|
Robeenhood
| |
| Wednesday, December 20, 2006 - 4:13 pm: |
| 
|
मग? त्यात काय विशेष? (ए. भा. प्र.)
|
Deshi
| |
| Wednesday, December 20, 2006 - 4:15 pm: |
| 
|
तस कुठल्याच पाटीत काय विशेष असत हुडराव.
|
Lopamudraa
| |
| Wednesday, December 20, 2006 - 7:33 pm: |
| 
|
रोबिन्हूड.. ती पाटी (फोटो)मला mail ने आली... माझ्या पुणेरी मैत्रिणीने पाठवली होती. ..
|
रोबिन्हूड.. ती पाटी (फोटो)मला mail ने आली... माझ्या पुणेरी मैत्रिणीने पाठवली होती>>> म्हणून काय झाले? मग तू लगेच ती पोस्ट करायची? याचा अर्थ पूर्वीची पोस्टिन्ग्ज तू पहात नाहीस...
|
फ़ा. उ. .... .. ... ... ... .. यापुर्विची आपन स्वताचिच post परत परत टाकता तशी टाकत जाउ का?..(तुम्हाला सध्या काही काम... नाही का?)
|
Farend
| |
| Friday, December 29, 2006 - 9:02 pm: |
| 
|
पिंपरीच्या अप्पू घर मधली ही अफलातून पाटी. पहिल्यांदा आम्ही हसलो, पण तेथे एकाच बाजूला गिरकी घेत गाडी चालवणारे पाहिल्यावर ही पाटी का लावली आहे ते कळते. 
|
Farend
| |
| Friday, December 29, 2006 - 9:06 pm: |
| 
|
आणि तेथे राईड चालवणारे लोक बहुधा लक्ष्मी रोडच्या दुकानांत काम करणार्यांतून निवडतात. कारण दुपारी १२-१ च्या सुमाराला काही राईड बंद होतात व चालवणारे गायब होतात. आजूबाजूला विचारले तर कळले की 'तो जेवायला गेला आहे, १५-२० मिनिटांत येईल'. मग कधीकधी पब्लिक जमले तर तो तिकिटे विकणाराच येऊन राईड चालू करून देतो.
|
LOL Amol. Sahi pati aahe.
|
Rajeshad
| |
| Sunday, December 31, 2006 - 11:16 pm: |
| 
|
पुणे डोंबिवली जाणारी एक(च) बस होती त्यात व्हिडिओ कोच म्हणून एक जुनाट टीव्ही होता. त्याच्या बाजुला लिहीलं होतं "व्हिडिओची ग्यॅरंटी नाही." ते वाचून मला त्यांना विचारावसं वाटलं "ड्रायवरची तरी आहे का?"
|
Kiru
| |
| Thursday, January 18, 2007 - 11:50 am: |
| 
|
पुण्यात, गरवारे चौकाजवळ एका travel agent कडे काढलेला फोटो..

|
Kiru
| |
| Thursday, January 18, 2007 - 11:54 am: |
| 
|
ATM 24 HOURS !!! - पुन्हा गरवारे चौक..
|
Farend
| |
| Thursday, January 18, 2007 - 6:35 pm: |
| 
|
kiru बहुधा इथे 24 hours म्हणजे चोवीस तास ते ATM तेथे आहे, असा अर्थ घ्यायचा, उघडे असेल याची खात्री नाही, नाहीतर आठवड्यात एकूण २४ तास चालू असेल. आणि हे पुण्यातच नसेल, पण ती मला काही ATM मधे कार्ड पूर्ण transaction होईपर्यंत आत ठेवायचे आणि काही मधे आधी आत घालून मग बाहेर काढल्याशिवाय transaction चालूच होत नाही, ही भानगड काय आहे कळले नाही (मी १-२ दाच वापरले ATM ), आणी ही सगळी एकाच बॅंकेची ATM होती. अमेरिकेत प्रचंड गोंधळ उडेल असे झाले तर
|
Storvi
| |
| Thursday, January 18, 2007 - 8:01 pm: |
| 
|
मी अत्ता सहज archjives वाचले बरेच दिवस न फ़िरक्ल्या मुळे आणि हे वाक्य वाचुन हसु आले त्यानी सिंमत पुजनाच्या दिवशी फक्त साखरेचे पाणी लिंबु घालुन ( पण नेमके लिंबु शरबत न्हवते) दिले त्याला सुधारस म्हणतात आणि तो सिमंत पुजनाच्या रात्रीचा खास बेत असतो 
|
Adi787
| |
| Thursday, January 18, 2007 - 8:36 pm: |
| 
|
काहि २-३ आठवड्यापुर्वी सकाळ मध्ये एक फोटो बघितला, ई-सकाळ च्या लिन्क वर... एक Oneway रस्ता, त्याच्या दोन्हि END ला NO ENTRY चा board aahe. I guess GoodLuck चौका जवळचा फोटो होता.
|
Adi787
| |
| Thursday, January 18, 2007 - 9:01 pm: |
| 
|
वास्तु विकणे नाहि, चौकशि करु नये...
|
Farend
| |
| Friday, January 19, 2007 - 12:34 am: |
| 
|
adi787 हे इमारत प्रभात रस्त्यावर किंवा तेथील गल्ल्यांत आहे का? (आणि तुमच्या ID मधे दीवार चा नंबर एकाने हुकला ) storvi मलाही वाटले होते, पण बहुधा ते उपहासाने लिहिले असावे असेही वाटले. आणि काय सांगता, दिलेही असेल लिंम्बू पाणी! पूर्वी गुलाब जाम चे पाक ही घट्ट असत (ते आमच्या काळचे पाक म्हणजे काय विचारता! आमच्या वेळचे पुणे राहिले नाही), आत्ताच्या पाकांमधे ते लिंम्बू पाणीच होत असेल.
|
Farend
| |
| Friday, January 19, 2007 - 12:37 am: |
| 
|
आणि केदार तू ती पोस्ट नंतर अपडेट केलीस का? मला ते आडनाव पाहून एक शंका दूर झाली.. ते लग्न मी जो एक सदाशिव पेठेतील रवी ओळखतो त्याचे नाही (आणि त्याचे लग्न तेथेच झाले होते)
|
Adi787
| |
| Friday, January 19, 2007 - 1:20 am: |
| 
|
अमोल, मी काढलेला नाहिए तो फोटो, मला सकाळ वर मिळाला. (हल्ली पुन्यात गेल्यावर Camera घेवुन फिरने बंद केलंय) हो ७८६ लकी नंबर आहे म्हना.. पण माझ्या ID मधिल नंबर हा माझ्याशी निगडित आहे. 
|
Adi787
| |
| Friday, January 19, 2007 - 3:57 am: |
| 
|
ही तर खरच अफ़लातुन पाटी आहे..... ह. ह. पो. दुखतंय ....
|
Mandard
| |
| Friday, January 19, 2007 - 5:04 am: |
| 
|
Hi pati Chalukya Hotel Deccan javalchya Amruttulya madhe "GOD IS GREAT BUT TIME IS MONEY"
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज दिवाळी अंक २००७
|
 |
|