Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through August 03, 2007

Hitguj » My Experience » मला असे वाटले, तुमचं काय? » टायटल सॉंग » Archive through August 03, 2007 « Previous Next »

Yuvrajshekhar
Monday, March 05, 2007 - 10:01 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

काही वर्षांपूर्वी सह्याद्रीवर महाश्वेता नावाची मालिका लागायची जिचं टायटल सॉंग ग्रेस यांनी लिहीलं होतं संगीत हृदयनाथ मंगेशकर यांचं आणि गायिका लता मंगेशकर.

भय इथले संपत नाही
मज तुझी आठवण येते
मी संध्याकाळी गातो
तू मला शिकविली गीते

हे झरे चंद्र सजणाचे
ही वरती भगवी माया
झाडांशी निजलो आपण
झाडांत पुन्हा उगवाया

स्तोत्रांत इंद्रिये अवघी
गुणगुणती दु:ख कुणाची
हे सरता संपत नाही
चांदणे तुझ्या स्मरणाचे.



Ksmita
Tuesday, March 27, 2007 - 11:13 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जागोजागी पाऊलाच्या खाणाखुणा उमटल्या
सरत्या शतकाच्या वेचल्या पाऊलखुणा

पाऊलखुणा नावाची मालिका आठवते का कुणाला?




Ksmita
Wednesday, March 28, 2007 - 1:20 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आमची माती आमची माणसे सारखा गप्पागोष्टी कार्यक्रम असायचा मानसिंग़ पवार चा


हो हो हो
शिवारात ही पिकं डोलती किमया करितो शेतकरी
दिसभराचा शीण हटावा म्हणूनी गप्पागोष्टी करी

यात हौसाबाई (?) शेवटी उखाणा घालत असत


Zakasrao
Wednesday, March 28, 2007 - 6:14 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

शेवटी उखाणा घालत असत >>>>

बरोबर आहे स्मिता तुमच. नाव आठवत नाही पण बहुतेक हौसाबाईच असाव. त्यातील पाटिल होते त्यांच नाव पण छान होत. आठवत नाही. मी खुप लहान होतो त्यावेळि चालायची ही मालिका. आताही आहे पण गप्पागोष्टी नाहीत.
उखाणा मस्त असायच.
त्याच टायटल सॉंग अस होतं
हि काळी आई धनधान्य देइ.


Akshay_
Monday, April 02, 2007 - 8:04 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

शांता शेळके यांची एक सिरियल होती - 'रानजाई'. Title Song फ़ारच gr8 होतं. राम कदमांचं संगीत होतं बहुतेक.
दर्‍याखोर्‍यात घुमती, तू गं रानजाई
....
भोळ्या शंकराची माया तू गं रानजाई
चु.भु.द्या. घ्या.


Giriraj
Monday, April 02, 2007 - 10:30 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

१) गुच्छा है भई गुच्छा है
कहानियों का गुच्छा है,
कहानी लेलोऽऽऽऽ...

२) बाबाऽऽऽ.. आया आया झेनुवाली झुन्नू का बाबा
किस्सो का कहानियों का गीतों का...

३) जंगल जंगल बात चली है पता चला है
चड्डी पहन के फूल खिला है फूल खिला है...


पोटली बाबा की, जंगल बुक या बाल सिरियल्स्ची ही शिर्षक गीते लिहिली होती गुलज़ार Uncle ने!
तेव्हापासून मला गुलज़ार अगदी फ़िट्ट आवडायचे! :-)







Ultima
Monday, April 02, 2007 - 3:52 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हो का? ही सगळीच गाणी मस्त होती. मला पण खुप आवडायची.
पण हे गुलजार चे आहे हे माहितीच नव्हतं.


Runi
Monday, April 02, 2007 - 5:06 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जंगल जंगल बात चली है पता चला है
चड्डी पहन के फूल खिला है फूल खिला है... >>>

परवाच मी Disney चा जंगल बुक हा जुना सिनेमा बघितला, मस्त आहे. तेव्हा मला या गाण्याची आठवण झाली होती, मला शाळेत असताना हे गाणे फार आवडायचे आणि अजुनही आवडते.

Dhoomshaan
Thursday, April 05, 2007 - 2:22 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला आत्तपर्यंत सगळ्यात जास्त आवडलेले टायटल सॉंग म्हणजे "श्रीयुत गंगाधर टिपरे" चे ते "सोयम तोयम तन नुम तुम ताना नम..........."
अर्थात ते इथं लिहणं अवघड आहे!!!
पण गाणं मात्र अप्रतिम....... तोडच नाही रे त्या गाण्याला (का म्युझिकला?)
>> काही वर्षांपूर्वी सह्याद्रीवर महाश्वेता नावाची मालिका लागायची जिचं टायटल सॉंग ग्रेस यांनी लिहीलं होतं

हे ग्रेस कोण???????

Kishori
Thursday, April 05, 2007 - 3:17 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Bhay ithale sampat nahi che ajun ek sundar kadave;

To bol mand halawa sa,
ayushya sparshuni gela,
Seetechya vanawasatil,
Janu angi Raghav shela.....

Swaroop
Thursday, April 05, 2007 - 3:44 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

काही वर्षांपुर्वी दुरदर्शनच्या राष्ट्रीय वाहीनीवर गुरुवारी रात्री एक मालिका लागायची... "घुटन".... स्मिता जयकर, किरणकुमार वगैरे होते त्यात.... त्याच पण title song खुप छान होत.... कुणाला आठवतय का ते?

Ksmita
Thursday, April 05, 2007 - 7:45 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Talat Aziz che song hote... pan lyrics nahi aathavat

Aamya
Saturday, April 07, 2007 - 8:04 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

केस्मिता ते गीत तलत चे होते की जगजित चे?.
कही वर्षंपुर्वी भक्ति बर्वेंची एक मालिका दुर्दर्शन वर यायची "शोधु कुटे किनारा" त्याचे टाईटल साॅंग आर डी ने तयार केले होते.


Ravisha
Tuesday, July 17, 2007 - 2:04 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अनेक वर्षांपूर्वी "अधांतरी" नावाची एक मालिका होती."सुनील बर्वे"ची पहिली मालिका बहुतेक...

त्या मालिकेतील एक गीत-
भेटशील केव्हा माझिया जिवलगा,उतावीळ मन तुझिया भेटी
तुझे रुप ध्यानी मनी,जागेपणी स्वप्नातुनी
विश्वशून्य तुज वाचुनी,माझिया जिवलगाऽऽ
नको असा दूर राहू,नको असा दूर ठेवू
नको असा अंत पाहु,माझिया जिवलगाऽऽ


Ravisha
Tuesday, July 17, 2007 - 2:16 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

"वादळवाट" मालिकेचे पण छान होते शीर्षकगीत :-)

Maudee
Tuesday, July 17, 2007 - 6:44 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आता चालू असलेल्या अभिलाषाचे पण छान आहे title song आणि आरती आंकलीकरने ते ख़ूप गोड म्हटले आहे.

मध्ये मध्ये हेच गाणे ज्ञानेश्वर मेश्रामच्या आवाजात पण लागायचे... पण ते तितकेसे apeal नाही झाले.


Orchid
Tuesday, July 17, 2007 - 7:03 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

स्वरुप, थोडस आठवतय मला
चु. भु. द्या. घ्या.
कही सफ़र है कही रास्ता है मंझील का
ये रातदीन की घुटन है चिराग साहील का
अस काहीस होत ते


Mvdeshmukh
Thursday, July 26, 2007 - 12:52 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

friends chya title song che bol kunala mahit aahet ka ?

Anaani
Thursday, July 26, 2007 - 3:20 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

friends chya title song

So, no one told you life was gonna be this way.
Your Job's a joke, you're broke, your love life's D.O.A.
It's like you're always stuck in second gear.
And it hasn't been your day, your week, your month, or even your year.
But -

I'll be there for you ... when the rain starts to fall.
I'll be there for you ... like I've been there before.
I'll be there for you ... cause you're there for me, too.

You're still in bed at ten and work began at eight.
You've burned your breakfast, so far everything is great.
Your mother warned you there'd be days like these.
But she didn't tell you when the world has brought you down to your knees.
That -

I'll be there for you ... when the rain starts to fall.
I'll be there for you ... like I've been there before.
I'll be there for you ... cause you're there for me, too.




Ramani
Friday, August 03, 2007 - 1:53 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

गुलज़ार यांच्या कार्टून्सच्या टायटल सॉन्ग्स मधे "एलिस इन वन्डरलेन्ड" चे गाणे पण होते: "टप टप टोपी टोपी टोप मे जो डुबे, फ़र फ़र फ़र्माईशी होते है अजुबे, उलट पलट गलट सलट साइ..... तिघिन तिक तिघिन तिक गुगली झिनक जाई" असं काहीसं आठवतं. मला ते पण आवडायच.
स्वाभिमन नावची एक सिरिअल दूरदर्शनवर लागयची, त्याचेपण टायटल सॉन्ग मस्त होते. " एक पल है ज़िंदगी, एक पल कुछ भी नही
काहे का गम कैसी खुशी.................
अपना सर मेगा नबाब(?)
एक हाथ मे कसबी माला एक हाथ सोने की छडी"
असे अंधुक आठवते. शब्द कुणाला आठवत असतील तर सांगा.

माइंड वॉच नावाचा एक कार्यक्रम असायचा.
".................आओ करे मन दर्शन, राह दिखायेगा माइंड वॉच" याची पण चाल आथवतेय, पण शब्द नाहीत. मस्त होते ते गाणे.


चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


.
हितगुज दिवाळी अंक २००७






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators