होय तोच तो. अचाट आणि अतर्क्य आहे.. bcci ला प्रॉब्लेम हा झाला की मॅच चालू असताना srk ने स्वत्:च्या फ़िल्मची पब्लीसीटी केली. (तरी बरं बीसीसीआयनेच बोलावलं होतं...) पण राग जास्त करून शाहरूखच्या आगाऊपणाचा आला. आता त्याची सारवासारव चालू आहे. पण शाहरूख मात्र रुसलाच आहे. बीसीसीआय सध्या स्वत्:ला रीव्हॅम्प करू पाहत आहे त्यामुळे थोडे दिवस त्याच्याकडून असल्या घोडचुका होत राहतील. (मग मी काम करायला लागल्यावर डायओसोर चुका होतील.) याला म्हणतात आत्मविश्वास...
|
मनिशा किती दिवसांनी दिसणार.. वा.. छान अभिनेत्री होती.. कंपनीमध्ये एक छोटासा रोल तिने काय छान केला होता.. खरच ती टॉपची अभिनेत्री बनु शकली असती..
|
शाहरुख नाही आला क्रिकेटला तरी काहिच फ़रक पडणार नाही. मॅच बघायला लोक येतच रहाणार. नन्दिनि सलमान आणि कत्रिनाच break up का झालं??? बिपाशा फ़क्त जॉनबरोबर पिक्चर करणार आहे अस कळल. ते खर का??
|
चिन्या, सलमान कतरीनाचं सर्व सुरळीत चालू आहे. काळजी करण्यालायक कारण नाही. बीप्स आणि जॉन "गोल"च्या पब्लिसीटीसाठी वाट्टेल ते बरळत सुटलेत. तू लक्ष नको देऊ. कहो ना प्यार है नंतर ह्रितिक परत एकदा दुहेरी भूमिकेत. क्रीश २ मधे व्हिलन आणि हीरोच्या भूमिकेल तो दिसेल. जब वी मेटच्या यशाने हुरळून जाऊन शाहिद ने आपली किंमत डबल केली आहे.
|
Nkashi
| |
| Monday, November 26, 2007 - 8:38 am: |
| 
|
btw त्याची original किंमत काय होती? (होती का?) 
|
Dineshvs
| |
| Monday, November 26, 2007 - 10:17 am: |
| 
|
नदिनी, मी तर वाचलं शहिद कतरिनाच्या मागे लागलाय. कारण एकच करिना + त = कतरिना
|
दिनेशदा, तीन चार वर्षापूर्वी एका पार्टीमधे एक ऍक्टरचा मुलगा लकीची हीरॉइन स्नेहा उल्लल कडे गेला आणि म्हणाला " you remind me of Ash, but you are more sec c than her. पुढच्याच क्षणी त्याला सलमानने बदडून काढला. संजय दत्तने हा मुलगा कोण आहे ते सांगितल्यावर (फ़िल्मी है.. अपनेईच लाईन का है) सलमानने त्याला घरी पाठवलं. दुसर्या दिवशी गिफ़्ट म्हणून चार शर्ट पाठवले. आणि तोच मुलगा आता सलमानला फ़िटनेस गुरू मानतोय. त्याच्याबरोबर काम करायला मिळायला हवय असं सांगतोय. "सावरिया" मधे सलमानचा आणि माझा एक तरी सीन एकत्र हवा होता असं सांगतोय. दोघंही सध्या "त्या" मारामारीबद्दल बोलायला तयार नाही... सलमानशी पंगा घ्यायला कुणी तयार नसेल... त्यात करीना कतरीना नाव सारखं आहे म्हणून????? शाहिद विद्या बालन प्रकरण मात्र जोरात चालू आहे. काशी, त्याची ओरीजीनल माहीत नाही.. सध्या मात्र ६ कोटी चालू आहे म्हणे..
|
अरेरे!!!!!!काय लाचार आहे नन्दिनी तुझा क्लायंट!!!!तोच टॉवेल काढुन अश्रु पुसले असतिल तेंव्हा. तु ३ प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत १)युवी पोरिंना कोणती दुखभरी कहाणी सांगतो?? २)शाहरुख आणि यश चोप्राच वाजलय का?? ३)भन्साळी भडकला म्हणजे नक्कि काय बोलला?? यातील शेवटच्या २ प्रश्नांची उत्तरे लवकर दे,लोक चिडायला लागले आहेत आता कारण मी हे प्रश्न याआधी ४ वेळा विचारले आहेत.
|
Tonaga
| |
| Monday, November 26, 2007 - 4:42 pm: |
| 
|
रनबिर कपुर सवरियात अगडी हिजदा दिसतो.
|
अरे टोणग्या नन्दिनि तुझा जीवच घेईल आता!!
|
Prajaktad
| |
| Monday, November 26, 2007 - 6:59 pm: |
| 
|
नदिनी, मी तर वाचलं शहिद कतरिनाच्या मागे लागलाय. कारण एकच करिना + त = कतरिना >>>>>>>>>>>> "सावरिया" मधे सलमानचा आणि माझा एक तरी सीन एकत्र हवा होता असं सांगतोय. दोघंही सध्या "त्या" मारामारीबद्दल बोलायला तयार नाही... सलमानशी पंगा घ्यायला कुणी तयार नसेल... त्यात करीना कतरीना नाव सारखं आहे म्हणून?????>>>>>>>>>>>>>>> ' सावरिया ' त शाहिद होता???असेल असेल अंधारात दिसला नसेल मला...
|
प्राजक्ता, तो किस्सा मी सलमान आणि रणबीरचा लिहिलाय. हे संगायला की सलमानशी कुणी पंगा घेत नाही. शाहरूख आणि आमिरसुद्धा... याचं कारण सलमानला स्पॉट बॉयज, एडीज, मेकप मॅन, हएअर ड्रेसर्स वगैरे लोक खूप मानतात. आणि खरं वाटणार नाही पण हे लोक एकाद्याला चित्रप्टातून बाद करू शकतात. आठवा... परदेसनंतरची महिमा चौधरी, क्रीशमधली प्रियांका.. त्यामुळे सलमानच्या मुलीवर कुणीही डोळा ठेवत नाही. विवेक सलमान प्रकरणानंतर विवेकलाच रिकामं बसायची पाळी आली होती... टोणग्या, घाबरू नकोस. मी काही जीव वगैरे घेणार नाही. फ़क्त रणबीर "तसला" नाही हे मात्र तुला संगू शकते. बाकी जे तुझं मत आहे ते आहेच ना.. रणबीर आता सिद्धार्थ आनंदचा पिक्चर करतोय. यामधे त्याची हीरॉईन बिप्स आहे. (हो, बासुची बिपाशा..) यामधे रणबीर एक टीनेजर मुलगा, एक २८ वर्षाचा माणूस आणि एक चाळीशी ओलांडलेला माणूस अशा तीन काळामधे दिसणार आहे. त्याची इमेज बदलयचा भरपूर चान्स त्याला यामधे आहे. बिप्स आणि तो एकत्र जबरदस्त दिसतात. (स्क्रीनवर..) आशोतोशचा अकबर बहुतेक जानेवारीमधे रीलीज होईल. खरंतर दिवाळीमधेच रीलीज होणार होता. पण पोस्ट प्रॉदक्शनमधे वेळ गेला. आता पिक्चर चार तासाचा झालाय त्यामुळे ह्रितिकने त्याची लांबी कमी करायचा हट्ट धरलाय. आणि यामधे जर ऊदाले तर बहुतेक ऍशचे सीन्स उडतील... कारण ऍशने याच पिक्चरच्या शूटिंगच्या वेळी स्वत्:च्या लग्नाच्या पत्रिका सेटवर वाटल्या होत्या.. पण... ह्रितिक आणि आशुतोशला बोलावलं नव्हतं.. कारण धूम २ चं सर्व क्रेडीट ह्रितिकला मिळाल्याने जया आंटी ह्रितिकवर नाराज आहेत!!!!!
|
चिन्या, फ़ना चित्रपट आधीपासूनच आमिर आणि काजोलला डोळ्यासमोर ठेवून लिहीला होता. त्यामुळे तिथी शाहरूखचा संबंध येत नाही आणि आमिर इतका दीडशहाणा आहे की दुसर्याने नाकारलेला पिक्चर तो स्विकारत नाही. उदा.. दिल्ली ६. त्यामुळे त्या बातमीमधे विषेश दम नाही. परंपराच्या वेळेला चोप्रा जाम वैताग्ला होता आमिरवर.. पण आता समीकरणं बदलल्यामुळे फ़ना मधे त्याला घेण्यात आलं.. भन्साळी भडकला म्हणजे जास्त काही बोलला नाही. फ़क्त एकाच वेळेला दोन फ़िल्म्स हीट होण्याइतक. ऑडीयन्स आहे असं तो म्हणाला. (लगान आणि गदरचं उदाअरण डोळ्यासमोर ठेवून..
|
Nkashi
| |
| Tuesday, November 27, 2007 - 6:44 am: |
| 
|
नंदिनी, अग चिन्याच्या ह्या प्रश्नांच उत्तर दे १)युवी पोरिंना कोणती दुखभरी कहाणी सांगतो??
|
चिन्या. आता माझ्याकडे फ़क्त ऐकीव माहिती आहे. लवकरच मी युवीला भेटतेय.. तेव्हा लाईव्हच ऐकेन म्हणतेय... मात्र तो मला "पटवू" शकणार नाही. कारण त्याची कहाणी संपल्यावर मी त्याला रेहान ऐकवेन..
|
Rajankul
| |
| Tuesday, November 27, 2007 - 1:41 pm: |
| 
|
नंदिनी, अग चिन्याच्या ह्या प्रश्नांच उत्तर दे १)युवी पोरिंना कोणती दुखभरी कहाणी सांगतो?? >>चिन्या लेका तु कुणाला पटवायला जाणारे? मात्र तो मला "पटवू" शकणार नाही. कारण त्याची कहाणी संपल्यावर मी त्याला रेहान ऐकवेन..>> तुला तो पटवेल? त्याला पोरी कमी पडल्यात का?
|
चिन्या लेका तु कुणाला पटवायला जाणारे? का?? मी कुणाला पटवु नये अस वाटतय का तुम्हाला??? अगं नन्दिनि, जर्नॅलिस्टशी(म्हणजे तुझ्याशी) युवी कशाला पंगा घेईल डुपिका पदुकोण आहे की त्याला नाचवायला!!! मला अस का वाटतय की विजय कुलकर्णी आणि रजनकुल एकच आहेत. जोधा अकबर ओव्हरबजेट झालाय अस कळल. ५ कोटी जास्त गेलेत. बरं बिपाशाचा नाव सैफ़शी जोडल जात होत ते खर आहे का??नंतर मात्र सैफ़ आणि करीनाच प्रकरण गाजतय. कुठल खर आहे???का दोन्हीही खर आहे???
|
Savyasachi
| |
| Wednesday, November 28, 2007 - 12:55 am: |
| 
|
>>डुपिका हेहे, डुप्लिकेट पदुकोण अस वाचल मी
|
Amruta
| |
| Wednesday, November 28, 2007 - 4:15 pm: |
| 
|
अरे आज नंदिनी फिरकली नाही इथे??? काहिच नाही वाचायला....
|
Arc
| |
| Thursday, November 29, 2007 - 8:32 am: |
| 
|
आठवा... परदेसनंतरची महिमा चौधरी, क्रीशमधली प्रियांका.. मला नाही कलले
|