|
Manuswini
| |
| Sunday, November 04, 2007 - 12:09 am: |
| 
|
अज्जुका, मी अगदी मनातले विचार लीहीतेय त्यातून काहीही मुद्दा सांगायचा हेतु नाहेय(च्यायला, आजकाल सगळेकडे असे लिहावे लागतेय कारण, नको तो वाद असे आहे) बरे असो, खरे तर इतकी वादावादी बघून कंटाळा आलाय. आणि खरे तर आपण कोणाला रोखू शकत नाही कोण काय बोलतो,लीहीतो त्या वर. जसे माझे पुर्ण मत आहे जो तो आपापल्या 'अक्कलेप्रमाणे लीहितो', मग त्याला दुसरा समजावून काय कप्पळ सांगणार नी उगाच आपली कशाला energy घालवा.(ही बघ, मी आताच कीती energy घातली हे लीहिण्यात). कोणी आपल्या अक्कलेप्रमाणे आपली बाजू मांडतो मग मग ती कीतीही biased असो... disclaimer: खालीले मते नी हा अनुभव माझा आहे, त्यातून कोणाला उगाच खोड असेल वाद घालायची तर तुम्ही मोकळे आहात. लिहीण्यचे एकच कारण की फक्त आपला अनुभव शेयर करतेय बस. . नवीन मित्र, मैत्रीणी कोणाला नको असतात. मग लग्न झाले म्हणून मित्र / मैत्रीणी करु नये असे आहे का? मग कारण काहीही असो, जर असे मानले की कौतूक म्हणून किंवा ती व्याक्ती काहीही कारणासाठी आवडली म्हणून(इथे 'काहीही' कारण म्हणजे within limits of decency,'appreciation', admiration,intellectual level is meant ) मैत्री होते. मैत्री ही अशीच सुरु होते. मग प्रत्येक माणुस काय 'फालतू कारणासाठी मैत्री करतो असे म्हणने म्हणजे लिहिण्यार्याने त्याची अक्कल दाखवली असे आहे. आता मैत्री झाल्याशीवाय काय समोरच्याचे गुण कळणार? म्हणजे मैत्रीचे नियम जर नवीन मित्र वा मैत्रेण बाळगत नसेल तर मैत्री तोडावी. ह्यत स्त्री नी पुरुष दोन्ही येतात. काही का कारणाने असमाधानी पुरुष वा स्त्रीया मग लग्न झाले असो वा नसो असे विभीत्स प्रकार करतात मैत्रीचा पडदा वापरून. हुस्ष दमले बाई... आता हा माझा Exp , मी एका चांगल्या संकेतस्थळावरील एका सभ्य माणासाशी(माझा चुकीचा अंदाज) मैत्रीचा हात पुढे केला. मान्य आहे, की मी स्वत केला. पण जरासा अंदाज चुकला माझा. कारण मला वाटल्याप्रमाणे 'ही' व्याक्ती त्या संकेतस्थळावर बर्यापैकी ओळखीची होती सर्वांना / आहे. मग साधारण ओळख झाल्यावर gogole मध्ये Add केले, माझ्या बर्याच post होत्या तो पर्यन्त त्या site वर, मग त्या वर चर्चा, मते अशी emails सुरु झाली. सुरवातीला वाटले की सेफ़ आहे कारण ती व्याक्ती सुद्धा काही तरी लिहायची तिथे. मग माझा स्वठ्चा नंबर दीला. आता मी काही कुठल्याही Adventurous हेतुने किंवा कुठल्याही फालतू शोधात न्हवते की अनोळख्या व्याक्तीशी मैत्री करून हीडेस्स chaat करावे. 'ह्या' व्याक्तीने लग्न झाले आहे सांगीतले(बहुधा मी एक सभ्य आहे हे दाखवयल). सुरवातीला खुप मागेच लागले की फोटॉ पाठव. मी हो हो केले. इथेच जरासे विचीत्र सुद्धा वाटले. स्वतताही स्वतचे फोटो पाठवून मोकळी. आता असे कोणी केल्यावर आपल्याला ही वाटतेच whats wrong insending one or two pic? मग मी ही जरा Group photos पाठवले. एकतर मला वेळच कमी असायचा. ही व्याक्ती US बाहेर होती, बायको देशात. तसेही chat करायला मला विशेष आवडत नाही पण कधी कधी देशातील friends add केले होते तेव्हा google वर loginn करायची. मग ही पण व्याक्ती लगेच यायची. खरे तर मला married व्याक्तीने अघळपघळ बोलणे सुरु केले की अजीबात आवडत नाही. माझा एक मित्र म्हणायचा असा कोणी माणुस बघीतला की मनु, 'उसकी पत्नी से वोह खुष नही है यार, माफ़ कर उसे' कारण उगाच ते लग्न झालेय का विचारणे, फुकटचे लग्नाविषयी सल्ले देणे न विचारता वगैरे. खालील chat नंतर माझा निर्णाय झाला की बस मैत्री तोडायची, उगाच कशाला वाद घाला. हा chat प्रसंग, we were typing and conenction was slow so there was lag तो : काय मनु कशी अहेस? मी : ठीक. तो : मग आजकल कमीच दिसतेस? मी : हो वेळ नसतो. तो : busy कामात असतेस का आणखी काही interesting चाललेय? मी : आणखी काही म्हणजे? तो : boyfriend वगैरे??(इथे एकदम smiley टाकून) मी : (मला कळलेच की आता गाडी कुठे जाणार ते, I was about to log off or make myself invisible but I had another friend chatting with me who knew this guy too and this guy asked me if I am chatting with this one too मग म्हणून लगेच log off केले नाही.. boyfriend नाही मग वेळ कसा जातो? तो : तु एकटी रहतेस ना, मजा आहे(ह्याची गाडी सुरुच). काहीही करा कुठेही जा बरोबर ना खी खी खी. मी : हे एकल्यावर माझा पारा उडाला पण ती व्याक्ती आपली चालुच. तो : boy friend नसेल तर कंटाळाच ना( हे त्याने विचारले कारण त्याला मझ्या एका पोस्ट वरून माहीती होते की मी मुलगा शोधतेय?? कारण मी एक पोस्ट केली होती की आजकाल मुले कशी विचीत्र भेटतात marriage site वर वगैरे. मी : मला जायचेय आता? तो : काय झाले? कंटाळलीस? अग मला पण एकट्याला इथे कंटाळा येतो, म्हणून google वर. तरी माझे ठीक आहे माझी बायको अगदी कंटळते माझ्याशिवाय. तीला मी physicaly and emotionaly जवळ लागतो. मी : आता मला किळस वाटला did I ask you what you feel and your wife without each other?? I wanted to say open and insult him? first of all most of the people think that if a girl is living alone then she is of that kind. and she has no values, initially, I would explain but later I ignored because its their mentality what can you do by giving explaination so I stopped it now if somebody speak this rotten . i logged off immediatly, later this person did send me emails in gmail. tried calling me as I had shared my phone initially assuming he is sober guy. he did call but I showed that I dont entertain such talks. so bottomline nobody can take you for granted if you show so . मुलींने स्वतला जपले पाहीजे. असतील काही मुली नी पुरुष असमधानी त्यांच्या जीवनात किंवा असे पघळ बोलणे त्यांचा स्वःभाव असेल पण आपणच काळजी घेतली तर त्यांना chance मिळणार नाही ना?? इती
|
Ajjuka
| |
| Sunday, November 04, 2007 - 4:19 am: |
| 
|
मनु, |मुलींने स्वतला जपले पाहीजे. असतील काही मुली नी पुरुष असमधानी त्यांच्या जीवनात किंवा असे पघळ बोलणे त्यांचा स्वःभाव असेल पण आपणच काळजी घेतली तर त्यांना चन्cए करेक्टेय मनु. आणि अशी मुलींकडून नाकारली गेलेली माणसं आपला नालायकपणा लपवायला मग मुलींचीच बदनामी करत सुटतात. कारण भारतात कोणत्याही बाईची बदनामी करणं अगदी सोप्पय ना!
|
Dineshvs
| |
| Sunday, November 04, 2007 - 5:58 am: |
| 
|
मला वाटतं, बहुतेक मुलीना समोरचा माणुस ( इथे समोरचा म्हणजे चॅटवरचा पण आला ) कुठल्या हेतुने बोलतोय ते लगेच लक्षात येते. मग भिडेस्तव, किंवा कुठल्याही कारणाने तो संवाद का चालु ठेवायचा ? तिथल्या तिथेच तो बंद करणे योग्य आहे. त्याने पुढचा ताप तर वाचतो. आणि अश्यावेळी त्या व्यक्तिबद्दल परिचिताना कळवायचे, म्हणजे बाकिचे पण सावध होतात. पण याच वेळी जर स्वतःची ओळख उघड न करता, जर काहिसा मनातील दबलेल्या भावनांचा निचरा करायचा असेल, तर स्त्री आणि पुरुष दोघानाही तो मार्ग मोकळा आहे.
|
Aktta
| |
| Monday, November 05, 2007 - 3:50 pm: |
| 
|
---- कुठल्या हेतुने बोलतोय ते लगेच लक्षात येते. Not Always ..... खर तर हा chat चा एक disadvantage ..... एकटा...
|
अज्जुका, तुझा अनुभव वाचून एक प्रश्न मनात अल्यावाचून रहात नाही. जर तुला त्या व्यक्तिबरोबर चाट करण्यात खरेच रस नव्हता तर तू त्याला रीप्लाय का करत होतीस? "मला मनातून असे वाटले पण मी त्याला असा रीप्लाय दिला" असे करण्याची काय गरज आहे?
|
Kshanik
| |
| Monday, November 12, 2007 - 2:19 pm: |
| 
|
प्रत्येक chat messenger मध्ये आपल्या नावडत्या व्यक्तिस टाळण्याची सोय असते. yahoo मध्ये stealth setting तर google talk मध्ये block करता येते. तुम्हि online आहात हे कोण कोण पाहु शकतो याचा control आपल्याकडेच असतो.
|
Dakshina
| |
| Tuesday, November 13, 2007 - 9:45 am: |
| 
|
क्षणिकचे म्हणणे पटले, एक दोन वाईट अनुभव आले, म्हणून अगदी कोणाशीच Chat करू नये असं काही नाहीए. सुदैवाने याहू मेसेंजर आणि GTalk वर तशी सोयही आहे. आपण कोणाला Online दिसावे आणि कोणाला दिसू नये हे आपल्याच हातात असते. मागे एका पोस्टमधे पण कोणितरी लिहीले आहे की मुलींना एक प्रकारचा Sixth Sense असतो ज्यामूळे त्यांना समोरचा माणूस कोणत्या भावनेने त्यांच्याकडे पहातोय, किंवा बोलतोय हे त्या पटकन ओळखू शकतात. तर मुलींनो त्याचा फ़ायदा करून घ्यायला काय हरकत आहे? खूप म्हणजे काही वर्षांपूर्वी मला पण असाच एक मूलगा YM वर भेटला होता, आणि मी मूर्ख त्याला माझा याहू चा आयडी दिला होता, पहीले काही दिवस तो नीट बोलत होता, पण नंतर त्याने आचरट बोलायला सुरवात केली. नाही नाही ते प्रश्नं विचारायचा, मी i dont know म्हणून गप्प बसायची, मग तोच मला त्या प्रश्नांची उत्तरा द्यायचा. त्याने मला त्याचा फोन नंबर पण दिला होता, सुदैवाने माझ्याकडे त्यावेळी mobile नव्हता, अन्यथा मी कदाचित तो पण दिला असता...एकदा त्याने मला भेटायला पण बोलावले, ते ही एकदम Filmy Style मध्ये, म्हणजे Chat वर मी Online दिसल्या दिसल्या भेटण्याची वेळ, ठिकाण इत्यादे पोस्ट केली आणि offline झाला. मी भित्रट होते म्हणा, किंवा अजून काही, मी जाऊ शकले नाही. हळू हळू मला अगदी त्या मुलाचा नॉशिया आला, आणि मी नेट नविनच शिकले होते, त्यामूळे रोज जायची, पण हळू हळू मी त्याच्याशी बोलणे बंद केले. त्यावेळी Blocking, किंवा appearing offline असले पर्याय असतात हे ही माहीती नव्हतं थोडक्यात, आपली सुरक्षा आपल्या हाती. व्यक्तीची संपूर्ण ओळख झाल्याशिवाय आपल्याबद्दल काहीही माहीती शक्यतो पुरवू नये. अर्थात त्याला जाणून घेण्याची पहीली Step ही कधितरी उचलावीच लागणार. आणि हे कायम लक्षात ठेवावे की orkut Bharat Matrimony आणि अशा असंख्य प्रकारच्या साईटस वर लोक ही मनातल्या सुप्त ईच्छा पूर्ण करण्यासाठी येतात. सगळेच सिरियस असतात असं नाही. मुलिंना approach करणे त्यांना भेटणे, आणि भेटीतूनच ती हाती लागते का याचा अंदाज घेणारे लोक खूप प्रमाणात आहेत अशा साईटसवर. खरंतर ह्या साईटस हे एक माध्यमच बनले आहे डेटींग किंवा वेश्या व्यवसायासाठीचे. त्यामूळे तिथे येणार्या चांगल्या मूलिंना पण त्याच तराजूत तोलले जाते. तुम्हा आम्हाला सगळ्यांना माहीती आहे की त्यात धोका आहे, पण म्हणून काहीच करायचे नाही? कही निरुद्योगी लोक निव्वळ त्रास द्यायचा म्हणून कोणत्याही मुलिला approach करतात आणि पहील्या दिवशी पासून फ़ालतूपणा सुरू करतात आणि अशांचीच संख्या खूप जास्त आहे. शक्यतो, जनरल आयडी (म्हणजे ज्यात आपले नाव ठळकपणे expose होणार नाही)असे उघडावेत हेच बरे, पब्लिकली ते कोणालाही देऊ नयेत. जेव्हा काही कारणास्तव ते द्यावे लागतात बँकेत वगैरे तेव्हा ते शक्यतो अयोग्य पद्धातीने वापरले जात नाहीत, पण गेलेच तर आपण सोयीस्करपणे block करावे हे उत्तम. Chat वर बोलणे ठिक आहे, पण पटकन भेटण्याचा निर्णय शक्यतो घेऊ नये. अर्थात Chat वर सुद्धा बोललेल्या घाणेरड्या गोष्टींकडे काणाडोळा करावा म्हणजे त्रासच होणार नाही.
|
Arc
| |
| Thursday, November 29, 2007 - 12:11 pm: |
| 
|
घरदार असताना,मित्रमैत्रिणी असताना मायबोलिसारख्या सभ्य sites असताना पुन्हा chating room मधे जाउन chat करने,कुणाला तरी गळ्यात पदु देणे GTG ला जाने एवद वेळ मिलतोच कसा?ज्या अर्थी busy schedule मधुन एवदा वेळ काला जतोय त्या अर्थी ही व्यक्ति available आहे असे समोरच्यला कदचित वतु शकते. i am sorry ajjukaa, even if i have reference of your post it is aplicable to all आनि viveki सुढा तुल personaly बोलले आहेत असे नाहि वाटत. he just has taken reference,rather तुज़्या री ला री ओधलि नहि म्हनुन खुपच तिखत react केले आहेस तु. माज़्या काहि मैत्रिनी आहेत त्य orkut cast related communities च्या GTG ला जातात पण they are quite honest आइवदिलान्चे वरसन्शोधनाचे काम वाचवने एवदाच हेतु असतो. पन officemadhe काहि आहेत त्याना आपल्या मागे कशि मुले लागतात आनि मग त्यान कसा त्या मुलान्मधे interest नसतो, हे सान्गन्यात खुप आनंद मिलतो.मग उपहासाने मी त्याना म्हनते lucky आहात बाबा, आमच्या मागे नाहि कुनि लागत.मग तर एवद्या खुश होतात बाप रे बाप. i repeat , no personal attacks meant even if direct references from certain posts are used to format this post
|
Maanus
| |
| Friday, November 30, 2007 - 6:00 am: |
| 
|
FYI: Do you know, now you can set privacy settings on your orkut profile to hide photos from non friends. just like facebook.
|
Manuswini
| |
| Sunday, December 02, 2007 - 8:03 pm: |
| 
|
इथील तीन मायबोलिकरणीण मैत्रीणींनी मला विचारले की माझा ३ nov वरील वरचा अनुभव हा इथील मायबोलीवरील माणसाचा आहे का? अशी तीन emails आल्याने मला वाटले की आता लिहावी म्हणून हो इथील मायबोलीवरील'च' माणसाचा हा अनुभव आहे. मी आधीही मान्य केले की मीच सुरवातीच्या त्याच्या एका लिखाणावरून त्याला पाठवलेली 'लिखाण आवडले' मेल वरून सुरु झालेली ओळख होती. माझ्या साधारण अंदाजाने असे वाटले नी मला असे दिसले की ही व्याक्ती बर्यापैकी इथे सगळ्यांशी मैत्री करून आहे(मग आपल्याला वाटते की चांगली असावी(असा अंदाज ठेवतो आपण ). ही व्याक्ती बहुतेक करून पुणे सिंहगड वर ज्यास्त असते. सुरवातीला तु काय करते, कुठे असते अश्या ओळखीतून, मग फोटो पाठव ही भुणभुण केली. स्वतचे फोटो आधीच पाठवण्याचे प्रकार केले. मग थोडेफार चट सुरु झाले. मग हे असे अघळपघळ बोलणे दिसल्यावर मीच बंद केले. त्याची बायको पुण्यात होती तेव्हा नी ही व्याक्ती US मध्ये नसून दुसर्या देशात होती.(मी देण्याचे टाळतेय कारण उगाच मला वाद सुरू करून माझे डोके खराब नाही करायचे आहे). बायको देशात असताना अश्या ओळखी करून मुलींशी चट करायचे नी मग ह्यांच्या बायकांना वाटते त्यांचे नवरे म्हणजे राजा राम अगदी. त्यांना उभे कोण करतय पण. मी आधीही अगदी ठाम मताची होती(पुर्वीचा काही अनुभव नसताना सुद्धा) की married couple शी मैत्री करण्याचे काहीही कारण नसते पण ही पहीली नी शेवटची माझी चुक होती / आहे. मी अगदी ते चट ही सेव करून ठेवले आहे, नी IP address सुद्धा आहे तेव्हा ती व्याक्ती कुठल्या कंपनीत तेव्हा होती ते ही कळले मला. ती ऑफ़ीसमध्ये Weekend ला येवून असे चट करायची. तेव्हा कोणीही ह्या गैरसमजाखाली राहू नये की हा उगाच काहीतरी लिहून कोणाचे नाव खराब करायचा प्रकार आहे. but I reserve the right. technology is so fast that you can track IP address of anybody,where email is coming from and everything so no idiot should be under wrong impression that he can get away with such dirty talks . professional env मध्ये ठेवावी लागणारी ओळख ही वेगळी आहे. पण इथील काही बायका ज्या घरी बसून असतात त्यांना त्यांच्या नवर्याबरोबर काम करण्यार्या सगळ्या मुली म्हणजे जसे काही ह्यांच्या नवर्यावर डोरेच टाकत असते असे वाटते असते इतक्या त्या स.शय्खोर नी जळु असतात. असतील बाकीच्या मुली तश्या म्हणून काय अक्खी दुनियेतील मुली तश्या नसतात. कुठल्याहे एबाबतीत बायको किंवा नवर्यापसून असमाधानी लोकच अशी संधी शोधून असतात. chat अश्या माध्यमातून नी तश्या काही मुली अस्तीत्वात असल्याने सरसकत सगळ्या मुली तश्याच ह्या अंदाजात ते वावरत असतात. एक दोनदा असे observe केल्याने मी कोणाला जवळ उभे करतच नाही and avoid socialising with married couples,who wants invite toruble. anyways, this is my experience so no offense to anybody . एक तर एखाद्या married माणसाने अघळ्पघळ बोलणे सुरु केले तर मला सहनच होत नाही,भले आपली त्या माणसाशी साधारण ओळख असली तरी काही married पुरुषांना अघळ पघळ बोलायची सवयच असते. मी तर अगदी कीमान शब्दात अपमान केलाय अश्या व्याकतीचा. आणि माझा attitude असाच आहे 'कर नाही तर डर कशाला'.
|
Meenu
| |
| Monday, December 03, 2007 - 7:13 am: |
| 
|
मनु तु केलेस ते योग्यच केलेस. काही माणसांना बोलण्याचा पाचपोच नसतो. अशा लोकांशी बोलणे टाळलेलेच बरे. मी generally कामाशिवाय कुठल्याही male members शी बोलणंच टाळते. जर का तुमची खूप चांगली मैत्री असेल तर गोष्ट वेगळी.
|
>>>>> ही व्याक्ती बहुतेक करून पुणे सिंहगड वर ज्यास्त असते. च्यामारी कोण बर असाव????? (विचारग्रस्त चेहरा) मनुस्विनी, ही गोष्ट साधारणतः केव्हाची हे? दोन सणसणीत शिव्या हासडाव्या अशावेळी! कोण लिमिट क्रॉस करतय अस जाणवल रे जाणवल की फटकारुन टाकाव! पुर्वी मी याहूवर खुप असायचो, मायबोलीशी ओळख झाल्यापासुन मेसेन्जर वगैरे प्रकार बन्दच झाले! मायबोलीवर असले उद्योग कुणाला खरतर करायला चान्स नाही, त्यामुळे इथे सेफ वाटते (तरी कोणी आचरट आणि विकृत नग नसतीलच याची खात्री कोण देणार?)
|
Manjud
| |
| Monday, December 03, 2007 - 10:46 am: |
| 
|
मनू, तू private circulation मध्ये ह्या व्यक्तीचा ID सगळ्याना कळव ना. म्हणजे आम्ही लोक सावध राहू शकू आणि त्या व्यक्तीची जाहीर बदनामी टळेल.
|
Dineshvs
| |
| Monday, December 03, 2007 - 4:37 pm: |
| 
|
मनुस्विनी, मला खुप वाईट वाटतेय. मायबोलीवर अशी एखादी व्यक्ती असू शकेल याची मी कधी कल्पनाही केली नव्हती.
|
Manuswini
| |
| Monday, December 03, 2007 - 5:50 pm: |
| 
|
मीनु, छे, आमची खुप काही मैत्री वगैरे न्हवती ग. चार पाच मेल तर काही बाही इथे लिहिलेल्यावर चर्चा,मत वगैरे. मग चट पण ज्या दिवशी असले घाण काही लिहीत होती तेव्हाच चट बंद केले. मला एक कळत नाही जर विवाहीत व्याक्ती बायको बाहेर असताना अशी मैत्री करते तर ती बायकोला सांगते का? लपवून ठेवत असावी कारण त्यांचा हेतु हा वेगळाच असतो. same applies to woman , नवर्याला न सांगणे, तो बाहेर असतानाच चट करणे ह्याची कारणे खचीतच वेगळी असावीत. मी एक पाहीलेय, बायको देशात असताना कोणाशीही विषेशत मुलींशी,जुन्या शाळेतल्या मैत्रीणीशी,मायबोली सारख्या site वरून मैत्री करायची फोनाफोनी करायची नी बायको इथे आली की आम्ही नाही त्यातले दाखवायचे नी बायकोला खोटे सांगायचे अग तीच मागे होती माझ्या, नाहीतर नवर्याला सांगायचे तोच मागे होता मग जेव्हा मैत्री सुरु करतात तेव्हा कीती खरे बोलतात आपल्या partner शी? जावु दे मला काय करायचेय. मला एवढेच माहीतीय, you can protect yourself and have the right to do so. somebody can NEVER cross the limit and take you for granted if you allow him do so in such scenarios. exception could be some people who do not wait for chance ;by default only त्यांना पांचटपणे बोलायची सवय असते. पण एकदा फटका मारायचा की पुन्हा डेरिंग नाही होत. असाच ऑफ़ीसमध्ये एक देसी पांचट माणुस होता, काहीही न विचारता comments करायच्या. एकदा family party त माझ्याकडे पाहून, you have become so thin अगदी वरून खालून नजर फीरवत. मी म्हटले त्याला (बाजूलाच म्हशीसारखी बायको बसली होती चरत), did you notice your wife is growing bigger n bigger day by day. I think HR needs to explain you certain rules. . मग बायको कडे बघून म्हटले, तुमच्या नवर्याला बोलायला शिकवले नाही का तुम्ही कधी? ती एकदम(नवर्याची कातडी वाचवत) ,no he is talkative,sorry if it was offensive. ऑफ़ीसमध्ये अश्या comments कधीच कोणाच्य एकून घेवु नये. सरळ HR ला complaint करेन म्हणून सांगावे.
|
Manuswini
| |
| Monday, December 03, 2007 - 5:54 pm: |
| 
|
लिंबू,तू तर बहुतेकदा ह्याच व्याक्तीशी हाय,हलो चालले असते. असो तो तुझा व्याक्तीगत प्रश्ण आहे तु कुणाला काय करावे. surprise म्हणजे ही व्याक्ती आता जरा सावरून बघतेय 'आपण नाही त्यातले दाखवत', माझ्याकडी IP address आहे जर वेळ आली तर फाडु शकते तीला. अजूनही रोज असते तीथे सिंहगडावरच. तेव्हा आता बोलताना इतर मुलींशी सावध रहात असेल ही व्याक्ती. ही गोष्ट December 2005 च्या आसपास झाली. इतके दीवस कुठले माध्यम नसल्याने गप्प होते. असो. प्रत्येक स्त्रीने अश्या पांचटपणे मायबोलीवर बोलण्यार्या व्याक्तीला फटकावे हाच हेतु होता. पण आठव आठव....
|
Meggi
| |
| Tuesday, December 04, 2007 - 4:51 am: |
| 
|
मनु, तुझ्याजवळ सबळ पुरावे असतिल तर सरळ तो ID declare करुन टाक admin च्या परवानगीने. बदनामीची भीती त्या माणसाला आधिच हवी होती. निदान बाकी मुलींचा त्रास तरी टळेल, आणि अजुन विकृत ID असतिल तर त्यांना आळा बसेल.
|
Divya
| |
| Tuesday, December 04, 2007 - 5:32 am: |
| 
|
मनुस्विनी हे असल वाचुन तर इथे यावसच वाटायच नाहि. निखळ मैत्री राहिलीच नाही का कुठे. 
|
Manuswini
| |
| Tuesday, December 04, 2007 - 6:42 am: |
| 
|
I want to tell all here, everybody is smart enough and can sense if somebody opposite is what kind after a small chat or talk. so I dont want to take responsibility of declaring and spoiling my mental peace. girls be smart! thats what I can say. and please DO NOT private/personal email me or ask me to dwell too much over it. STOP asking me who and how and why. Instead take care of yourself before sharing any info or letting other person to take you for granted. everybody is matured enough. and adult to handle the situation. From my side, i am stopping here. Thanks
|
manu, nice decision. I have also gone thru all this. (Not on chat yet.. thank god) But when i was staying alone ppl used to say many nasty things about me. Declaring that ID might stop that person. but what about this tendency. This "females are only for our satisfaction" kind of thinking. I remember once my rommate told me. "Beware of Uncles". They are really dangerous. I have seen many people "just curious" about who that person might be. Its the famous "tamaashaa" style. Something entertaining is happening, then watch it. PLease stop this. This is a very sensitive issue. You wont gain anything by knowing his or her name, but be alert for such behaviour.
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज दिवाळी अंक २००७
|
 |
|