Nilima_v
| |
| Friday, November 09, 2007 - 7:41 pm: |
| 
|
Dakshina, Tuza anubhav khup aawadla. Aapla best friend jya muliwar line maarto tila (college madhye) wahini mhantat.
|
Dakshina
| |
| Tuesday, November 13, 2007 - 11:53 am: |
| 
|
निलिमा तू तुझ्या पहील्या नाटकात झाड झाला होतास... की झाली होतीस...?
|
Nilima_v
| |
| Tuesday, November 13, 2007 - 2:54 pm: |
| 
|
निलिमा तू तुझ्या पहील्या नाटकात झाड झाला होतास. निलिमा ha aamcha family id aahe.
|
नीलिमा, family id? कोकणस्थांनी वाचला हा मेसेज तर त्यांना किती लाजू किती नको असं होईल!! एक मोठ्ठा दिवा घे हो!
|
Divya
| |
| Wednesday, November 21, 2007 - 7:11 pm: |
| 
|
मला नाही कळल... निलीमा family id चा कोकणस्थांच्या लाजण्याशी काय संबंध. एकावे ते नवलच.
|
Sunidhee
| |
| Wednesday, November 21, 2007 - 8:21 pm: |
| 
|
दिव्या.. हा हा.. दामले तुम्ही लाजलात वाटते आता का ते कळुद्यात..
|
कोकणस्थांना कळले दामल्यांना काय म्हणायचे आहे ते.. वाह दामले वाह
|
Chinya1985
| |
| Thursday, November 22, 2007 - 12:12 am: |
| 
|
अरे काय साध आहे. निलिमा एव्हढ मोठ नाव कोब्रांच नसत ना!!म्हणुन सगळे हसत आहेत. बाकी समस्त कोब्रा इथे स्वत्:ची खिल्ली उडवत आहेत तर मग आम्ही देब्रांनी त्यांची थोडी खेचली तर काय हरकत आहे??
|
Sheshhnag
| |
| Thursday, November 22, 2007 - 9:26 am: |
| 
|
निलिमा एव्हढ मोठ नाव कोब्रांच नसत ना!!म्हणुन सगळे हसत आहेत. नाही चिन्याजी! तुम्ही पण किनी देब्रांची वेशीवरच टांगता बुवा! किती भोळेपणा आं!! निलिमानी अख्ख्या कुटुंबासाठी एकच आयडी घेऊन कंजुषपणाचे नवे दालन उघडले म्हणून. फक्त त्यात फारसे कोणी जाणार नाही...
|
Meggi
| |
| Thursday, November 22, 2007 - 10:09 am: |
| 
|
शेषनाग, LOL बघा, नाहितर इथे लोक बरेच IDs तयार करुन उधळेपणा करतात... दिवे घ्यावेत.. सगळ्यानी...
|
Divya
| |
| Thursday, November 22, 2007 - 1:38 pm: |
| 
|
LOL आधी पटकन लक्षात कस आल नाही. काय हसु येतय आता. 
|
अरर........ खरच फ़ार मोठा भोळसटपणा झाला की!!!
|
Shyamli
| |
| Thursday, November 22, 2007 - 7:02 pm: |
| 
|
काय हे देशस्थांची पार घालवलीत की लोकहो दामले मास्तर लगे रहो
|
Badamraja
| |
| Thursday, December 06, 2007 - 10:05 am: |
| 
|
कोकनस्थ आणि देशस्थ या बीबी वर बेशिस्थ झाले आहेत पुन्हा एकदा दिवे घ्या सगळ्यांनी
|
कोकनस्थ आणि देशस्थ या बीबी वर बेशिस्थ झाले आहेत देशस्थांना बेशिस्तपणा नविन नाही पण कोकणस्थ पण हल्ली फ़ार बेशिस्त व्हायला लागलेत.
|
Aaftaab
| |
| Friday, December 07, 2007 - 8:38 am: |
| 
|
लहानपणी एका मित्राने ३१ ऑक्टोबरला इंदिरा गांधी बद्दलच्या भाषणाच्या वेळी तावातावाने सांगितले "आणि त्यांच्या अंगरक्षकांनीच त्यांची गोळ्या घालून निर्घृण आत्महत्या केली..." बहुधा त्याचा तो first time च असावा...
|
माझ्या पहिल्या काही OBs (Outdoor broadcasts- घटनास्थळावरून थेट बातम्या सांगायचा प्रसंग) मधला हा एक हिरवागार पोपट. तेजी बच्चन वारल्या तेव्हां मला स्मशानातून थेट समालोचन करायचं होतं. माझी बोलायची वेळ आली तेव्हां काहीच होत नव्हतं. मला त्या बुलेटिन ला निव्वळ स्मशानात काय तयारी झालीय इतकंच सांगायचं होतं. मात्र ऐन वेळी सगळं पारडं उधळलं. इयरपीस मध्ये "वैकुंठधाम में हमारे संवाददाता योगेश मौजूद हैं" असं वाजायला आणि तेजी बच्चनची तिरडी समोर यायला एकच गाठ पडली. मग काय विचारता! जे जे बोलायचं होतं त्याची उजळणी वाया गेली. प्रेतयात्रा माझ्या पाठीमागून येत होती त्यामुळे त्या मिरवणुकीतलं काहीही दगड दिसत नव्हतं. अचानक ती लाट माझ्यावर येऊन थडकली. खाजगी अंगरक्षक तर अक्षरश: बाजूला ढकलून चालू लागले. कॅमेरामन उंच स्टुलावर उभा होता म्हणून जेमतेम वाचला. मागून येणार्या गर्दीच्या रेट्यात माइक हातातून दूर जाऊ लागला. वायर तुटते की काय अशी भीति वाटत होती. लोक पायावर पाय देत होते, मनात शौच-अशौचाची भीति वाटत होती. पण आवाज मात्र एकदम नाॅर्मल ठेवावा लागत होता. बोलता-बोलता एक घोडचूक केली. (घोडचूक कसली? BHP चूक होती!) बोलून गेलो, "यहां फ़िल्मी हस्तियों के अलावा उन fans का भी जमावड़आ है जो शवयात्रा में शामिल होने के लिए बेक़रार हैं". नंतर जिभेचा तुकडा पडेपर्यंत जीभ चावली. (त्याच्या आधीच्या दोन OBs व्यवस्थित पार पडल्या होत्या, मात्र ही 'पार(च) पडली'.
|
Zakasrao
| |
| Monday, December 24, 2007 - 10:39 am: |
| 
|
होता है होता है असच शिकत जाशील रे. पण आता पुढच्या वेळी मात्र रंगबेरंगी आफ़्रिकन पोपट होउ दे रे. अस किती वेळा हिरवागार पोपट नुसता.
|
Anaghavn
| |
| Monday, December 24, 2007 - 10:57 am: |
| 
|
योगेश,तु कुठल्या news channel वर आहेस?
|