हा तर इथे करू या आपण गॉसिप.. आजची ताझा खबर. ह्रितिक हॉलीवूडच्या वाटेने जाणार. पेनेलोप क्रूझबरोबर ऑफ़र आहे म्हणे. अर्थात राकेश रोशन याच्याकडून या वृत्ताचा इन्कार.
|
Farend
| |
| Friday, November 23, 2007 - 3:53 am: |
| 
|
पेनेलोपे? हॉलीवूड ची ऑफर आहे की स्पॅनिश फिल्म साठी?
|
हॉलीवूडची. पण अजून काहीच क्लीअर केलेलं नाही. पण ह्रितिकच्या हातात फ़िल्म्स नाहीत. म्हणजे त्याने साईन केलेले नाहीत. त्यावरून तरी तो "तिथे" जाईल असं वाटतय. या आधी पण त्याला टॉम क्रूझच्या भावाचा रोल ऑफ़र झाला होता. जो त्याने इथे फ़ालतु फ़िल्म्स करत सोडली. अकबर नंतर त्याला क्रीश २ बनवायचा आहेच. दरम्यान तो एकाद वर्षासाठी हॉलीवूड करू शकतो. त्याचं बाहेर जाणं नील मुकेश शाहिद कपूर आणि आरकेच्या फ़ायद्यात पडेल. शाहरूख सलमान आनी आमिरपासून त्याने आधीच रस्ता वेगळा केला आहे. त्यामुळे त्याना त्रास होणार नाही. पण सर्वात जास्त फ़ायदा जॉन अब्राहमला होईल.
|
Badamraja
| |
| Friday, November 23, 2007 - 5:11 am: |
| 
|
Bruce Almighty चा हिन्दी मधे रीमेक बनतोय आणि bruce चा रोल सलमान करणार आहे म्हणे. मला वाटत अक्षय कुमार जास्त चांगला करु शकेल.
|
Farend
| |
| Friday, November 23, 2007 - 5:50 am: |
| 
|
तो अमिताभ ला देवाचा रोल दिलेला 'गॉड तुस्सी ग्रेट हो' का अशाच नावाचा एक चित्रपट सलमान ला घेऊन कोणीतरी बनवतोय तो तसाच वाटतोय.
|
Badamraja
| |
| Friday, November 23, 2007 - 7:32 am: |
| 
|
हो तोच हा देवाच्या रोल साठी अमिताभ ची निवड योग्य वाटते पण bruce (Jim carry) च्या रोल साठी अक्षय कुमार जास्त शोभेल कारण त्याचा comedy चा सेन्स जास्त चांगला आहे सलमान पेक्षा (मुझसे शादी करोगी मधे अक्षयने ते सिद्द केल आहे)
|
बदामराजा, गॉड तुस्सी ग्रेट हो मधे सलमान आणि अमिताभ आहेत. रुमी जाफ़रीचा हा दिग्दर्शक म्हणून पहिलाच पिक्चर आहे. जाफ़रीने या आधी डेव्हीड धवन बरोबर बरेच हिट फ़िल्म्स ऍज अ रायटर दिले आहेत. सलमानबरोबर त्याची केमिस्ट्री बरीच चांगली आहे. अमिताभ सलमान एकत्र बागबान मधे दिसले होते. यामधे प्रियांका चोप्रा आणि मनिष कोईराला आहेत. मनिषा आणि सलमान खामोशी मधे एकत्र होते. त्यानंतर त्यानी एक दोन फ़ुटकळ पिक्चर केले आहेत. आता मनिषा वयस्कर दिसते. दारूमुळे स्वत्:ची वाट लावून घेतली. नाहीतर खूप पुढे गेली असती. तिची जागा राणीने अलगद घेतली.
|
Badamraja
| |
| Friday, November 23, 2007 - 8:47 am: |
| 
|
नंदीनी music director,script writer,lyrics writer,dance director सांगायचे राहीले
|
Farend
| |
| Friday, November 23, 2007 - 8:59 am: |
| 
|
अच्छा म्हणजे मनीषा बहुतेक ती न्यूज वाली आणि प्रियांका Jennifer Aniston चा रोल करेल असे वाटते. Steve Carell (तो न्यूज म्हणताना जिम कॅरे मागून 'मंत्र' म्हणतो तो) चा रोल कोण करतय कोणास ठाऊक.
|
Badamraja
| |
| Friday, November 23, 2007 - 9:12 am: |
| 
|
farend न्युजवाली चा रोल एखाद्या सेक्सी actress ला मीळायला हवा. ती न्युजवाली मस्तच होती आणि मनीषा आता तशी राहीली नाही.
|
फ़ारेंड, अरे ऑफ़िसमधे कशाला आठवलास तो सीन जाम हसू येतय तो आणि सेव्हन फ़िंगर्स म्हणतो तो सीन.. यामधे अनुपम खेर आणि सोहेल खान आहे. बहुतेक सोहेल खान तो रोल करेल. बदामराजा, स्क्रिप्ट रुमीचीच आहे. म्युझिक साजिद वाजिदचे आहे. कोरीओग्राफी गणेश आचार्यची आहे. (ही सर्व गूगल कृपा आहे. त्यामधे मी जीनीयस असण्याचा संबंध नाही. नवीन गॉसिप.. शाहरूख परत क्रिकेट मॅच बघणार नाही म्हणे,
|
Badamraja
| |
| Friday, November 23, 2007 - 9:27 am: |
| 
|
भरपुर वेल दिसतोय नंदीनी तुझ्या कडे boss आला नाही का आज? माझा boss जाउन बसलाय कुठल्यातरी सेमीनारला. शाहरुखच माहीती नाही पण बाकीचे स्टार्स मात्र नक्की सगल्या मॅचेस attend करतील मग त्या india च्या नसल्यातरी. नवीन चित्रपट रीलीज व्हायच्या वेळेस
|
अरे, बदामराजा, सध्या थोडे दिवस तरी बॉलीवूड गॉसिपिंग हेच माझे काम आहे. आता बीसीसीआयने कानाला खडा लावलाय परत कुणाला बोलवायचं नाही म्हणून. बाकेचे स्टार्स मूर्ख नाहीत स्वत्:चे स्वत्: तिकीट काढून बघायला पैशाचा नाही पण स्टेटसचा प्रश्न येतो ना.. देवाकडे प्रार्थना.. BCCI क्लायंट मला मिळू दे. मस्त काम आहे ते.... काय नशीब आहे... मायबोलीवर पण ऍडमधे रणबीर दिसतोय. आता त्याचा कंटाळा आलाय..
|
Badamraja
| |
| Friday, November 23, 2007 - 9:54 am: |
| 
|
मला एकदम पेज ३ मधली konkona Sen आठवली
|
Farend
| |
| Friday, November 23, 2007 - 10:05 am: |
| 
|
नन्दिनी BCCI ला काय प्रॉब्लेम झाला त्यादिवशी शाह रूख आल्याने? त्याने फुकटांत स्वत:चे मार्केटिंग केले म्हणून?
|
Farend
| |
| Friday, November 23, 2007 - 10:08 am: |
| 
|
नंदिनी तो शॉट मी पहिल्यांदा पाहिला तेव्हा जाम हसलो होतो, आणि आता स्वत:चे हसू येते त्या विनोदाला एवढे हसल्याबद्दल . पण जिम कॅरे अजूनही हुकमी हसवतो ते Mask आणि Dumb and Dumber मधे. हे दोन्ही अजून आपल्याकडे कोणी बनवले नाहीत आश्चर्य आहे. मला दीवाना मस्ताना D&D सारखा वाटला होता, पण बराच फरक आहे.
|
तेही करून झालय माझं.. पेज थ्री कव्हर करायला सुरुवातीला खूप मजा येते, नंतर कंटाळा येतो. मी तर फोटोवरून बातम्या लिहायचे. आता ते शक्य नाही. पण लवकरच बंद होईल ही अपेक्षा
|
Badamraja
| |
| Friday, November 23, 2007 - 10:24 am: |
| 
|
मी तर फोटोवरून बातम्या लिहायचे. तुझा ID कलमवालीबाई असायला हवा होता
|
फ़ारेंड मला जिम फ़ार आवडतो. त्याच्यासारखं दुसरं कुणी करूच शकत नाही. D&D मधे पण तो धमाल होता. लायर लायर मधे This pen is blue वाला सीन ग्रेट होता.. मास्क २ पाहिला होतास का? मला फ़ुकट तिकीट मिळालं म्हणून मी पाहिला. फ़ुकट डिस्प्रिन कुणी दिलं नाही... मी पाहिलेला सर्वात फ़ालतू पिक्चर मधे त्याचं नाव येईल.
|
Farend
| |
| Friday, November 23, 2007 - 10:46 am: |
| 
|
मास्क २ म्हणजे Son of Mask ना? नाही अजून पाहिला नाही तो, कारण रिव्यू बेकार होता. माझाही जिम कॅरे आवडता आहे. D&D, Mask सर्वात मस्त, त्या खालोखाल Liar Liar, Ace Ventura, Me, Myself & Irene, Fun with Dick and Jane, Bruce Almighty हे (पाहिलेल्यांपैकी)
|