Maanus
| |
| Thursday, January 10, 2008 - 12:43 am: |
| 
|
सध्या मी मला शोभतील अश्या प्रोजेक्ट्स ची रिक्वार्मेंट तयार केली आहे. त्यामुळे मनापासुन काम करतो, व त्यामुळे काम भरा भरा उरकते मग तुम्हाला विश्वदर्शन घडवता येते
|
बाप रे धमाल चालू आहे या बीबीवर.. पण उत्तरं नीट मिळत नाहियेत. माणसा, अजून किती बीबी उघडणार आहेस रे???
|
Upas
| |
| Thursday, January 10, 2008 - 5:37 am: |
| 
|
अरे एका वेळा किती प्रश्न चालु आहेत.. अंताक्षरी सारखे प्रश्नावलीचे नियम टाकायला हवेत का वरती ह्या बीबीच्या.. झक्की शाळेचे मास्तर तुम्ही.. आणि स्तोर्वी, हह ह्या विद्यार्थिनी होत्या असं आठवतय.. AVK म्हणजे अति वाह्यात कार्टी असं पदवीदान झालेलं.. उथळ आणि पांचटपणामुळे शाळा बंद पडली असावी.. मायबोलीकरांची विचारपूस बीबी सुरु करायला सांगा आणि तिथेच चौकशी करा RH ची.. मागच्या NJ GTG पूर्वी भुयारात लपवलेल्या तुमच्या परममित्राला ह्या GTG पर्यंतर तरी येउंद्या बाहेर भुयारातून.. :-P
|
Ajjuka
| |
| Thursday, January 10, 2008 - 6:09 am: |
| 
|
|झक्की शाळेचे मास्तर तुम्ही.. आणि स्तोर्वी, हह ह्या विद्यार्थिनी होत्या असं आठवतय..| साफ चूक. स्तोर्वी शिक्षिका. शाळेचं नावंच शिल्पाबाईंची शाळा असं होतं. बाकी AVK एकदम करेक्ट. तिथे DW नावाची एक गोंडस बाळी पण असायची. सल्लुभाउची लाडकी बहीण.. आठवलं का?
|
Upas
| |
| Thursday, January 10, 2008 - 4:10 pm: |
| 
|
ओ यस्स, बरोबर अज्जूका.. आठवलं.. दिवा असते कुठे पण हल्ली? स्टो पण दिसे नाय अजाबात..
|
Ashwini
| |
| Thursday, January 10, 2008 - 4:37 pm: |
| 
|
नंतर एकदा AVK पदासाठी स्वाती (निनावी असताना) पण प्रयत्न करते आहे असं झक्कींनी म्हंटल्याचे अंधुकसे आठवते आहे. पदवीदान झाले की नाही ते मात्र स्मरत नाही. प्रयत्न अपुरे पडले असावेत कदाचित.
|
Ajjuka
| |
| Thursday, January 10, 2008 - 4:53 pm: |
| 
|
डीपटी च्या लग्नाला आम्ही गेलो होतो काही जण कोणे एके काळी. मग तिला बाळ झाल्याची मेल पण आली होती यथावकाश. नंतर काही खबर नाही. उसगावातच असते म्हणे.. असाम्या, मिल्या तुम्हाला माहीतीये का Deep Tea कुठे असते ते?
|
Tiu
| |
| Thursday, January 10, 2008 - 5:07 pm: |
| 
|
मुस्सरत अब्बास या गायकाचा मायबोली वर सगळ्यात मोठा पंखा / पंखी कोण?
|
Amruta
| |
| Thursday, January 10, 2008 - 5:20 pm: |
| 
|
डिपटी मला वाटत new york ला असते. आपल्या बडबड मधे आहे तिचा पत्ता. बरोबर आहे कि नाहि हे एकदा फोन करुन चेक केले पाहिजे.
|
Amruta
| |
| Thursday, January 10, 2008 - 5:22 pm: |
| 
|
अम्SSS मला वाटत चिन्या असावा. आणि मोठ्ठी दुश्मन DJ 
|
Divya
| |
| Thursday, January 10, 2008 - 5:23 pm: |
| 
|
Tiu तुझ्या प्रश्नाचे उत्तर म्हणजे संतु...
|
Amruta
| |
| Thursday, January 10, 2008 - 5:39 pm: |
| 
|
हो हो मला पण संतुच म्हणायच होत पण थोडी गडबड झाली.
|
Maanus
| |
| Thursday, January 10, 2008 - 5:49 pm: |
| 
|
छे कसे होणार आजकालच्या मायबोलीकरांचे एका प्रश्नाचे उत्तर येत नाही. माधुरी दिक्षीत आणि अमिशा पटेल ला भेटलेली. दिपांजली http://www.gloryofhenna.com/ तलावात उडी मारण्यापुर्वी काय लक्षात घ्यायला पाहीजे? प्रत्येक डोहाचा तळ गाठायचा नसतो. संदर्भ अथेन्स मधे निरजा बरोबर अजुन किती मुली रहायच्या? निरजा बरोबर अजुन तीन मुली रहायच्या. संदर्भ नविन मायबोलीवर कालपर्यंत किती लोक register झालेत 2166 संदर्भ
|
Panna
| |
| Thursday, January 10, 2008 - 6:15 pm: |
| 
|
अरे माणसा, जरा धीर धरावा रे.. मी उत्तर देणारच होते 
|
Divya
| |
| Thursday, January 10, 2008 - 6:39 pm: |
| 
|
या माणसाला ना खरच प्रश्न विचारायची घाइ आणि लगेच उत्तर द्यायची पण... बर अजुन एक प्रश्न.. आपल्या होणार्या बायकोसाठी पोळ्या शिकणारा सज्जन कोण? बाकिच्यांनी आदर्श ठेवावा याचा.
|
Manuswini
| |
| Thursday, January 10, 2008 - 7:07 pm: |
| 
|
उत्तर - उपास भाऊ बरोबर ना?
|
उपास हे नक्की. पण ते त्याने होणार्या बायकोसाठी केले की स्वत्:साठी ते सांगता येत नाही
|
एक सोप्प विसरलात विचारायच मायबोलीवर सगळ्यात उथळ आणि पांचट बोलणारा कोण ?
|
Divya
| |
| Thursday, January 10, 2008 - 8:26 pm: |
| 
|
सव्यासाची, स्वतः वरुन जग ओळखु नये म्हणल...
|
Tiu
| |
| Thursday, January 10, 2008 - 8:35 pm: |
| 
|
मायबोलीवर सगळ्यात उथळ आणि पांचट बोलणारा कोण ? >> किती नावं अपेक्षित आहेत?
|