Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through February 28, 2007

Hitguj » My Experience » मला असे वाटले, तुमचं काय? » Puneri namune » Archive through February 28, 2007 « Previous Next »

Disha013
Friday, February 16, 2007 - 5:53 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हा हा हा!!! काय एकेक भारी पाट्या आहेत बाॅ! HHPV अगदी. अनेक लोकांचा हा एक common स्वभाव कसा काय्य बुवा?

Arch
Friday, February 16, 2007 - 5:58 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पुण्याची लोकं खरच अगदी organized . शंभरदा लोकांना सांगायची गरज नाही. पाटिकडे बोट दाखवल की झाल.

Suyog
Friday, February 16, 2007 - 6:14 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

good comment arch nahitari sagale punyala naw thewayala tapalele asatat

Runi
Friday, February 16, 2007 - 6:24 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

राॅबीनहुड, ही पाटी शास्त्री रोड वरच्या ज्ञानल मंगल कार्यालयातली आहे का हो?
अगदी अशीच पाटी तिथे मला बघितल्याचे आठवतय... किंवा पुण्यातल्या बहुतेक सर्व मंगल कार्यालयात अश्या पाट्या असाव्यात.


Ek_veda
Friday, February 16, 2007 - 6:30 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

या पाट्या पुणेकरांसाठी नसुन, पुण्याबाहेरील लोकांसाठि आहेत, हे या bb वर कोणि clear केले आहे का अत्तापर्यन्त?

Zakasrao
Monday, February 19, 2007 - 9:07 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

robinhood
धन्यवाद. मला आता असे फोटो resize करता येतील.
एक चांगली लिन्क दिलित.


Tivlyabavlya
Monday, February 19, 2007 - 7:57 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

एक्_वेडा साहेब.... कोणी तशी पाटी लावली नाही ना अजून...मग कसे समजणार...:-)

Robeenhood
Tuesday, February 20, 2007 - 1:50 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message



हा घ्या आणखी एक नमुना...

Robeenhood
Tuesday, February 20, 2007 - 1:51 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वरच्या पाटीत हे धन्यवाद कशाबद्दल दिले असावेत याबद्दल तुम्हाला काय वाटते?

Limbutimbu
Tuesday, February 20, 2007 - 2:15 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>>>> धन्यवाद कशाबद्दल दिले असावेत
पुणेकर नियम पाळतातच हो.... तर जे पाळतात त्यान्च्या साठी आगावुच धन्यवाद.....!
आणि पुण्याबाहेरून आलेली नॉन पुणेकर्स ना, गर्भित धमकी वजा सुचना की आम्ही आगावुच धन्यवाद देवु शकतो तर सुचना न पाळल्यास काय आगाऊ पणा करू याची काळजी वहा....!!!!

मी एक्_वेड्याशी १०१ टक्के सहमत, पुण्यातल्या पाट्या सच्च्या पुणेकरान्साठी नसतातच मुळी.....!


Manmouji
Wednesday, February 21, 2007 - 8:28 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वरील पाटीमध्ये काय पुणेरीपण आहे? मित्रमंडळ सभागृह, पुणे सोडुन.

Mrunmayi
Friday, February 23, 2007 - 12:04 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

I read one board on the door of Nanal, Galaxi hospital "Mi veda aahe, daravajya samor gadi lavato aahe"

Mansmi18
Friday, February 23, 2007 - 9:05 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

I went to a bank in Pune in 1994(To get demand draft or something) and had forgotten to take pen with me. When I asked to a man if I could borrow his Pen..he said
"Mee konala pen usane det nahi. Ekada ghetale ki lok parat det nahit".
:-)

Shendenaxatra
Saturday, February 24, 2007 - 6:30 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ह्या सूचना वाचून पु ल देशपांड्यांची आठवण आली.
कित्येकदा ह्या अशा अत्यंत उर्मट, पुणेरी सूचनांच्या खाली "ही नम्र सूचना" अशी पुस्ती असते. उदा. उधार मागून अपमान करून घेऊ नये ही नम्र सूचना.

आता ह्यात नम्र काय आहे? पण पुलंच्या शब्दात सांगायचे तर पुण्याच्या भाषेत ह्यालाच नम्र म्हणतात!


Deepanjali
Tuesday, February 27, 2007 - 5:34 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

RH,
ते धन्यवाद म्हणजे Thank you for no smoking सारखे आहे :-)
बाकी अशा पाट्या बेशिस्त - रटाळ , time pass करत लग्न करणार्‍या लोकां साठी किंवा हावरटा सारखे कितीही वाजता जेवायला मागणार्‍या पाहुण्यां साठी must आहेत !


Robeenhood
Wednesday, February 28, 2007 - 1:03 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दीपा, अशा पाट्यानी पुणेकर सुधारले अस्ते तर काय पाहिजे होते?त्याना लाल सिग्नल नीट दिसूनही त्याकडे ते दुर्लक्ष करतात..


Limbutimbu
Wednesday, February 28, 2007 - 1:14 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बायदिवे, माझ्या ऑर्कुटच्या प्रोफाईल मधे लावलेली ही पाटी.....!


Limbutimbu
Wednesday, February 28, 2007 - 1:17 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>>>>>> त्याना लाल सिग्नल नीट दिसूनही त्याकडे ते दुर्लक्ष करतात..
ते एकजात नॉन पुणेकर्स असतात, हल्ली हल्ली तर भारीच सन्ख्या वाढली हे त्यान्ची....... मग पाट्या पण वाढतील!

Chyayla
Wednesday, February 28, 2007 - 5:05 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लिम्ब्या.... खर म्हणजे तुच एक मोठ्ठा पुणेरी नमुना आहेस तुझा फ़ोटु दे बघु पाट्या बघुन हसण्यापेक्षा तुझा फ़ोटु पाहुनच हसायला येईल. शिवाय माझ्याकडे लहान मुले आलीत तर हसवायला बरा पडेल.

रागावु नकोस, आणी उगाच ईकडे तिकडे बघु नकोस मुकाट्याने दीवा घ्यायचा ह


Saavat
Wednesday, February 28, 2007 - 8:48 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

LT,
तूझ्या 'त्या जिपवर' पण ही पाटी शोभून दिसेल!


चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


.
हितगुज दिवाळी अंक २००७






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators