|
पहिला train चा प्रवास... सगळे relatives घराजवळच रहायचे त्यामुळे कधी train ने प्रवास करायची वेळ आली नाही. College ला admission मिळाल ते म्हणजे अगदी एका टोकाला कुलाब्याला.म्हणजे train travelling . पहिल्या दिवशी काका आले होते सोडायला.दुसर्या दिवशी धावत train पकडली.दादर station ला सगळी train रिकामी. म्हटल अस कस झाल सगळे लोक दादर लाच का उतरतायत.शेवटी घाबरुन उतरुन एकाला विचारल नक्की काय प्रकार आहे ते.तेव्हा कळल धावत train पकडायच्या नादात दादर लोकल पकडली होती.. ही पहिली आणि शेवटची चुक. नंतर कधी अशी चुक झाली नाही....
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|