|
Manuswini
| |
| Thursday, August 16, 2007 - 10:20 pm: |
| 
|
मी आयुष्यात(आता पर्यंतच्या) कधीच frozen food or ready to eat Ashoka,MTR,Priya वगैरे खाल्ले नाही. पण हल्ली travelling वाढल्याने try केले. मला बिलकुल आवडले नाही. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे ते food तुम्ही ziploc containers मध्ये गरम केले वा ठेवले तर डब्याला एक रंग चढतो. नी घासून सुद्धा तो रंग जात नाही. घाण दिसतात ते डबे, फेकुन दिले शेवटी. कुणाचा ह्याच्यापेक्षा चांगला वा वाईट अनुभव आहे का? mod हे योग्य ठिकाणी हलवा जर आधीच एक bb dedicated असेल तर.
|
Nayana
| |
| Friday, August 17, 2007 - 1:21 pm: |
| 
|
मनु तु Deep brand चा सामोसा खाउन बघितला आहे का? खूप छान आहे
|
ashoka, MTR च्या सर्व भांजाची चव सारखीच असते व वासही विचीत्र असतो. त्यातल्या त्यात मिर्च मसाला च्या भाज्या चांगल्या असत्यात. खानेबल. ट्राय करुन बघ.
|
Chinnu
| |
| Friday, August 17, 2007 - 4:08 pm: |
| 
|
मनु, सर्वांना मोदक. दीपचा समोसा आणि पुरणपोळी दोनही खाणेबल असतात. दीपचे कॉकटेल समोसे त्यात सर्वात छान आणि handy!
|
Sahi
| |
| Friday, August 17, 2007 - 4:57 pm: |
| 
|
दीपची पुरणपोळी? मला नाही दिसली कधी आता नीट शोधली पाहिजे..
|
Chinnu
| |
| Friday, August 17, 2007 - 5:46 pm: |
| 
|
सही, मी एका मैत्रिणीकडे पाहिली दीपची पुरणपोळी. मलाही कधी सापडली नाही फ्रोझन मध्ये. लवकर संपत असावी!
|
Mansmi18
| |
| Friday, August 17, 2007 - 7:58 pm: |
| 
|
दीपची पुरणपोळी मस्त असते. you will not be disappointed . पण strictly दीपचीच. दुसरी एक मी try केलेली एकदम बेकार. sabzi mandi मधे frozen section मधे पहा.
|
दीप ची पुपो गुज्जु स्टाईल ची असते, साखरेची आणी तुरडाळीची, जरी खमंगपणा नसला तरी चांगली लागते. बे एरीयात, नमस्ते प्लाझा, ईंडिया क्याश ऍन्ड क्यारी या दुकानात दीप चे फ़्रोझन पदर्थांचा भरपुर स्टोॅक असतो. दीप चे बाकीचे फ़्रोझन पदार्थ पण चांगले आहेत like पराठे, ढोकळे वगैरे.
|
Disha013
| |
| Friday, August 17, 2007 - 8:51 pm: |
| 
|
दीप चांगले आहे. अन 'परंपरा' चे वेगवेगळे मिक्स मिळतात ते अजिबात खावत नाहीत. म्हणजे ती रेडीमेड ग्रेव्हीच अस्ते. नुसते पाणी मिक्स कराय्चे नि भाज्या. पण अतिशय वाईट्ट चव आहे, नि कडसर पण. अशोका नि दीपचे पराठे पराठे देखील मस्त आहेत. अड्यानड्यावेळी उपयोगी येतात.
|
Maanus
| |
| Saturday, August 18, 2007 - 12:18 am: |
| 
|
अहो ती रोजच्या जेवनाबद्दल विचारत आहे बहुतेक... special गोष्टींबद्दल नाही. मनुस्विनी traders joe मधे गेलीयस का कधी, चांगले दुकान आहे, indian चिकार गोष्टी मिळतात तिथे, आणि frozen नाही पन refregrated खुप सारे पदार्थ आहेत, जे एक दोन दिवसात खावे लागतात. tour वर असताना double tree, extended stay वैगरे मधे रहात असशील तर तिथे pasta झटपट बनतो... pasta बनवन्या आधी थोडीशी आल लसणाची फोडनी द्यायची... तेवढीच भारतीय चव. traders मधे एक indian मसल्याची बाटली मिळते, म्हणजे pasta sauce सारखाच प्रकार असतो टोमटो आणि बाकी spices च मिश्रण ते कशातही टाकुन २ मिनटात भाजी बनवता येवु शकते... shoppers stop मधे तोडलेला फ्लॉवर आणि बाकी भाज्या मिळतात. त्या पटेल मधल्या गोष्टी ठिक असतात पन forzen पेक्षा refregrated किंवा max 10 मिनटात बननारा पदार्थ कधीही चांगला. काय म्हणतेस. आणि उद्या झक्की कडे ये... चमचमीत खायला
|
Maanus
| |
| Saturday, August 18, 2007 - 12:26 am: |
| 
|
पन एकट्यासाठी जेवन बनवायचा फार कंटाळा येतो... roommate ठेवायचे ते एक मुख्य कारण होतं माझ... तो काही मदत नाही करत... पन मला तेवढच बर वाटत... एकटा असलो की नाही काही बनवता येत.
|
Manuswini
| |
| Thursday, August 23, 2007 - 5:45 pm: |
| 
|
trader joes मध्ये मी बर्याचदा जाते पण त्यांच्या काही organic products साठी तसे पण चपात्या वगैरे मी बाहेरून सहसा आणत नाही. त्यांची soy patties मला आवडतात. काही organic juices, soups चांगले आहेत. pasta मला ६ महिन्यातून एकदा खायला आवडतो त्याच्यामुळे मी आपली salad prefer करते. पण खरेच पहिल्यांदाच ह्या frozen प्रिया, अशोका च्या भाज्या खाल्ल्या, माहीत नाही पण मला वाटते त्यात काहीतरी रंग आणि कमी प्रतीचे butter वापरतात. रंग निघता निघत नाही नी चिकट. एकतर त्या freez शिवाय बाहेर कश्या राहतात हेच कळत नाही वरती लिहिले असते no preservatives added . एकटा असले की खरेच जेवण बनवायचा कंटाळा येतो ते आजुबाजुला कोणी असेल तर खरेच जेवण बनवायला मजा असते agree with you
|
Pooh
| |
| Thursday, August 23, 2007 - 9:40 pm: |
| 
|
Trader Joe's also has masala burgers. they are pretty good in a pinch. just heat it up in a skillet. 100% veg. taste a little like alu tikki.
|
Arch
| |
| Thursday, August 23, 2007 - 10:07 pm: |
| 
|
ए, तुम्ही ह्या सगळ्यात Sodium contents किती भयानक प्रमाणात आहेत बघितल आहेत का? त्यापेक्षा एक छोटा rice cooker घे आणि भात, पुलाव, खिचडी असे प्रकार कर ग. नाहितर अगदी छोटा slow cooker पण चांगला ते frozen food खाण्यापेक्षा. केवढे ते preservatives
|
Ravisha
| |
| Friday, August 24, 2007 - 3:21 am: |
| 
|
I totally agree with u,Arch It's ok to try it for sometime bt not on regular basis...
|
Upas
| |
| Friday, August 24, 2007 - 1:46 pm: |
| 
|
I second.third.. nth... :-) While I was living as a paying guest or in hotels.. I had no options but to have frozen foods.. but I learnt what to have and what not to! As Arch suggested, the best thing is to keep small rice cooker with you. खिचडी केली की दही चालते, वेगळी आमटी करावी लागत नाही आणि पापड किंवा खाकरा असं आणून ठेवायचं. frozen भाज्यांमध्ये खूप्पच असतं सोडीअम तसच मिठाचं प्रमाण.. आणि अगदीच नाईलाज असेल किंवा कंटाळा आला भात, खिचडीचा तर सरळ चांगल्या हॉटेल मधे खावं.. असच करता करता मी salad ची पण taste develope केली आणि आता coleslaw किंवा तत्सम salads with low fat ranch आवडायला लागलय मनापासून.. मनू frozen खाण्यापेक्षा असं काही आवडतय का बघ.. Good luck!
|
Malavika
| |
| Friday, August 24, 2007 - 2:15 pm: |
| 
|
घरी आपण जेव्हा जेवण करतो तेव्हा जास्त करून डीप फ्रीज़ करून ठेवता येईल. मी पंजाबी ग्रेव्ही बरीच करुन ती एका वेळी पुरेल एवढ्या डब्यांमधे फ्रीज़र मधे ठेवते आणी वेळेवर त्याचं पनीर, मटर पनीर वगैरे बनवते. मटर पनीरला वेळ लगत नाही. पाव भाजीपण चांगली फ्रीज होते. Ready to Eat तर मला मुळीच आवडले नाहीत आणी दीप वगैरेचे फ़्रोजन खाण्यापेक्शा हे option मला बरे वाटते. वेगवेगळ्या प्रकारचे sandwiches, barritoes पण चांगला प्रकार आहे. (ह्या प्रकारत Rachel Ray च्या कृती चांगल्या आहेत.)
|
Arch
| |
| Friday, August 24, 2007 - 4:11 pm: |
| 
|
आणि हो जर nonveg खात असाल, तर Geoge Foreman च छोटस grill मिळत. fish पटकन grill करता येत त्यावर मिठ, लिंबू, थोडा कांदा लसूण मसाला लाऊन. तसच, chicken पण. chicken ला थोडा जास्त वेळ लागतो. त्यावर Panini sandwiches पण छान होतात.
|
अग आर्च, सुरवातीला डाळी, कडधान्ये घेवून जायची pack करुन नी extended stay मध्ये जेवण करायची फक्कड, यार आज काल कंटाळाच येतो ते सामान घेवून अवजड bags घेवून जायला. त्यात डावी बाजु जरा दुखरीच आहे अजून accident नंतर तेव्हा ज्यास्त carry करु शकत नाही डव्या हातात. पण तरी पण मार्ग आहेतच खद्दड लोकांना, मग उपास म्हणतो तसे चापून येते कधी कधी chillies,chichies वगैरे वगैरे. मी आपला अनुभव share करण्यासाठी इथे लिहिले आणि त्यानुसार frozen food काही आपल्याला आवडले नाही. परवा इथले वाचून दीपची अळुवडी आणली, तशीच microwave मध्ये वाफ़वून ? खाल्ली. कुठे ती कुरकरीत अळुवडी नी कुठे ही गुजराती अळुवडी.
|
Runi
| |
| Friday, August 24, 2007 - 8:45 pm: |
| 
|
मनस्विनी, ती आळुवडी फ्रायपॅन मध्ये गरम करुन थोडी जास्त खरपुस करता येते. त्याला थोडा जास्त वेळ लागतो, अर्थात तुला लगेच २ मिनीटात हवी असेल तर मात्र microwave हाच option वापरावा लागेल.
|
Maanus
| |
| Friday, August 24, 2007 - 8:55 pm: |
| 
|
Grill चा प्रकार चांगला दिसतोय... घ्यायला पाहीजे. costco मधे मरीनेटेड सालमन आणि व्हेज बर्गर मिळतात, ते बनवायला चांगली दिसतेय ही grill .
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज दिवाळी अंक २००७
|
 |
|