Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through August 09, 2006

Hitguj » My Experience » मला असे वाटले, तुमचं काय? » भविष्यातील गोष्टिंची चाहुल » Archive through August 09, 2006 « Previous Next »

Aaee
Monday, April 03, 2006 - 7:31 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला एक स्वप्न नेहेमीच पडते. माझ्या मागे लान्डगे मोठे कुत्रे लागले आहेत, मी समुद्रकिनारी पान्ढर्या वाळूतून धावते आहे आणि जेव्हा मी एका झाडाखाली पोचते तेव्हा तिकडे मला झाडाच्या मुळातून वर आलेली गणपतीची मूर्ती दिसते. मूर्ती दिसताच लान्डगेकुत्रे मला सोडून पुढे पळून जातात. दर वेळेस ती मूर्ती दिसेपर्यन्त मी अतिशय घाबरून जाते आणि मूर्ती दिसताच मात्र सर्व भिती पळून जाते. कोणी मला सान्गू शकेल का की या नेहेमी पडणार्या स्वप्नाचा अर्थ काय आणि ते पडण्याचे प्रयोजन काय असावे?
आई


Anjalisavio
Monday, April 03, 2006 - 7:50 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला ह्याचा अर्थ कुणी सांगाल का? साधारण ६ वर्षा पुर्वी पडलेले हे स्वप्न आहे. पण आठवले कि आजहि तेवढाच सरसरुन काटा येतो अंगावर.
दुपारी मी आणि माझा मोठा मुलगा एकटेच घरात होतो, तो झोपला होता. मी नवरा येईल म्हणुन वाट बघत पुस्तक वाचत पडले होते. तेवढ्यात डोळा लागला. आणि स्वप्नात पहिले कि मी बाहेर काहि काम करतेय पण मुलाच्या bedroom मधुन कुणितरी जोरात श्वास घेतोय असा आवाज येत होता. प्रथम मी लक्ष दिले नाही पण न राहुन मी खोलीत गेले तर माझ्या मुलाच्या बाजुला एक जाडजुड लांबलचक अजगर आरामात पहुडला होता.
आणि मी खाडकन घाबरुन डोळे ऊघडले.


Lopamudraa
Monday, April 03, 2006 - 8:13 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आमच्या घरात फ़ारसे देवाचे किंवा पुजापाठाचे वातावरण कधी नव्हते, वड्दीलांकडेही आणि आईच्या माहेरीही आम्ही दोघींनी शिक्षणासाठी घर सोडल्यानंतर माझी आई खुपच पुजापाठात वेळ घालवु लागली. तीच्यात अचानक बराच बदल झाला.माझ्या आईला बर्‍याच गोष्टी आधी संकेत रुपाने कळल्या आहेत आम्ही त्यावर विश्वास ठेवायचो नाही, पण त्या खर्‍या ठरु लागल्यावर मी मात्र चांगलेच हादरले.. यातली मुख्य गोष्ट म्हणजे १: माझ्या आईला वडीलांचा अपघात होणार असे वाटले तीने तसे संगीतले पण पप्पांचा विश्वास नव्ह्ता पण दुसर्‍याच दिवशी अपघात झाला. अशा कितीतरी गोष्टी आहेत जागा पुरणार नाही अजुन्ही खया होतात, पन घरातले सगळे गमतीत घेतात, intution म्हनतात.ती मात्र seriously मला phon करुन सांगते. काय स्वप्न पडले ते..!!!
तसेच एकदा आमच्याकडे आपल्या महाराश्ट्राच्या गाजलेल्या lady IAS officer (त्यांचे नाव देता येत नाही) यांचे वडील आले होते, ते खुप छान भविष्य सांगतात असे आईला माहीत होते. तेव्हा माझी बहीण १०वीचा अभ्यास करीत होती, मी १२ वीत होते.. आईने त्यांना बाहीणिच्या career बद्दल विचारले, कारण तीला doctor. व्हायचे होते. पण ते सारखं माझ्याच career बद्दल सांगु लागले, आईने त्यांना सांगायचा प्रयत्न केला कि मी काहीच अभ्यास करत नाही, पण बहीण doctor होणार येवढेच त्यांनी सांगितले. आणि घरी गेल्यावर दुसर्‍या दिवशी माझी detail कुंडली बनवुन पाठवली त्यात सालवार सगळे दिले होते. मी नोकरीला लागल्यावर एकदा ती कुंडली बघीतली, त्याप्रमाणे प्रत्येक वर्षी जसेच्या तसे घडले आहे. पुढे काय होते ते जर तसेच होत गेले तर परत माय्बोलीवर सांगेनच....,बहीण आज doctor आहे.


Tanyabedekar
Monday, April 03, 2006 - 12:27 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

भविष्याबद्दल ही एक थेअरी. या लेखामधील फ्राक्टल्स ही संकल्पना केऑस या पुस्तकामध्ये मांडली आहे.

Science of Prophecy 26


Some of the greatest dreams of mankind were flying, time-travel and predicting future accurately. Flight is no more a dream, thanks to silly hot-air balloons to F-22 Raptors. Other two almost interrelated dreams still remains dreams.



Everyone wants to know their future. Theoretically (I mean theories of these times) it is should not possible to predict future beyond some accuracy. It creates all those obvious paradoxes.



Now let us see how our future looks like!!!



We 19ll start with some background study of fractals (!).





Welcome to people who didn 19t stop reading this yet.



Fractal:



1cIn mathematics a fractal is a geometric object that satisfies a specific technical condition, namely having a Hausdorff dimension greater than its topological dimension.

(I personally didn 19t understand what this sentence means!)



In English, it denotes a shape that is recursively constructed or self-similar, that is, a shape that appears similar at all scales of magnification and is therefore often referred to as "infinitely complex". 1d

(Now I understood it a bit!)



Let me try to explain it further for those who are still clueless.



Fractals generally look like random structures like below

image/bmpDrawings discussed in this article
1.bmp (32.5 k)
image/bmp
2.bmp (32.5 k)






No doubt these are beautiful; they also have a unique feature of self-similarity. That is these figures are approximately/completely similar at any scales, i.e. take any small part of the figure; it will be similar to the parent figure. That 19s the beauty of fractals. There are 3 types of similarity. Absolute similarity, quasi-similarity and statistical similarity; these means exactly what they sound like. I just don 19t want to write more theory and make you bored than you already are.



Fractals are found interestingly frequent in nature. The outline of clouds and mountains, the coastlines, leaves, trees, blood vessels of our circulatory system, etc are fractals.



A tree is made of a number of branches which are approximately scaled down version of the same tree 26



The leaf below is theoretically built of similar shapes which are the scaled down versions of the same leaf which are in turn built of similar smaller shapes, further scaled down versions of the leaf.

image/bmp
5.bmp (26.0 k)






Enough of fractals; let 19s come to the point. What we are trying to do is hypothetically plot the life of a person to a statistically similar fractal. It makes sense because a life of a person is built of some 60 odd years; each is made up of 12 months (scaled down version of a year) which is in turn made up of 30 days (further scaled down version of a year) and so on 26 just like a tree where the tree is the life and branches are years and sub-branches are months and so on 26 This really makes a good reason for mapping the life to a fractal.



If this hypothesis is true, we have a simple statement for analyzing our lives.



Our whole life is just a scaled up version of a month or worse a day!



To remove that awkward rigor probably we can state, our whole life is just a statistically scaled up version of a month or a day.



True value of our life is a scaled up version the true value of a day or an hour in our life. To know whether you 19ll achieve something in your life or not, just see whether you feel you achieved something today.



If you continuously feel, 18I have not done anything creditable today 19, it might as well mean that at the end of your life you 19ll most probably say 18I have not done anything creditable in this life 19.



Ankushsjoshi
Wednesday, April 05, 2006 - 8:28 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

स्वप्नात मंदिर किंवा देव दिसने म्हनजे मनोकामना पुर्ण होन्याचि लक्शने असतात.
साप दिसने म्हनजे शत्रुवर विजय.
CBDG


Moodi
Wednesday, April 05, 2006 - 10:18 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अर्थ माहीत नाही, पण मला स्वप्नात देवांच्या मुर्त्या, मंदिरे खुप दिसलीत.

परदेशात यायला नुकताच विसा मिळाला होता. एका गुरुवारी सकाळी ६.३० च्या दरम्यान मला स्वप्न पडले अन त्यात फक्त श्रीदत्तमुर्तींचे दर्शन झाले माझ्या सासुबाई नुकत्याच उठल्या होत्या. मी त्याना ते सांगीतले, त्याना पण आश्चर्य वाटले. त्याच्या दुसर्‍या दिवशी माझे चुलत सासरे आमच्याकडे आले अन आम्हा सर्वाना त्यानी जेवायला बोलावले. त्यांच्याकडे गेलो, जेवण वगैरे झाले अन मी काकुंना विचारले की देव्हारा कुठे आहे? आता आम्ही नमस्कार करुन निघतो. त्यानी तो दाखवल्यावर मी अवाक होवुन बघत राहिले. पूर्ण नाही पण तशेच श्री दत्तांचे मुखवटे असे त्या देव्हार्‍यात होते. मी मग आईंना ते दाखवले. माझ्या चुलत सासर्‍यांकडे तसे ते विशेष देवाचे वगैरे करीत नाहीत, त्यामुळे त्यांच्याकडे असे बघायला मिळेल हे पण वाटले नाही कधी.



Lopamudraa
Wednesday, April 05, 2006 - 11:01 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मूडी, मला खुप दुखद प्रसंगात म्हणजे मी बेशुध्द असतांना गणपती धावत येतांना दिसलेत.. पण नंतर त्याचा संदर्भ कळला नाही.शुध्दीवर आल्यावरही मला जसेच्यातसे आठवत होते.

Rutu_hirwaa
Thursday, April 06, 2006 - 9:26 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आधीच सान्गते मी या विषयात अल्पमती आहे
पण इथल्या जुन्या एक्-दोन पोस्ट्स वाचताना
जेव्हा मी "दे जावू" हा शब्द वाचला तेव्हा खर सान्गते

मला वाट्लेले की अशा गोष्टी सान्गितल्या की लोक
"जावूदे रे" असे म्हणतात तोच हा शब्द

सॉरी पण मला खरच आधी ठाउक नव्हते

नन्तर उत्सुकतेपोटी मी त्याच्याकरता गूगल वर शोधले..तेव्हा खूप माहिती मिळाली!!


Aditi79
Friday, April 07, 2006 - 9:22 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

स्वप्न मे पण खूप पहाते :-)

Sas
Saturday, April 08, 2006 - 4:01 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

काल संदिपचि खुप आठवण येत होति
त्याला मेल देवुन रागवणार होते,
वाटल दुसर्‍या आयडि वर मेल करु

२-३ दिवसांपासुन पांढरे साप डोळ्यापुढे
येत होते आई स्वप्नात आलि ,
काहितरि वाईट होणार अस वाटत होत

आत्ताच भावाचि मेल वाचलि unwanted news

Yesterday sandeep had an road accident
n he left all of us n this world

My sandeep, my best friend Sandeep
I lost him for ever, He was just 23

जाता जाता माझ्या मनाला भेट देवुन गेला
त्याच्या सोबत घालविलेले all moments
नेहमी सुखद आठवणि द्यायचे आता खुप रडवित आहे

Amrutabh
Saturday, April 08, 2006 - 3:27 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

गेले दोन दिवस माझ्या आई ला फार विचित्र स्वप्न पडत होती...आणि अतिशय बेचैन होत होते...
काल कळले कि मझी लहान बहीण जी परदेशात studies साठी गेलीय तिच्या पोटात फार दुखतय (तस २-३ महिन्यापासुन दुखतय)...तिकडच्या doctor's ना कही नीट कारण कळल नाही पण काल रात्री त्यानी sonography केली त्या वेळी ovarian cyst सापडले...
आणि आज तिच operation झाल...तिची left overy doctor नी काढली... :-(

i am feeling very depressed :-( :-( :-(


Rutu_hirwaa
Friday, May 12, 2006 - 11:05 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ही खरी घडलेली गोष्ट आहे...
माझे आई-वडील दोघेही डोक्टर आहेत.ते साल होते ७९ आणि बाबांची नुकतीच रत्नागिरीमध्ये त्यांची प्रेक्टिस चालू केली होती.

बाबांचे आई वडील सोलापूरमध्ये रहात होते.
तो जूलै महिना होता.संध्याकाळची वेळ होती....बाबा एका पेशंटला तपासत होते.ते कानाचे डोक्टर असल्याने हातात ट्युनिन्ग फ़ोर्क घेऊन तपासत होते.इथे कुणी तो फ़ोर्क पहिलाय की नाही ते ठाऊक नाही.पण तो बर्यापैकी मजबूत असतो.सहजासहजी खाली पडला तरी पण तुटणार नाही या अर्थाने.

आमच्या दवाखान्यामध्ये खाली कार्पेट घातलेले होते.
तर त्या पेशंटला तपासताना अचानक तो फ़ोर्क बाबांच्या हातून निसटला व खाली पडून त्याचे चक्क २ तुकडे झाले...

हा प्रकार आई व बाबा दोघांनीही पहिला..त्यांना आश्चर्य वाटले.त्या दिवशीचा तो शेवटचाच पेशंट होता..
नंतर साधारण ८ च्या सुमारास बाबा व आई घरी जायला निघाले तर बाबांना बेचैन वाटू लागले.दिवसभराच्या दमणूकीने असेल म्हणून त्यानी तिकडे लक्ष दिले नाही.ते घरी येतात न येतात तोच निरोप आला की सोलापुरातून ट्रंककोल आला आहे.

माझे काका बोलत होते - "आईची तब्येत सीरिअस आहे.तर तुम्ही दोघे ताबडतोब निघा." आई बाबा धावत पळत स्टेन्ड वर जऊन पोचले.प्रचण्ड पाऊस पडत होता.आणी त्या रात्री दुर्दैवानी रत्नागिरीहून पावसामुळे एकःई गाडी सोलापूरला जाऊ शकली नाही.

नाईलाजाने आई बाबा दुसर्या दिवशी सकाळी उठून गेले सोलापूरला तर कळाले की आई आद्ल्या दिवशी ८ वाजताच गेली होती..आणी शेवट्च्या क्षणापर्यंत ती सतत माझ्या बाबांचे नाव काढत होती...



Abcd
Monday, May 15, 2006 - 4:52 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

My mom also gets these intuitions!!

We used to make fun of her back then (I used to find it nonsense or coincidences), after that she started writing it down with date and time, every thing happened as she had written.
e.g My wedding with the correct boy (I had lots of boy friends) ,she wrote it a day before he even proposed to me.. …J)
3 of my cousin’s weddings
my dads accident (she even wrote that it was minor)
Death of few family members who were close to her with exact time. she says she feels something near her feet when someone dies.

So now when she says something about ‘not doing certain things’ we obey as else the deal goes bad…


Paul
Sunday, May 28, 2006 - 6:38 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी खूप भाविक नाही.पण देवाला नक्की मानतो.
माज़्ह्या बाबतीत एक गोष्ट नक्की घड्ते.जेव्हा जेव्हा काही वाइट घटना घड्ते तेव्हा तेव्हा त्याच्या आधी माज़्ह्या जवलपास असलेली
गणपती ची मुरती खाली पड्ते.
मी एका कम्पनीत आहे.
आगदी माज़्या देस्क वर असलेली मुर्‍ती देखील पड्लेली आहे.


Chimee
Monday, June 19, 2006 - 8:44 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Rutu-Hirwa सारख माझ्या आईला देखील खुप अनुभव आलेत...मी साधरण आठ्वीत असेन मी आणि आई तिच्या एका बाल मैत्रिणी कडे दोन दिवसांसाठी रहायला गेलो. अनेक दिवस हा बेत चालला होता पण मुहुर्त काही लागत नव्ह्ता हो नाही करत निघालो तर खुप वेळ गाडीच नाही मिळली. कसेबसे दोन तासात पोहोचाचो तर त्याला त्या दिवशी सहा तास लागले. थोड्या गप्पा झाल्यावर मैत्रीणीच्या मुलीने कुकर लावला आणि एकाएकी कुकर चा व्हॉव्ह उड्ला ते बघुन आईचा चेहरा एकदम उतरला.. तीने माझ्याकडे पहिले आणी म्हणली काहितरी वाईट बातमी येतेय... मी तिला काहि नाही ग तुला असच काहितरी वाटतय.. रात्री एक दोन ला माझा मावस भाउ आणी वडील घर शोधत आले..मग कळल की जेव्हा तो कुकर उड्ला तेव्हाच माझी आजी गेली... असच माझ्या मावशीचे मिस्टर गेले तेव्हा ही सकाळी आईला काहीतरी वाईट होनार असे वाटत होते. तिने मावशी ला फोन लावला नी काकांची तब्बेत व्यवसतित असल्याची खात्री मावशीने देऊन ही तिला ती बैचैनी जाणवत होती म्हणुन मग आम्ही काकांना भेटुन यायचे ठरवून निघालो नेहमी वेळेवर असणरी बस एक तास उशिरा आणि थोड अंतर जातय नाही तर बस चा टायर burst झाला. शेवटी घरी पोहोचतोय तर मावशी आणी ताई काकांजवळ दिसल्या..कोणालाही अजून कळवल ही नव्हत.

Asmaani
Sunday, July 23, 2006 - 8:40 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझ्या स्वप्नांच्या काही ठराविक थीम्स आहेत. १) पाणी.-- खूपदा मी स्वप्नात पाणी बघते. कधी पाऊस, तर कधी धबधबा, नदी, डबके समुद्र अगदी काही नाही तर कुठेतरी नळ चालू असतो.२)मी अगदी जिवाच्या आकांताने कुणालातरी फोन करण्याचा प्रयत्न करत असते पण काही केल्या फोन लागत नाही. ३) कुणीतरी माझ्यावर कुठ्ल्यातरी कारणाने खूप रागावलेले असते.४) साप. ५) जेवणाची पंगत. किंवा कुणीतरी काहीतरी खात असलेले दिसणे.
कुणी ह्या थीम्स एक्सप्लेन करेल का? अशी ठराविकच स्वप्न का पडतात?


Asmaani
Sunday, July 30, 2006 - 4:18 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे कुणीतरी इथे येऊन उत्तरे द्या!

Sandu
Monday, July 31, 2006 - 3:44 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अस्मानी तुझ्या स्वप्नाचे अर्थ:
१) पाणी तु रोज रात्री पाणी न पिता झोपतेस का? तुला झोपेत खुप तहान लागत असेल. पाणी पिऊन झोपत जा.
२) तु नेहमी ज्या व्यक्तीला फोन करतेस तिचा फोन लगेच लगतो का? अथवा, तुझ्या मोबईल चे नेटवर्क नसते का? तुझा फोन सतत डेड होतो का? ह्या गोष्टींचा त्रास झाल्यामुळे तशी स्वप्ना पड्तात
३) तु नक्कीच खुप केअरलेस अशिल
४) साप बद्दाल महित नाहि
५) तु रात्रि पोट्भर जेवत जा आणि पाणी पित जा


Asmaani
Thursday, August 03, 2006 - 9:02 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

sandu सगळे तर्क चुकीचे आहेत.

Antitrust
Wednesday, August 09, 2006 - 10:01 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Hey have u seen the picture "Antitrust" on HBO ??

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


.
हितगुज दिवाळी अंक २००७






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators