Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through October 08, 2007

Hitguj » My Experience » भटकंती » अमेरिका » MUST see in the USA » Archive through October 08, 2007 « Previous Next »

Rachana_barve
Friday, May 19, 2006 - 6:46 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

yellowstone ला कोणी गेले आहे का? तिथे काय काय बघावे कोणी सुचवेल का? आम्ही तिथे ४ दिवस आहोत

Shonoo
Friday, May 19, 2006 - 7:01 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आम्ही Yellow Stone ला १० वर्षांपूर्वी गेलो होतो तेंव्हा दोन दिवस राहिलो होतो. www च्या आधीचे दिवस असल्याने AAA गाइड मधून जी माहिती मिळाली त्या आधाराने फिरलो old failthful, extinct glacier, meadow of flowers असे काही स्पॉटस बघितल्याचे आठवतय. तुमच्या स्थानिक वाचनालयात Nationa Parks बद्दलची पुस्तके सापडावीत. आम्ही अशीच पुस्तके आणून त्यातून माहिती काढली होती


Amol_ek_kavi
Tuesday, May 30, 2006 - 11:30 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Hi ,
I am Amol . i am new commerse in your site . . . .

Vinaydesai
Tuesday, May 30, 2006 - 8:26 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Yellowstone फारच मस्त जागा आहे. तिथे गरम पाण्याची कारंजी सर्वात महत्वाची. बहुतेक ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारची गरम पाण्याची कारंजी बघायला मिळतात. निसर्ग पण बघण्यासारखा. रान रेडे, कोल्हे, हरणं, अस्वलं असे प्राणी दिसतात.. पण आराम करायचा आहे या विचाराने जा.. खूप काही करायचं आहे अशा इराद्याने नको. आणि खाण्यापिण्याचे हाल आहेत. शाकाहारी असाल तर दर दर भटकावे लागते.


Mepunekar
Saturday, December 09, 2006 - 7:37 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आम्ही next weekend ला LA, LV n GC trip plan करतोय, 1 week . ईथे वेगास ची माहिती मिळाली, LA करता काही tips मिळतील का? आम्ही by car Santa Clara,CA वरुन जाणार आहोत. thanks in advance!

Sunidhee
Wednesday, January 31, 2007 - 8:08 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मैत्रेयी, प्लिज मेल चेक करतेस का? नसेल मिळाले तर मला
LATAISMUSIC@YAHOO.COM वर मेल करतेस का?

Nayana
Thursday, August 09, 2007 - 5:17 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पुढच्या महिन्यात आम्ही पहिल्यांदाच Nashvill चा गणपती बघायला जाणार आहोत, तो कोणी बघीतला असेल तर please त्याबद्दलची माहिती कळवावी. तिथे आजुबाजुचा परिसर पाहण्यासाठी कसा आहे ते कळवणे. Thanks in advance

Savyasachi
Wednesday, October 03, 2007 - 2:55 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

इथे fall foliage बघायला NY, VT मधे चांगल्या जागा कोणत्या? १३ १४ ला VT मधे peak असेल असा अंदाज आहे.
shanandoah valley in VA माहीत आहे. पण तिथे अजून peak यायला वेळ असेल बहूतेक.


Runi
Thursday, October 04, 2007 - 2:08 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सव्यासची, मला वाटते वर्मॉंट मध्ये ठरावीक अश्या जागा नाहीयेत फॉल्साठी. तु शक्य असेल तर New Hampshire मधील
White Mountains या option चा विचार कर.

Vaatsaru
Thursday, October 04, 2007 - 1:09 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सव्या गधड्या, आपण इतक्या वेळेला तिथे गेलो आहोत ते विसरलास का
माला वाटलं तू जागा सुचवत असशील
:-)

Prajaktad
Thursday, October 04, 2007 - 6:24 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

white mountain जबरी आहे... भरपुर सिनिक स्पॉट आहेत... बच्चे कंपनी असेल तर जवळच storyland आहे.मुल काय मस्त रमतात... storyland ला दु.२ वाजेनंतर गेलात तर दुसरा दिवस चकट्फ़ु!.. पार्क अजुन ओपन आहे का ते चेक करा!

Me_mastani
Thursday, October 04, 2007 - 8:22 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कलिफ़ोर्निया जवळ थंडीत जाण्यासाठी काही चांगल्या जागा आहेत का? Except LA, San Diego, Yosemite, Lake Tahoe, LV Please.

Savyasachi
Friday, October 05, 2007 - 12:42 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे वाटसरू, आपण मॉंटपेलिअरला गेलो नेहमी. मला NY मधे आणि southren VT मधे काही आहे का ते पाहीजे आहे. पुढचा विकेंड peak असेल. त्याचा बेत जमतो का ते पहातोय.

Savyasachi
Friday, October 05, 2007 - 12:44 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

रुनी, शुभ्रपर्वतावर बरेच वेळा गेलो. २ वेळा फ़ॉल मधे. मस्त जागा आहे. पण न्यू जर्सीहून ते खूप लांब पडेल.

Shonoo
Friday, October 05, 2007 - 11:59 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पोकोनोस, डेलावेअर वॉटर गॅप, रूट ८० वरती सेंट्रल पेन्सिल्व्हेनिआ मधली गावं या सगळ्या ठिकाणी ऑक्टोबर १५ ते २५ दरम्यान फ़ॉल कलर्स अगदी फ़ॉर्मात असतात. गूगल केल्यास सहज माहिती सापडावी.
पोकोनोस भागात lake wallenpaupack मधे टुमदार घरं अन cabins भाड्याने मिळतात त्या दिवसांकरता.


Vaatsaru
Friday, October 05, 2007 - 6:09 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आपण मॉंटपेलियर, शिवार 'बारर' नंतर रूट १२ वर एक तळं आहे तिथे गेलो होतो. -
त्याशिवाय त्या हिलवर (मला नाव आठवत नाही) सुद्धा काही चांगले फोटो मिळाले होते


Amruta
Friday, October 05, 2007 - 7:05 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सव्या, आम्ही white mountains वर जायच ठरवतोय. काही tips असतील तर सांग. trip कशी plan करावी ते पण जमल्यास सांग.

Savyasachi
Friday, October 05, 2007 - 11:13 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

everyday the authorities of white mountains publish on their site whether they are permitting visitors to go up or not. this is because the weather changes every hour. so always check weather first before going for not too windy, not too foggy etc. you can call them ahead and ask too.
Also, if your car has only automatic gears, it must have D2 gear.
there is some weight limit. but that ok. they allow 5 people in a car. unless everyone has really extra pounds :-)

there is shuttle too if you dont want to drive up there. and a train which is much fun.

while going, there is great big lake. i guess lake winnipeasaukee. do stop by for a while. its worth watching.
then do not forget to take Kancamagus hwy while going to the mountain. its fantastic route.
the mountain as such is really great place.


Asami
Saturday, October 06, 2007 - 12:31 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

skip WM. Drive up straight rt 93 till you pass Rt 302 (Kanka Hwy). Go upto on old rt 3 following signs. It will meet Rtr 166. Follow it all the way down via Dead river spot and then take kanka hwy from other end reaching Rt93.

Do check nh state tourism site before yous tart though. Weather has been too un-fall like last week and colors may not be bright


Savani
Tuesday, October 09, 2007 - 2:51 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

southern vermont मधे ठराविक जागा अश्या नाही आहेत fall colors साठी पण Rutland च्या आसपास छान कलर्स बघायला मिळतात. Rutland पासून Route 4, 103 , 22A ह्या पैकी कुठल्याही हायवेवर छोटे छोटे अनेक scenic spots सापडतात.
पण ह्यावर्षी कलर्स खुप bright and vibrant नाही आलेत. बर्‍याच ठिकाणी तर आता पानं गळायला पण सुरवात झालीये.


चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


.
हितगुज दिवाळी अंक २००७






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators