Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through May 10, 2007

Hitguj » My Experience » मला असे वाटले, तुमचं काय? » चित्रपट कसा वाटला » Archive through May 10, 2007 « Previous Next »

Supermom
Monday, May 07, 2007 - 4:34 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

श्रद्धा, पार हसवलंस ग बाई.

Robeenhood
Monday, May 07, 2007 - 5:10 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

श्रद्धा, धन्य हो..
बापरे चित्रपट पाहाण्यापेक्षा तुझे परिक्षन वाचणे आनन्द दायक आहे...

Robeenhood
Monday, May 07, 2007 - 5:12 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

एका सिनेमात नागोबे >>>>>
नागोबे.. ह ह पु वा

Disha013
Monday, May 07, 2007 - 5:38 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नमस्ते लंडन पाहीला. नवीन काहिही नाही. 'हम दिल दे चुके' च्या पठडीतला, पण त्या दर्जाचा नाही. चित्रपट सुरु झाला की काय काय होणार सगळे माहीत असते. बायकोला तिच्या पुर्वीच्या प्रियकराकडे सोपवणारे नवरे या लोकांना कुठे आढळतात देव जाणे! कसली मज्जा येणार. कसाबसा धीर धरला. पण गाणी फ़ाफ़ॉ. करुन टाकली. कतरिना लोभस दिसते. पण त्यासाठी बघावाच असं काही नाही.

Vinaydesai
Monday, May 07, 2007 - 8:34 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>> लहानपणी attend केलेल्या प्रत्येक लग्नात वाजणारं ' मै तेरी दुश्मन दुश्मन तू मेरा... ' हे गाणं ऐकून <<

किती यथा योग्य गाणे आहे, लग्नात वाजवायला....

श्र, एकदम मस्त... (श्रीदेवी आवडत असली तरी)


Sashal
Monday, May 07, 2007 - 10:23 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Denzel Washington चा Déjà Vu बघितला .. चांगला घेतलाय पण त्याचा शेवट पटला तरी नाहि किंवा नीट कळला तरी नाहि .. कोणी पाहिलाय का?

Abhi_
Monday, May 07, 2007 - 11:40 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

श्र, एकदम झकास!! ..

Farend
Tuesday, May 08, 2007 - 1:27 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

श्रद्धा, LOL आता निगाहे ची वाट पाहातोय. कारण दोन्हीमधे जरा बरा असेल असं वाटायचं तो नगीना जर असा असेल तर निगाहे म्हणजे काय असेल याचा विचार करतोय.

संघमित्रा, जनानी :-). उगाच चॅनेल बदललेस, फार धमाल होती. चांगल्या चित्रपटांतून अशी करमणूक होत नाही.

'महाराजा' हा गोविंदाचा चित्रपटही त्याच पठडीतला. त्याबद्दल ही वेळ मिळाला की लिहितो.


Nanya
Tuesday, May 08, 2007 - 2:03 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>>Denzel Washington चा Déjà Vu बघितला .. चांगला घेतलाय पण त्याचा शेवट पटला तरी नाहि किंवा नीट कळला तरी नाहि .. कोणी पाहिलाय का?

हो.. मी पाहिला. मला पण शेवट पटला नाही म्हणुन २ वेळा पाहिला.
(मला वाटले मलच कहीतरि समजत नाही अहे.)पण तरिसुद्धा नाहि पटला. मला वाटते, तो concept च फ़ार अशक्य आहे..

बाकिच्यांसाठि, Deja Vu मधल basic concept हा time travel चा आहे. चित्रपटाच्या सुरवातिलाच एका ferry मध्ये बॉंबस्फोट होतो व त्याचा शोध घेण्यासाठी एका unique technique चा वापर करतात.
हे technique म्हणजे you can see the past, after 4.5 day, as if it is deferred live , याचा उपयोग करुन तुम्हि गुन्हेगार शोधु शकता. पण हे past पाहताना denzel washington त्या system मधिल एक flaw शोधुन काढतो. आणि त्याचा उपयोग करुन तो भूतकळात जातो.. व भूत काळ change करतो.
चित्रपट प्रचन्ड गतिने धावतो.. खरेतर शेवट पटला नाही तरि हा चित्रपट एकदा बघायला हरकत नाही, पण फ़क्त action movies ज्याना आवडतात त्यानी. यातिल सर्वात जबरदस्त sequence म्हणजे car chase , denzel washington is chasing the car, that is actually running in the past .
पण बरेच loop holes शिल्लक राहतात त्यामुळे सुरवातिला पकड घेणारा चित्रपट शेवटि निराश करतो.


Nanya
Tuesday, May 08, 2007 - 2:08 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आणि हो.. सर्वात महत्वाचे, denzel washington fans नी आजिबात चुकवु नका. he is fabulous. मी पण त्याच्यासठिच पाहिला.

Supriyaj
Tuesday, May 08, 2007 - 3:00 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Farend.. tuzya misslelya picturechi purna katha..
http://entertainment.oneindia.in/movies/bollywood/news/bhagyashree-020806.html

Kmayuresh2002
Tuesday, May 08, 2007 - 6:16 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

श्र,खी खी खी.. जबरी लिहिलयस परिक्षण

Zakasrao
Wednesday, May 09, 2007 - 4:10 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

श्र. जबरा लिहिलयस.
मी नगिना पाहुन इम्प्रेस झाल्यामुळे निगाहे पाहिला पण तेवढी मज्जा नाय त्यात.
पण पाहुन वाटल की आपल लग्न अशा एखाद्या स्त्री बरोबर व्हाव म्हणजे कस आपुनको किसि बन्दुक और गोलीसे डरने कि जरूरत नही.
त्यामुळे मी कान्दापोहे कार्यक्रमात घारे किंवा हिरवे निळे डोळे आहेत का हे सर्वप्रथम बघायचो.
विनय देसाइ


Shendenaxatra
Wednesday, May 09, 2007 - 3:55 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

१९७५ साली आलेला नागिन हा चित्रपट कुणी पाहिलाय का? त्यात अनेक प्रसिद्ध तार्‍यांची मांदियाळी होती. सुनिल दत्त, जितेन्द्र, सन्जय व फिरोझ खान, कबीर बेदी, रीना राय, मुमताज़, रेखा आणि बरेच कोणी कोणी.
त्यातही असले आचरट प्रकार होते. इच्छाधारी नाग आणि नागिणीचे जोडपे, नागमणी, नागाला मारणे, नागिणीची बदले की आग वगैरे वगैरे.

त्यात एक चमत्कारिक गोष्ट म्हणजे इच्छाधारी नागिण कुठलेही रूप घेऊ शकते पण आरशात पाहिले तर एकदम पर्दाफाश. तिच्या जागी नागीण दिसते, ढ्याण ट्याण ट्याण!
तसे असेल तर इतका जोरदार मेकप कसा आला ह्या नागिणीला? कारण कुणी मदतनीस दाखवलेला नाही.
पण टाईमपास पिक्चर आहे. फार विचार करु नये.


Disha013
Wednesday, May 09, 2007 - 4:08 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी पाहिलेला नागिन, DD -१ वर!केवढा तो फ़ौजफाटा होता. नीटसा आठवत नाही पण. मण्यासाठी नाग मारला जातो आणि मग नागिण एकेकाचा बदला घेते,असं काहिसं आहे. पण ती जितेंद्रला माफ़ी देते.
BTW ,सापाला ऐकु येत नाही असं म्हणतात. तो पुंगिच्या हालचालीवर डोलतो.
या पुंगी वाजवणा-या सपेर्यांना सांगायला पाहीजे हे वैश्विक सत्य! सायलेन्सर लावलेली पुंगी द्यायला हवी त्यांना.


Dineshvs
Wednesday, May 09, 2007 - 5:37 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पुर्वी एक निशी नावाची सुमार नटी होती. तिला असे मल्टीस्टारर सिनेमे काढायची हौस होती. तिनेच जानी दुष्मन नावाचा पण असाच सिनेमा काढला होता. या वरच्या नागिन सिनेमात, सहा जोड्या होत्या.

लताचे
किसीको पता ना चले बात का
के है आज वादा मुलाकात का
बुरा हाल है दिलके जजबात का
के है आज वादा मुलाकात का

हे गाणे, या निशीवर चित्रीत झाले होते.


Ksha
Wednesday, May 09, 2007 - 10:40 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिशा, ती नागिण "सुनील दत्तला" माफ़ी देते, जितेंद्रला नाही. जितेंद्रने त्या मेलेल्या नागाचे काम केले आहे (म्हणजे, मरण्याआधीच्या)

नाहीतरी एव्हढी घट्ट पॅंट घालून लोळत लोळत नागनृत्य करायला बाकी कोणाला जमणार म्हणा


Nanya
Wednesday, May 09, 2007 - 11:09 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

याच चित्रपटात जितेंद्र skirt घालुन नाचला आहे ना? त्याचे एक गाणे आठवते आहे skirt मधले (बहुतेक रीना रॉयबरोबर.. )..

बहुतेक नागाने कात टाकल्यावर खुश होउन ते गाणे म्हणले असेल :-)


Sanghamitra
Thursday, May 10, 2007 - 4:00 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>>याच चित्रपटात जितेंद्र skirt घालुन नाचला आहे ना?
स्कर्ट नाही हो. त्याला काहीतरी वेगळेच म्हणतात(बहुतेक सारोंग). मधे सलमानने पण घातला होता ना कुठल्या तरी पिच्चरमधे.

Robeenhood
Thursday, May 10, 2007 - 6:30 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मधे सलमानने पण घातला होता ना कुठल्या तरी पिच्चरमध>>>>>
घातला नसेल काढला असेल..





चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


.
हितगुज दिवाळी अंक २००७






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators