Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through January 08, 2008

Hitguj » My Experience » बहु(जनांकडून)श्रुत » मायबोलीकर quiz » Archive through January 08, 2008 « Previous Next »

Maanus
Sunday, January 06, 2008 - 5:06 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हवा हवाई ची कुजबुज कुठे दिसत नाही, म्हणुन साधारण त्याच्यासारखाच हा एक प्रकार.

मायबोलीवर घडत असलेल्या ज्वलंत घटनांमधुन past, present, future कुठुनही एखादा topic उचलायचा आणि त्यावर प्रश्न तयार करायचा.

उ.दा.
शोले चित्रपटाच्या लेखकाच्या मुलाने मायबोली वरील एका व्यक्ती बरोबर एक चित्रपट पाहीलाय. ती व्यक्ती कोण.



थोडक्यात तुम्ही मायबोलीवर किती पडीक असता ह्याची test :-)
चला पहील्या प्रश्नाचे उत्तर द्या :-)


Prachee
Sunday, January 06, 2008 - 9:29 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नंदिनी२९११...
पण तिने सलिम खान बरोबर पाहिला आहे शोले...


Dhondopant
Sunday, January 06, 2008 - 11:11 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

झक्की हे त्या व्यक्तीच नाव आहे.

Maanus
Sunday, January 06, 2008 - 2:14 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लवकरच आपण ह्या ID ला वाढदीवसाच्या शुभेच्छा, anti-aging cream वैगेरे भेट देणार आहोत. त्या बदल्यात ती व्यक्ती आपल्याला घरपोच केक पाठवणार आहे.

त्या ID चे नाव?


Zakki
Sunday, January 06, 2008 - 2:59 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

झक्की हे त्या व्यक्तीच नाव आहे.
झक्की माझे नाव आहे मायबोलीवर. या नावाचे आणखिन कुणि मायबोलीवर असण्याची शक्यता नाहीच नाही का?

नि मी शोले पाहिला? असेलही! माझे हिंदी सिनेमा पहाणे म्हणजे, नुसती डोळ्यासमोरून हलती चित्रे जातात एव्हढेच. बाकी काही नाही.


Manjud
Monday, January 07, 2008 - 9:05 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे माणसा, शोलेच्या लेखकाबरोबरच पाहीलाय नंदूने चित्रपट. लेखकाच्या मुलाबरोबर नव्हे!!

Nandini2911
Monday, January 07, 2008 - 10:37 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला विचारा ना...
शोले मी सलीम खानबरोबर पाहिलाय. आणि नुस्ता शोले नाही तर मुगले आझम, कहो ना प्यार है आणि असे बरेच चित्रपट त्याच्याबरोबर बसून पाहिलेत. ते आम्हाला creative writing शिकवायचे. आमचे एक एक लेक्चर आठ आठ तास चालायचं.
धम्माल होते ते दिवस..


Maanus
Monday, January 07, 2008 - 4:05 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी चेक करत होतो तुम्ही सगळे BB नीट वाचता का नाही.

वाढदिवसावर एकसुद्धा गेस नाही अजुन... बर हा id ईग्रजी चार letters ने बनतो व त्यातले एक letter दोनदा रिपीट झालेय.


Anilbhai
Monday, January 07, 2008 - 5:19 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Lalu .. .. .. ..

Maanus
Monday, January 07, 2008 - 8:42 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बरोबर,

विनय देसाई कोणत्या कोणत्या un-common देशात फिरले आहे.


Naatyaa
Monday, January 07, 2008 - 9:04 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

विनय देसाई कोणत्या कोणत्या un-common देशात फिरले आहे.
>> परदेस, बारा

Sashal
Monday, January 07, 2008 - 9:07 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

LOL नात्या!

अब अगला सवाल?


Vinaydesai
Monday, January 07, 2008 - 9:33 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माणूस च्या प्रश्नाचे अचूक उत्तर कोण बरे देऊ शकेल... (विचारमग्न चेहरा...)



Sashal
Monday, January 07, 2008 - 9:53 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पुनम चा कपाळमोक्ष ( accident ) झाला तेव्हा मिलींद कुठेल्या गावात होता.

माणूस च्या प्रश्नाचे अचूक उत्तर कोण बरे देऊ शकेल... (विचारमग्न चेहरा...)
>>> मिल्या आणि फ़क्त मिल्या?

Maanus
Monday, January 07, 2008 - 9:54 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सशल ला डोश्याबरोबर काय खायला आवडते?

पुनम चा कपाळमोक्ष ( accident ) झाला तेव्हा मिलींद कुठेल्या गावात होता.

Sashal
Monday, January 07, 2008 - 9:57 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

hmm .. let's see काय काय options आहेत? तसं मला डोश्याबरोबर काहिही चालेल .. वडे, पावभाजी, हाक्का नूडल्स् .. कधी आणि कोण देणार आहे बोला ..

Upas
Monday, January 07, 2008 - 10:19 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मिल्या ना, बंगलोरला :-)
नात्या.. LOL

Deepanjali
Tuesday, January 08, 2008 - 3:56 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

' एका केशरी संध्याकाळी ' मधल्या कथेच्या नयिकेने कुठल्या occasion ला , कुठे , कुठल्या रंगाचा आणि कुठल्या design चा टॅटू काढून घेतला ?

Manjud
Tuesday, January 08, 2008 - 5:56 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हे असं का होतंय माणसाला उत्तरं आधी मिळताहेत आणि त्याचा प्रश्न नंतर येतो आहे...... बरं माणसा, ज्या प्रश्नाची background आम्हला माहीत नसेल त्यची लिंक तु आम्ही मागितल्याबरोबर द्यायचीस.... हे पूनम मिल्याचं मला माहीत नाहीये, चल मला लिंक दे पाहू.

Naatyaa
Tuesday, January 08, 2008 - 2:48 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सशल ला डोश्याबरोबर काय खायला आवडते? >> गाजरं, झाडपाला..


चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


.
हितगुज दिवाळी अंक २००७






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators