|
Ajjuka
| |
| Thursday, March 16, 2006 - 1:18 am: |
| 
|
हो रे / ग चिऊ इथेच झले होते बोलणे. पण मी आता ते दुसरीकडे हलवतेय बोलणे.
|
अज्जुका, तुझ्यावरचा लेख छान हे अन तुझा फोटो पण! किती जुनाहे? DDD बायदीवे त्या लेखिकेने ते घरकामाबद्दलच शिताफिन लिहिल हे!
|
Bee
| |
| Thursday, March 16, 2006 - 4:28 am: |
| 
|
मला का नाही मिळत आहे वाचायला. मी इथे इतक्यांदा विचारले पण कुणीही दखल घेतलेली नाही. मग लेख आला लेख आला असे कशाला लिहायचे आणि आम्ही वाळीत टाकले गेलो आहोत ह्याची जाणिव करून द्यायची. अजिबात नाही पटत
|
Shyamli
| |
| Thursday, March 16, 2006 - 4:40 am: |
| 
|
http://www.esakal.com/static/maiVishesh.htmlबी तुला ताट वाढुन द्यायच का रे दर वेळेला.... 
|
Bee
| |
| Thursday, March 16, 2006 - 4:50 am: |
| 
|
श्यामली धन्यवाद. तू वाढायच्या अगोदरच मला ताट तिकडे वाढले आहे हे कळले. तरीही जेवणाखाण्याची सोय बघितल्याबद्दल धन्यवाद!
|
Arjun0306
| |
| Thursday, March 16, 2006 - 2:05 pm: |
| 
|
एकंदरीत इथे वाचण्यासारखे बरेच आहे. (जोपर्यंत माझी टिंगल होत नाही, तोपर्यंत) इतरांची टिंगल, म्हणण्यापेक्षा, ज्या प्रकारे टिंगल केली ते मजेशीर वाटते. म्हणजे कुणावर वैयक्तिक टीका न करता फक्त लिहिलेल्या वाक्याच्या अनुरोधानेच टिंगल होते, मग कुणिही लिहिले असे ना. नाव मात्र लिहिणार्याचे येते, कारण कुणाच्या लिहिण्याला उद्देशून टिंगल आहे, हे कळले पाहिजे ना!! आता मी इथे तरी नवाच आहे, पण इतर चॅट रूम्स मधे मला बराच अनुभव आहे. तिथे तर काही लोक अक्षरश वैयक्तिक नि घृणास्पद टीका करतात. इथे अजून तरी असे दिसले नाही. पूर्वी झाले असेल तर माहीत नाही.
|
Savani
| |
| Thursday, March 16, 2006 - 2:26 pm: |
| 
|
नेमस्तकाना एक विनंती.. माझ्या २ पोस्ट्स उडवण्याबद्दल. मला जमत नाहिये.
|
SavanI - done
|
Maudee
| |
| Tuesday, March 28, 2006 - 12:37 pm: |
| 
|
maayboli....chhan aahe.....aataparyantacha anubhav tari changla aahe maza.....gele kahi diwas mi ithe roj aste....
|
वा वा पोस्ट उडविन्याचे काम माॅडरेटर २ नाहीतर कोण तत्परतेने करणार? अगदी पडत्या फळाची आज्ञा.....
|
Champak
| |
| Thursday, April 20, 2006 - 5:12 pm: |
| 
|
हिमनगाचा जसा फ़क्त १० टक्के भाग पाण्यावर दिसतो तसा, मायबोलीवरील post हा फ़क्त वर चा भाग असावा. मायबोली सारख्या व्यासपीठा चा अनेक लोक अनेक प्रकारे वापर करत असावेत, असे मला बरेच दा वाटे. जे लोक इथे post करीत नाहीत पण वाचण करतात तो वर्ग ही मोठा असवा. मनोगत ह्या website वर जी hit number ची सोय आहे त्यावर, जर दोन प्रतीसादाला १०० वाचणे झालेली दिसतात, म्हंजे प्रतिसाद देणारे दोन असले तरी ते लेखन किमाण २ पेक्षा जास्त लोकांनी वाचलेले असते. असो. हे लिहायला संदर्भ वेगळा होता, पण आता नंतर कधी तरी......
|
Maudee
| |
| Friday, April 21, 2006 - 11:50 am: |
| 
|
smilies कश्या टाकायच्या हे मला कोणी सान्गु शकेल क?
|
Champak
| |
| Friday, April 21, 2006 - 12:44 pm: |
| 
|
तर मी काय म्हणत होतो, कि मायबोली चा वापर लोक कसा करत आहेत! दोन महिन्या पुर्वी मला एक hitguj notification मेल आली. ते मायबोलीकर माझ्या परिचयाचे नव्हते अन त्यांचे कुठे पोस्ट ही सापडले नाही. त्या अज्ञात मायबोलीकराला ( हा अनुभव इथे लिहायला त्यांची परवाणगी घेतलेली नाही म्हणुण मी अज्ञात असे म्हणतो आहे) त्यांच्या कुटुंबातील सदस्या च्या उपचारा साठी stem cell therapy बद्दल माहीती हवी होती. अन Ukrain देशाच्या doctors ना देण्या साठी medical reports चे russian translation हवे होते! इथे मी काही रशीयन लोकांना ओळखतो त्यामुळे मी त्यांना हो म्हणालो. पण इथल्या लोकांशी संपर्क न झाल्याने मी ते मग नलीनी च्या vienna तील लॅब च्या एका slovakian मुला कडुण मिळवले अन त्यांना पाठवुण दिले. त्याच सोबत, GS1 अन Gajanan1 ह्यांचेकडुण काही माहीती घेउण ती ही माहीती मी त्या अज्ञात मायबोलीकराकडे पाठवली. असे साधारण एक महिना मेला मेली झाल्यावर अखेर त्या मायबोली कराचे युरोपातील च एका ठिकाणी काम झाले. आता मे महिन्यात त्या मायबोलीकराच्या कुटुंबातील सदस्यावर शस्त्रक्रिया होणार आहे. त्यांना आर्थिक मदत देउ शकलो नाही तरीही त्या शस्त्रक्रिये च्या यशस्वीतेसाठी देवाकडे ?? प्रार्थना मात्र नक्की च करु शकतो!
|
champak chan re... !!!! ata kahi tujhaa rag nahi
|
Moodi
| |
| Friday, April 21, 2006 - 1:20 pm: |
| 
|
चंपक जियो!! फार मोठे काम केलेस. त्या अज्ञात व्यक्तीचे ऑपरेशन चांगले होवुन त्यांची तब्येत चांगली होऊ देत या शुभेच्छा. लोपा म्हणजे तू राग कायम ठेवतेस तर.. 
|
Moodi
| |
| Friday, April 21, 2006 - 1:23 pm: |
| 
|
अन जी एस, गजानन १ आणी अन्य लोक पण कौतुकाचे मानकरी आहेत. 
|
मूडी, अजिबात नाही gs1 and com चे पण अभिनंदन!!! ते कवितेवरुन चाललेय... गुलमोहर वर आत्ता एक कविता same वाक्याची.....
|
Ss_sandip
| |
| Monday, November 06, 2006 - 10:16 am: |
| 
|
मी १ आठवड्यपुर्वीच मायबोलिचा मेम्बर ज़ालोय आनि खर सान्गतो खुप छान लिहितात रे तुम्हि सगले अगदि छान गूड गूड कीप इट अप हे वाचुन लगेच लेक्चर नका देउ ईन्ग्रजीत का लिहिलय म्हनुन अच्छा टा टा
|
Disha013
| |
| Monday, November 06, 2006 - 9:17 pm: |
| 
|
जवळ्पास एक वर्षापूर्वी मी मायबोली join केली.....आअणि मराठी मैत्रिण भेटल्यासारखे वाट्ले........ pinkikavi हा माझा जुना id मधे माझी डिलिव्हरी झाली आणी थोडा गप पडला........ email id चे तीन तेरा वाजले! so , परत शुभारंभ!बरेच नवीन नवीन BB सुरू झालेत........ आता मी ना नवी ना जुनी.........पण अनुभवाने सांगते, आपल्या पोस्ट टाकत राहाय्चे....कधी इथले होवुन जाल, समजनार पण नाही........माय्बोलीला भेट दिल्याशिवाय करमतच नाही........आअवर्जुन सांगावेसे वाटते ते असे की माहितिचा खजिना आहे एथे! पाककलेची इतकी बेसिक माहिती तर इतरत्र कुठेही मिळणार नाही............. आता इतकेच पुरे! अजुन अनुभव परत कधीतरी.
|
Zakki
| |
| Tuesday, November 21, 2006 - 11:33 pm: |
| 
|
पूर्वी मायबोलीवर केवळ 'साहित्यिक सांडपाणी तुंबणे', किंवा फारतर 'अनुल्लेखाने मारणे' एव्हढेच होत होते. आता 'शाब्दिक बलात्कार' काय, 'शेणात पाय घालणे' काय, 'गलिच्छ उदाहरणे काय', नवीन नवीनच प्रकार या मायबोलीवर होत आहेत! (पण माझा आवडता 'हळवा' हा शब्द का येत नाही इथे?) बाकी मराठी माणसाचे प्रतिकात्मक वैशिष्ठ्य म्हणजे अखंड चर्चा! कुणिही, कुठल्याहि विषयावर वाद सुरु करावा, नि मग बाकीच्यांनी वाद कुणि सुरू केला, यावर चर्चा, आम्हाला वाद घालायची इच्छा नाही, असे म्हणत चर्चा, असे करत रहायचे! बिचार्या कुणितरी सद्हेतुने मायबोली सुरू केली कारण जगातील समस्त मराठी जनतेने, नव्या, जुन्या मित्रांनी एकमेकांशी सुसंवाद साधावेत. त्यातून एकदोन लग्ने पण जमली! पण मायबोलीलाच आपले 'व्यासपीठ' समजून, ते जणू आपल्याच मालकीचे समजून, लोक राजकारण लढवतात, तावातावाने चर्चा करतात, आरोप, प्रत्यारोप करतात! ह्या सगळ्यात कुणाला विनोद नाही दिसत? यावर तर दहा बारा ' indie ', 'नव', 'प्रयोगत्मक' नाटक सिनेमे तयार व्हायला पाहिजेत! म्हणजे विषय आहे, 'maTerial ' तर उदंड आहे! बाकी, मराठी भाषेचे भविष्य उज्ज्वल आहे! मराठी माणसाचे मात्र काही खरे नाही!
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज दिवाळी अंक २००७
|
 |
|