Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through July 31, 2007

Hitguj » My Experience » मी अनुभवलेले » माझा वेंधळेपणा » Archive through July 31, 2007 « Previous Next »

Alpana
Thursday, July 19, 2007 - 9:28 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

tried a lot to write camera...tried k.c too but somehow it didnt worked...sorry

Zakasrao
Thursday, July 19, 2007 - 9:35 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अल्पना ka.cmera =कॅमेरा असे लिहि.


Zakasrao
Thursday, July 19, 2007 - 9:36 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

रुतु
.. .. .. .. ..


Alpana
Thursday, July 19, 2007 - 10:08 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

झकास thanks... ते कमेरा उगिचच गुज्जु वाटत होते मला...

Sanghamitra
Friday, July 20, 2007 - 4:38 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अल्पना म्हणजे हे प्रकरण आनुवंशिक आहे तर :-)
दिवे घे.
आणि कॅमेरा = kEmerA असे लिही. बस एक कीहिटमे काम तमाम. :-)
रुतू
अगं मग आता एक मोबाईल कव्हर विकत घे छानसं चहा प्यायला


Rutu_hirwaa
Friday, July 20, 2007 - 5:20 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अग संघमित्रा
घेतलेलं ना कव्हर..
पण त्यातला तळाचा भाग पुन्हा रिकामाच ना ग.. चार्जिंगसाठी- तोच तर मी पाण्यात बुडवला :-)


Gajanandesai
Friday, July 20, 2007 - 5:25 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आज बसमध्ये माझ्या बाजूला बसलेला माणूस कंडक्टरला म्हणाला की, "एक गायछाप आणि चुनाटूब द्या!"
क्षणभर कंडक्टर पण गोंधळला.


Alpana
Friday, July 20, 2007 - 5:50 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अनुवंशिक म्हणता येईल..पण बाकी सगळ्यांचे किस्से एका पारड्यात आणी माझे एका अशी गत आहे........

याला काय म्हणावं माहित नाही पण माझा डावे उजवे याचा अजुनही गोंधळ होतो. दर वेळी दिशा सांगताना आधी माझा उजवा हात कोणता हे बघते आणी मग सांगते आणी तरीपण बर्‍याच वेळा रिक्शावाल्याला चुकिची दिशा सान्गते.. (तरी तो मात्र लक्शात घेतो आणी बरोबर वळतो म्हणा...म्हणजे फ़क्त उजवेच वळण असलेल्या ठिकानी मी म्हणते ' इस लाल बत्ती से ना लेफ़्ट मे तर्ण होना')
असाच गोंधळ मी
AM आणी PM च्या बाबतीत पण करते

Alpana
Friday, July 20, 2007 - 5:58 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

"एक गायछाप आणि चुनाटूब द्या!" म्हण्जे नक्की काय हवे होते त्याला? चुनाटूब हे चुनाभट्टी सारखे वाटतय खरं.....


Alpana
Friday, July 20, 2007 - 6:01 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

का तो कंडक्टरला दुकानदार समजुन बोलला...गोंधळुन गेले ना मी वाचुन...म्हणुन विचारतेय

Gajanandesai
Friday, July 20, 2007 - 10:17 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अल्पना, हो ठेल्यावरची सवय... चुनाभट्टी वगैरे नाही. :-)

Ravisha
Friday, July 20, 2007 - 5:22 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अल्पना,रिक्षावाले चुकीच्याच दिशेने नेहमी बरोबर जातात,त्यामुळे तू उजवीकडे सांगितलस की ते डावीकडे जाणार :-)

Runi
Friday, July 20, 2007 - 8:28 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

या रिक्षावरुन आठवले, एकदा पुणे विद्यापीठातुन गाडीवर घरी जात असतांना रस्त्यात आमच्याच भागात रहाणारी मैत्रीण दिसली म्हणुन तिला लिफ़्ट दिली. तर ती प्रत्येक वळणावर सांगायला लागली, आता लेफ्ट, मग सरळ, मग इकडे. शेवटी मी वैतागुन तिला म्हणाले की अग माझा रोजचा रस्ता आहे मला माहीत आहे, मग तिच्या लक्षात आले आणि मग ती मला म्हणे की मी रोज रिक्षाने जाते ना घरी त्यामुळे असे दररोज सांगायची सवय झालीये.

Aktta
Saturday, July 21, 2007 - 3:07 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

runi तु काय रिक्षा चालवत होतीस काय... :-)

Sheshhnag
Saturday, July 21, 2007 - 11:20 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

रुतु बरवा, अल्पना, झकासराव, चाफा...
सगळ्यांचेच किस्से ह. ह. पु. वा.


Rutu_hirwaa
Monday, July 23, 2007 - 5:46 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

शेषनाग
ते ह. ह. पु. वा. वगैरे ठीकेय
पण माझे नाव हसता हसता बद्लून टाकलेत की
रुतु हिरवा आहे हो..बरवा नव्हे..


Yogita_dear
Monday, July 23, 2007 - 8:01 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नशीब अंतु बरवा नाही टाकले पु. लं. च्या कादंबरीतले...

Nandini2911
Monday, July 23, 2007 - 8:31 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पु. लं. च्या कादंबरीतले...
>>>>>>
पुलच्या कादंबर्‍या????
बाप रे.



Yogita_dear
Tuesday, July 24, 2007 - 6:54 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

i mean पुस्तकातले अस म्हणायच होत मला...

Kashi
Tuesday, July 31, 2007 - 7:07 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरेच्चा वेंधळे पणा सोडला की काय सगळ्यांनी......!!!!!!

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


.
हितगुज दिवाळी अंक २००७






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators