Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through June 16, 2006

Hitguj » My Experience » कोणाशी तरी बोलायचंय » Need your help » Archive through June 16, 2006 « Previous Next »

Arushi
Tuesday, April 11, 2006 - 6:21 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

hi all,
I do understand what you all are saying.
I am strugling to find out the reason for only one thing,
what must have been wrong in just one week that he changed his mind?
When I tried talking to him ,he just told me that me not coming to India was disappointing a little though he agrees that it was not so easy to make trip to India in short notice but still he avoids the open discussion.
when he went to India, we would talk daily on status of my India trip.
He was telling me that he wants to fix engagement at any cost when I come to India and finalize something. but when I asked if he is 100% sure about going ahead, he said first I have to come to India. and this ONLY made me nervous to put my job at risk and make India trip as my job was at real risk if I would have taken leave in short time.
when i informed him over the phone that I cant come to India, he only said that lets not hold each other or wait.

that why I strugling to find or wondeirng that why he changed his mind?

I had very well informed that I am 100% sure and willing to relocate to India.
He had told me that he feels I am good match then why?
now he keeps calling but avoids topic when I try to ask anything in that direction.

Should i really confront? or entertain this friendship ? i want to know for the last time? what you guys think?
Arushi


Suyog
Tuesday, April 11, 2006 - 6:27 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

I think, he has got a feeling that; for you, your job is more important than him. He probably want a girl who would compromise her job to put family / his priorities first.

Jai_jui
Tuesday, April 11, 2006 - 8:49 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Hi Arushi

I feel it was a right thing not to go to India and put your job in jeopardy. And at that time there wasn't any commitment on his side, right? If he can not understand the job pressures etc and demading things from you is not right at all. Do you think if the situation was reverse He would have agreed to make trip to India? Do not think that you have done anything wrong. I feel that persuading him to tell you the reason might hurt you more. Sometimes ignorance is better than knowing the truth. Just let go and enjoy your life

Adityaranade
Tuesday, April 11, 2006 - 11:39 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Arushi
I don't think you should entertain his friendship. In fact I'd say break all contact with him. This would help you getting over this whole thing.
But remember that life is full of such situations and you amy run into something like this in future, despite your bet efforts to avoid it.
So it is best to learn how to handle it without stopping enjoying your life..
All The Best!

Manuswini
Tuesday, April 11, 2006 - 11:58 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

arushi

जो माणुस emotions असे वापरतो आणी irrepsonsible behave करतो त्याच्यासाठी रडणे चुकिचे आहे.
तु म्हणतेस की त्याने तुला luv you वगैरे म्हणणे आणी he does not care enough to inform his changed decision until you made efforts चुकिचे आहे.
ज्याची understanding level एवढी कमी आहे की तो तुझे problem समजु शकत नाही तो काय तुला सुख देणार?
लवकर विसरणे कठिण आहे हे मान्य आहे. पण त्याला entertain करणे म्हणजे स्वःताला त्रास देणे हा आहे.


Rahul16
Wednesday, April 12, 2006 - 3:27 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

One thing I am very sure, you not going to India can not be the reason to break the relationship.for other reasons you are not responsible.

I have seen cases of engagements happening in india when couple is in US.

If he cares for you,then he can go ahead with you without giving such silly reasons, even if his parents are not ready.

I can see lack of understanding & care in the boy, you can not afford to overlook these thing.

TELL HIM THAT YOU WILL NOT TAKE HIS PHONECALL AND DONT TAKE HIS PHONECALL AFTER THAT.IF HE ASKS 'WHY' TELL HIM THERE IS NO POINT IN IT. TELL HIM THAT HE WAS MORE THAN A FRIEND TO YOU, SO YOU CAN BE FRIENDS NOW.

SOONER YOU COME OUT OF IT, BETTER FOR YOU.



Shonoo
Wednesday, April 12, 2006 - 12:25 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आरुषी

इतक्या लोकांनी तुला थोड्याफार फ़रकाने एकच दिशा दाखवली आहे अस मला वाटतय. आत्मसन्मान न सोडता जे काही करणे शक्य आहे ते तू केले आहेस. तुझ्याकडून तू इत्के प्रयत्न केल्यावरही जर तो काही निर्णय घेऊ शकत नसेल तर त्याच्या साठी आसवे गाळून ( figuratively म्हणतेय बरं) काही होणार नाही.

अनेकदा नकारापेक्षा आपली निवड चुकली याचं दु:ख जास्त असू शकते. त्या सलावरती ताबा मिळवणे तुझ्याच हातात आहे ग.
तु एकटी परदेशात नोकरी करून घर सन्सार साम्भाळून रहातेस तुझ्यात इतकी धडाडी आहे, तेन्व्हा या episode वरती पडदा टाकायला तू खम्बीर आहेस. मायबोली वरच्या सर्व मित्रमैत्रिणींच्या अभिप्रायांचा ही हाच सूर आहे.
In several years time you will look back at these memories and laugh about them. You deserve someone more confident and capable and you will find him.


Savani
Wednesday, April 12, 2006 - 1:12 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हाय आरुषी, सगळ्यात आधी मला तुझे नाव फ़ार आवडले. छान आहे.
इथे आपल्या मायबोलिकरांनी तुला छान सांगितले आहे की स्वताचा आत्मसम्मान न घालवता अतिशय खंबीर पणे जे झाले ते विसरून जा. आणि नव्याने आयुष्याला सुरुवात कर.
आणि माझ्या मैत्रिणीच्या बाबतीत घडलेला किस्सा सांगते. तिचे पण काहीशा अशाच पद्ध्तिने ब्रेक झाले. फ़रक एवढाच ती भारतात होती. त्या नन्तर त्या मुलाने तिला खूप वेळा फोन केले. तिने एकदा त्याला स्पष्ट विचारले, की तुला जर माझ्याशी लग्न करायचे नाहिये तर माझ्याशी कशासाठी सम्बन्ध ठेवू इच्छितोस? त्यावर तो म्हणाला की आपण मैत्री ठेवू शकतो. तिने उत्तर दिले, हे बघ मी पहिल्यापासून कायम तुझ्याकडे मित्रापेक्षा वेगळा ह्या द्रुष्टीने पाहिले आहे. त्यामुळे मला तरी ह्या नावापुरत्या मैत्रीत स्वारस्य नाही. तेव्हा आपण कायमचे हे संबंध तोडलेले बरे.
आणि त्यानन्तर तिला इतके हल्के वाटले. आणि खरच तिने कधी त्याचा विचार केला नाही किंवा कधीही तिला regrets वाटले नाहीत. आणि आज तिला छान समंजस जोडीदार मिळाला आहे. एक गोड छकुली आहे.


Manuswini
Wednesday, April 12, 2006 - 4:58 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरुशी असे आहे ना नाव ते

not अरुषी right ना ग?

मी माझ्या भाचीचे नाव सुद्धा अरुशी ठेवले आहे

त्याचा अर्थ आहे - सुर्याची पहिली किरण

मला सुद्धा हे नाव खुप आवडते
so अरुशी start new life,goodluck. अश्या मतलबी मुलाला entertain करु नकोस this boy who is playing with your emotions. he knows for sure that you like him so thats his ego inspite of he refusing ,you entertain him. once he is bored, he will suddenly disappear, the way he changed his mind or said that i dont have that love feelings anymore or so
खरे सांगायचे तर मला ह्या मागील logic समजत नाही लोकांचे

सावनी,
मी तुझ्या मैत्रिणीचा ही exp वाचला काय कारण असते ग ही लोक जेव्हा लग्नास नकार देतात पण friendship हवी असते?? जेव्हा ही ओळख proposal through झालेली असते? आणी ते पण अगदी रोज रोज फोन करुन friendship continue ठेवायची असते??


मला ही असा Exp आला एका बाबतीत पण मी साफ़ नकार दिला.


Bhagya
Thursday, April 13, 2006 - 12:22 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आरुशि, come on yaar! Get over him!! I don't think he is worthy of wasting your time and life. are you aware that in this world there are:
1. zillions of men who cheat women
2. zillions of men who look at other girls when their wives/girlfriends are with them
3. There are two-timers
4. in some cases, there are some men who see two different girls simultaneously, take a long time to decide and in the process keep both girls hanging on a hope
the opposite of above is also equally true, maybe to a lesser extent.
I would say that you are lucky - millions of women have gone through worst and have been hurt a lot more. You have escaped relatively unscathed. Forget him and from now on, just recognise a flag when you see one .


Saranga
Thursday, April 13, 2006 - 1:51 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जुस्तजु जीन्की थी उन्को तो ना पाया हमने,
इस बहाने मगर देखली दुनीया हमने


Aashu29
Thursday, June 15, 2006 - 4:35 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला सर्वप्रथम मनुस्विनीचे काही परखड विचार फ़ार पटले..
मला सुद्धा इथे काहि मांडायचय....
मला काही महीन्यांपुर्वी एक समस्या होती आता मी india च्या बाहेर असल्याने ती आपोआप सोडवली गेलिये.
भारतात काम करत असताना मला एक फ़ारच वाईट अनुभव आला होता, माझ्या office मधल्या एक मुलाने फ़ार म्हणजे फ़ारच सतावले होते
तेव्हा जाता येता सततची त्याची नजर आनि सारखे miss calls यान्नि मि वैतागले होते नम्बर चेन्ज करावा म्हटले तर बैंक आणि इतर ठिकाणी कीती समस्या येतात ते तर तुम्हा लोकाना माहितच आहे.
मि विवाहीत असुनहि त्याने खूप त्रास दिला होता, त्याचि तक्रार केली होति head कडे तर २-३ महिने त्रास नवता पण काहि महिन्यानी त्याने job सोडला आणिअजुनच त्रास वाढला त्याला प्रतिसाद नाहि दिला तर धमक्या येऊ लागल्या कि काहिहि करु शकतो मी रस्त्यात तर तुझ्या मैत्रिणी नसतात ना सोबत!! तुला हो म्हणावेच लागेल वगेरे आणी भाशा तर इतकी खालच्या दर्जाचि असायची की स्तूती पण नको वाटायची.
रात्री बेरात्री फ़ोन येउन झोपही खराब व्ह्यायचि!!
तर मला असे विचारावेसे वाटते कि अशा problem वर काय उपाय करावा?पोलिसात गेलो तर २-३ महिने ते नजर ठेवतिल नन्तर पुन्हा रस्त्यात आपण एकटेच!!उलट उत्तर दीले तर काहितरि वाइट करायची धमकि आणि प्रतिसाद देणे तर शक्यच नाहि अशा प्रसंगी करावे तरी काय?
मला वाटते हा प्रश्न बर्याच मुलिन्चा आहेcollegeans pan aani married pan
आपल्या प्रतिक्रीया द्याव्यात!!


Avinashi
Thursday, June 15, 2006 - 4:43 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

khar ahe ashaa samsya vadhat aahet yaavar upaay nighalaach paahije,ashaa mulalachi nas olakhun tyaalaa teethe dharale paahije...polisat takrar dilipaahijech.aani tyachya gharachyanaa pan sangaave.

Divya
Thursday, June 15, 2006 - 4:53 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आशु पोलीसात तक्रार करावी, जास्त चांगला उपाय आहे. ते साध्या वेषातील पोलीस कळतनकळत वॉच ठेवायला देतात. आणि अशा मुलांना रेडहॅन्ड कॅच करुन एकतर नीट समज देतात नाहीतर पोलीसी खाक्या दाखवतात शिवाय मुलाच्या घरी पण या गोष्टी गेल्याकी वळण बदलते या गोष्टिंचे. पण पोलीस खरच चांगले सहकार्य करतात. अगदी नन्तर सुद्धा त्या मुलीला धोका वाटला तर नजर ठेवतात. शेवटी ते पोलीस कसे आहेत त्यावर ही आहे म्हणा कोणी ओळखीचे पोलीस खात्यात आहेत का बघावे. नाहीतर युवासंघा कडे मदत मागा ते पण अशा मुलांना सरळ करतात.


Kedarjoshi
Thursday, June 15, 2006 - 5:49 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझ्या बहीनीला पण छेडखाणी चा अनुभव आल्यावर मी माझ्या बहीनीला एक छोटा चाकु घेउन दिला, ती तो सारखा पर्स मधे ठेवत असे. तिला मी सरळ सांगीतले की खुप जर त्रास झाला तर सरळ त्या व्यक्तीच्या जवळ जाउन तो त्याचा हातात नाहीतर मांडीत खुपसायचा.
अरे त्रास देउन जानारे देउन जातात पण तो भोगायला लागतो मुलींना. का? दरवेळेस हर्‍यासमेंट त्यांनाच फक्त. म्हनुन हा उपाय. मला हा Face off ह्या पिक्चर वरुन सुचला. Off course तिने कधी वापरला नाहे पण काही अघटीत घडले असते तर त्या वेळेस कामाला आला असता.


Meenu
Thursday, June 15, 2006 - 10:49 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला वाटतं घरच्या कुठल्या तरी responsible व्यक्तिला भेटुन हे सांगीतलं आणी त्यांना संबंधीत व्यक्तीला psychiatrist कडे घेऊन जाण्यास सांगावे. हा long term पर्याय असु शकतो कदाचित ... यात दोघांच्याही career वरचा impact वाचवता येईल. अर्थात त्या व्यक्तीचे background आणी लायकी तशी आहे का याचा इथे विचार करावा लागेल.


Bee
Friday, June 16, 2006 - 6:45 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

किश्या मी माझे पोष्ट काढून घेतले आहे. माफ़ कर..

Bee
Friday, June 16, 2006 - 6:58 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझ्या एका जवळच्या मैत्रीणीला खूपच वाईट अनुभव आला. ती दिसायला काही खास नव्हती आणि तिला जो मुलगा आवडला तो तिच्यावर काही प्रेम करत नव्हता. तिच्या मित्रानी तिला कित्येकदा सांगितले की तो स्थळ शोधतो आहे. तर ऐवढे म्हंटल्यानंतर ह्या मुलीने कशाला त्याच्या नादी लागायचे असते. शेवटी ती त्याच्या अधिकच जवळ गेली आणि घात करुन बसली. त्यात ह्या मुलाचे लग्न जुळले आणि मग ही भानावर आली. त्याचा बदला घेण्यासाठी ती चक्क तिच्या मित्राच्या घरी तमिळनाडूमधे गेली आणि त्याच्या होणार्‍या बायकोला सगळा काही किस्सा सांगितला. मग काय लग्न मोडायची वेळ आली होती. पण एकदा साखरपुडा झाल्यानंतर लग्न मोडणे कितपत चांगले म्हणून मुलाबद्दल अजून शहानिशा करून त्या मुलीकडच्या लोकांनी शेवटी आपल्या मुलीचे लग्न त्याच मुलाशी लावून दिले. नंतर ही माझी मैत्रीण माझ्या खांद्यावर आपले डोके ठेवून हमसून हमसून रडली. नंतर तिने ही जागा पण सोडली. परत मुंबईला गेली आणि तिथे एक छोटीशी नोकरी धरली. आता ती Austrelia ला एकतीच राहते. तिथे तिला green card पण मिळाले. पण तिला मी दर वेळी फ़ोनवर हेच सांगतो की जरा जपून रहा. परत असा घात होऊ देऊ नकोस.

आता सांगा बघू कोण confuse असतं.. मला नाही वाटत की मुले किंवा मुली असे काही gender wise सांगता येते की मुलेच confuse असातात मुली नाही.

मुलींचा खरा प्रश्न हा आहे की त्यांना त्यांच्या वाढत्या वयाची फ़िकिर असते. मुलाला नेहमी ह्यात ग्रेस मिळाली आहे. त्यामुळे मुली खूप लवकर लवकर व्हावे असा विचार करतात. म्हणजे हा एक factor झाला. अजून बरेच असतील.


Sayonara
Friday, June 16, 2006 - 12:00 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बी, मी म्हणेन की तिला वाईट अनुभव आला नाही तर तिने तो स्वतवर ओढवून घेतला.

Aashu29
Friday, June 16, 2006 - 3:55 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आपल्या पोस्ट्स बद्दल thanks पण मीनु, psychic traeatment त्याला द्यावी ज्याला गरज आहे पण ज्याला कळतय पण वळत नहिये त्यावर मला वाटते हा उपाय नाहि
पोलिसांचा उपाय तसा योग्य वाटतो.पण ज्या मुलीला भयानक धमक्या येतात ती पोलिसात जायलाहि तितकीच घाबरेल असे मला वाटते.
self protection इस अ गुड सजेशन


चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


.
हितगुज दिवाळी अंक २००७






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators