|
Mrinmayee
| |
| Tuesday, January 08, 2008 - 3:16 pm: |
| 
|
मायबोलीचे, उत्तर अमेरिकेत राहणारे कृषीक्रांतीवीर कोण? (संदर्भ हिरवे टोमॅटो) ह्यांचेच 'गाढवाच्या शींगांप्रमाणे' मायबोलीवरून गायब झालेले स्वयंघोषित शिष्य कोण?
|
Nalini
| |
| Tuesday, January 08, 2008 - 3:20 pm: |
| 
|
उत्तर अमेरिकेत राहणारे कृषीक्रांतीवीर... झक्की ह्यांचेच 'गाढवाच्या शींगांप्रमाणे' मायबोलीवरून गायब झालेले स्वयंघोषित शिष्य... रॉबीनहूड
|
Maanus
| |
| Tuesday, January 08, 2008 - 3:38 pm: |
| 
|
काय हे कुणालाच उत्तरे माहीत नाहीत. छे, कसे होणार. १. विनय देसाई अल्बेनिया, बुडापेस्ट, घाना, क्युरासाव, ग्वाटेमाला, रोमेनिया, टांझानिया, अंगोला, चिली यासारख्या चाकोरीबाहेरच्या देशांमधे फिरुन आले आहेत. संदर्भ २. सशल ला डोश्याबरोबर Shasta Brand ची खोबर्याची चटनी आवडते. संदर्भ मंजु तु active member नाहीयस विनय हे discription चुकीचे वाटतेय, बुडापेस्ट ही हंगेरीची राजधानी आहे ना? DJ चा प्रश्न, मागच्या पानावरुन्: 'एका केशरी संध्याकाळी' मधल्या कथेच्या नयिकेने कुठल्या occasion ला, कुठे, कुठल्या रंगाचा आणि कुठल्या design चा टॅटू काढून घेतला ?
|
Amruta
| |
| Tuesday, January 08, 2008 - 3:51 pm: |
| 
|
शाळेत असताना अभ्यास सोडुन नको ते धंदे करणारा कोण?? मला आम्ही सगळेच अस उत्तर नको..
|
माणूस अरे ह्यात मॉरिशियस (जिथे बरेच लोक जातात) राहिले आणि बुडापेस्ट देश नसून हंगेरी मधे आहे....
|
Psg
| |
| Wednesday, January 09, 2008 - 5:34 am: |
| 
|
अमृता, प्रश्न फारच जनरल आहे, सगळ्यंनाच लागू होईल असा.. जरा स्पेसिफ़िक हो पाहू... DJ च्या प्रश्नाचं उत्तर मला partially येतंय.. नायिकेने स्वत:च्याच लग्नात स्वत:च्या (बहुदा) खांद्यावर टॅटू काढला होता.. रंग, आकार नाही आठवत
|
lol पूनम , जागा चुकली , खांद्या वर नाही ह्रदयावर . Occasion बरोबर आहे . अता design, colors पण आठवून सांग त्या टॅटू चे .
|
Shraddhak
| |
| Wednesday, January 09, 2008 - 6:34 am: |
| 
|
निळं फ़ुलपाखरू होतं ना DJ . 
|
Amruta
| |
| Wednesday, January 09, 2008 - 4:03 pm: |
| 
|
अग अभ्यास सोडुन मुलींवर लाईन मारणारा ग. आणि ती मुलगी मायबोलीवर येते हे कळल्यावर कानकोंडा होणारा.. लै सोप आहे बर माणसा तुच सांग रे 
|
Upas
| |
| Wednesday, January 09, 2008 - 5:25 pm: |
| 
|
आणि एका मित्राकडून काढून घेतलं होतं ना ग ते, छान किती दिसते फुलपाखरू? :-P
|
Ajjuka
| |
| Wednesday, January 09, 2008 - 6:26 pm: |
| 
|
२००७ मधे कुणाकुणाच्या घरी नवीन addition झाली ( addition पक्षी बाळ!)? २००७ मधे कुणाकुणाचे २ चे ४ झाले? हात पिवळे झाले? कोण कोण उजवले गेले? कोण कोण आयुष्यभरासाठी अडकले? कोणाकोणाच्या निमित्ताने मा बो करांनी जेवण झोडले? किंवा कोणाकोणाची लग्ने झाली? आणि त्यातली माबो माबो किती? (खरी उत्तरं मला पण माहित नाहीत!)
|
Tulip
| |
| Wednesday, January 09, 2008 - 6:36 pm: |
| 
|
lol DJ.. आणि निळं नाही श्रद्धे निळं आणि सोनेरी उपासला बरी फ़ुलपाखरांची गाणी सुचायला लागलीयेत ती
|
Maanus
| |
| Wednesday, January 09, 2008 - 8:16 pm: |
| 
|
एक केशरी संध्याकाळ link ज्यांची वाचायची राहीली असेल, किंवा परत वाचायची असेल त्यांच्यासाठी. माधुरी दिक्षीत आणि अमिषा पटेल यांना भेटलेली मायबोलीकरीण कोण? तलावात उडी मारण्यापुर्वी काय लक्षात घ्यायला पाहीजे? अथेन्स मधे निरजा बरोबर अजुन किती मुली रहायच्या? अमृता ती नव्हती काय आली मायबोलीवर, तीची मैत्रीण आली होती,... जावुनंदेत i think आता मी त्याच्यातुन बाहेर आलोय. i think? i am sure
|
Manuswini
| |
| Wednesday, January 09, 2008 - 8:27 pm: |
| 
|
एक प्रश्ण, १) इकडे तिकडे सतत ह्याची त्याची links paste करणारा एक पडीक मायबोलीकर कोण??
|
Divya
| |
| Wednesday, January 09, 2008 - 8:33 pm: |
| 
|
आणखी एक सतत कोब्रांच्या कंजुषपणावर नाव ठेवणारी कोण? पण आताशा मला पण पक्की खात्री झालीये त्यांच्या कंजुषपणाबद्दल.
|
Maanus
| |
| Wednesday, January 09, 2008 - 9:29 pm: |
| 
|
ए जरा डोके खाजवायला लावतील असे प्रश्न विचारा दिनांक ९ जान २००८ नुसार नविन मायबोलीवर किती लोक register झालेत hint स्वागत समिती ने माझे नाही कधी स्वागत केले
|
Divya
| |
| Wednesday, January 09, 2008 - 9:33 pm: |
| 
|
माणसा तुला खरच कही काम नाही वाटत हापिसमधे. 
|
Zakki
| |
| Wednesday, January 09, 2008 - 10:36 pm: |
| 
|
माणूस हा (माझ्यासारखाच) अत्यंत हुषार व अत्यंत कार्यक्षम माणूस आहे. त्यामुळे काम लवकर संपवून तो मायबोलीवर येतो. त्याने पण बॉसला सांगितले असेल की आजकाल फ्री सेल ऐवजी, पीसी नीट चालू ठेवायला नि अधिक जलद चालण्यासाठी, भारतीयांनी हा एक हुकुमी उपाय शोधून काढला आहे. मग ज्याप्रमाणे मायबोली येण्यापूर्वी मी फ्रीसेलचे शतक पूर्ण करत असे, तसे तो मायबोलीवरच्या पोस्टिंगचे शतक पूर्ण करतो, दररोज.
|
Zakki
| |
| Wednesday, January 09, 2008 - 10:42 pm: |
| 
|
हे काही प्रश्न अत्यंत जुन्या मायबोलीकरांसाठी. १. मायबोलीवरील पहिली शाळा कुणि उघडली? त्यातले विद्यार्थी कोण? बिगारी 'ढ' पास होऊ न शकणारा विद्यार्थि कोण? त्याला पुढे कसली नोकरी मिळाली? ती शाळा का बंद पडली? २. पदवीदान कुणि सुरू केले? पदवी कोणती व ती पदवी मिळवणारे (र्या) कोण?
|
Zakki
| |
| Wednesday, January 09, 2008 - 10:45 pm: |
| 
|
नि अरे हो. ते माझे शिष्य रॉबिनहूड आहेत कुठे आजकाल? म्हणजे माझी खात्री आहे तो उत्तम स्थितीत अत्यंत समाधानाने आयुष्य व्यतीत करत असेल. पण ते शिंचं गुरुदक्षिणेबद्दल काय केले त्याने?
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज दिवाळी अंक २००७
|
 |
|