| 
   | 
| | Sas 
 |  |  |  | Friday, January 19, 2007 - 8:32 pm: |       |  
 | 
 अमेरिकेत मला मायबोलिशिवाय आणखि दुसरि कडे कुठे मित्र-मैत्रीणि नाहित. ईथलि मैत्रि मला खरि मैत्र वाटते कारण इथे ओळख नसुन, एकमेकांची नाव माहित नसुन सारे आपल्याला आपुलकिने वागवितात, मदत करतात, आपले प्रश्न सोडवितात आपला वेळ देवुन. Thanks to all.
 
 
 |  | | Zakki 
 |  |  |  | Saturday, January 20, 2007 - 12:31 am: |       |  
 | 
 आणि माझ्यासारखे शत्रू?? त्यांच काय हो?
 
 तुम्ही माझ्या शत्रू? ऐ. ते. न. च! मी तर असे काही समजत नाही बुवा! मला आता शत्रू असे कुणि उरलेच नाहीत!
 
 तुम्ही एव्हढ्या बुद्धिमान, कर्तृत्ववान, नि मी एक फारशी अक्कल नसलेला, नि काऽहीहि करता न येणारा साधा माणूस. आम्ही आपले दुरूनच तुमचे दर्शन घ्यायचे. शत्रू, मित्र म्हणून नाही पण केवळ तुमच्याबद्दल आदर म्हणून.
 
 
 
 
 |  | दर्द से आखें चार कर लेंगे हम भि ईन्तेहा देदेंगे,
 तेरि दोस्ति के खातिर ए दोस्त हम दुश्मनो से भि
 प्यार कर लेंगे...............
 
 
 |  | | R_joshi 
 |  |  |  | Saturday, January 20, 2007 - 7:48 am: |       |  
 | 
 नितिन खुपच छान
   
 मैत्रित अशी आंबट गोड भांडण हि हविच.त्याशिवाय मैत्रि हि तजेलदार होत नाहि. अनेक वर्षांनी भेटलेले मित्र मैत्रिणी कधिकधि त्याच्याबरोबर झालेल्या भांडणामुळे हि लक्षात राहतात. धकाधकिच्या जीवनात भेटलेलि जुनी मैत्रिण आनंदाचे क्षण जीवनात भरुन जाते. मग ती आपल्याशी भांडणारी का असेना. बालपणि आपण कसे भांडायचो, भांडणाची कारण काय असायची हे आठवण्याचे सुख हि निराळेच असते. मग त्या आठवणिंचा कपा हळुच उघडतो आणि मोती सांडावेत, त्याप्रमाणे आठवणि सांडतात. मग ती मैत्रिण तिच्या घरी पोहचली तरी आपले मन त्यातुन बाहेर येत नाहि.
 
 
 
 
 |  | च्यायला,
 बघ तु हि चुकलास! आभार कसले त्यात?
 पण एक मात्र खरे तु तर तलवार काढुन मैदानात उतरलास!........
 हा असा पवित्रा आवडला बर का! आणि का असू नये? मैत्रीच्या या शत्रुला तलवारीचा जमला नाही तर शाब्दिक मार नक्किच दयायला पाहिजे. मी तर तुज्या बरोबर आहे. काय बाकिच्यान्चा काय विचार आहे?
 
 अज्जुका, शत्रुत्व म्हणजे तरी काय ग का तुला मित्र आवडत नाहित? कदाचीत तुज्या अशा स्वभावामुळे तुला कोन्हि जवळ उभे करत नसेल आणि करु सुध्हा नये. आता हेच पहा, येथे सर्व इतके छान मैत्रीवर लिहित आहेत, सुन्दर विचार मान्डत आहेत आणि तु हे असे मैत्रीच्या विरोधात कसे काय बोलु शकतेस?
 
 चल सोड हा हट्टिपणा! मी तरी तुज्याशि मैत्रिचा हात फुढे करतो, करणार ना माज्याशी मैत्री? बघ विचार कर, शत्रुत्वापेक्शा मैत्री नेहमीच उपयोगाची असते.
 
 हा माजा पहिला आणि शेवटचा प्रयत्न बर का? नाही तर...............
 
 
 
 
 
 
 |  | काय हे ईतक्या पवित्र नात्याच्या विषया वार आपण बोलतो हे काय
 २ रि ३ रि
 
 च्या मुलांसारखे काय भन्डतात
 जर खरच मैत्रि करायचि तर आपला ईगो आपण सोडायला हवा
 हे कुणाला वैयक्ति संगत नाहिये.
 
 
 |  | प्रिति तु खरच खुप छान विचार मन्डतेस
 खुपच विचारि दिसतेस
 
 
 |  | | Zakki 
 |  |  |  | Saturday, January 20, 2007 - 1:47 pm: |       |  
 | 
 अज्जुका, शत्रुत्व म्हणजे तरी काय ग का तुला मित्र आवडत नाहित? कदाचीत तुज्या अशा स्वभावामुळे तुला कोन्हि जवळ उभे करत नसेल आणि करु सुध्हा नये. आता हेच पहा, येथे सर्व इतके छान मैत्रीवर लिहित आहेत, सुन्दर विचार मान्डत आहेत आणि तु हे असे मैत्रीच्या विरोधात कसे काय बोलु शकतेस?
 
 रविन्द्रकदम, तुम्ही मायबोलीवर येण्यापूर्वी इथे बराच मोठा इतिहास घडलेला आहे, त्या संदर्भात कधी कधी जुने लोक गमतिने काही लिहितात. केवळ एक दोन ठिकाणी काही लिहीले तर त्यावरून व्यक्तीचे मूल्यमापन करू नये. तर तुम्ही ते मनावर घेऊ नये.
 
 बाकी तुमची सहृदयता बघून कुणालाहि तुमच्याशी मैत्री कराविशी वाटेल.
 
 
 |  | | Ajjuka 
 |  |  |  | Saturday, January 20, 2007 - 4:18 pm: |       |  
 | 
 |अज्जुका, शत्रुत्व म्हणजे तरी काय ग का तुला मित्र आवडत नाहित?|
 तब्येत बरी आहे ना? काय विनोदी बोलता हो तुम्ही!
 
 |कदाचीत तुज्या अशा स्वभावामुळे तुला कोन्हि जवळ उभे करत नसेल आणि करु सुध्हा नये.|
 तुम्ही मला अज्जिबात जवळ उभे करूच नका.. म्या पामराची तेवढी लायकीच नाही..
 पण वस्तुतः आजतागायत मित्रमैत्रिणींची कधी कमी पडली नाही ना प्रत्यक्ष आयुष्यात, ना मायबोलीवर आणि यापुढेही पडेल असे नाही तेव्हा....
 
 |आता हेच पहा, येथे सर्व इतके छान मैत्रीवर लिहित आहेत, सुन्दर विचार मान्डत आहेत आणि तु हे असे मैत्रीच्या विरोधात कसे काय बोलु शकतेस?|
 मैत्रीच्या विरोधात? कधी कुठे? आता खरंच डोके गरगरण्याचा  emoticon  द्या मला कुणीतरी.
 
 |चल सोड हा हट्टिपणा! मी तरी तुज्याशि मैत्रिचा हात फुढे करतो, करणार ना माज्याशी मैत्री? बघ विचार कर, शत्रुत्वापेक्शा मैत्री नेहमीच उपयोगाची असते.
 हा माजा पहिला आणि शेवटचा प्रयत्न बर का? नाही तर............... |
 
 बापरे घाबरलेना मी.... ही ही ही!!
 कशाला माझ्यासाठी एवढी तसदी घेता.... मी आहे तशी सुखात आहे.
 
 झक्की, आदराबद्दल धन्यवाद... भावना पोचल्या..
 
 
 |  | झाक्कि
 अज्जुका................
 
 तुमच चाल्लेल भांडन मैत्रिच्या विषयात खुप वेगळ नाहि वाटत
 एक गोष्ट खारि आहे ह्या जगात कुनाच कुना वचुन कधिच काहिहि आडत नाहि.
 एल नम्र विनंति दोघांना कमित कमि सगल्यांन समोर आशे भांडु नका
 एक सुचवन आहे एक नविन विषय काढा 'भांडन"
 आणि दोघ छान गप्पा मारा.......... कस
 
 
 |  | नितीन भु आणि कदम साहेब,
 तुम्ही मायबोलीवर नवीन आहात त्यामुळे तुम्हाला कल्पना नाही तुम्ही कोणत्या मोहोळावर दगड मारीत आहात.
 झक्की(मी त्याना वंदन करतो..)व अज्जुका हे ह्या हितगुजवरचे आदिमानव आहेत. व त्यांची मैत्रीपूर्ण लढत ही हितगुज इतकीच जुनी आहे.
 हितगुजवरची शहाणी सुरती मंडळी या दोघांच्या सम्भाषणाकडे लक्ष देत नाहीत. या दोघांच्या भांडणात तिसर्याचा मुखभंग कधी होईल याचा नेम नसतो. सबब जरा जपून भौहो....
 
 
 |  | | Ajjuka 
 |  |  |  | Saturday, January 20, 2007 - 5:54 pm: |       |  
 | 
 हुडा.. आता पुरे की रे भौ..
 
 
 |  | आच्छा म्हनजे हि मंडळि वेड घेवुन पेडगावला जानार्यां पैकि आहे व्हय.
 म्हनजे हे नविन येनार्यां चे रगिंग़ म्हनाव कि
 हुशार आहात बुवा तुम्हि...........
 
 
 |  | | Storvi 
 |  |  |  | Saturday, January 20, 2007 - 8:48 pm: |       |  
 | 
 >>झक्की(मी त्याना वंदन करतो..)व अज्जुका हे ह्या हितगुजवरचे आदिमानव आहेत>>म्हणजे हे दोघंही  uncivilized  आहेत असं म्हणायचे आहे का हुडा तुला? नि बघ बघ हा काय म्हणतोय... झक्की तुमचं पितळ उघडं पडल की हो
  
 
 |  | | Chyayla 
 |  |  |  | Saturday, January 20, 2007 - 11:48 pm: |       |  
 | 
 आदीमानव.....
   आणी हुडा तुम्ही पण त्याना आदीमानव काळापासुन चान्गले ओळखुन आहात... म्हणजे तुम्ही पण... चला ईथे आदीमानवानी एकामेकाला ओळखले दीसते आहे. अरे मित्रानो या सगळ्यान्ची आदीम मैत्री आहे साम्भाळुन बरे.
 
 
 |  | | Anushka1 
 |  |  |  | Sunday, January 21, 2007 - 1:52 pm: |       |  
 | 
 च्यायला, माझ्या पोष्टमधे काय इतके वाइट लिहिले आहे.? तुम्हि बाजु ऐकुन घेउ शकत नाहि तर कमितकमि कुणाचि बाजु घेउ तर नका.
 
 
 |  | | R_joshi 
 |  |  |  | Monday, January 22, 2007 - 8:57 am: |       |  
 | 
 अरे आपला विषय मैत्रिचा आहे तुम्हि सगळे भांडणावर कोठे घसरताय.
 
 मैत्रि हि आदिम असो किंवा नवि असो ती तेवढ्याच जिव्हाळ्याची हवी. जशि आपल्या मायबोलिकरांचि मैत्रि. तुम्हाला काय वाटत?
 
 
 |  | प्रिति ते भांडत नहियेत
 ते आसच भांडुन बघत आहेत येतय का भांडता....
 
 
 
 |  | जक्कि, ( क्षमस्व: तुमचे नाव मला मराठीत काठता येत नाही....)
 
 तुम्हि अगदि बरोबर जाणलेत. लक्षात आणून दिल्याबाबत धन्यवाद! तुम्हि सर्वानि मला रवि म्हटले तर मला खुप आवडेल.
 
 अज्जुका, प्रथम मी तुमची क्षमा मागतो. इथे मला कोन्हाशी वैयक्तित भान्डायचे नव्ह्ते, मी फक्त तुमच्या अगोदरच्या व्यक्तव्याबद्दल ( शत्रुत्व या विषयाला धरुन) माजे मत मान्डले, थोडि रि..... ओढलीच, त्याबद्दल क्षमस्व:
 
 हुड, तुज़्या म्हणण्याप्रमाणे मुखभन्ग होतोय असेच वाटतेय.
 
 प्रिति, तुजे बरोबर आहे. नवे जुने यान्चा वाद घालण्यात काही अर्थ नाही.
 मला वाटते आपण या भान्डणाचा इथेच पुर्नविराम करुया!
 या जगात आत्ता कुठे पाउल ठेवतोय, सम्भालून घ्या.......
 
 
 
 
 
 
 |  | रव्या लेका ये की बिनधास्त.
 आणि इथे जुने नवे काही नाही.आणि सारख्या माफ्या बिफ्या मागत नको जाऊस. इथे कोणीच माफी मागत नाही. चुकले तरी. सगळे निगरगट्ट आहेत. आणि झक्कींचे टक्कल हे नवोदिताना टप्पल मारण्यासाठी हक्काची जागा आहे....
 
 
 |  | 
| चोखंदळ ग्राहक |  |  
| महाराष्ट्र धर्म वाढवावा |  |  
| व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |  |  
| पांढर्यावरचे काळे |  |  
| गावातल्या गावात |  |  
| तंत्रलेल्या मंत्रबनात |  |  
| आरोह अवरोह |  |  
| शुभंकरोती कल्याणम् |  |  
| विखुरलेले मोती |  |  
| 
 
 |  |  
|   हितगुज दिवाळी अंक २००७
 |  |  
   |