|
Aashu29
| |
| Wednesday, October 31, 2007 - 5:54 pm: |
| 
|
संगणकाचे अगाध नॉलेज एकता कपुर या स्त्री ला आहे, तिच्या सिरिअलमधे ती सतत याचा प्रत्यय देत आलेलि आहे, एकदा हम पांच मधे अशोक सराफ़ म्हणतो, मै इमेल चेक कर रहा हु, आणि स्क्रिनवर ms Dos commands
|
Shonoo
| |
| Wednesday, October 31, 2007 - 6:54 pm: |
| 
|
मिशन इम्पॉसिबल मधे नाही का काही मिलियन डॉलर एक अकाउंट मधून दुसर्या अकाउंट मधे हलवताना स्क्रीन भरुन Transfer in progress अशी अक्षरं अन एक मोठा थोरला progress bar येतो. जसं काही बँकेची माणसं खरोखर नोटांच्या थप्प्या एका कपाटातून दुसर्या कपाटात हलवतायत. एखाद्या बँकेच्या software ला जर खरोखर इतका वेळ लागला पैसे ट्रांसफ़र करायला तर अख्ख्या सिनेमात आहेत त्यापेक्षा किती तरी जास्त Heads will roll !
|
Dhumketu
| |
| Thursday, November 01, 2007 - 10:40 am: |
| 
|
हम पांच मध्ये दाखवले ही असेल... पण pine हा email client, windows वर पण आहे. आधीचे versions, text mode मधे होते. पण आता text client कोणी वापरत नाही.
|
एक छोटंसं विषयांतर- आम्ही काॅलेजमध्ये MS-Dos चे प्रक्टिकल्स शिकायचो- आमच्या एका सरांच्या सवयीचा विपर्यास करून त्यांची खिल्ली उडवली जायची (ते सर प्रत्येक technical term सरळ करून सांगायच्या नादात तिचं सरळ्-सरळ भाषांतर करायचे) उदा. एकदा फ़्लाॅपी लोड होत नव्हती. "क्यों? क्या हुआ?" "कुछ नहीं यार, MS-DOS का error message आ रहा है- "फ़्लाॅपी पढने में गडबडी... ( Error reading floppy drive ) गर्भ गिराओ ( Abort ), फ़िर से कोशिश करो ( Retry ), असफल हो जाओ! ( Fail)" Subtitles मध्ये बोलून अख्खी क्लास हसून हसून लोटपोट!! ( Later in our canteen, MS-DOS turned out to be a favourite code word for Masala Dosa! )
|
Dineshvs
| |
| Sunday, November 04, 2007 - 1:12 pm: |
| 
|
इतरांचा नाही माझाच किस्सा. लॅपटॉप घेतल्यापासुन माझा जुना डेस्कटॉप जरा दुर्लक्षित आहे. पण तरिही मी तो स्क्रॅप केला नाही. अधुनमधुन पत्ते खेळण्यासाठी का होईना, मी तो ऑन करतो. पण त्यात गडबड आहे. त्याच्या मॉनिटरचे रंग आधी गायब असतात. पण मजा म्हणजे मॉनिटरवर एक टपली मारली, वा बाजुने एक ठोसा लगावला, कि लगेच रंग येतात. हे का होते ते मला कळत नाही, पण हमखास होते. एकदा वैतागुन केलेल्या कृतिरुनच मला हि आयडियाची कल्पना सुचली. मला संगणक समजत नसेल हो, पन संगणकाला मी समजतो की.
|
Zakasrao
| |
| Monday, November 05, 2007 - 4:27 am: |
| 
|
हे हे हे हे दिनेशदा हे तर माझ्या calculator सारखच झाल. बिचारा त्याला मी किती वेळा हाणलय कॉलेजात असताना.
|
Sheshhnag
| |
| Monday, November 05, 2007 - 2:23 pm: |
| 
|
दिनेशराव, तुमच्या मॉनिटरच्या केबलमध्ये लूज कनेक्शन आहे.
|
or may be, there is a dry solder in the monitor. it happens with monitors, tvs, CRT equipments etc. may be a normal TV repairer can do the work.
|
Dineshvs
| |
| Tuesday, November 06, 2007 - 8:09 am: |
| 
|
थॅंक्स मित्रानो, बघतो करुन. सध्या सगळे पत्ते काळेच दिसतात, ते चालवुन घेतो.
|
Rads
| |
| Tuesday, November 06, 2007 - 12:35 pm: |
| 
|
माझ्या आॅफिस मध्ये एक X- ऐअरफोर्स व्यकि (यादव कुळातलि) admin. Officer आहे. कायम doubtful with full confidence . फक्त शंका घ्यायच्या आणि Bossla टीप्स द्यायच्या. या कामामुळे इतर जरुरीच्या गोष्टी शिकायला वेळच मिळ्त नाही त्यांना. तर झालं काय्- office म्ध्ये EPBX machine नविन बसवले. सर्व functions, ring types etc. सर्वांनि समजून घेतले. and it was very easy to undertand पुढे सरावाने सर्वांनाच EPBX ची सवय झाली. call pickup, call transfer, call waiting, call holding functions सर्वजण सराईत पणे आम्ही वापरत होतो. आम्ही या महाशायांना बरेचवेळा फोनबद्द्ल समजवून देण्याचा समजूतदारणा दखवला, पण या महाशयांना बेसिक रिन्गज म्हणजे intercom ची रिंग single अणि बाहेरील फोनची रिंग double मधला फरकच त्यांना कळ्त नव्हता, त्यामुळे भन्नाट विनोद व्हायचे. आणि विनोदाला मोठ्यांनी हासायचि पण चोरी कारण हे महाशय एवढ्या मोकळ्या मनाचे नव्हते. एकदा या महाशयांना bossne-Proprietorne intercom केला. नेमकी मी बाॅससमोरच होते. नेहमीप्रमणे रिन्ग्जचा टोन यांना ओळखू आला नाही... महाशयांनी फोन उचलला... Mr. X : "Yeeees .. good morning! I am Mr. X-JWD airforce retired speaking from abc co. May I know to whom I am speaking... Boss : Mr. X, I am your boss, speaking from cabine of back side of you, ..." राॅंग नंबर लावून पूर्ण संभाषण झाल्यानंतर ह्यांना कळायचे की आपण wrong number वर बोललो. कारण office मधिल contracts ची एक printed List त्यांच्या समोर लवलेली होती त्यामुळे व्हायचे काय की wrong number च्या व्यक्तिलादेखील वाटायचे की Mr.X चा काहीतरी कामासाठिच फोन आला आसेल, पण मुद्दे असंबध्द आहे आहेत हे कळाल्यावर समोरचीच व्यक्ती त्यांना म्हणायची "शायद आपने wrong number लगाया हे"
|
Sashal
| |
| Tuesday, November 06, 2007 - 10:13 pm: |
| 
|
speaking from cabine of back side of you, ... >>> 
|
Sush
| |
| Wednesday, November 07, 2007 - 6:01 am: |
| 
|
असे प्रकार आमच्या office मधेहि खुप व्हायचे. EPABX नविन नव्हता आमची security नविन होती. आणि रात्रि बाहेरचे call security ला ट्रान्स्फर होतात. सकाळी कधी त्याला office मधुन फोन केला कि याचे उत्तर ' हैलो, ---- Co. कोण बोलतय? आपल्याला कोण हवय?'
|
Rads
| |
| Wednesday, November 07, 2007 - 6:03 am: |
| 
|
शशल, एका वाक्याला केवढी हसतेस गं? माला वाटते काहीतरी gramatical mistake आहे. Pls. correctiion सांग ना. का असे म्हणायला / लिहायला हवे- " Speaking from the cabine which is on the back side of your chair...... काय आहे... आपले आहे देशी ईंग्रजी! कुठेतरी चुकतेच. ठीक आहे! सुधारण्याचा प्रयत्न चालू आहे
|
Farend
| |
| Wednesday, November 07, 2007 - 8:05 am: |
| 
|
Rads मलाही वाटले की बॉस प्रत्यक्षात तसे म्हणाला आणि त्यातही एक (तसा उद्देश नसताना) विनोद झाला हे तुला दाखवायचे होते. कदाचित सशल ला ही तसेच वाटले असावे. लेखनातील चूक काढणे हा उद्देश नसावा
|
Rads
| |
| Wednesday, November 07, 2007 - 9:09 am: |
| 
|
अच्छा म्हणजे विनोदातून विनोद... विनोद गंभीर होण्याआधिच सर्वांना दिपावलीच्या शुभेच्छा. सशल आणि फारएन्ड.. तुम्हालापण शुभ दिपावली.
|
Nilima_v
| |
| Friday, November 09, 2007 - 7:03 pm: |
| 
|
Maanus, I am reading this later. But all the lady was trying to do was to charge you less. What she said was true. Her daily guest parking charge is $10 (But if you pay for a month you get around $50 discount hence its $250) She was letting you know indirectly that may be if you later if you want to extend parking furthur it will be better go monthly than daily and she might have given you discount to reduce your fees on monthly too.
|
Nilima_v
| |
| Friday, November 09, 2007 - 7:08 pm: |
| 
|
Also Ameya deshpande, The manager did not say wrong. You can buy kind of keyboards which are not QWERTY and have abcd in line.
|
या BB वर बहुतेक किस्से End Users चे दिसतात. मला माझ्या सहकार्यांनी विचारलेले काही प्रश्न ... directory म्हणजे काय ? command prompt म्हणजे काय ? PDF file म्हणजे काय ? office च्या e-mails customer site ला असताना कशाला वाचायाच्या ? असे प्रश्न विचारणार्यांना संगणक क्षेत्रातील २ वर्षांचा अनुभव होता.
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज दिवाळी अंक २००७
|
 |
|