|
Mi_anu
| |
| Tuesday, January 02, 2007 - 9:53 am: |
| 
|
मला आठवणारी काही: १. रिश्तोमें दरार आई.. बेटे न रहे बेटे, भाई ना रहे भाई.. रिश्तोमे दरार आई.. मुश्किल है तेरी राहे, इतनी भी नही मुश्किल.. कदमो पे यकीं हो तो, कैसे न मिले मंझिल.. ये देख तेरी मंझिल, ख्वाबोमे सिमट आई.. रिश्तो मे दरार आई.. २. धूप के साथ साथ साया भी, अपनी हर पल दिशा बदलता है.. एक से एक जुडे फिरभी.. कहीं कुछ फासला बदलता है.. ३. मंझिल रस्ता कारवां, हर घडी है इम्तिहान, मिले, मिले ना मिले, क्या पता फिर जमीं आसमान.. जमी आसमान.. ४. जीवन एक प्यास है.. सभीको, कुछ तलाश है.. जीवन एक प्यास है.. ५. सर्कस है भाई सर्कस है.. ये दुनिया एक सर्कस है.. ६. आकाश यहीं है अपनी उडानों का.. ये गुलशन है अपनी अरमानों का.. क्यांपस..क्यांपस..क्यांपस..क्याम्पस.. ७. जुग जुग जियो मेरे बैंगन राजा.. राज तुम्हारा, सबसे न्यारा, लगता है सबको, प्यारा प्यारा.. ८. जीवन म्हणजे एकसारखी बेरीज आणि वजाबाकी.. ९. शिवारात ही पिकं डोलती, किमया करतो शेतकरी, दीसभराचा शीण हटावा, म्हणूनि गप्पागोष्टी करी.. १०. जबान संभालके जबान संभालके, जो चाहे कहो पर जरा देख्पालके.. जबान संभालके जबान संभालके.. मै गव्ह्र्मेंट मे अफसर हां, हिंदी भाषा सिखता हां, हिंदी मेरी कच्ची पर आक्टिंग मेरी अच्छी.. कोई सिंधी कोई पारसी, कोई रुसी तो कोई अरबी, कोई ब्रिटिश राज्य का रायटर कही मद्रासी अभिनेत्री.. एक एअरहोस्टेस, एक कोंट्र्याक्टर, मिलके बोले का खा गा, सबके मनमे है अभिलाषा, मिलके सिखे हिंदी भाषा.. ११. दिलसा दोस्त ना दिलसा दुष्मन, कौन इसे पहचाने..कौन इसे पहचाने, प्यार मुहब्बत गुस्सा नफरत, दिलकी यही कहानी, दिल दरिया समुदरा डूबे, कौन इसे पहचाने, कौन इसे पहचाने..
|
Abhijat
| |
| Tuesday, January 02, 2007 - 10:03 am: |
| 
|
तसेच महाश्वेताचे title song पण! भय इथले संपत नाही. ते तर आता लता मंगेशकरांच्या एका अल्बम मध्ये पण आलं आहे.
|
खुप छान वाटलं या जुन्या आठवणींनी! मना घडवी संस्कार मना उध्दरी संस्कार संस्कारचे ही title song छान होते. मोहन जोशी होते त्यात बोक्या सातबंडे, चुनौती,कशिश, नुक्कड एक दो तीन चार चारो मिलके साथ चले तो करदे चमत्कार. एक दो तीन चार हे title song आठवतय का कुणाला? मला आठवतय माझ्या लहानपणी दुरदर्शन २४ तास नव्हतं. संध्याकाळी सुरु व्हायचं मग आम्ही आधीच tv लावायचो आधी मुंग्या मग आडवे [ की उभे?] पट्टे यायचे आणि मग दुरदर्शनचा लोगो आणि सत्यम शिवम सुंदरम. मग निवेदिका आजचे कार्यक्रम सांगायची.बातम्यांचे title song तेही आठवतय? कधीतरी महिन्यांतुन एखाद्या रविवारी दुपारी दिल्लीहुन जे प्रदेशिक चित्रपट दाखवले जायचे त्यात मराठीचा नंबर लागायचा. [आता मात्र दिवसाला कितीतरी चित्रपट असतात.] अगदी किलबिल आणि सांताकुकडी तर बघायचोच पण अजुन इंग्रजी ही कोणती भाषा हे कळण्याआधीपासुनच magic lamp ही आवडीने पहायचो छान वाटल जुन्या आठवणींनी.धन्स श्रुति
|
Vaatsaru
| |
| Tuesday, January 02, 2007 - 4:54 pm: |
| 
|
सव्या, सुबह सारखेच चुनौती चे पण सही होते मन एक सींपी है आशा मोती है हर पल जीवनका एक चुनौती है
|
srk छान लिहिले आहेस. जुन्या-नव्या हिंदि-मराठी सगळ्या serials आठवल्या. मला आभाळमाया, मानसी, बोक्या सातबंडे,गोट्या ह्या मराठी मालिकांचे title song आवडायचे. महाभारतचा episode सम्पताना जे गाणे असायचे ते ही आवडायचे. २ वर्षांपुर्वी भारतात गेले होते,तेव्हा "मेघ दाटले" serial चे काही भाग पाहिलेले,तेही title song आवडलेले आता आठवत नाही पुर्ण...
|
Farend
| |
| Tuesday, January 02, 2007 - 11:41 pm: |
| 
|
हे (बहुधा 'लोहित किनारे' सीरियल, गूगल मधे सापडले नाव) आणखी एक, भुपेन हज़ारिका ने गायिलेले हे महाविशाले ब्रह्मपुत्र तू आदिपरबती परम पवित्र निर्मल तेरे आर पार मे शहर नगर गाव हाठ मे डोले असम डोले असम गाथा तू नीरब बहती जाये पलट कभी न चाहे मन मे रहे मन की कथा
|
Srk
| |
| Wednesday, January 03, 2007 - 6:21 pm: |
| 
|
मंडळी कौतुकाबद्दल आभार. आणखी काही... १. 'देख भाई देख' इस रंग बदलती दुनियामें, क्या तेरा है क्या मेरा है, देख भाई देख्| हर शाम के बाद सवेरा है, देख भाई देख्| चुपचाप चले या शोर मचे, जान जाये या जान बचे, रोज नया ईतिहास रचे, ये किस्सा है संगिन| पैरों तले रहे जमिन, देख भाई देख्| २.'सावल्या'(दामु केंकरे, भक्ती बर्वे) कधी काळी मनामधे सोंगट्या मांडल्या, भिडु ऊठुन गेला आणि सोंगट्या सांडल्या. कधी काळी मनामधे आशा पालवल्या, कोमेजल्या गजर्यात कळ्या उमलल्या. मन म्हणे जग जरी दाखवी वाकुल्या, तुझ्यामाझ्यासाठी अजुन, थांबल्या सावल्या. ३. 'मिट्टी के रंग' दुनिया बदल गयी, इन्सा बदल गये, बदले नही कभी ये मिट्टी के रंग ४.'आखरी दांव' जिंदगी मजधार में बहती नांव है, आखरी सांस तक आखरी दांव है ये रिश्ते, ये नाते जब जख्म नये दे जाते, और हम हदसे बढ जाते है, फिर बाजी नयी सजाते है, पर हम ये क्यु न समझते, जिंदगी मजधार में बहती नांव है आखरी सांस तक आखरी दांव है ५.'भारत एक खोज' सृष्टी से पहले कुछ नही था अंतरिक्ष भी नही, आकाश भी नही था| छुपा था क्या, किसने ढका था उस पल तो अगम अतल जल भी कहॉ था| सृष्टी का कौन है कर्ता, कर्ता है वा अकर्ता ऊचे आकाश मे रहता, सदा अध्यक्ष बना रहता वही सचमुच है जानता या नही भी जानता है किसी को नही पता नही पता नही है पता......
|
असेच मनातले तशी या वर्षी थंडी फार नाही पण काही काळ भारतात राहून आल्यानंतर मला जास्तच थंड वाटू लागले होते. दुपारची वेळ होती. खेळून दमलेल्या छोट्या चार वर्षाच्या मुलीला मी नेहमीप्रमाणे गोष्ट सांगत होते. गॅसची फायरप्लेस सुरु केली आहे. मी तिला पुस्तकातून नेहमीप्रमाणे गोष्ट वाचून दाखवली. आणखी एक सांग असे करत करत शेवटी आणलेली पुस्तके संपली आणि मी मनाने गोष्ट सांगायला सुरुवात केली. शेजारच्या फायरप्लेसमुळे मन एकदम भूतकाळात गेले. हिवळ्याच्या दिवसात सकाळची शाळा म्हणजे एक शिक्षाच वाटे. शाळेत चौथी पाचवीत असताना आम्ही बसस्टोपवर थांबलेली मुले दिसतील त्या वाळक्या काटक्या गोळा करत असू. तिथेच असणारे काका मामा आम्हाला काड्यापेटीने शेकोटी पेटवून देत. त्याभोवती सगळेजण मग हू हू करत आपले हात आणि चेहरे गरम करत बसत असू. बस आली की लगेच पळत जाऊन बसमध्ये चढत असू. रस्त्यालगत बरीच उंच वाढलेली बुचाची झाडे होती. हिवाळ्यात त्याला सुंदर सुगंधी पाढरी फुले येत. हिरव्या शालूला लावलेले पांढरेशुभ्र मोतीच जणू.मैत्रिणींबरोबर एक एक करत ती फुले धुळीत वेळ पडली तर काड्या कचऱ्यात हात घालून उचलायची आणि त्यांचे गजरे गुंफायचे. घरचे कोणी आम्ही काय करतो ते नेहमी विचारत व बघत नसत ते बरेच होते, अन्यथा असे कचऱ्यात हात घालून फुले, काड्यापेटीची कव्हरे अन स्टेंप जमवता आलेच नसते. कधी कुणी बुचाचे झाड गदागदा हलवले तर फुले एकदम खाली पडायची. घोळक्याने ती उचलायची आणि त्याचे गुच्छ मिरवत शाळेत जायचे. आज आपल्या माणसांपासून ,आपल्या मातीपासून, दूर ठिकाणी मुलीला त्या आठवणी सांगता येतात पण प्रत्यक्ष काही दाखवता येत नाही. काही झाले की लगे फोटो काढायची पद्धत नव्हती आणि आमच्या प्रत्येक गोष्टीची नोंद तर मुळीच नव्हती. इंटरनेटवर जाऊन फक्त मी मुलीला ती फुले कशी दिसतात ते दाखवू शकते. भारत भेटीत कधीतरी जमले तर प्रत्यक्षात दाखवू शकते. ते वयही नाही, तो काळही नाही, ते ठिकाणही नाही. उरला असेल तर असाच कित्येक फुलांचा आठवणीत दरवळणारा सुगंध.
|
Manya2804
| |
| Thursday, January 04, 2007 - 5:37 am: |
| 
|
आभाळमाया जडतो तो जीव लागते ती आस बुडतो तो सूर्य उरे तो आभास नकळे तो अर्थ उडतो तो रंग ढळतो तो अश्रू सुटतो तो संग आटते ती माया सरे तोच काळ ज्याला नाही ठाव ते तर आभाळ घननीळा डोहा- -पोटी गुढ माया आभाळमाया.... चु.भु.द्या.घ्या.
|
Srk
| |
| Thursday, January 04, 2007 - 9:56 am: |
| 
|
मला वाटतं 'सावल्या' मध्ये विजय केंकरे होते.त्यांचच दिग्दर्शन ही होतं
|
Manuswini
| |
| Saturday, January 13, 2007 - 6:31 pm: |
| 
|
हे गाणे इतके touching आहे ना.. आभाळमाया.. मी curiously download केले ही serial कशी होती? कुठे ह्याची cassetts मिळेल??
|
Upas
| |
| Sunday, January 14, 2007 - 3:28 am: |
| 
|
आभाळमाया ही थोडीशी यावच्चंद्र दिवाकरौ प्रकारातील serial होती.. पण मला छान वाटली.. पकड घेतली तिने काही काळ.. सगळ्यांची कामं आवडायची.. अनुष्का, आकांक्षा, छोटी.. संजय मोने मायबोलीवर येतात ना.. ते सांगू शकतील त्यांचे काही अनुभव.. आखो देखा हाल.. 
|
Supriyaj
| |
| Sunday, January 14, 2007 - 8:10 pm: |
| 
|
पैलतीर नावाची माधव वाटवेंची एक सिरियल होती. त्याचं हे छान शीर्षकगीत्: पक्षी उडूनी जायी दिगंतरा दृष्टी लागे पैलतीरा.. पैलतीर पैलतीर नाही माझा मी कुणाचा अनुरथी आहे आता एकटाची चाले वाट दिसु लागे पैलतीर.. पैलतीर पैलतीर काला जल नावाची सिरियल आठवते का? त्यात सुधीर पांडे,संगीता नाइक आणी अजुन एक त्या वेळची famous नटी होती: काले जल मे सूख रहा है सबका जीवन आज सदीयोंकी दुर्गन्ध से जागी काटोंका अंजाम.. असा काहिसा होता.. C.B.D.G मिर्झा बंधूंची अजुन एक 'इंतजार' नावाची सुरेख मालिका होती. ज्यात रेल्वेस्टेशन वरचा life दाखवला होतं. सगळी टीम नुक्कड चीच होती: भुकेको रोटीका, बेकार को रोजीका लुटेरे को मौकेका इन्तजार है .........समयको..... इन्सान को मसीहा का इन्तजार है.. pls kunala mahiti asel tar liha naa हेम्स, अधांतरी चा टायटल साॅंग जन्मही अधांतरी मरणही अधांतरी वेदना अधांतरी भावना अधांतरी या विराट पोकळीत विश्वही अधांतरी अधांतरी... अधांतरी हॅलो इन्स्पेक्टर.. रात्रंदिनी संरंक्षणी जागून जो शोधी गुन्हा पोलिस हा..पोलीस हा सुरक्षीततेसाठी जागरूक हा.... हो हो हो..
|
Jo_s
| |
| Monday, January 15, 2007 - 6:04 am: |
| 
|
एक "दाने अनारके" नावाची छान सिरीयल होती तिचेही टा. सॉ. चांगले होते. "किस्सा है कहानी है पहेली है, जिंदगी ये भुलोंकी सहेली है...." गोट्या सिरीयलची तर छान कविताच होती. "बिज अंकुरे अंकुरे ओल्या मातीच्या कुशीत कसे रुजावे बियाणे माळरानी खडकात"
|
हा विषय एका महिन्यात संपण्यापेक्षा येथे जास्त शोभतो आहे.
|
Sayuri
| |
| Tuesday, January 30, 2007 - 12:53 am: |
| 
|
मला 'मानसी तुमच्या घरी'चं टायटल सॉंग खूप आवडतं. झी मराठीच्या वेबसाईट्वरुन डाऊनलोड करता येतं पण एकच कडवं आहे.
|
Mbhure
| |
| Tuesday, January 30, 2007 - 6:19 pm: |
| 
|
कोणी " रिहाई " ही सिरीयल बघितली आहे का? ह्याचे टायटल सॉंग फार छान आहे. मला आठवत नाही पाण माहिती असल्यास जरुर लिहावे.
|
Swa_26
| |
| Thursday, February 08, 2007 - 6:08 am: |
| 
|
बालचित्रवाणी मुलामुलांची, मजेमजेची... बालचित्रवाणी... आम्ही पाखरे, आनंदाने... आनंदाने गातो गम्मतगाणी... बालचित्रवाणी बालचित्रवाणी फार पूर्वी एक serial यायची, "पलाश के फूल", त्याचेही titilesong मस्त होते... जब जब मेरे घर आना तुम फूल पलाश के ले आना... आणखी एक serial माझी खूप favourite.. SEA HAWKS... indian coast guards वरील होती ती... त्यातील त्या कडक युनिफॉर्म्वाल्यांवर तर आपण फिदा... आर. माधवन होता त्यात. (तेव्हापासून आपल्याला पण असा युनिफॉर्म वाला नवरा मिळायला हवा असे वाटायचे.. funny ) त्याचे title song. पण मस्त होते... समंदर के हंसी लहरो के कामिल हुक्मराह है हम... असे काहीतरी होते... CBDG
|
Meggi
| |
| Saturday, February 10, 2007 - 3:15 pm: |
| 
|
- गुल गुलशन गुलफाम, serial पण मस्त होती मुस्कुराती सुबह कि और गुनगुनाते श्याम कि ये कहनी है गुल कि, गुलशन कि है, गुलफाम कि
|
Paarava
| |
| Sunday, February 25, 2007 - 11:05 am: |
| 
|
mitranoo kase aahat?. "prapanch" navane serial hoti tyachehi title song sunder hote. aani serialhii sunder hoti. kutumbavishayee che prem khup sunder dakhavile aahe.
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज दिवाळी अंक २००७
|
 |
|