|
Farend
| |
| Thursday, December 20, 2007 - 5:02 am: |
| 
|
गौरी? असा काही पिक्चर आहे आम्हाला अजून पत्ताच नाही. रिलीज झाला का? Slarti Spirited Away आवडला होता, बाकीचे अजून पाहिले नाहीत. पण डिस्ने ची सवय लागली असेल तर वेगळे वाटतात.
|
प्रौढांसाठी Animeted असा नविन ट्रेंड येतोय बहुदा. बेओवुल्फ़, हा तसा सिनेमा आहे. UK madhe to PG chya under dakhavala. faltu movie aahe. only 3D effect sathi pahava.baki bakavas.
|
Mukund
| |
| Thursday, December 20, 2007 - 10:10 am: |
| 
|
अमोल अरे मजा करत होतो मी..आणी रसेल क्रो बद्दल म्हणशील तर त्याच्या ब्युटीफ़ुल माइंड मधील ऑटीस्टीक प्रोफ़ेसरच्या अभिनयापेक्षा रेन मॅन मधला डस्टीन हॉफ़मनचा ऑटीस्टीक रुग्णाचा अभिनय मला आवडला होता. स्लार्टी... जॅक निकलसन हे प्रकरणच वेगळे आहे. वन फ़्ल्यु.. मधे मस्तच आहे अभिनय त्याचा पण फ़्यु गुड मेन मधे पण जबरी ऍक्टींग केली आहे त्याने. त्याच्यात आणी टॉम क्रुझ मधे जे कोर्टातले सीन आहेत ते अविस्मरणीय झाले आहेत... त्याचा चायना टाउन हा चित्रपटसुद्धा बघ... सही आहे तो पण मुव्ही. लेकर्सच्या बास्केटबॉल गेमला फ़ोरममधे तो गेली २५ वर्षे बसत आलेला सगळ्यांना दिसला आहे.. अमोल अरे नवीन जॅकल बघु नकोस.. मला नाही आवडला. त्यापेक्षा ओरीजीनल मुव्ही द डे ऑफ़ द जॅकल हा बघ... १०० पटीने चांगला आहे.. एडवर्ड फ़ॉक्सने जॅकलची भुमीका केली आहे. बघच तु तो...वन ऑफ़ द बेस्ट पॉलीटिकल क्राइम थ्रिलर अलॉंग विथ जॅक निकलसन्स चायनाटाउन ऍंड जीन हॅकमन्स द फ़्रेंच कनेक्शन... जादु... तुझी प्रतिक्रीया वाचुन खुप हसु आले... २ वाक्यात तुझ्या मनाला झालेला उद्वैग व प्रचंड मनस्ताप कळुन येतो..
|
Slarti
| |
| Thursday, December 20, 2007 - 1:15 pm: |
| 
|
मुकुंद, निकल्सन आणि क्रूझची न्यायालयातील जुगलबंदी दंतकथात्मक आहे. Jack : You want answers ? Tom : I want the truth. Jack : You can't handle the truth. अजरामर !!! हॅकमनचा The conversation अवश्य पहा. एक अतिशय पापभीरू व एकलकोंड्या अशा surveillance specialist ला जेव्हा असा संशय येतो की त्याच्या कामाचा उपयोग करुन खून करण्यात येणार आहे तेव्हा काय होते हा विषय. जबरदस्त थरारपट आहे. त्याची हतबलता आणि आतली जबरदस्त टोचणी हॅकमनने काय ताकदीने उभी केली आहे !! बाकी मलाही हॉफमनचं रेनमॅनमधले काम जास्त आवडलं होतं.
|
Farend
| |
| Thursday, December 20, 2007 - 6:17 pm: |
| 
|
मुकुंद, स्लार्टी (हे एकदा बरोबर मराठीत कसे लिहायचे ते सांगून टाक ) धन्यवाद, ३-४ चांगले recommendations मिळाले पिक्चर्स चे. रेनमॅन बघितला आहे पण पुन्हा नीट बघायला पाहिजे. पण हॉफमन चा त्यातील रोल आणि क्रो चा तो Beautiful Mind मधील रोल यातील characters चा प्रकार सारखाच आहे का? मध्यंतरी भारत हा इकॉनॉमी च्या बाबतीत Idiot Savant आहे असे कोणीतरी जागतिक फायनान्स वाले म्हणाले म्हणून त्याचा अर्थ बघितला तर त्यात त्या हॉफमन च्या रोल चा उल्लेख होता. म्हणजे काही बाबतीत एकदम हुशार तर बाकी बाबतीत काहीच न येणारा. भारताच्या बाबतीत तो उल्लेख ऐकून गंमत वाटली.
|
Farend
| |
| Thursday, December 20, 2007 - 10:59 pm: |
| 
|
Slarti ते conversation चे कथानक नुकत्याच आलेल्या The Lives of Others सारखेच वाटते
|
Suyog
| |
| Monday, December 24, 2007 - 4:56 am: |
| 
|
watched awarapan today, surprised, its a good movie, very good direction, watch if possible. Adult theme so don't watch with kids
|
Yog
| |
| Monday, December 24, 2007 - 5:34 am: |
| 
|
WELCOME: Full TP.... popcorn flick..
|
Dakshina
| |
| Monday, December 24, 2007 - 6:46 am: |
| 
|
सुयोग - आवारापन, म्हणजे, इम्रान हाश्मीचाच ना? त्यात आवडण्याजोगं काय आहे?
|
Suyog
| |
| Monday, December 24, 2007 - 6:15 pm: |
| 
|
इम्रान हाश्मीचाच ना? त्यात आवडण्याजोगं काय आहे? - so what? Did you watched it? The movie turned out to be better than I expected. Its action movie. I wont say its an excellent movie, but the direction is very good, definitely watch once if you live action movies.
|
Suyog
| |
| Wednesday, December 26, 2007 - 3:14 am: |
| 
|
Saw hindi movie 1971 today, its based on india pak war, excellent movie, every indian should watch it.
|
Dakshina
| |
| Wednesday, December 26, 2007 - 5:02 am: |
| 
|
सुयोग, हो, मी पाहीला आहे आवारापन. त्यात एकही गाणं नाही, इम्रान हश्मीचे नेहमीचे स्टंट्स नाहीत.... आणि मुख्य म्हणजे कथा इतकी काही पॉवरफ़ूल वाटली नाही मला, त्यामूळे अजिबात आवडला नाही म्हणून विचारलं.
|
Mukund
| |
| Wednesday, December 26, 2007 - 11:45 am: |
| 
|
स्लार्टी.. हॅकमनचे पोसायडन पासुनचे बहुतेक सगळे मुव्ही पाहीले आहेत पण तु म्हणतो तो राहुन गेला.. कोपोलाचे दिग्दर्शन आहे वाटत.(गॉडफ़ादर फ़ेम..) हॅकमन आणी कोपोला.. जबरदस्त कॉंबीनेशन आहे.. नक्की बघीनच तो मुव्ही. त्याचा व केव्हीन कॉसनरचा नो वे आउट बघीतला होतास का? स्लार्टी... हा घे तो फ़ेमस डायलॉग.. वर्ड टु वर्ड.. Jessep: You want answers?! Kaffee: I want the truth! Jessep: You can't handle the truth! Son, we live in a world that has walls, and those walls have to be guarded by men with guns. Who's gonna do it? You?! You, Lieutenant Weinberg?! I have a greater responsibility than you can possibly fathom. You weep for Santiago and you curse the Marines. You have that luxury. You have the luxury of not knowing what I know: that Santiago's death, while tragic, probably saved lives. And my existence, while grotesque and incomprehensible to you, saves lives! You don't want the truth because deep down in places you don't talk about at parties, you want me on that wall! You need me on that wall! We use words like honor, code, loyalty. We use these words as the backbone of a life spent defending something. You use them as a punchline! I have neither the time nor the inclination to explain myself to a man who rises and sleeps under the blanket of the very freedom that I provide, and then questions the manner in which I provide it! I would rather you just said, "Thank you," and went on your way. Otherwise, I suggest you pick up a weapon and stand a post. Either way, I don't give a damn what you think you are entitled to! काय डायलॉग आहे... आणी काय शब्दफेक आहे निकल्सनची.. हॅट्स ऑफ़! अमोल अरे माझी चुक झाली सांगण्यात. रेन मॅन मधे हॉफ़मन ऑटीस्टीक दाखवला आहे तर ब्युटिफ़ुल माइंड मधे तो प्रोफ़ेसर(पॅरानॉइड ) स्खिझोफ्रेनीक आहे. कोणी डॅंझलचा नवीन मुव्ही द ग्रेट डिबेटर्स पाहीला आहे का? कसा आहे?
|
मुकुन्द, आभारी आहे. हा सन्वाद कितिहीवेळा पाहिला तरी कन्टाळा येत नाही.
|
Arch
| |
| Wednesday, December 26, 2007 - 6:06 pm: |
| 
|
काल The Great Debaters पाहिला. Very powerful movie अगदी जरूर पहा.
|
Farend
| |
| Thursday, December 27, 2007 - 7:52 am: |
| 
|
मुकुंद सही. मलाही आवडतो तो संवाद. तसाच तो सुरुवातीला उपहासाने 'आपण ही पोस्ट खाली करून येथून निघून जाऊ' असा काहीतरी त्या एकाला आदेश देतो काहीतरी वाद चालू असताना तो ही. मी मित्राकडे गेलो असताना हा चित्रपट व हा प्रसंग चालू होता आणि तेव्हा मी Jack Nicholson पहिल्यांदा नीट पाहिला. काय बेअरिंग होते या रोल मधे. पण नंतर मग Anger Management मधे फारच पांचटपणा वाटला. नवीन तो " Bucket List " येतोय त्याचा तो चांगला वाटतो.
|
Maanus
| |
| Monday, December 31, 2007 - 7:35 pm: |
| 
|
I am legend बोर आहे. एक तर आख्या चित्रपट भर विल स्मिथ सोडला तर दुसरा एक पण मनुष्य प्राणी दिसत नाही. आणि काही वेळाने तेच तेच रुटीन वाटायला लागते. आधीच अमेरीकेतले लाईफ anti-social आहे त्यात आता मुव्हीज पण तश्याच यायला लागल्यावर कसे व्हायचे. भुल बुल्लया आवडला.
|
Maanus
| |
| Monday, December 31, 2007 - 7:42 pm: |
| 
|
आणि सावरीया.... कपाळाला हात लावुन बसलेल्या माणसाचा फोटो.
|
Tiu
| |
| Monday, December 31, 2007 - 8:12 pm: |
| 
|
कुणी डेंझेलचा 'इनसाईड मॅन' बघितलाय का? त्यात रेहमानचं छय्या छय्या गाणं वापरलंय... आधी मला वाटलं काहितरी गडबड झालिये! म्हणजे व्हिडिओ वेगळा आणी ऑडिओ वेगळाच...मग imdb वर बघितलं तेव्हा कळालं...
|
I am Legend yaa chitrapaTaachee paMch laain Chaan hotee. Last Man On the Earth is Not Alone. ही लाइन वाचुन मुव्ही छान असेल वाटला. पण विरस झाला. एक गाणे लक्षात राहते. Every thing is gone be all right (Three little birds)...हे Bob Marley चे हे गाणे तो गुणगुणत असतो.
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज दिवाळी अंक २००७
|
 |
|