बघतात| हे स्वतःला पण सांगा जरा. किती वर्ष तुम्ही हेच ३ शब्द उगाळताय? जिथे तिथे तुम्ही हे शब्द वापरत असता मी नाही. आत्ताही मुद्दामून इथे तुम्हीच उकरून काढलेय. तुम्हाला तेवढंच दिसतंय. दुसरं कुठे काय दिसतंय?
|
Zakki
| |
| Sunday, January 13, 2008 - 12:56 pm: |
| 
|
अरे वा रे वा. हेच तीन काय इतर अनेक शब्द मी लिहीले आहेत की. नि हे शब्द मी वापरले तर तुम्हाला का राग यावा? मला कुणाची सहानुभूति हवी आहे किंवा मला त्यात अभिमान आहे असे काही नाही. माझे जीवन अत्यंत सुखात, हेवा वाटावा एव्हढ्या सुखात चालू आहे. माझे मानापमान मायबोलीवर कुणा व्यक्तिने काही लिहीले की होत नाहीत. त्यासाठी मला इतर अनेक जागा आहेत. तुमच्या लिखाणाची मलाच नाही इतरहि बर्याच लोकांना नुसती गंमत वाटते. विशेषत: तुम्ही चिडता म्हंटल्यावर तुम्हाला चिडवायला जास्तच जोर येतो. तुम्ही चिडण्याचे थांबवा, मग त्या शब्दांना काही अर्थ उरणार नाही, मग मी ते उगाळत बसणार नाही. हे शब्द 'प्रसिद्ध' तुम्हीच केलेत ना? त्यातून तुमचे शब्द म्हणजे काय, प्रत्यक्ष प्रभु श्रीरामचंद्रांचा बाणच तो. एकदा सोडल्यावर तो मागे परतवण्याची ताकद कुणा मर्त्य व्यक्तीला नाही! आता त्या बाणाचे पुढे काय काय होणार ते आम्ही बापडे काय सांगणार? फक्त माझ्यावर त्याचा काही परिणाम झाला असेल तर तो फक्त माझ्या टिंगल टवाळीला एक खाद्यच बनला आहे! आता तुम्हीच तो बाण कुठेतरी अवकाशात पाठवून द्या. म्हणजे एखादी मोठी उल्का जर पृथ्वीवर पडून आपल्याला धोका असेल तर ती उल्का अवकाशातच नष्ट होईल! काय पावरबाज शब्द तुमचे हो!
|
Maanus
| |
| Sunday, January 13, 2008 - 5:24 pm: |
| 
|
भांडाभांडी बंद करो, ... ... साफ करो. मॉड्स जर वरचे मेसेजेस डिलीट करता का.
|
Ajjuka
| |
| Monday, January 14, 2008 - 4:38 am: |
| 
|
तुमची बडबड म्हणजे निव्वळ चोराच्या उलट्या बोंबा आहेत. ३ - ४ वर्ष तुम्ही सगळीकडे तेच तेच शब्द उगाळत बसलात. जिथे कुणी विचारले त्यांना माहित नसेल तर साग्रसंगीत माहिती पुरवलीत. वरतीच अश्विनीने सांगितलेय की नीरजा म्हणाली होती असे झक्कीनी सांगितले. हे कशासाठी? मी एवढे दिवस दुर्लक्ष केले होते. पण आता तुम्ही इथे मुद्दामून प्रश्न विचारून उकरून काढलेत. आणि ते झाकायसाठी आता माझ्यावर टिकास्त्र. बाकी काही नाही. शब्द प्रसिद्ध करण्याबद्दल मी वरतीच लिहिलेय. शब्द तुम्हीच प्रसिद्ध केलेत मी नाही. तुमच्याशी बोलले हे माझंच चुकलं. चिखलात दगड मारल्यावर चिखलच उडतो अंगावर.
|
Zakki
| |
| Monday, January 14, 2008 - 1:26 pm: |
| 
|
अहो, तुमच्यावर टीका करण्याचा मला कुठला अधिकार? तुम्हाला तसे वाटते एव्हढेच. तसे मी बर्याच मायबोलीकरांना पुणे, मुंबई, ऑस्ट्रेलिया, सान होजे इ. ठिकाणि भेटलो आहे, अगदी मायबोलीचे निर्माते, नि इतरहि अनेक मायबोलीकर भेटले आहेत मला. त्यांना दोन गोष्टी नि एक शब्द माझ्याबद्दल लक्षात आहे: १. मी मराठीचा आग्रह मायबोलीवर धरतो. २. मी पुणेकरांची टिंगल करतो. (पण मला प्रत्यक्ष भेटलेल्या पुणेकरांना त्याबद्दल काही आक्षेप नाही) नि एक शब्द म्हणजे 'हटकेश्वर'. शिवाय मी आणखी एक प्रश्न विचारला होता. त्याचीहि उत्तरे लोकांनी दिली. आता तुम्ही मला तसे म्हंटले होते ना! मग तुमचा आक्षेप मी ते परत परत लिहीतो, तेच तेच कंटाळवाणे होते, असा असेल तर मी समजू शकतो. पण आसे जर मी कुणाला काय आवडत नाही ते लिहायचे नाही असे ठरवले तर माझ्यासकट कित्येकांना मायबोली बंद होईल. समजा मी लिहीले की उथळ पाण्याला खळखळाट फार, किंवा सरबत अगदीच पांचट झाले होते (करणारे पुणेकर असावेत बहुधा!) किंवा ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडूंच्या वर्तनाची मला घृणा येते, तर पुन: तुम्ही ओरडा आरडा करणार की काय? आता तुम्ही असे करा: इथे लिहिण्यापेक्षा निष्फळ निरर्थक वादविवाद असा एक नवीन बातमीफलक काढा. कारण काही कारणामुळे नेमके तेव्हढे शब्द लिहीले की लोकांना हसू येते (माझे की शब्दांचे माहित नाही). किंवा योग्य संधी साधून दुसरे काहीतरी शब्द लिहा, म्हणजे मग आपण ते शब्द प्रसिद्ध करू. अहो तुम्हाला इतर कितीतरी चांगले लिहीता येते. मला नाही. मग मी वादविवाद करत बसतो. तुम्ही तसा तुमचा वेळ घालवू नका! लोकांची निराशा होइल.
|
Zakki
| |
| Monday, January 14, 2008 - 1:31 pm: |
| 
|
दोन प्रश्न: १. मायबोलीवर वेडेपणाची वाटतील अशी विधाने करणारे किंवा तसे प्रश्न विचारणारे, नि इतरहि काही कारणांनी प्रसिद्ध असलेले 'वापरणार्याचे नाव' काय?? *** मराठीत एकाक्षरी नाव, इंग्रजीत तीन अक्षरे **** . २. कथ्थक नृत्याचे शिक्षण देणारी शाळा कुण्या मायबोलीकरीण व्यक्तीनी काढली? *** तिच्या मुलीचे नाव आरोही आहे. **** .
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज दिवाळी अंक २००७
|
 |
|