|
Sas
| |
| Tuesday, January 09, 2007 - 8:01 pm: |
| 
|
'जानेमन' पाहीला, काहिहि करयला नसेल आणि खुप कंटाळा आला असेल तरी बघु नये असा काही तरि रट्टाळ पणा. उगाचच animation, फालतु संवाद सगळच कचर्यात गेलय. दिगदर्शकाला प्रेक्षक वेडे वाटतात का काय? अक्षय कुमारच्या एका promo मुलाखातित "ऐसा end कभि किसि movie का bollywood मे नही , मैं ने भि नहि सोचा था ऐसा end हो सकता है End साठि कसातरी शेवट पर्यंत पचवला Fwd करुन करुन आणि शेवटि काय काहिच नाहि nothing special. सलमान ची बायको प्रिति सलमानलाच मिळते. अक्षयला तिच्या सारखि दिसणारि 'गोरि' मिळते happy ending, I think there r 7 copies of one face in the world is wht new info in movie according to Akshay
|
Bee
| |
| Wednesday, January 10, 2007 - 2:49 am: |
| 
|
टुलिप, ह्या चित्रपटाची इतकी छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. VCD/DVD मिळवायला हवी. मी ह्या वेळी भारतात Dombivoli Fast ची VCD/DVD खूप ठिकाणी शोधली पण बहुतेक ती अजून market मधे आलेली नाही.
|
Dineshvs
| |
| Wednesday, January 10, 2007 - 6:13 am: |
| 
|
ट्युलिप, या सिनेमाबद्दल सोनालीनेच मटा मधे लिहिले होते. सिनेमाच्या लुक वर खुप काम केले गेलेय. हा सेट एका गराजमधे उभारला होता.
|
Tulip
| |
| Wednesday, January 10, 2007 - 3:56 pm: |
| 
|
किचनचा सेट गराज मधे उभारलाय का? रेस्टॉरेन्टच शूटींग तर कुठल्यातरी residential vintage बंगल्यात केल्यासारखं वाटतय. त्याच्या गराजमधे असणार किचन केलेलं. सोनालीचा स्वत्:चा लुक पण खूप वेगळा दिसतो ह्यात. केसांची स्टाईल, वॉर्डरोब छान आहे. फक्त जरा जाडी दिसते.
|
I think there r 7 copies of one face in the world is wht new info in movie according to Akshay>>>. The Hero ह्या पिक्चर मध्ये ही concept होती ती तिकडे आनली वाटत.
|
Sas
| |
| Thursday, January 11, 2007 - 6:57 pm: |
| 
|
केदार नुसत तेच नाही पण एक डायलोग हि इथल्याच एका चित्रपटातला तसाच्या तसा आहे ."तुम्हारी ६ smiles है, नंबर १...." असो. हे काहि नविन नाहि. आपल्या इथले बरेच चित्रपट इथल्या कुठल्या तरि जुन्या movie वा सिरियल वरुन घेललेले असतात. नुकताच ... and city वर निघालाय म्हणे एक चित्रपट. काल 'आहिस्ता आहिस्ता' चि सुरवात पाहिली, चांगला वाटला शेवट काय कुणी सांगेल काय Pls. इथे मी कुठे तरि वाचलेल आहिस्ता आहिस्ता बद्द्ल पण त्यात end नव्हता.
|
Prady
| |
| Thursday, January 11, 2007 - 7:05 pm: |
| 
|
I think there r 7 copies of one face in the world हे खरंय का माहीत नाही पण MB वर एका माणसाचे ७ आय डी नक्की असतात. आणी मग ते सतराशेसाठ प्रश्ण विचारून सगळ्यांना नको करतात. आणी स्वत्: मात्र कसं सगळ्यांना उल्लू बनवलं असं म्हणत मजेत असतात.
|
Himscool
| |
| Friday, January 12, 2007 - 5:39 am: |
| 
|
काल रात्री एक पिक्चर बघितला नाव कळाले नाही कारण केबलवर लागला होता आणि मधूनच बघयला सुरुवात केली... इरफान खान, संध्या मृदुल, रजत कपूर, कोंकणा सेन शर्मा... एका डॉक्टरच्या मुलीचे अपहरण त्यासाठी चालली पैशाची जमवाजमव.. आणि शेवटी त्या अपहरणा मागचे कारण ह्यावर तो पिक्चर होता.. सगळेच नट झकास असल्यामुळे पिक्चर सुरेख झाला आहे... कोणाला ह्या पिक्चरचे नाव माहीत आहे का?
|
त्या पिक्चर चे नाव "24 Hours Deadline" आहे
|
Asami
| |
| Friday, January 12, 2007 - 4:26 pm: |
| 
|
त्याचा original english movie पहा. Trapped : Charlize Theron, Courtney Love, Kevin Bacon, Stuart Townsend
|
Manuswini
| |
| Monday, January 15, 2007 - 6:19 am: |
| 
|
मी कालच 'बस एक पल' पाहीला. छान आहे Storyline रोजच्या सारखेच मला बरेच प्रश्ण पडले जे movie त अनुत्तरीत राहीले. relationship कशी complicated असते एका मिनीटात कसे आयुष्य पालटुन टाकण्यार्या गोष्टी घडु शकतात दोन गाणी आवडली, एक तर fast beats नाचायला मस्त आहे है इश्क़ क्या एक खता... feel like dancing... foot tapping नंतर धीमे धीमे.... अहीस्ता अहीस्ता चान आहे ग सास, शेवट हाच की सोहा ही तिच्या पहिल्या प्रेमी कडे जाते...
|
Mahaguru
| |
| Monday, January 15, 2007 - 3:26 pm: |
| 
|
'बस एक पल' - वेगळा आणि चांगला आहे. गुरु - अपेक्षेप्रमाणेच निघाला, टिपिकल मणीरत्नम. गाणी एक-दोन लक्षात रहातात. अभिषेक बच्चन ने पण युवा नंतर इथे जरा मन लावुन काम केले आहे.बऱ्याच वेळा बापाची स्टाईल मारतो. शेवट जरा जास्त नाटकी केला आहे , एकुण आवडेश, एकदा पहायला काहीच हरकत नाही.
|
काल गूरू पाहिला, कथानक फ़ारच चन्ग्ले आहे पण मणीरत्नम ची मजा नाही आली. कोर्ततिल शेवटचे speech आणखीन छान करता आले अस्ते. बाकि पिक्cअर सुद्धा थोदा slow moving वाट्ला. पण एक्दा पाहाण्या सार्खा अहे
|
कोणी कानून क्या करेगा पाहिलाय का? मुकुल आनन्दचा. सुरेश ओबेराय, दिप्ती नवल, डॅनी. फारच सुरेख होता...
|
काल गुरू पाहिला. एकंदरीत सुंदर आहे. मणिरत्नम हल्ली lingering shots च्या अति प्रेमात पडलाय. त्यामुळे पिक्चर स्लो मूविंग होतो. विषयची हाताळणी जबरदस्त आहे. खास करून जुनी मुंबई आणि कपडा ट्रेडिंगचे shots जबरी.. गाणी ठीक आहेत पण ते twins वलं गाणं बोअर करते. राजिव मेननला मानलं पाहिजे. केमेरा प्रत्येक शॉटमधे बोलतो. समिर चंदाचं production design अफ़लातून आहे. अभिषेकचा लूक आणि body language मस्त. ऐश्वर्या छान काम करते. पण तिला त्या पावसाच्या गाण्यात इतकं नाचवायला नको होतं.. नंतरच्या प्रसंगात त्यामुळे ती पटकन establish होत नाही. आर्य बब्बरचं पुढे काय होतं ते कळतच नाही. मिथुनदा एकदम झक्कास... विद्या ठीक वाटते. तिला मोजकेच प्रसंग आहेत आर माधवन as usual मनापासून काम करतो. त्याचं charecter एकदम पॉवरफ़ुल आहे. आणि प्रेझेंटेशन एकदम सोबर. त्यामुळेच त्याचा एफ़ेक्ट जाणवतो. ट्रीटमेंटमधे मनि कुठेही कमी पडत नाही. संवाद तर मस्त जमले आहेत. "एकही नाम सोचा था.. " सारखे छोटे छोटे पण चुरचुरीत सन्वाद आहेत. गुरू तर अख्ख्या चित्रपटत शेवेटी जे बोल्तो ते तर मस्तच आहे पण इतकं बोलणं गुरूकडून अपेक्षित नाही. ethics, honesty असल्या विषयाचा मागे न लागता मणि आपलं म्हणणं सांगून जातो. शेवेटपर्यंत गुरूला आपलं वागणं चुक वाटत नाही आणि प्रेक्षकानाही. शेवटी "क्या लगता है... जीनीयस है या ठग या फ़िर दोनो" हे वाक्य गुरूच्या charecter ची समरी सांगते.
|
Adi787
| |
| Wednesday, January 17, 2007 - 4:41 pm: |
| 
|
गुरु चा एक संवाद छान आहे: पब्लिक को क्या डरना साब, अपन ही पब्लिक है ! too good.
|
Sas
| |
| Wednesday, January 17, 2007 - 9:49 pm: |
| 
|
"गुरु" बद्दलचे मायबोली वरचे व ईतर View वाचुन काल आज "गुरु"ला जायच हा पक्का निर्णय केला. 'रोजा', 'Bombay' या सारखे उच्च दर्जाचे , देशातिल घडामोडिंना अचुक पणे व प्रभावि पणे दर्शविणारे चित्रपट दिग्दर्शित केलेल्या मणिंचा "युवा" ही मी नुकताच बघितला का कुणास पण युवा "बोरिंग" असेल असच वाटायच पण मागच्या आठवड्या "युवा" बघितल व मी माणिंच्या दिग्गज दिग्दर्शनाची पंखा झाले. "मल्लिकाच" गाण गुरुच्या Promo Ad मध्ये पाहिल्यावर वाटलेल मणीचा गुरु हा Flop प्रयोग ठरणार आहे."गुरु" हा "धिरु भाईं" च्या जिवनावर आघारित आहे हे कळल्यावर मात्र एकदा तरि बघायला हवा अस वाटल आणी "गुरु" बद्दल चे Reviews वाचुन कालचि तरिख नक्कि केली. दुपरी नवर्याला फोन करुन "संध्याकाळी "गुरु" ला जाउ, लवकर ये सांगितल", नवर्याचा थोड्यावेळात फोन आला "I just checked on site ८ वा. चा Show नाही, आज Only ६ वा. चा show आहे, मी कामाच बघुन सांगतो जमेल की नाही" ८ चा Show नाही कसा मला समजेना पण नवरा "लवकर येतो ६ च्या show ला जाउ म्हणाल्यावर बेत ठरला."ठरला. थेटर वर गेल्यावर तिथे सामसुम पाहुन वाटल झाल House Full झाला असेल सारि धावपळ व्यर्थ पण काल आमचा 'गुरुचा' योग पक्का असल्याने House Full चा 'राहु' टळला. शिवाय ८ चा show नाही हा 'शनी' ही आमच काही वाकड करु शकणार नव्हता इतका गुरु प्रबळ होता. शैक्षणीक अपयशाला खचुन न जाता व त्याच दु:ख न करता आपण शिक्षणा शिवाय वेगळ काय करु शकतो ते जीद्दिने करायला निघालेला १६-१७ वर्षांचा गुरुकांत "ईडर"ला पोहचतो. आपली नजर, मेहनत, आत्मविशास याने ७ वर्षात "ईंग्रजी" बोलता-लिहता येत नसुन व कामावर नियमांच पालन करत नसुनहि तिथे पोहोचतो जिथे ईतर इंग्रजी बोलणारे व नियमांच पालन करणारे लोक १४-१५ वर्षात पोहोचतात. आपल्या यशाने स्व:ताच्या गुंणांना ओळ्खुन "अगर मैं इतना अच्छा काम करता हु तो अपने लिये क्युं न करु" असा निर्णय घेवुन तो परत माय देशी येतो "स्व:ताच्या व्यवसायाच स्वप्न घेवुन" कधिही पाठिंबा न देणार्या वडिलांच्या "व्यवसाय करु नको" ह्या मताला न जुमानता १५,०००/- च्या बळावर गुरु आपल "स्वप्न" साकार कस होईल ह्याचा विचार करतो व "व्यवसायासाठि" कमी पडत असलेले २५,०००/- लग्न केल तर "हुंड्यात" मिळतिल म्हणुन एक वर्ष मोठ्या मुलिशी लग्न करतो. २ शर्ट, बायको व 'साला' यांच्या सोबत मुंबईला पोहोचल्यावर आपल्या हिंमतिने, आत्म-विश्वासाने व अपयश अडथळे या पुढे न झुकणार्या जिद्दिने गुरु आपल व्यवसायाच स्वप्न साकारु लागतो. हे करत असतांनाच ईतरांना हि तो स्वप्न, नवी दिशा, नवे progressive विचार देत जातो व त्याचा प्रगतिचा प्रवास गतीमय होत जातो. यशा बरोबरच तुटलेल्या नात्यांच अपयश हि गुरु हसत हसत स्विकारतो. 'साला' व्यवसायात Risk घेवु देणार नाही म्हणुन त्याचि फिकर न करता आपल "मोठ होण्याच स्वप्न " साकार करण्या साठि गुरु एकटाच Business Risk घेतो. गुरुला आलेल्या समस्या तो कश्या प्रकारे handle करतो हे चित्रपटाच मुळ आहे. संकट, विरोध, परिस्थिति याला खचुन न जाता, हार न मानता आपण करतोय ते बरोबर आहे, चुक नाही ह्या विश्वासावर नेहमी हसमुख रहाणारा गुरु सारे अडथळे तुडवत जातो व Guru the only one बनतो. ध्येय, लगन, जिद्द, अथक परिश्रम व कुठल्या ही परिस्थितित हार न मानण ह्याच उदा. गुरु. चित्रपटात गुरु सर्वत्र प्रभावी पणे आपल्या मानात बिंबतो अनेक प्रसंगात आपण त्यच्या सोबत हसतो व तो आपले डोळे ही ओले करतो. चित्रपटात काहिच काल्पनिक वाटत नाही. सत्य, सत्य वाटेल इतक्या efficiently मणीं नी direction केलय. मधे किंचित वेळा साठि चित्रपट Slow वाटतो पण Balance जमलाय. चित्रपटात कुठेहि गुरु खुप कष्ट करतोय हे दाखविलेल नाही like तो कापडाचे box घेवुन खुप दुर दुर पायी चालतोय वै. पण शेवटच्या १५-२० मी. जेव्हा ५ मी. गुरु बोलतो तेव्हा त्याने केलेल्या कष्टांचा खुलासा होतो व त्याने किति प्रामाणिक कष्ट केलेत त्याचि जाणिव होते. चतुरतेने सार्या अडचणिंवर मात करणारा गुरु आपण बघतो २-२.३० तास पण शेवटि सामान्य माणसा प्रमाणे काबाड कष्ट करुन, गरिबी मुळे आणी समाजातिल गरिब-श्रिमंत असमानते मुळे आलेल्या अडचणिं वर 'लाथा मारुन व सलाम ठोकुन' आपल काम करुन घ्यायला शिकलेला गुरु भेटतो जो कानुनन चुक असला तरि बरोबर वाटतो. स्वप्नांवर विश्वास ठेवुन देशात the only one Guru बनलेला गुरु "जगात" मोठ होण्याच आपल स्वप्न समाजाला देतो व चित्रपट "ग़ुरु-२" ची आशा मनात निर्माण करुन गुरु चि सांगता करतो. गुरु पाहिल्या वर मणी Boolywood च मणीरत्न आहे हे ठाम मत होत. Acting, Sets,get ups, संवाद..... all is perfect. एकदा नक्किच पहावा असा चित्रपट "गुरु". (ता. क. ८ चा show होता नेहमी प्रामणे, नवर्याचा नेहमीचाच वेंधळे पणा बाकी काय)
|
ता. क. ८ चा show होता नेहमी प्रामणे, नवर्याचा नेहमीचाच वेंधळे पणा बाकी काय) >>>>नवर्याचा वेंधळेपणा सिद्ध करण्यासाठी रिव्ह्यू लिहिण्याचा केवढा हा आटापिटा? अखेर ... का त्या ... काच!!
|
Sas
| |
| Thursday, January 18, 2007 - 6:37 pm: |
| 
|
Robeenhood नवर्याच्या वेंधळेपणा सिध्द करायचा असता तर 'नवरा-बायको' bb नसत का लिहल हे सार. हा आटापिटा "गुरु" साठिच केलाय. but अखेर ... का त्या ... काच!! ??????????? मनु Thanks for telling me end.
|
Sayuri
| |
| Friday, January 19, 2007 - 1:34 am: |
| 
|
चित्रपटाच्या VCD मध्ये मूव्ही फ़ाईल व्यतिरिक्त बर्याचदा त्या चित्रपटाच्या पोस्टरची jpg इमेजही असते. चित्रपट सुरु होण्याआधी दाखविल्या जाणार्या copyright warningनुसार त्या videoची replica/copy etc करणे prohibited असते. So, does the jpg image of the film poster also come under their restriction? I mean will use of that jpg image be considered as copyright violation? त्या VCD मधील every single fileचा (let it by jpg file or movie file) copyright काढलेला असतो का? Admin/Mod, ही पोस्ट इथे योग्य नसेल तर योग्य त्या बीबीवर हलवली तरी चालेल.
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज दिवाळी अंक २००७
|
 |
|