|
Zelam
| |
| Tuesday, August 07, 2007 - 12:52 pm: |
| 
|
अरे मी पण लिरीलच वाचलं होतं. अनू महान आहेस. :-)
|
Prajaktad
| |
| Tuesday, August 07, 2007 - 8:23 pm: |
| 
|
मला पण नेहमी 'उस गाव के सुअर' ऐकू आले आहे. मी त्याचा अर्थ असा लावायचे, 'ज्या गावात माझा प्रियकर राहतो त्या गावचे डुक्करसुद्धा मला सुंदर वाटतात.' >>>>अर्थासहित सेम पिंच! रंग दे बसंतितिल लूज कंट्रोल मी खुप दिवस उस पॉन्थोर असच काहिस एकत होते...धन्य ते कान! असो आता बोल कळले आहेत.
|
Ajjuka
| |
| Wednesday, August 08, 2007 - 5:26 am: |
| 
|
शी बाबा... मी असं कधी ऐकलं नाही चुकीचं!! ते वरच्या लिरिल शिवाय!! missed out a lot it seems!! हा पण माझ्या मेकप इन्स्ट्रक्टरची मुलगी ४-५ वर्षाची होती माचिस आला तेव्हा. ती म्हणायची गोरी चटखोरी जो कटोरीसे खिलाती थी (इथे कटोरा आणि भीकेचा अभिनय) जुम्मे के जुम्मे जो सरसे नहाती थी
|
Kashi
| |
| Wednesday, August 08, 2007 - 6:22 am: |
| 
|
प्राजक्ता सेम..मी लुज कंट्रोल... हे युज पेट्रोल.. अस एकत होते
|
Monakshi
| |
| Wednesday, August 08, 2007 - 7:20 am: |
| 
|
मी ते 'यू स्मार्ट गर्ल ' असं ऐकायचे आणि मला खूप अभिमान वाटायचा त्या गाण्याचा.
|
बाप रे!! प्रसून जोशी ह्या साईटवर आला तर गडाबडा लोळेल [: D ] ____________ आता, चुकीच्या गाण्यावरचे visualisations दिम्डू, आपण जे ऐकलं तेच खरं असतं, तर "पानी ले के बहाने आ जा" पाणी घेऊन डुक्कर वाहवायला (पक्षी- धुवायला घेऊन ये!!) Imagine, १) दिलिपकुमार आणि वैजयंतीमाला एखाद्या फ़ार्महाऊसवर डुकरं धुता-धुता हे गाणं गातायत... २) दिलिपकुमार गायीचं वासरू धरावं तितक्या प्रेमाने डुक्कर धरून 'वैजू'कडे पाहत पहिली ओळ गातोय... ३) मग वैजयंतीमाला पदर सावरत लाजत बादलीतल्या पाण्याने डुक्कर भिजवतेय, मध्येच [ ] चार थेंब युसुफ़भाईंवर उडवतेय, आणि मग मुखड्याच्या चालीवर नाचत अजून पाणी आणायला जातेय... नवी बादली, नवं कडवं... ____________ मागे असंच कुणीतरी "दिल की गिरह खोल दो, चुप न बैठो, कोई गीत गाओ" चं 'कोळी गीत गाओ' केलं होतं... कल्पना करा.. तो आणि ती गच्चीतल्या पायर्यावर चांदण्यात बसलेत, डोळ्यात डोळे घालून... खूप वेळ शांतता... अचानक ती "वादल वारं सुटलं गो' चं एक कडवं गाते... मग तो भारावून जाऊन उत्कटपणे तिचा हात धरतो... पाच मिनिटं दोघं डोळ्यात डोळे घालून पाहतात, ती त्याच्या खांद्यावर डोकं टेकते, मग तो "मी डोलकर दर्याचा राज" गातो... हाऊ रोमँटिक!!
|
Lalitas
| |
| Wednesday, August 08, 2007 - 1:34 pm: |
| 
|
दिलिपकुमार गायीचं वासरू धरावं तितक्या प्रेमाने डुक्कर धरून... शिव शिव! युसुफ़भाई आणि डुक्कर? नवी बादली, नवं कडवं... हा, हा, हा
|
Runi
| |
| Wednesday, August 08, 2007 - 8:17 pm: |
| 
|
रंग दे बसंती मधले ते 'लुज कंट्रोल' मी अगदी मागच्या काही दिवसापर्यंत 'यु स्टॅंड फॉर असे ऐकायचे.
|
Zakki
| |
| Thursday, August 09, 2007 - 12:16 pm: |
| 
|
डुक्कर माहित नाही. पण म्हैस धुण्याच्या प्रसंगातून शहामृगखान आणि एक बाई यांचे प्रेम जमले होते एका सिनेमात. जरी आधी ती बाई खानाला नाही म्हणत होती, तरी ते एकाच गाडीतून पुण्याहून मुंबईला निघाले. तिथे वाटेत एका म्हशीला धुता धुता एकदम ती बाई त्याच्या प्रेमात पडली. मी त्या वेळी भारतात असतो तर 'इथे म्हशी भाड्याने मिळतील' असा बोर्ड लावून उभा राहिलो असतो रस्त्याच्या कडेला. छान धंदा झाला असता!

|
Anagha_vw
| |
| Thursday, August 09, 2007 - 6:17 pm: |
| 
|
म्हणजे "सुवर" हे फ़क्त मलाच ऐकू आल नव्हत तर.... बाकी वर कोणीतरी "बलसाड की रात हे जिन्दगी" लिहीलय ना मला ते "बरसात की रात हे जिन्दगी" अस वाटायच. "बरसात की" म्हणजे फ़ार चढ उतार असलेली "जिन्दगी" आहे, म्हणून "कल हम कहा, तुम कहा" असे वाटायचे
|
Sashal
| |
| Thursday, August 09, 2007 - 8:32 pm: |
| 
|
रंग दे बसंती मधले ते 'लुज कंट्रोल' मी अगदी मागच्या काही दिवसापर्यंत 'यु स्टॅंड फॉर असे ऐकायचे. >>> त्या गाण्यात मधूनच 'I am a rebel' .. अशा आरोळ्या ठोकतात .. मला ते कायम I am a rubble .. ऐकू येतं ..
|
Kashi
| |
| Friday, August 10, 2007 - 12:18 am: |
| 
|
'I am a rebel' .. ase aahe ka ??? mi te अरे देवा............ असे एकायचे
|
Ajjuka
| |
| Friday, August 10, 2007 - 2:48 am: |
| 
|
लूज कंट्रोल चे मी पण चुकीचे ऐकले होते... who's that girl! असं. चला आता मी पण कळपी!!
|
Mi_anu
| |
| Friday, August 10, 2007 - 3:17 am: |
| 
|
मंडळी, आपण ज्या डुकरांबद्दल आणि लूज कंट्रोलबद्दल बोलतो आहोत ती मागच्या अर्काइव्हज मध्ये बरीच येऊन गेली आहेत.. चला नवीन चुका काढा बरं! ते आताचं गाणं आहे ना, 'तुने ऐसी अदा से मुझको देखा दिल हो गया निसार माहिया, यू आर माय ओन्ली प्यार माहिया' त्यात ती 'हाउ डू यु विश टू सी द लॉयल्टी इन मी' च्या आधी विंग्रजीत काय म्हणते? मी किती वेळा कान देऊन ऐकलं मला ते 'माहिया विश यू से हम्मा डी डी डी' असं काहीतरी ऐकू येतं.. हे गाणं मी एन आय बी एम सिग्नलला असतानाच मिर्चीवर नेमकं लागतं आणि ते शब्द नेमके काय आहेत ऐकायच्या नादात बर्याचदा मी सिग्नल आल्यावर वळायचं पण विसरते.
|
Ajjuka
| |
| Friday, August 10, 2007 - 4:04 am: |
| 
|
'हाउ डू यु विश टू सी द लॉयल्टी इन मी' असं खरंच गाणं आहे? (गोंधळलेला चेहरा...) हे तर कामाच्या पत्रातले वाक्य वाटतेय!
|
Mi_anu
| |
| Friday, August 10, 2007 - 4:28 am: |
| 
|
गाणंच आहे. जी कोणी गायिका आहे ती तिला कोणीतरी कानाशी पिस्तुल धरुन जबरदस्ती हिंदी बोलायला लावल्यासारखं 'इंग्रजीसारखं हिंदी' गाण्यात कधीकधी म्हणते. 'दिल ओ गया निस्सार माईया' आणि तू ई ऐ मेरा प्यार माहिया' म्हणते. सांगितलंय कोणी इतकं जिवावर येउन हिंदीत गायला? हल्ली तशी पण धूम २ मध्ये वगैरे हिंदी चित्रपटात पूर्णपणे इंग्रजी असलेली गाणी आहेतच ना.
|
Dakshina
| |
| Friday, August 10, 2007 - 5:31 am: |
| 
|
Me_Anu     बास आता.. हसून हसून पोटात दुखायला लागलं माझ्या.. हे गाणं ऐकताना मला पण बर्याच कल्पना सुचल्या.. पहिल्यांदा ऐकलं तेव्हा तर मला वाटलं की एक लेमनची गोळी अख्खं गाणं म्हणेपर्यंत तोंडात Compulsory राहीलीच पाहीजे अशी काही स्पर्धा वगैरे आहे की काय...
|
Farend
| |
| Friday, August 10, 2007 - 8:15 am: |
| 
|
लेमनची गोळी LOL कोणतं गाणं आहे हे, ऐकले पाहिजे. गम उठाने के लिये मै तो जीये जाउंगा सास की लय पे तेरा नाम लिये जाउंगा यातील दुसरी ओळ मला 'सास कीलेपे' ऐकू यायची, आणि कोणत्या किल्ल्यावर हा गाणं गात बसणार ते कळायचं नाही
|
"सास की लय पे" आहे होय? मला सास सिनेमें तेराSSS असे ऐकु यायचे. वाटायचे की जबतक सास( mother in law नव्हे) सिने में है तबतक नाम लिये जाएंगा
|
Amruta
| |
| Friday, August 10, 2007 - 1:02 pm: |
| 
|
me_anu,dakshina LOL ) 'हाउ डू यु विश टू सी द लॉयल्टी इन मी' हे मी तरी अजुन ऐकल नाहीये. somewhere out there i know there is a someone he's waiting just for me mahiyaaaa, he's gonna set me free mahiyaaaaa इच्छुक्कांनी dhingana.com वर जाउन उजवीकडे current top movie songs आहेत त्यातल ७ नंबरच माहिया ऐका.
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज दिवाळी अंक २००७
|
 |
|