|
म्हातारा झालो रे आता.. नावं चटकन लक्षात येत नाहीत इथे स्वतच्या घरचा नंबर लक्षात नाही, रघुवीर की राजपाल कुठे चमकणार..
|
Akhi
| |
| Thursday, December 13, 2007 - 4:58 am: |
| 
|
सुनीधी ला पडणारा प्रश्ण मला पण पडतो आणी त्यांच्या काय ते भयानक दगिने......
|
त्या हिंदी मालिकांमधे बायका इतक्या सुंदर सुंदर साड्या, चुडीदार घालतात त्यांचे नंतर काय करतात गं प्रोड्युसर्स घरी बायकोसाठी घेऊन जात असतील!!!!!
|
Rahul16
| |
| Friday, December 14, 2007 - 4:53 am: |
| 
|
AMITABH AANI SHAHRUKH YANCHE BHANDAN KA AAHE?. KADHI SURU ZALE. AANI HE BHANDAN KHARE AAHE KA? NANDINI OVER TO YOU.
|
Ajai
| |
| Friday, December 14, 2007 - 7:47 am: |
| 
|
शाहरुख च्या डॉन नंतर आत्ता अमिताभला घेउन ओरिजिनल डॉन चा सिक़्वल बनतोय "रिटर्न ऑफ दी किंग" नावाने. किंग खान ला डिवचायला तर हे नाव ठेवले नसेल?
|
राहुल, मला lightly घ्यायला सांगितल गेलय नाहितर तुझ्या प्रश्नाच उत्तर दिल असत
|
Sheshhnag
| |
| Tuesday, December 18, 2007 - 10:25 am: |
| 
|
अज्जुकांचा इशारा इतका परिणाम करेल असं वाटलं नव्हतं. एक इशारा, आणि गॉसिपच बंद!
|
तारे जमीन पे हे शीर्षक आमिर खानला कुणी सुचवले??? हा माणूस दुसर्याच्या पिक्चरला नावे ठेवण्यात ( )बराच एक्स्पर्ट आहे.. विवेक ओबेरॉयचे डोके सरकले आहे काय? तेजी बच्चनच्या फ़्युनरलला कशाला गेला?? अमिताभ आणि अभिषेक घाबरले ना..
|
Ankyno1
| |
| Wednesday, December 26, 2007 - 12:44 pm: |
| 
|
माझ्या ऐकण्यात असं आलं होतं की हे नाव सलीम खान नी सुचवलं (सलमान चे पिताजी, हेलन चे पतीजी, जवेद चे (एकेकाळचे) दोस्तजी)
|
Dineshvs
| |
| Wednesday, December 26, 2007 - 1:45 pm: |
| 
|
हे शब्द, घरौंदा मधल्या, गुलजारच्या गाण्यात आलेत. गाणे भुपेंद्रा आणि रुना लैला ने गायले होते आणि पडद्यावर अमोल पालेकर आणि झरिना वहाब होते. नेमक्या ओळी अश्या, जब तारे जमींपर चलते है ( तारे ? और जमीपर ? येस ऑफ़ कोर्स ) जब तारे जमीपर चलते है आकाश जमीं हो जाता है उस रात नही फ़िर घर जाता, वो चाँद यहि सो जाता है पलभरके लिये इन आँखोमे हम एक जमाना ढुँढते है आबगाना ढुँढते है, इक आशियाना ढुंढते है
|
Zakki
| |
| Wednesday, December 26, 2007 - 2:02 pm: |
| 
|
मला वाटते हे नाव नंदिनीने सुचवले होते! खरे तर तारे जमिनपर हा सिनेमा, नाटक का गाण्याची सीडी वगैरे काय आहे ह्याबद्दल मला काडीचीहि माहिती नाही. पण कदाचित् बरोबर ओळखले तर पाच मिलियन डॉलर्स मिळतील, बक्षिसाचे, म्हणून सुचवले. पाच मिलियन डॉलर्सची वाट बघत आहे.
|
Panna
| |
| Wednesday, December 26, 2007 - 3:22 pm: |
| 
|
विवेक ओबेरॉयचे डोके सरकले आहे काय? तेजी बच्चनच्या फ़्युनरलला कशाला गेला?? अमिताभ आणि अभिषेक घाबरले ना.. >>>> & what abt Ash?? सगळ्यात जास्त ती टरकली असेल!!
|
Savyasachi
| |
| Wednesday, December 26, 2007 - 4:51 pm: |
| 
|
दिनेश, धन्यवाद पुर्ण कडवे लिहील्याबद्दल. तेच शोधत होतो. आबगाना चा अर्थ काय?
|
Lalu
| |
| Wednesday, December 26, 2007 - 5:07 pm: |
| 
|
ते 'आबोदाना' (आब्-ओ-दाना) आहे ना? म्हणजे जीवन, अस्तित्व असं...
|
Itgirl
| |
| Wednesday, December 26, 2007 - 5:15 pm: |
| 
|
लालू, बरोबर आहे ग तुझ, आबोदाना, तसच आहे ते. त्याचा अर्थ मी कुठेतरी घरटं असा वाचला होता
|
Chinya1985
| |
| Wednesday, December 26, 2007 - 9:12 pm: |
| 
|
विवेक ओबेरॉयचे डोके सरकले आहे काय? हा प्रश्न मला बर्याच आधीपासुन पडलाय.
|
Farend
| |
| Wednesday, December 26, 2007 - 9:46 pm: |
| 
|
आम्ही ते साबुदाणा ढूंढते है असे म्हणायचो
|
Dineshvs
| |
| Thursday, December 27, 2007 - 3:18 am: |
| 
|
लालु, माझा टायपो झाला, आबोदाना असाच शब्द आहे. आब म्हणजे पाणी. म्हणजे दाणा आणि पाणी मिळण्याचे ठिकाण, असा अर्थ असावा. सिनेमाचे नावही घरौंदा. म्हणजे घरटेच.
|
Psg
| |
| Thursday, December 27, 2007 - 5:32 am: |
| 
|
दुसर्यांच्या सिनेमांना नावं ठेवणारा म्हणजे 'खालीद मोहम्मद' का? बरं राखी सावंतनी 'स्टारप्लस'च्या विरुद्ध पोलिसकंप्लेंट केलीये ते वाचलं ना? तिचा वापर 'नच बलीये'चं TRP वाढवण्यासाठी केला फक्त आणि मुद्दाम त्यांच्या चॅनलवर काम करणार्या लोकांना जिंकवून दिले असे आरोप केलेत तिने.. ( In all fairness हे आरोप काही फारसे खोटेही वाटत नाहीत!)
|
काही म्हणा स्टार प्लसचा राखीला घ्ययचा जुगार यशस्वी ठरला. प्रोग्राम संपल्यावर पण प्रोग्राम चर्चेत टेवण्याचं काम तिने चोख ठेवलय. मला तिच्या नाटकीपणाचा राग येतो. रीझल्ट्स सांगायच्या आधी जोर जोरात पुटपुतत काय होती, नंतर निघून काय गेली आणि रडायला काय लागली. खरंतर पहिल्यादा तिच्या टॅलेंटचं कौतुक झालं होतं. ती चांगली नाचते हे सर्वानी मान्य केलं होतं. यामुळे तिच्या करीअरला नवीन वाट मिळाली असती. पण हे नाटक करून तिने स्वत्:च्या पायावर कुर्हाड मारून घेतलिये. ती आयटम गर्ल नाही हे स्द्ध करायचा चान्स मिळत असताना तिने "मी आयटम गर्ल आहे म्हणून मी जिंकले नाही" असा गळा काढलाय. ती निघून गेल्यावर सलमान मात्र जाम गोंधळला होता... तारे जमीन पर हे नाव सलमानने आमिरला सुचवलय. त्याने बर्याचदा अशी छान चान नावं सुचवली आहेत. "सावरिया" पण त्याने सुचवलेलं. अजून एक प्रश्न... रणबीर कपूरला ऑफ़र झालेला पहिला पिक्चर कोणता? त्या दिग्दर्शकाचा तो पहिला सिनेमा होता. आणि तेव्हा रणबीर १७-१८ वर्षाचा होता....
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज दिवाळी अंक २००७
|
 |
|