Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through December 16, 2007

Hitguj » My Experience » मला असे वाटले, तुमचं काय? » सारेगमप आणि इतर shows मधले performances . » Archive through December 16, 2007 « Previous Next »

Zakasrao
Friday, December 07, 2007 - 12:45 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मंजु स्मजुन घे ना.
चुकुन राहिलाय स्वल्पविराम.
स्वल्प चुक केली तर पुर्ण गोंधळात कशी काय पण?? :-)


Upas
Friday, December 07, 2007 - 7:41 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे ऑनिक, मुस्सरत, हरप्रीत आणि अजुन एक दोघे असे सारे ग म प चे top rankers इथे आलेत Dalllas मध्ये.. आज त्यांचा कार्यक्रम आहे, सलाम नमस्ते ( इथलं देसी रेडीओ स्टेशन ) वर त्यांच्य्ता मुलाखती, कीस्से बरंच काही चालू असतं.. चांगलं वातावरण बनवलय देसी लोकांनी.. :-)

Maitreyee
Friday, December 07, 2007 - 7:59 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

उपास, मग काय जाणार का बघायला! कळव मग मुस्सरत च्या गाण्याबद्दल तुझा रिपोर्ट :-)

Savyasachi
Saturday, December 08, 2007 - 5:28 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>>कळव मग मुस्सरत च्या गाण्याबद्दल तुझा रिपोर्ट

डिजे आणि संतुला जातिने कळवायला विसरू नकोस रे :-)


Deepanjali
Monday, December 10, 2007 - 6:02 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मुस्सर्रत US मधे आणि मी भारतात .. अरेरे:-(
उपासा ,
माझ्या वतीने मुस्सर्रत ला flowers दे रे plz :-)
राजा पण येणारे का ?


Deepanjali
Wednesday, December 12, 2007 - 4:51 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मराठी सारेगमप काल पहिल्यांदाच पाहिलं .
ती वैशाली दोन्ही गाणी छान गायली , मन क्यूं बहका पण आवडलं तिचं .
सायली पानसे दिसायला सुंदर आहे म्हणून इथ पर्यंत आली आहे का ? :-)
काही खास नाही वाटली तिची आणि इतरांची गाणी .
अवधूत गुप्ते एकदम cool वाटला !
त्याची अनिरुध्द जोशीच्या हिंदी गाण्या वर केलेली comment अगदी बरोब्बर होती " तू तर मराठीतच गात आहेस असं वाटलं यार "


Zakasrao
Wednesday, December 12, 2007 - 7:03 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

काय हे झी मराअठीवाले.
अर्धवटच आहेत.
हास्य सम्राटच नाव आधीच डिक्लेअर करुन रिकामे झालेत. आणि TV वर अजुन उपांत्य फ़ेरी पण नाय दाखाव्ली. :-)


Dakshina
Wednesday, December 12, 2007 - 1:38 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी पण सारेगमप चा कालचा एपिसोड पाहीला. सायली पानसेने जर पडद्या आड एखादं बालगीत गायलं तर, एखदे तीन - साडेतीन वर्षांची चुणचुणित मुलगी गातेय असं वाटेल.

ती दुसरी सायली ओक तर काय गायली... अरे रे! फ़ार वाईट. अगदी भावनाशून्य.... पेहेला नशा तर सुपर डूपर फ़्लॉप होतं

वैशाली.... sings really great


Vrushs
Wednesday, December 12, 2007 - 8:17 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मराठी सारेगमप मध्ये काल कोणाला कमी मतं मिळाली? ह्या आठवड्याच्या कार्यक्रमाची लिंक मिळू शकेल का?

Anagha_vw
Wednesday, December 12, 2007 - 8:44 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बहुतेक त्या अनिरुद्धला सर्वात कमी गुणमते मिळाली. पण त्याला सन्जीवनी वापरुन परत बोलवले.
सगळ्या लिन्क्स आहेत यू ट्यूब वर
SRGMP 2 MARATHI अस सर्च कर

Vrushs
Thursday, December 13, 2007 - 4:20 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

धन्यवाद अनघा.मी युट्युब वर फ़ायनल ३ शोधत होते.त्यामुळे मिळत नव्हते.

Jhuluuk
Thursday, December 13, 2007 - 8:35 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला वैशाली आणि सायली पानसेचा performance आवडतो.
त्या दोघींमध्येच खरी चुरस आहे असे वाटते...
सायली पा. लाडिक नाही गायली, तर तिचे गाणे खुपच जास्त चांगले होते...
वैशालीचा आवाज खास आहे, त्याला तोड नाही....

सायली ओक परवापण शब्द विसरली.. या स्टेजला येउन असे केले तर कसे चालेल? अनिरुद्धची दोन्ही गाणी सामान्य झाली...


Dineshvs
Sunday, December 16, 2007 - 6:02 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

काल झलक दिखला जा, मधे प्राची अव्वल ठरली.

काहि क्षणांपुर्वी तिच्या आईनेच तिचा नाच तुलनेने कमी प्रतीचा आहे, असे सांगितले होते. संध्याची कडवी झुंज आणि जावेदची मेहनत वाया गेली.
शेवटी स्पर्धा लोकप्रियतेचीच ठरली.

पण तरिही, संपुर्ण कार्यक्रम छान झाला. आधीच्या सर्व स्पर्धकाना बोलावुन, सगळी कटुता मिटवली.
सर्व कोरीओग्राफर्सनी सादर केलेले नृत्य अतिशय सुंदर होते.
आणि शामक डावरने बसवलेले नृत्य, नेहमीप्रमाणेच प्रेडिक्टेबल होते.
अक्षयने सांगितलेली छोटीसी लव्ह स्टोरी, मात्र छान होती.


Deepanjali
Sunday, December 16, 2007 - 1:45 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

झलक ची grand finale आवडली , पण final winner म्हणून संध्या जास्त deserving होती .
एकता बाईंच्या influence मुळे प्राचीला wild card मिळाले असं ऐकलं .
अर्थात प्राची चांगलीच होती पण संध्या best होती .
काल जेंव्हा Judge's choice संध्या - जावेद ला मिळाले तेंव्हाच popularity award प्राचीला मिळणार असं वाटलच होतं .


Maitreyee
Sunday, December 16, 2007 - 2:25 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्राची जिंकणार हे वाटलंच होतं. संध्या बेस्ट होतीच पण मला जावेद बद्दल जास्त वाईट वाटलं, फ़ार उच्च नाचतो तो. बहुधा क्लासिकल बेस आहे म्हणून असेल. श्यामक च्या ट्रूप मधल्या बाया चुकून परकर नेसायचे विसरल्याच :-O डान्स चांगला होता पण असे का गेटप्स होते त्यांचे!:-)
कत्रिना सुन्दर दिसत होती पण तिचा ड्रेस अगदी बेकार! बहुधा तिला दृष्ट लागू नये म्हणून ugly shape, lousy fitting चा ड्रेस होता :-) उर्मिला सही दिसत होती. जीतेन्द्र चं मला फ़ार नवल वाटतं, काय नाचतो अजून तो!! वय ७० च्या आस पास असेल नक्कीच can u imagine!! काल अन एकूणच झलक मधे कायम मला सगळ्यात इरिटेटिन्ग काय वाटलं असेल तर ती मोना सिन्ग!! काही केल्या सुन्दर दिसत नाहीच शिवाय अवाज, बोलणे कशाकशात feminine grace सुद्धा नाही!! कशाला घेतलं तिला होस्ट म्हणून
काल २ नविन शोज अनाउन्स केले. K for Kishore आणि चॅंपियन चॅलेन्ज. प्रोमो पाहून उत्सुकता वाटली
:-)


Prajaktad
Sunday, December 16, 2007 - 2:42 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

झलक ची grand finale आवडली , पण final winner म्हणून संध्या जास्त deserving होती .
एकता बाईंच्या influence मुळे प्राचीला wild card मिळाले असं ऐकलं .
>>>>मी आधी पण, लिहल्याप्रमाणे wild card entry हे फ़क़्त वोट वाढवण्यासाठी होते / असते..प्राचि eliminate होण्याआधी एकदाही डेंजर झोन मधे नव्हती...तिला अचानक काढुन २ एपिसोड नंतर बोलवणे हे सगल वोट bank वर डोळा ठेवुन होत..
संध्या चे शेवटी परफ़ॉर्मन्स चांगले होत होते...पण,सुरवातीपासुन प्राची चांगलाच डान्स करत होती..विशेषत्: साल्सा, इतर अवघड डान्स प्रकारात तर संध्या पेक्षा प्राचीच छान होति..
finaale त ३ जोड्यात जय पेक्षा सुधा जास्त deserving होती..
माझ्यामते संध्या आणी प्राची दोघीही deserving होत्या..


Arch
Sunday, December 16, 2007 - 3:09 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

संध्या जास्त deserving वाटली प्राचीपेक्षा. प्राची काय शेवटी गुजराथी votes वर जिंकली का?

सगळ voting वर न ठेवता judges च marking पण count केल होत हे आवडल.

मैत्रेयी जितेंद्र साठीत असेल ग. पण नाचतो अजूनही मस्त. त्या तुषारने वडिलांच काहीच कस घेतल नाही?

परकराची comment


Maitreyee
Sunday, December 16, 2007 - 5:38 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आर्च, अग अमिताभ पेक्षा जीतेन्द्र मोठा असेल, किन्व वयाने त्याच्या इतका तरी असणारच ना, अमिताभ ६५ आहे! त्याच्या कितीतरी आधीपासून जीतेन्द्र होता. म्हणून मला वाटते ६५+ असणार तो नक्की!
आणि प्राची ला गुजराथ्यंची तर मते असतील च पण एकता कपूर फ़ेम कसम से बघणारा आड्यन्स फ़ार मोठा असणार :-)


Deepanjali
Sunday, December 16, 2007 - 5:42 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हो , hats off to jeetuji.
काय energy आहे या age मधे ...
मला पण वाटतं कि जितेंद्र अमिताभ च्या ही आधीच्या काळातला असावा , कुठल्या तरी balck n white गाण्यातही पाहिलं होतं त्याला !
कुणाला माहितीये का त्याचं नक्की वय ?



Deepanjali
Sunday, December 16, 2007 - 5:50 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नच बलिये मधे पण interesting pairs आल्या आहेत final मधे .
काल राखीने काय wardrobe malfunction drama केला तो arranged होता का:-)
पण कालही राखी - अभिषेक चा dance मस्तं झाला .
अभिषेक तर काय जबरद्स्तं dance करतो !
काल कुबड्या घेउन आणि एका पायावर तर उच्च नाचला तो !
मला आमिर आणि संजिदा चा haunted dance पण खूप आवडला .


चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


.
हितगुज दिवाळी अंक २००७






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators