Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through October 04, 2007

Hitguj » My Experience » मला असे वाटले, तुमचं काय? » Puneri namune » Archive through October 04, 2007 « Previous Next »

Bsk
Friday, June 22, 2007 - 5:29 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मनोरुग्ण???
बाकी तुम्ही पण पुणेकरच वाटत आहात! आधी शालजोडीतला मारून , नंतर राग मानू नये म्हणायचे! LOL....

Slarti
Friday, June 22, 2007 - 1:22 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

भाग्यश्री, अगदी अगदी. मनोरुग्ण म्हणवून घ्यायचे परत रागही मानायचा नाही... म्हणजे संतच की आम्ही. मनोरुग्ण संत म्हणा हवे तर !

Ameyadeshpande
Friday, June 22, 2007 - 2:44 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>>>मनोरुग्ण संत



Chinya1985
Friday, June 22, 2007 - 7:45 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्रशांत पुणेकर मनोरुग्ण????तुम्ही कुठले आहात ते लिहिलेले नाही. मात्र तिथे गाढवांची संख्या भरपुर असावी.

Sashal
Friday, June 22, 2007 - 7:51 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ह्यांना राग आलेला दिसतोय ..

Mepunekar
Thursday, July 05, 2007 - 4:10 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पुणेरी पाट्या :-)




Mepunekar
Thursday, July 05, 2007 - 4:13 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अजून काही PP ..



Lopamudraa
Thursday, July 05, 2007 - 4:18 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

.. ..

.. ..

.. ..

Ksha
Thursday, July 05, 2007 - 6:49 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तिसरी पाटी सोडून मला तर यांत काही हसण्यासारखे वाटले नाही. अगदी साध्या "disclaimer" पाट्या आहेत.

तिसर्‍या पाटीत मात्र जरा "बडवल्याचा" वास येतोय :-)

Mandarnk
Thursday, July 05, 2007 - 8:54 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

येथील पाट्या वाचताना झोपू अथवा पेंगू नये, अन्यथा खालीलप्रमाणे पाटी लावणेत येईल:

Giriraj
Friday, July 06, 2007 - 5:34 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पुण्याच्या कॅम्प भागात हिन्दीतील पुणेरी पाटि अशी आहे...

गेटके सामने गाडी लगाओगे,
हमारे नाक मे दम लाओगे,
तो टायरमे हवा कम पाओगे


Pancha
Thursday, July 19, 2007 - 5:18 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message



Tiu
Friday, July 20, 2007 - 6:00 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पुण्यातल्या एका क्लास ची पाटी...'प्रशांत क्लासेस...मोठे यश मिळविणारा छोटा क्लास'
आणि खाली बारिक अक्शरात 'आमची इतर कुठेहि शाखा नाही'...


Cinderella
Friday, July 27, 2007 - 7:49 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझ्या एका मैत्रिणीला बाळ झाल्यावर चा हा किस्सा आहे. तिच्या नवर्‍याच्या पुणेकर मित्राने तिला अभिनंदन करायला होस्पिटल मधे फोन केला. त्याने रेcएप्तिओनिस्त ला विचारले "मिसेस य ह्यांच्याशी बोलायचे आहे.." तिने फणकार्‍याने उत्तर दिले "अहो हा क्ष होस्पिटल चा नंबर आहे" त्यावर तो मित्र म्हणाला "हो का..मला वाटले की सुलभ शौचालयाचा नंबर आहे...त्यांना एक बादली पाणी द्यायचे होते.."

Akashvede
Wednesday, October 03, 2007 - 12:58 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

एक ग्राहक (मामा काणेच्या) हॉटेलमध्ये जेवण करतो व ग्लासातच हात धुतो.
हॉटेलचा मॅनेजर - काय साहेब! कधी मोठ्या हॉटेलमध्ये जेवला नाहीत वाटतं?
ग्राहक - वा मालक! नाही कसं म्हणता? चांगला "ताज' हॉटेलमध्ये जेवलोय.
मॅनेजर - मग तिथं हात कुठं धुतला?
ग्राहक - ग्लासात!
मॅनेजर - अस्सं! मग तिथला वेटर काहीच बोलला नाही?
ग्राहक - बोलला ना! म्हणाला, की ग्लासमध्ये हात धुवायला हे काय "मामा काणेचं' हॉटेल वाटलं होय?


Sandu
Wednesday, October 03, 2007 - 12:44 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message



Sandu
Wednesday, October 03, 2007 - 12:45 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message



Dhumketu
Thursday, October 04, 2007 - 4:59 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दुसरी पाटी मस्त आहे :-) :-) :-)

Prajaktad
Thursday, October 04, 2007 - 9:40 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दुसरी पाटी एकदम फ़र्मास!

Sandu
Thursday, October 04, 2007 - 2:43 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message



चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


.
हितगुज दिवाळी अंक २००७






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators