के के सारख्या चांगल्या अभिनेत्याला मात्र त्याच ईमेज मध्ये राहावे लागनार बहुतेक. मेट्रो एकदम बढिया नाही पण थोडा ठसा ठेवुन जातो. (मला ही कार्पोरेट वैगरे आठवले). DJ शिल्पा म्हातारी मात्र दिसतेय. कोंकना, ईरफान मस्तच. ईरफान वरुन आठवले मी मुंबै च्या विमानतळावर असताना मला सुहासिनी मुळ्ये दिसल्या. प्रज्ञा नी मी त्यांचा कडे गेलो व बराच वेळ गप्पा मारल्या. त्यांना ईरफान सोबत केलेल्या रोल मध्ये पाहुन धक्का बसल्याचे सांगीतल्यावर त्या एकदम खळाळुन हसल्या. (एकदम डाउन टु अर्थ वाटल्या, शाईनिंग न मारता २० एक मिनीट बोलल्या.)
|
Mbhure
| |
| Tuesday, June 26, 2007 - 4:29 pm: |
| 
|
के के प्रेमींची क्षमा मागुन सांगावेसे वाटते की तो मला कधीच ग्रेट वाटला नाही. फार वर्शांपुर्वी मी लागोपाठ दोन दिवस चित्रपट पाहिले. पहिला चित्रपट होता मंडी आणि दुसरा मासुम. त्यावेळी मला कसलेले अभिनेते म्हणजे काय ते कळले. पहिल्यात एक गडी आणि दुसरी वेश्यांची ठेकेदार " बाई " ; तर दुसर्या चित्रपटात तेच दोघे आर्किटेक्ट आणि त्याची दुखावलेली बायको, Very Polished Personality . त्याच थोड्याफार तोडीचा मला कुलभुषण खरबंदा वाटतो. हल्ली तुलना करता मला इरफान खान जास्त उजवा वाटतो. नेमसेकमध्ये तो उच्च शिक्षीत म्हणुन चांगला वाटला. त्याचा तो " भाईचा माणुस असल्याचा " लूक कमी दिसला.
|
Mahaguru
| |
| Tuesday, June 26, 2007 - 8:12 pm: |
| 
|
शनिवारी माझ्या मित्राला लास वेगास आशा भोसले भेटल्या. ता मेड़आले बे च्या कॅसिनो मधे त्यांच्या मुलाची वाट बघत कसलेसे कोक सदृश्य पेय पित बसल्या होत्या. माझ्या मित्राशी कितीतरी वेळ मराठीमधुन गप्पा मारत होत्या. कुठेही मोठेपणा नव्हता. अगदी अमेरीकेत जन्मलेल्या मुलांचे मराठी पासुन नुकताच झालेला कार्यक्रम याबद्दल दिलखुलास बोलल्या.
|
Pancha
| |
| Tuesday, June 26, 2007 - 9:53 pm: |
| 
|
जुही चावला (स्वामी चित्रपटात) सुध्हा (माधुरी प्रमाणे) वयस्कर दिसायला लागली आहे.
|
Pancha
| |
| Friday, June 29, 2007 - 9:17 pm: |
| 
|
Ta ra rum pum, pursuit of happiness वरुन घेतला आहे (काहि भाग), बघितला नाही तरी चालेल. त्या पेक्शा pursuit of happiness ठिक आहे, एकदा बघण्यासारखा नक्किच आहे.
|
Aktta
| |
| Saturday, June 30, 2007 - 2:05 am: |
| 
|
aatach Shootout At Lokhandwala pahila mala avadla ....shevat che seq. massta ghetle ahet.... but not as good as sattya
|
Aktta
| |
| Sunday, July 01, 2007 - 9:19 am: |
| 
|
metro pan thik ahe......mala to phone booking cha seen jam massta watala....
|
Aktta
| |
| Sunday, July 01, 2007 - 9:19 am: |
| 
|
metro pan thik ahe......mala to phone booking cha seen jam massta watala....
|
Pancha
| |
| Monday, July 02, 2007 - 1:26 am: |
| 
|
shootout at lokhandwala पाहुन डोकं दुखायला लागलं हा चित्रपट ban करायला हवा. तरुणांना नवीन crime styles सुचविण्याचा एक मार्ग आहे हा. telugu Bommarillu पाहिला, ठिक आहे, एकदा बघन्यासारखा
|
Sas
| |
| Monday, July 02, 2007 - 7:10 pm: |
| 
|
स्वामी पाहिला चांगला वाटला. एका सामान्य माणसाची जीवन कथा, एकदा पहाण्यास हरकत नाही. 
|
पंचा तु काय आठवड्याचे आठ असे चित्रपट पाहात आहेस का? Evan almighty अर्धा पाहीला. काही खास जान नाहीये. बर आपल्या बुरुस विलीस चा लिव्ह फ्री पाहीलाय का कोणी? कसा आहे?
|
Boss
| |
| Tuesday, July 03, 2007 - 4:10 am: |
| 
|
Live Free mmast ahe. barech diwsani action movie pahilyamule awadla.
|
Jadhavad
| |
| Tuesday, July 03, 2007 - 8:13 am: |
| 
|
टोपी घालुन दाढीवाल्याचा एक मूव्ही आलाय, काय बर सुरूर सुसरु, ह आप का सुरूर (काल बघितला, तरी नाव नाही आठवत.)असो. हा मुव्ही न बघण्याचे ३ रीसन्स. १. हीमेश २. हीमेश ३. हीमेश मागे the beans holiday बघितला होता. त्यात एक director स्व्:त वर एक मुव्ही करत असतो. प्रत्येक फ़्रेम मध्ये तो असेल अशी काळजी तो घेतो. काहीस तसच ह्या मुव्ही बाबत आहे. no strange that हीमेश इतका रुड वागतो.
|
हिमेश चा पिच्चर आपल्या कडे सुपर्हिट झाला का मग! जरा डीटेल लिहा ना कुणीतरी, हिमेसभायच्या 'अभिनया(?)'बद्दल 
|
Zakasrao
| |
| Tuesday, July 03, 2007 - 12:37 pm: |
| 
|
का कुठल्या तरी चॅनेलवर एका समिक्षकाने त्या हिमेशच्या नवीन फ़िल्म ची चिरफ़ाड केली. मला फ़क्त शेवटचे ५ मिनटे पहायला मिळाले. अरे रे. त्याने म्हणल की हिमेशच्या धाडसाचे कौतुक करावे लागेल. लोक चेष्टा,टिंगल टवाळी करणार हे माहित असुनही त्याने फ़िल्म केली. आणि दिग्दर्शकाला मी ह्यात ५ पैकी २च गुण देइन. त्याने बोललेल आणि मला प्रचंड आवडलेल वाक्य "वो हंसवानी हे वो सिर्फ़ डालडे का डिब्बा हे. "
|
Disha013
| |
| Tuesday, July 03, 2007 - 5:03 pm: |
| 
|
>>>>>>>>>"वो हंसवानी हे वो सिर्फ़ डालडे का डिब्बा हे.
हिमेशच्या धाडसापेक्षा अधिक धाडस त्या हंसिका चे आहे! त्यच्याबरोबर काम करायला किती मानसिक तयारी लागली आसेल.तिचा पहिलाच Movie असल्या जोकराबरोबर! अन आता कायमचा ठप्पा बसला. लवकरच बघावा म्हणते 'आपका सुरुर!'
|
Jadhavad
| |
| Wednesday, July 04, 2007 - 5:38 am: |
| 
|
कृपा करुन बिल्कुल बघु नका. एक वेळेस मिथुन चे बघा पन जर्मेन पोलीसांना मुर्ख समजणार्या चा पिक्चर स्व्:ताच्या जबाबदरी वर बघा. त्या हंसीका ची हंसी च फ़क्त चांगली given if voice is mute, पण त्या रेशम(मिया) च्या चिंध्या झाल्यात. २० डॉलर घालुन मुव्ही बघितला पण review सुध्दा लिहीण्याची माझ्यात शक्ती नाही. मलीका ला बघण्यासारखे काही नाही. २००७ च्या न्यु इयर पार्टी ला ज्या चिंध्यांमध्ये डान्स करु शकते, त्यापेक्षा कणीकभर जास्त चिंधी नेसली(घातली) आहे.
|
Shyamli
| |
| Wednesday, July 04, 2007 - 5:48 am: |
| 
|
eview सुध्दा लिहीण्याची माझ्यात शक्ती >>>> हिमेश पिडीतांची संख्या झपाट्यानी वाढतीये 
|
Dakshina
| |
| Wednesday, July 04, 2007 - 6:51 am: |
| 
|
मधे मी एक 'Under Trial' नावाचा सिनेमा, केबल वर पाहीला होता. सुरुवात अगदी जबरदस्त वाटली म्हणून पहायला सुरवात केली. पण End अगदी बकवास होता.... कथा तर अत्यंत फ़ालतू.......
|
Monakshi
| |
| Wednesday, July 04, 2007 - 6:58 am: |
| 
|
तोच ना तो राजपाल यादवचा??
|