|
Ravisha
| |
| Thursday, July 19, 2007 - 2:52 am: |
| 
|
तुम्ही अगदी बरोब्बर ओळखले झक्की,मला अगदी हेच म्हणायचे होते "उघडपणे" " metro " हा "चित्रपट" म्हणून चांगला असेलही कदाचित;पण त्यातील वास्तवताच मन विषण्ण करते....
|
Pancha
| |
| Thursday, July 19, 2007 - 5:34 am: |
| 
|
Saw a good Telugu movie (Anukokunda Oka Roju) today. The story: Sahasra is a singer struggling to make a career in playback singing. One night she attends a wild party at the behest of her friend. The next day, life seems as usual for Sahasra, only she is oblivious of one small detail, the next day is actually the day after. And she is completely unaware of what happened during that one missing day in her life. She realizes something is amiss only when, a few days later, she is chased by unidentified men who try to eliminate her. The rest of the story is about finding the missing links and putting together the jigsaw puzzle. Very nice direction, every scene is a surprise with suspense till end. DVD with subtitles is available. And yes, hindi remake is coming, the name is 'Sunday' featuring Ajay Devgan, Kareena Kapoor and Arshad Warsi. Hope they don't spoil the good story. Instead, they should dubb the movie.
|
Farend
| |
| Friday, July 20, 2007 - 6:28 am: |
| 
|
अरे लोकांनी चित्रपट पाहणे सोडून दिले की काय? The Pursuit Of Happyness पाहिला, Wilbur Smith आणि त्याच्या मुलाचा रोल मस्त आहे. एकदा नक्कीच पाहण्यासारखा. ता रा रम पम ची आठवण होते.
|
Pancha
| |
| Friday, July 20, 2007 - 4:15 pm: |
| 
|
हा हा, मला ता रा रम पम बघतांना Pursuit of Happyness ची आठवण आली
|
नकाब्: आणखी एक टुकार मूवी. हा ही चोरलेला कुठला ते आठवत नाही.
|
Farend
| |
| Friday, July 20, 2007 - 5:42 pm: |
| 
|
आणि हो ते happyness typo नाही बरं का, तसेच स्पेलिंग आहे त्या चित्रपटाचे, कारण त्याला चित्रपटातच एक छोटासा संदर्भ आहे. Manuswini rediff मधे तर बरा review आला होता, चोरलेला असेल तरी बघण्यासारखा तरी आहे का? आणि "गफला" कोणी पाहिला आहे का? कसा आहे?
|
Pancha
| |
| Friday, July 20, 2007 - 6:23 pm: |
| 
|
गफ़ला हर्षद मेहता वर आधारित आहे, मला आवडला होता. नकाब्: is poor remake of Face Off
|
नकाब्: is poor remake of Face Off>>> पंचा तो गजनी कसा आहे? अन एखाद दुसरा जुना चांगल्या विग्रंजी पिक्चर चे नाव सांग, w/e ला बघतो. अमोल अरे तुझ्या यादीत गॉड फादर न ईस्टवुड चे पिक्चर्स नाहीत. कसे काय? डर्टी हॅरी ने एका काळी धुम माजवीली होती.
|
Ravisha
| |
| Friday, July 20, 2007 - 7:10 pm: |
| 
|
farend ,पण " wilbur smith" हा typo च आहे ना Ya,even I liked "The pursuit of happyness".... केदार, w/e साठी काही चांगले जुने इंग्रजी सिनेमे- A beautiful mind,The terminal, (हे अजून जुने) casablanca,street car named desire ,बघा आवडतात का?
|
Asami
| |
| Friday, July 20, 2007 - 7:35 pm: |
| 
|
नकाब्: is poor remake of Face Off>> मला वाटते तुम्हाला Dot the I म्हणायचे आहे.
|
रविशा झालेत ते बघुन. मी ५० ते ७० मधील पिक्चर विचारतोय. स्ट्रीट कार नाही बघीत्ला. बघतो मिळाला तर.
|
Runi
| |
| Friday, July 20, 2007 - 8:16 pm: |
| 
|
पिक्सारचा Ratatoille (Rat-a-too-ee) बघितला का कुणी? मला खुप आवडला. मी परत एकदा बघणार आहे. त्यातला उंदीर एकदम cute वाटतो. माझ्यामते सगळ्या ऍनिमेशन मुव्ही ( animation कसे लिहायचे मराठीत?) मध्ये लहाना पासुन मोठ्या पर्यन्त सगळ्या वयोगटाल्या लोकांसाठी काही ना काही तरी असते.
|
Farend
| |
| Friday, July 20, 2007 - 8:49 pm: |
| 
|
Ravisha चुकले आहे ते पण typo नाही मी खरच समजत होतो त्याचे नाव ते, आत्ता मग तुझी कॉमेंट बघून सर्च केले, आणि मग समजले. केदार गॉडफादर विसरलो टाकायचा आणि Clint Eastwood चे Dirty Harry वाले पाहिले नाहीत आणि western ते आत्ता नीट आठवत नाहीत. जुने काही आठवले तर सांगतो, एक लक्षात आहे तो A Fish Called Wanda रुनी Animeshan असे लिहून बघ
|
Madhura
| |
| Saturday, July 21, 2007 - 12:18 am: |
| 
|
जुना सौदागर बघितला. अमिताभ आणि नुतन यांच अत्युत्तम अभिनय , सशक्त कथा आणि सरस दिग्दर्शन यांच्यामुळे अजिबात चुकवु नये असा चित्रपट. now one of my all time favourites!
|
Pancha
| |
| Saturday, July 21, 2007 - 1:28 am: |
| 
|
केदार, जुना बघायचा असेल तर आकिरा कुरोसावा चा १९५२ चा "इकिरु" Ikiru बघ, साधा सुंदर आहे, बघुन मन हेलावुन जाते एक कारकुन आयुष्यभर खर्डेघशी करतो, पन जेव्हा त्याला कळते कि तो काही दिवसात मरणार आहे तेव्हा तो समाजा साठी काहितरी चांगले करायचे ठरवितो, त्यात त्याला प्रचन्ड अडचणी येतात. A must see for every one, highly recommended . इथे आहे बघ: ईकिरु त्याचा Seven Samurai पण चांगला आहे (विनोदी). १९५०-७० मधले काही चांगले चित्रपट Lawrence of Arabia, North by Northwest, Rear Window, Vertigo आत्ताच Harry Potter and the Order of the Phoenix बघुन आलो, ठिक आहे, काही एवढा खास नाही. अनावश्यक drama भरला आहे. फ़क्त १५ मिनिटे 3D आहे, मधेच 3D चालु होतो आणि मघेच normal, thats funny, distrubs continuity ghajini बद्दल आधी लिहिले आहे. yes, naqab is stolen partly from face off and from dot the i Saudagar is indeed a nice movie, now you know how to make jaggary
|
Aktta
| |
| Saturday, July 21, 2007 - 3:02 am: |
| 
|
झुम बराबर झुम ------> बकवास. पन बोलना हलके हलके मस्त आहे एकदम नाजुक गान आहे.... एकटा....
|
हो , बोल ना हलके हलके काय सुरेख गाणं आहे !! Rahat fateh ali- mahalaxmi rock!! बाकीची गाणी पण club songs म्हणून मस्त आहेत . पण इतक्या फ़ालतु movie मधे सगळी गाणी वाया गेली . ते ' बोल न हलके हलके ' गाणं वीर झारा मधे फ़िट्ट बसेल ( वीर झारा टाकाउ असला तरीही )
|
Rajshri
| |
| Saturday, July 21, 2007 - 6:44 pm: |
| 
|
Recently, " Provoked" and "Just Married" pahile. "Provoked" madhye Aishwarya and Navin Andrews che kaam changle ahe. Vegla serious vishay ahe. 'Just Married" (Isha Deol ani Fardeen Khan) chaan aahe. Prefered it to Honeymoon Travels..
|
Aktta
| |
| Saturday, July 21, 2007 - 11:23 pm: |
| 
|
Hyderabad Nawabs ---> ठीक आहे काही खास नाही एकटा...
|
पार्टनर्: चांगला टाईमपास मूवि आए. गोविंदा rocks . त्याचे नंतरचे सगळे मूवी मी बघायचे सोडले त्याची overacting बघुन.
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज दिवाळी अंक २००७
|
 |
|