Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
सारेगमप आणि इतर shows मधले perfor...

Hitguj » My Experience » मला असे वाटले, तुमचं काय? » सारेगमप आणि इतर shows मधले performances . « Previous Next »

  Thread Posts Last Post
Archive through October 09, 200720 10-09-07  5:56 pm
Archive through October 13, 200720 10-13-07  4:08 pm
Archive through October 15, 200720 10-15-07  6:32 am
Archive through October 17, 200720 10-17-07  4:23 pm
Archive through October 19, 200720 10-19-07  1:45 pm
Archive through October 21, 200720 10-21-07  8:35 am
Archive through October 30, 200720 10-30-07  7:23 pm
Archive through November 04, 200720 11-05-07  4:24 am
Archive through November 20, 200720 11-20-07  4:51 pm
Archive through November 28, 200720 11-28-07  9:54 am
Archive through November 30, 200720 11-30-07  11:27 pm
Archive through December 05, 200720 12-06-07  12:41 am
Archive through December 07, 200720 12-07-07  12:24 pm
Archive through December 16, 200720 12-16-07  5:50 pm
Archive through December 19, 200720 12-19-07  5:11 am
Archive through December 26, 200720 12-26-07  5:11 am
Archive through January 07, 200820 01-07-08  5:39 am
Archive through January 08, 200820 01-08-08  6:51 am
Archive through January 26, 200820 01-26-08  4:51 pm
Archive through January 30, 200820 01-30-08  8:08 am
Archive through February 27, 200820 02-27-08  10:54 pm
Archive through March 02, 200820 03-02-08  6:23 am
Archive through March 04, 200820 03-04-08  8:32 am
Archive through April 21, 200820 04-22-08  3:12 am
Archive through May 10, 200820 05-10-08  6:29 am

Deepanjali
Saturday, May 10, 2008 - 12:42 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पूनम ,
JJWSS Fri-Sat 10 p.m., Star t.v.
आणि अगं त्या सरोज खान च्या students आधी तयारी करुनच येतात :-) कॅमेरा पुढे पुन्हा आपल्या साठी शिकल्या सारखं करत लवकर pick up करतात . :-)


Prajaktad
Saturday, May 10, 2008 - 1:47 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आर्च! डिश किंवा डायरेक्ट टिव्ही घेतलास तर स्टार बघता येइल.. ...किंवा
www.india-forums.com या साईट वर सगळे शो online बघता येतात..

Savani
Saturday, May 10, 2008 - 10:02 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आर्च,
डिश ने आता स्टार प्लस आणि स्टार वन पण सुरु केलयं. पण त्यासाठी त्यांचं मेगा पॅकेज घ्यायला लागतं.


Arch
Monday, May 12, 2008 - 1:28 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Thanks हं प्राजक्ता आणि सावनी. माझ्याकडे Sony आणि Zee आहे. त्यावर फ़क्त सा रे गा मा वगैरे कार्यक्रमच पाहिले जातात फ़क्त. स्टारवर काही चांगले कार्यक्रम असतात का?

Psg
Monday, May 12, 2008 - 7:39 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी शनिवारी पाहिला स्टारवर तो प्रोग्राम.. मदर्स डे स्पेशल.. प्रत्येकाला एक एक ग्लीसरीनची बाटली मोफत होती वाटतं.. किती मेलोड्रामा अं? बरं ती हिमानी, आणि अजून २-३ गायक का गायले नाहीत बरं? आणि विनीतला सुरुवातीलाच 'स्टार' कशाबद्दल दिला? त्या दिवशी देबोजीत, अभिजीत, प्राजक्ता आणि इश्मीत छान गायले.

आर्च, स्टारवर सोनी आणि झीपेक्षा वेगळं काही नसतं, गाण्याचे, नाचाचे शो किंवा सास-बहू आहेतच :-)


Deepanjali
Monday, May 12, 2008 - 8:15 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पूनम ,
त्या program चा format जरा complicated आहे .
मुळात या show मधे Indian idol, SVOI, saregamapa, fame gurukul मधून जुने contestants घेतलेत .
त्यातले winners( देबोजीत , अभिजीत , इश्मीत , रुपरेखा etc..) हे Challenger group मधे आणि इतर स्पर्धक दुसर्‍या group मधे असतात .
Saturday ला फ़क्त Challenger group च perform करतात आणि friday ला past shows मधून आलेले misce contestants.
मग Friday च्या episode मधल्या performances वरून judges त्यातले top 3 निवडतात .
मग त्या top 3 ना शनिवारी winner challenger group मतदान करून एकाला आपल्या group मधे घेतो , जो निवडला जाईल तो winners group मधे move होतो .
या format प्रमाणे शुक्रवारच्या perfronace मुळे विनित winners group मधे move झाला . :-)
त्या आधी प्राजक्ता - राहुल - हर्शित मंडळी पण अशीच friday ला चांगलं perform केल्याने Challnger group मधे गेली आहेत .
दोन group असल्याने eliminations पण 2 असतात . :-)


बाकी परवा मलाही देबोजीत च आवडला . :-)
इतरां मधे अभिजीत - प्राजक्ता पण ok.
पण खरच काय तो ड्रामा .. सर्वात मंदिरा बेदी irritate करत होती !


Uday123
Monday, May 12, 2008 - 9:37 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला हर्शित, देबो चे गाणे आवडले. हर्शितला चौथ्यांदा पैकीचा-पैकी मार्क्स मिळालेत. इश्मीत (त्याच्या मानाने) म्हणावा तसा अजुन गात नाही आहे. एकंदरीत सर्वच भावना प्रधान झाले होते, मदिरा आणि फ़राहखान यांनी सर्व असलेले tissue papers संपवलेत.

www.india-forums.com वर हा कार्यक्रम मला अजुनतरी दिसला नाही, काही जुने भाग पुन्हा बघायचे होते.

Psg
Tuesday, May 13, 2008 - 6:40 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे वा.. चांगला फॉर्मॅट आहे की.. आता शुक्रवारचा एपिसोड पहिल्यापासून पाहिला पाहिजे..

'पाचवी पास' शो पण बरा आहे. काही काही प्रश्न गूगली असतात हं! :-) मुलं फार स्मार्ट आहेत सगळीच. शाहरुख पण आवडला मला.. चांगलं करतो कंडक्ट. एक पाहिलं का, त्यात भाग घेतलेल्या आत्तापर्यंत सगळ्या बायका/ मुलीच आहेत. पुरुषांना बंदी आहे की काय, का सगळे पुरुष 'पाचवी पास पेक्षा तेज असतात' असं गृहित आहे? 'समानता' बीबी कुठे गेला?


Deepanjali
Tuesday, May 13, 2008 - 7:13 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पूनम ,
पाचवी पर्यंत जायाची ability नाहीये असं पण म्हणू शकतो न !
मला पण SRK आवडला .


Farend
Wednesday, May 14, 2008 - 12:31 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

शाह रुख चे बरेच चित्रपट आवडणार्‍यांसाठी ही टेस्ट असावी, त्यामुळे पुरुष त्यात नाहीत हे उघड आहे

Aashu29
Wednesday, May 14, 2008 - 3:04 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

एकदा आला होता कि एक पुरुष, फ़ारच confident होता पण लवकरच गेला, आणी मुलांना काहि उत्तरे माहित असावित इतपत नॉलेज दाखवले आहेत, काहि ठिकाणी असे वाटते.(एकदा राष्ट्रपती भवन कोणि डिझाइन केले अशा प्रश्णाचे हि उत्तर त्या मुलाने दिले म्हणून असे वाटले.)

एक प्रश्ण होता, मद्रासपासुन पुर्वेकडे रेष मारली तर कोणता देश येइल? खर याचं उत्तर थायलंड आहे पण त्या छोट्या मुलिने बर्मा सांगितले आणि ते बरोबरही घोषित केलं गेलं


Aashu29
Wednesday, May 21, 2008 - 2:18 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

स्टार वर आजकाल एका नव्या भिशण मालिकेची जाहिरात सतत डोळ्यावर आपटत असते.४-५ म्हशी डोळे फ़िरवत आने दो हमारी देवरानिको असे पुटपुटताना दाखवल्यात.
आधी १ विलन असायची, आता ४-५ आणि ओळिने सार्याच वाइट?
देवा , कधी थांबणार हा छळ?

Tanyabedekar
Wednesday, May 21, 2008 - 8:25 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

छळ थांबवायचा एक सोपा उपाय आहे. असल्या मालिका बघणे सोडुन द्या. मग प्रोड्युसर लोकं त्या बनवणार नाहीत. आणि तुम्ही बघणे सोडुन दिले आणि तरिही बाकी लोक बघत असतील तर पब्लिक डिमांड आहे असे समजा. मालिका बघायलाच पाहिजेत असा काही कायदा नाहिये.

Aashu29
Wednesday, May 21, 2008 - 2:29 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कोण बघतय असल्या मालिका, पण त्यांचे ते आदळणारे प्रोमो कसे थांबवावे?

Savyasachi
Wednesday, May 21, 2008 - 3:54 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ईडियट बॉक्सच बघायचा थांबवला तर सगळेच प्रश्ण सुटतील :-)

Aashu29
Thursday, May 22, 2008 - 1:34 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ते तुला तरी शक्य होईल का रे सव्या?

Moderator_10
Tuesday, June 03, 2008 - 4:48 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हे सदर खालील ठिकाणी हलवण्यात आलेले आहे.

/node/2216

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


.
हितगुज दिवाळी अंक २००७






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators