Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through July 24, 2006

Hitguj » My Experience » भटकंती » अमेरिका » New York City » Archive through July 24, 2006 « Previous Next »

Maanus
Tuesday, June 13, 2006 - 4:42 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

खास New York City साठी.

जे कोणी NYC कधी बघायला येणार असतील, त्यांच्यासाठी NYC Guide

New York City मधे येण्यापुर्वी.

१. DO NOT DRIVE IN NYC . या शहारातील public transport उत्तम आहे. चुकुनसुध्दा गाडी चालवण्याचा वेडेपणा करु नका.

२. खुप खुप चालण्याची तयारी हवी.

३. जगातल्या प्रत्येक देशातले जेवन ईथे मिळते. त्यामुळे डबा आणु नका. but get something to chew, as you'll be walking a lot

४. Camera

५. ४०-५० जर तुम्ही काहीच खरेदी नसाल करणार तर फक्त ७

६. लहान मुलांना आणु नका, you wont be able to enjoy much

७. मुलींनी पंजाबी dress घातला तरी चालतो, चिकार भारतीय fearless मुली पंजाबी सुट मधे दिसतील.


Prajaktad
Tuesday, June 13, 2006 - 3:10 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लहान मुलांना आणु नका<>>>>
तु baby sitting करतोस का माझ्या पोरीचे मग???बाकि माहितिबद्दल धन्यावाद!अजुन लिही कि.

Ameyadeshpande
Tuesday, June 13, 2006 - 4:09 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>>>लहान मुलांना आणु नका
हे काय... stroller घेऊन यावं असं सांग की... अगदीच नाही तर मुलं थोडी मोठी झाल्यावर या असंही चालेल...
कुठल्या आईचं लक्ष लागेल मुलाला घरी ठेऊन आपण मजा मारायला आल्यावर :-)

बाकीची माहिती चांगली आहे...
अजून म्हणजे nyc मधे राहू नका... त्यापेक्षा NJ मधे रहाणं सोयीचं पडेल( गिरगावात रहात असलात तरी ठाण्याला उतरणे बरे पडेल अश्यासारखं नाहिये हे )

NJ to NYC भरपूर train वाहतूक आहे. पण परत जायच्या train timings आधीच पाहून ठेवाव्यात.

NJ हून NYC ला उतरण्याचं सोयीस्कर station म्हणजे new york penn station . एक newark penn station म्हणून पण आहे चुकून तिथे उतरू नका. new york penn station ला उतरलात की तिथून समोरच empire state building दिसते ३ ब्लॉक्स नंतर आणि तिथून ४ ब्लॉक्स वर टाईम स्क्वेअर.

empire state building चं तिकीट online मिळतं आणि १०$ स्वस्तही असतं.(१ तास वाचतो ह्यामुळे, फ़क्त जाताना printouts घेतल्यात ना ह्याची खात्री कर) :-)

nyc चा सगळ्यात छान रस्ता म्हणजे broadway . सगळ्या numbered ब्लॉक्स ना तो perpendicular जातो. ह्याच broadway वरून south कडे जात राहिलं की statue of liberty ला जायची खाडी लागते. पण टाईम स्क्वेअर ते liberty हे अंतर चालत जाण्यासारखं नाहीये. त्यासाठी taxi करावी( nyc मधे हात दाखवल्यावर taxi थांबते) किंवा underground train नी WTC station गाठायचं. हो हेच ते WTC station WTC towers शेजारचं. तिथून रस्त्यावर आलं की बाजूलाच ground zero आहे.(नाव काय रे ह्या रस्त्याचं सागर? )
WTC station मधून बाहेर पडलं की ज्या दिशेला तोंड आहे त्याच दिशेला २-३ ब्लॉक्स चालून गेल्यावर broadway लागतो. उजवी कडे statue of liberty आणि डावी कडे दूरवर empire state building .
जर लहान मुलं नसतील तर इथुन statue of liberty च्या तिकीट काढायच्या जागेपर्यंत चालत जाता येतं.(१५-२० मिनीटं लागतात). चालतच जावं कारण जाताना nyc downtown च्या वेगवेगळ्या इमारती पहाता येतात. ह्याच रस्त्यावर उजव्या बाजूला एक खूप मस्त चर्च आहे. पुढे गेल्यावर wall street आणि तो प्रसिद्ध bull लागतो रस्त्यात.

छे! माझी सगळी ट्रीप आठवायला लागली मला.



Prajaktad
Tuesday, June 13, 2006 - 6:15 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अमेय थांकु ! july मधे जाण्याचा विचार करतेय.

Maanus
Wednesday, June 14, 2006 - 3:46 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

थांक्यु रे अमेय. मस्त माहीती लिहीलीयस :-) मला येवढे detail मधे नसते जमले लिहायला.

तरी मी उद्या परवा try करतो कही points सांगायचे.


Amayach
Wednesday, June 14, 2006 - 2:16 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अमेय, छान माहिती दिलिस रे. आणी फोटो पण सही दिलास.

Ninavi
Wednesday, June 14, 2006 - 9:13 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

छान लिहीलंयस रे. तुमच्या लोकांच्या इतके डीटेल्स लक्षात कसे रहातात याचं मला खरंच नवल वाटतं. फोटोपण मस्त आहे.

ते स्टॅच्यू ऑफ लिबर्टीला जाताना दुसरं बेट लागतं ते एलिस आयलंड. पूर्वी समुद्रमार्गेच यायचे ना लोक न्यू यॉर्कला. तेव्हाचं हे कस्टम इम्मिग्रेशनचं ऑफिस. सुरुवातीला आलेल्या इम्मिग्रंट्सची अजून नोंद सापडते म्हणे तिथे. त्यामुळे त्यांच्या पुढच्या पिढ्या आवर्जून जातात बघायला.


Ameyadeshpande
Wednesday, June 14, 2006 - 9:19 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हो का? आम्ही आता म्युसियम बास झाली म्हणून नव्हतो गेलो तिथे. आणि सतत सिक्युरिटी हेलीकॉप्टर्सच्या फ़ेर्‍या चालू असायच्या तिथे. न जाणो केलंच अजून एखादं विमान हायजॅक तर म्हणून!

Ninavi
Thursday, June 15, 2006 - 6:22 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ब्रॉडवेसारखाच 5th Avenue पण प्रसिद्ध आहे. हा शॉपिंगचा रस्ता. macys चं पहिलं ( आणि माझ्या माहितीप्रमाणे जगातलं सर्वात मोठं) दुकान याच रस्त्यावर आहे. बाकीही बर्‍याच चेन्सच्या मोठमोठ्या शोरूम्स आहेत या रस्त्यावर. थॅंक्सगिव्हिंग परेड इथूनच जाते. हॉलिडे सीझन जवळ येईल तसा तर अक्षरशः फुलतो हा रस्ता.

( म्हणजे न्यू यॉर्कचा रानडे रोड म्हणा ना.. किंवा तुळशीबाग!)


Ameyadeshpande
Thursday, June 15, 2006 - 7:35 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

गमंत... मी बर्‍याच वर्षांपुर्वी पुण्यात जायचो तेव्हा बहीणींकडून hongkong lane असं काहीतरी खूप ऐकून होतो... खूप मोठी काहीतरी जागा आहे असं वाटायचं... एक दिवस जाऊन पाहू म्हणलं तर पहातो तर काय! एक चिंचोळा बोळ! आणि ह्याचं नाव म्हणे hongkong lane ...
छे... ते पुण्यावरचं कुलूप उघडेपर्यंत असं इथे तिथे लिहीलं जातंय फ़ारच...


Vinaydesai
Friday, June 16, 2006 - 12:41 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Correction:
पहिलं Macys आहे ते Broadway आणि 7th Ave, 34th Street चा इथे.
5th Avenue वर बरीच मोठी Brand दुकानं आणि माझं ऑफिस आहे ( :-) ).

Thanks giving Parade ही Macys च्या समोरून जाते.. बाकी सगळ्या परेड 5th Ave वरून जातात..


Ashwini
Friday, June 23, 2006 - 4:00 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माणूस, अमेय,
NY मध्ये नेहमीची ठिकाणे सोडून इतर काय पाहाण्यासारखे आहे? आम्ही दर वेळेस, तेच ते ( sorry लालु, तुझे patent नाही ना या शब्दावर? :-) ) Statue of liberty, WTC (आता नाही म्हणा), Time square, Rockfeller center, Broadway इ. पाहातो (पाहुण्यांना दाखवतो). माझी आई पण कंटाळली ते दोनदा पाहून. जरा नविन काहीतरी सुचवा ना. आम्ही long weekend ला NJ,NY ला जाणार आहोत. आणखी काय प्रेक्षणीय आहे NY मध्ये besides Yankee stadium? :-)


Vinaydesai
Friday, June 23, 2006 - 6:08 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Museum of Natural History.
Central Park,
Bronz Zoo.
Coni Island.
Bird Santuary (Sessional).

In NJ: (closer to NY) Edison's Laboratory and Home.

Ashwini
Friday, June 23, 2006 - 6:54 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

धन्यवाद विनय.

यातले मुलांना काय आवडेल?
मला वाटतं zoo, bird santuary नक्की आवडेल. Edison's Laboratory चांगली वाटतेय. पण नऊ आणि (विशेषत) पाच वर्षाच्या मुलांना कंटाळा नाही ना येणार?
Coni Island वर काय आहे?


Maanus
Friday, June 23, 2006 - 11:27 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आणखी काय प्रेक्षणीय आहे NY मध्ये ????????

असे नाही बोलायचे रे. NY ची प्रत्येक गोष्टन गोष्ट प्रसिध्द आणि प्रेक्षणीय आहे. its NEW YORK CITY, You'll find people from at-least 10 different countries in your radius, I dont think you'll find this on any other place on earth. Its far different than the rest of east coast I have traveled.

Bronx Zoo मस्त आहे. जरूर बघ. जाण्यापुर्वी directions इथे बघुन घे
directions

काहीतरी 30$/per person ticket आहे.

Blue Man Group चा dance बघ description here आप्ल्य इथे Miranda च्या जहीरातीत ह्यांना घेतले होते.

and if you would like to pamper yourself a little, I'll suggest goto "Beauty and The Beast" show on Broadway. Its beautiful.

canal st. ला उतर आणि Chinatown बघुन घे. Chinatown च्या वरच little italy आहे. little italy मधे mostly restaurants आहेत, तिकदे lunch घेवु शकता.

if its 5-6 P.M., goto Pier 17, its in downtown, its called as south street seaport. thats very good place, if you are in NY of 4th July, do visit this place inn evening. Macy's organizes firework there . आपल्या दिवाळीच्या फटाक्यापुढे काहीच नाही पन मुलां ना दाखवायला चांगले आहे.

this is 30th birthday of Macys, so you can expect more firework, actual seaport area will be too much crowded, so walk a little down, you might find a good free spot to stand.

then..., if only you and your husband are planning to roam around, goto MacDougal St & Bleecker St New York NY 10012 in night time. you'll love it. This is the village and new york university area. There are many stalls of "Kati Roll" here and they are open till 4:00 AM in morning.

you can come by car till newport, nj. There is public parking right next to Path train station. so you can park the car there and go to city by Path train. thats would be easy while going back home in nite. path map here http://www.panynj.gov/CommutingTravel/path/html/map.html

humm have to write so many more things...

Maanus
Friday, June 23, 2006 - 11:29 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

this photo is taken at Soth Street Seaport, by me :-)

Maanus
Friday, June 23, 2006 - 11:40 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

in chinatown, there are couple of malaysian restaurants. तिथल चिकण काय भारी असते... थायी लोकांना पण मागे सोडलेय त्यांनी... एकदम महाराष्ट्रियन style ...

visit, Jaya malaysian restaurant, its at

90 Baxter St
New York, NY 10013
(212) 219-3331


do visit new apple store of 5th ave.
check the photos here
http://www.apple.com/retail/fifthavenue/gallery/

Steve has spend 9 million $ on that glass cube., store is open 24/7/365

On 5th ave visit Saks, its right opposite to rockefeller center. one of the costliest store i have seen. But they do give you free makeup. my friend told me the makeup kits over there are good.

Ashwini
Saturday, June 24, 2006 - 8:35 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे माणसा, खूपच छान माहिती दिलीस तू. धन्यवाद.
आणि Trump World Center बद्दल तुला काही माहिती आहे का?


Prajaktad
Thursday, July 06, 2006 - 4:20 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माणुस,अमेय तुम्ही इथे लिहलेल्या माहितिचा आणी अमेयच्या रंगिबेरंगी च्या लिखाणाचा छान उपयोग झाला.धन्यवाद!
long weekend ची new-york ट्रिप छान झाली.गर्दी भरपुर होती.


Proffspider
Monday, July 24, 2006 - 10:15 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

छान माहिती दिलीस. धन्यवाद

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


.
हितगुज दिवाळी अंक २००७






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators