|
Upas
| |
| Monday, September 17, 2007 - 10:00 pm: |
| 
|
हे बघ मनु ते पोस्ट, इथे आहे! त्या चकटफु लिंक वर टीचकी मार! :-)
|
Amruta
| |
| Monday, September 17, 2007 - 10:05 pm: |
| 
|
काय सही आहे उपास हे.. मेजवानी आहे नुस्ती
|
Manuswini
| |
| Monday, September 17, 2007 - 10:53 pm: |
| 
|
उपास थांकू पण काय माहीत नाही 'आणखी काही खुप' अस नाटकाच्या विभागात click करून काहीच होत नाही.
|
Manuswini
| |
| Tuesday, September 18, 2007 - 4:06 am: |
| 
|
उपास, बाकी काही म्हण लई मजा आहे ही साईट बाकी. ते तुझे चकटफ़ू नाय भेटले अजून पण गाणी एकतेय इथून घरी येवून पण चिकटून बसले ही साईट बघत........... एरणीच्या देवा एकतीया मी आता लई मजा........... थांकू परत...................... पण उपास pleasssssssss मला ती चकटफ़ू ची link नक्की कुठल्या विभागात आहे हे दाखवशील का? अक्खी साईट पिंजून काढली. काही मिळत नाही बुवा..
|
Upas
| |
| Tuesday, September 18, 2007 - 4:28 pm: |
| 
|
अगं मनु, चकटफू अशी कोणतीही लिंक त्या साईट वर नाहीये.. मी त्या साईटची लिंक माझ्या पोस्ट मध्ये देताना चकटफू शब्द वापरला होता आणि नंतर लंब ( सॉरी ) अजानुकर्णाने तोच शब्द वापरला चकटफु हसा सिरीयलच्या बाबतीत म्हणून तुझा गोंधळ झालेला दिसतोय.. असो enjoy the great work done by the site owner! Lots of thanks to him.. not me! :-)
|
Amruta
| |
| Tuesday, September 18, 2007 - 4:35 pm: |
| 
|
अरे तुला पण thanx कारण तुझ्यामुळे ती site कळली तरी आम्हाला.
|
Manuswini
| |
| Tuesday, September 18, 2007 - 5:51 pm: |
| 
|
अच्छा असे आहे होय! मी आपली वेड्यासारखी शोधतेय. कीती confusion हे. मग हसा चकटफ़ू मध्ये तो अंकुश चौधरी होता असे वरती दिशा म्हणालीय. आणि ती Serial का नाटक क खुप छान आहे. ते मला बघायचे होते. anyways, thanks to you and that owner of the site . काय महान आहे तो, तो चक्क फुकट movie पाठवणार मह्टलेय त्याने. वाचलत तुम्ही.
|
Bsk
| |
| Tuesday, September 18, 2007 - 5:59 pm: |
| 
|
माझ्यामते त्या माणसाने ते फक्त एका साईटवर गोळा केले आहेत.. गुगल व्हिडिओ वर आधीपासून होते हे सगळे पिक्चर्स.. अर्थात, म्हणून त्याचे काम नाही कमी होत.. सगळे एक्-गठ्ठा एका साईटवर मिळाले हे बरे.. नाहीतर ते गुगल वर शोधायला जाम कंटाळा येतो!
|
आई नं १. अतिशय बोअर चित्रपट. बहुतेक पहील्याच दिवशी डब्यात गेला असेल.काल चुकुन १५ मिनीटे पाहीला, लगेच बदलुन परत एकदा शोले लावला.
|
Runi
| |
| Tuesday, September 18, 2007 - 7:25 pm: |
| 
|
लगेच बदलुन परत एकदा शोले लावला. >>>> केदार प्रत्येक खराब सिनेमावर शोले हा तुझा जालीम उपाय आहे वाटते
|
Farend
| |
| Tuesday, September 18, 2007 - 10:22 pm: |
| 
|
आई न. १ मराठी आहे का? का कोणत्यातरी चित्रपटाच्या नावाचे मराठीकरण? केदार, hopefully जुना शोले असेल तो
|
Sanyojak
| |
| Tuesday, September 18, 2007 - 11:20 pm: |
| 
|
बाप्पा: "संयोजक, अहो संयोजक" (मनात: अरे इकडे गणेशोत्सवाच्या मांडवात हितगुजकर तर सोडाच, पण संयोजकही फ़िरकत नाहियेत की काय?) सं: आलो आलो बाप्पा बाप्पा: अहो कुठे होतात ? सं: अहो हे काय इथेच, माउसशी खेळत होतो बाप्पा: काय हो? यंदा काय जबरदस्तीने वर्गणी घेतलीत का काय ? कोणाचा सहभाग दिसत नाहीये ? सं: बाप्पा अहो तसे काही नाहीये (म्हणजे नसावे), अहो हितगुजकर तर तुम्हाला माहितीच आहेत, ’तापायला’ थोडा वेळ घेतात पण एकदा का तापले.... अहो त्यात सेवादात्याच्या बिघाडामुळे मायबोलीही थोडा वेळ बंद होती - ह्या सगळ्याचा परिणाम आहे हा - पण तुम्ही काही काळजी करु नका, दणदणीत पार पडणार गणेशोत्सव बघालच तुम्ही. मंडळी, तुमच्या भरवशावर बाप्पांना आश्वासन देवुन बसलोय, आता गणेशोत्सव दणक्यात पार पाडायची आपली परंपरा ह्या वर्षी सुद्धा पाळणार ना ? काय म्हणालात ? नव्या मायबोलीचे प्रकरण नीटसे कळले नाहिये ? अहो अगदी सोप्पे आहे, फ़क्त वर दिलेली गणेशोत्सवाची लिंक क्लिक करायची, तिथे लॊगईन करायच आणि पोस्टायला सुरुवात - अरे हाय काय नी नाय काय
|
Kedarjoshi
| |
| Wednesday, September 19, 2007 - 5:24 am: |
| 
|
नाही ग रुनी पण मला जास्त आवड्तो, सरकार लावायला बायकोने मना केले त्यामुळे शोले तो पण फाफ करुन. अमोल, ते रुपांतर आहे का ते माहीती नाही. अरे फार म्हणजे फार टाकावु चित्रपट आहे तो. (अचाट न अत्यर्क साठी मस्त). हो तो जुनाच शोले आहे.
|
Chinya1985
| |
| Wednesday, September 19, 2007 - 8:22 pm: |
| 
|
संयोजक,वर गणेशोत्सवाची लिंक दिसत नाहिय कि!!!!
|
Sanyojak
| |
| Wednesday, September 19, 2007 - 8:59 pm: |
| 
|
इथे सर्व माहिती सापडेल /hitguj/messages/34/131699.html?1190184854#POST1001651
|
संयोजक, सध्या गणेशोत्सव साजरा करण्यात मग्न आहे. वेळ नाहि. २५तारखेनंतर लिहितो
|
Amruta
| |
| Friday, September 21, 2007 - 8:19 pm: |
| 
|
कालच महेश कोठारेचा 'खबरदार' पाहिला. बर्यापैकी entertaining आहे. सगळ्या कलाकारांनी छान काम केली आहेत. पहिला नसेल तर TP म्हणुन नक्की पहा.
|
Zakasrao
| |
| Saturday, September 22, 2007 - 5:55 am: |
| 
|
अम्रुता बरोबर आहे तुझ. टिपिकल महेश कोठारे चित्रपट आहे पण भट्टी जमली आहे. भरत जाधव भाव खाउन जातो. मला तर आवडला. डोक्याला ताप नाही फ़ुल्ल तीन तास धिंगाणा. बहुतेक लक्ष्याचा शेवटचा चित्रपट.
|
Farend
| |
| Saturday, September 22, 2007 - 6:49 am: |
| 
|
खबरदार म्हणजे तो लक्ष्या मांत्रिक का काहीतरी असतो तो का? तीन जण कोठेतरी खेड्यात राहायला जातात आणि त्यातील शेजारच्या एका मुलीशी त्यांच्यातील एकाचे जमते वगैरे?
|
Deepanjali
| |
| Saturday, September 22, 2007 - 7:17 am: |
| 
|
खबरदार म्हणजे तो पत्रकार लोकांचा movie, निर्मिती सावंत पण आहे त्यात . तू म्हणतोयेस तो पछाडलेला असेल बहुतेक .
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज दिवाळी अंक २००७
|
 |
|